धनु राशि भविष्य 2022 - Dhanu Rashi Bhavishya in Marathi

धनु राशि भविष्य 2022 (Dhanu Rashi Bhavishya 2022) ग्रहांची स्थिती, चाल आणि संक्रमण आणि नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित गणना आहे. वैदिक ज्योतिषाच्या आधारित धनु राशी भविष्य 2022 च्या अनुसार तुम्हाला पूर्ण वर्ष धनु राशीतील जातकांच्या जीवनावर काय प्रभाव पडण्याची शक्यता आहे, याची माहिती प्राप्त होईल. वर्ष 2022 मध्ये धनु राशीतील जातकांवर पूर्ण वर्ष शनी आणि बृहस्पती चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सजग आहेत आणि आपल्या कार्याला घेऊन व्यावहारीक आहे तर, तुम्ही आपल्या धैयांना प्राप्त करण्यात यशस्वी राहू शकतात. आर्थिक स्थितीची गोष्ट केली असता, फहनू राशीतील जातकांना आर्थिक स्तरावर प्रत्येक निर्णय विचार करण्याची आवश्यकता आहे अथवा ते आर्थिक रूपात कमजोर राहू शकतात. वर्ष 2022 च्या उत्तरार्धात तुम्ही निजी जीवन शांत आणि सौहार्दपूर्ण राहण्याची शक्यता आहे. मे आणि ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी लाभदायक राहू शकतो कारण, या वेळी तुम्हाला परियोजनांच्या माध्यमाने सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात. 2022 धनु राशि भविष्यच्या भविष्यवाणी अनुसार उन्हाळ्यात शनी तुम्हाला नकारात्मक फळ देऊ शकतो. धनु राशीतील जातकांसाठी या वर्षी वाईट परिस्थतीनपासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय व्यावहारिक असले पाहिजे.


धनु वार्षिक राशि भविष्य 2022 च्या अनुसार,13 एप्रिल, 2022 ला बृहस्पती मीन राशीच्या प्रथम आणि धनु राशीच्या चौथ्या भावात संक्रमण करेल तसेच, 12 एप्रिल, 2022 ला राहू मेष राशीच्या प्रथम भाव आणि धनु राशीच्या पंचम भावात संक्रमण करेल. 29 एप्रिल, 2022 ला शनी कुंभ राशीच्या प्रथम भावात आणि धनु राशीच्या तिसऱ्या भावात संक्रमण करेल तसेच, 12 जुलै, 2022 ला शनी विक्री अवस्थेत मकर राशीच्या प्रथम भावात आणि धनु राशीच्या द्वितीय भावात संक्रमण करेल.

2022 मध्ये बदलेल नशीब? विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

या वर्षी करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास तुम्हाला आपल्या करिअरच्या क्षेत्रात बरीच मेहनत करावी लागू शकते आणि तसेच आर्थिक दृष्टिकोनाने हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक राहू शकते. या वर्षी तुम्हाला बऱ्याच यात्रा कराव्या लागू शकतात. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहू शकते. सामाजिक आणि धार्मिक कार्यात या वर्षी तुम्ही पूर्ण ऊर्जा आणि उत्साहाने भाग घेतांना दिसू शकतात. 2022 धनु राशि भविष्याच्या अनुसार, या वर्षी तुम्हाला मागील वर्षी केलेल्या मेहनतीचे फळ ही प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे वर्षी धनु राशीतील जातकांसाठी संतान च्या दृष्टिकोनाने ही सुखद राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला या वर्षी आपल्या मित्रांचे ही पूर्ण सहयोग आणि समर्थन प्राप्त होऊ शकते यामुळे तुमचे मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे तथापि, तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात परंतु, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही या सर्वांमध्ये पडून आपल्या धैया पासून भटकू नका. 2022 धनु राशि भविष्य अनुसार, वर्ष 2022 मध्ये धनु राशीतील जातकांच्या करिअर मध्ये प्रगती होण्याचे योग आहेत आणि सोबतच, पेशावर जीवनात तुमच्या वेतन मध्ये वाढ ही होऊ शकते.

जानेवारी महिन्यात धनु राशीतील जातकांच्या जीवनात अप्रत्यक्षित घटना घडू शकते अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या वेळी तुम्ही मजबूत राहा आणि खंबीर राहून प्रत्येक परिस्थितीचा सामना करा. फेब्रुवारी चा महिना रचनात्मक दृष्ट्या तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही असा काही व्यवसाय सुरु करण्याची योजना बनवत असाल ज्याला सुरु करण्यात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत होता किंवा काही योजनांमध्ये काम करत आहेत तर, या महिन्यात तुम्हाला या कार्यात सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात.

धनु राशि भविष्य 2022 (Dhanu Rashi Bhavishya 2022) च्या भविष्यवाणीच्या अनुसार, मार्च आणि एप्रिल महिन्यात तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्ही आपल्या करिअर मध्ये अटकलेले आहेत तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या काळात तुम्ही आपले मनोबल पडण्या ऐवजी आपल्या आपल्या प्रदर्शनाला अधिक उत्तम करण्यासाठी मेहनत करा कारण, महिन्याच्या शेवटी तुम्हाला याची पद उन्नती किंवा वेतन वृद्धीच्या रूपात फळ प्राप्त होण्याची प्रबळ शक्यता आहे. धनु राशीतील जातक आपल्या स्वभावात लालचीपणा आणतील आणि आपल्या जीवनसाथी/ प्रेमी सोबत भावनांना समजण्याचा प्रयत्न करतील कारण, या काळात त्यांना प्रेम आणि आपले पणाची आवश्यकता असू शकते. मे आणि जुलै महिन्यात तुम्हाला त्वरित निर्णय घेण्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या आस-पास चे वातावरण तुमचे मनोबल वाढवू शकते आणि सोबतच, या महिन्यात तुम्ही शारीरिक आणि मानसिक रूपात स्वस्थ राहू शकतात.

ऑगस्ट आणि सप्टेंबर चा महिना तुमच्या नात्याला मजबूत करण्यासाठी एक उत्तम वेळ सिद्ध होऊ शकते ज्याच्या परिणाम स्वरूप, तुम्ही आपल्या दांपत्य जीवनात एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकतात. वार्षिक धनु भविष्यवाणी 2022 च्या अनुसार सप्टेंबर मध्याच्या काळात तुमच्या खर्चात खूप वाढ होऊ शकते.

वर्ष 2022 च्या शेवटच्या महिन्यात तुम्ही आपल्या व्यस्त जीवनातून काही वेळ काढण्यात यशस्वी राहू शकतात. जर वर्ष भर तुम्ही आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवले तर, या काळात तुमची वित्तीय स्थिती योग्य राहण्याची शक्यता आहे आणि वर्ष 2022 च्या शेवटच्या काही महिन्यात तुम्हाला याचा आनंद भेटू शकतो. या काळात तुम्ही आपल्या आंतरिक शांततेला शोधण्यात यशस्वी राहू शकतात आणि तुम्हाला स्वतःला मुक्त वाटू शकते एकूणच, पाहिल्यास वैदिक ज्योतिषाच्या आधारित वार्षिक धनु भविष्यफळ 2022 च्या अनुसार वर्ष 2022 धनु राशीतील जातकांसाठी सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे.

पूर्ण वर्ष त्यांच्यावर बृहस्पती ची कृपा राहील कारण, या व्यतिरिक्त, तुम्हाला या वर्षी आपल्या करिअर मध्ये चढ उतार पहायला मिळू शकतात. कुंभ राशीमध्ये शनी संक्रमणाने तुमच्या जीवनात स्थिरता येण्याची शक्यता आहे आणि याच्या मदतीने तुम्ही असुरक्षित परिस्थितींवर काबू ठेवण्यात यशस्वी राहू शकतात. शनीच्या प्रभावामुळे तुम्ही आपल्या वैवाहिक आणि प्रेम जीवनात प्रेम आणि स्नेह प्रदर्शन करण्यात असमर्थ राहू शकतात. तसेच या काळात अधिकतर धनु राशीतील जातकांसाठी व्यावहारिक राहू शकतात आणि या वेळी तुम्ही आपल्या बरीच काळा पासूनचे लक्ष्य आणि महत्वाकांक्षा प्राप्त करण्यात यशस्वी होऊ शकतात.

2022 धनु राशि भविष्य ज्योतिषीय भविष्यवाणी च्या अनुसार, हे वर्ष धनु राशीतील जातकांसाठी इतर बऱ्याच वर्षांपेक्षा उत्तम सिद्ध होण्याची शक्यता आहे कारण, या वर्षी तुम्ही आपल्या करिअर मध्ये अन्य वर्षांच्या तुलनेत बरेच उत्तम प्रदर्शन करण्यात यश मिळू शकते. धनु राशीतील विद्यार्थी आपल्या शिक्षणात उत्तम प्रदर्शन करतांना दिसतील सोबतच, पेशावर जीवनात वरिष्ठांच्या मदतीने तुम्हाला नवीन उच्चता प्राप्त होऊ शकते. वर्ष 2022 मध्ये धनु राशीतील ते जातक जे विदेश यात्रेत इच्छुक आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. शनी या वर्षी मकर राशीच्या द्वितीय भावात संक्रमण करेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. धनु राशि भविष्यवाणी 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 चे सुरवातीच्या सहा महिन्यात तुम्हाला बऱ्याच स्रोतांनी धन प्राप्ती होऊ शकते. तसे तर, या वर्षी तुमचे आरोग्य ही उत्तम राहण्याची अपेक्षा केली जाते परंतु, केतू च्या बाराव्या भावात संक्रमण होण्याने तुम्हाला थोड्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

चला आता विस्ताराने ज्योतिषीय रूपात सटीक धनु राशि भविष्य 2022 (Dhanu Rashi Bhavishya 2022) च्या मदतीने वर्ष 2022 मध्ये धनु राशीतील जातकांच्या जीवनात काय घटना घडणार आहेत, याची माहिती तुम्हाला देतो.

Click here to read in English: Sagittarius Horoscope 2022

धनु प्रेम राशि भविष्य 2022

2022 धनु प्रेम राशि भविष्य च्या अनुसार, वर्ष 2022 मध्ये धनु राशीतील जातकांच्या प्रेम जीवनात अधिक बदल होण्याची शक्यता नाही. या वर्षी तुम्ही आपल्या प्रेमी सोबत उत्तम वेळ घालावंतांना दिसाल. धनु राशीतील जातकांसाठी हे वर्ष सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी तुम्हाला प्रेम, कुटुंब, ऊर्जा आणि अधिकाराची प्राप्ती होऊ शकते. समाजात तुमचे नाव आणि यश असू शकते तथापि, 2022 धनु प्रेम भविष्यफळाच्या अनुसार तुम्हाला सल्ला दिला जातो की, विचार न करता कुठला ही निर्णय घेऊ नका. फेब्रुवारी चा महिना धनु राशीसाठी जातकांच्या विवाहासाठी अनुकूल आहे.

धनु करिअर राशि भविष्य 2022

2022 धनु करिअर राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष धनु राशीतील जातकांसाठी करिअर च्या दृष्टीने चांगला राहण्याची अपेक्षा आहे. धनु राशीतील ते जातक जे काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ठेवत होते त्यांना आता थांबण्याचा सल्ला दिला जातो. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला या गोष्टीचा सल्ला दिला जातो की, तुम्ही या वरही कुठल्या ही मोठ्या व नवीन गुंतवणुकीपासून बचाव करा आणि सोबतच सट्टा बाजारापासून स्वतःला दूर ठेवा. या वर्षी व्यवसायात कुठल्या ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे तुम्हाला फायदा होऊ शकतो. 2022 धनु करिअर भविष्यवाणी च्या अनुसार, एप्रिल महिन्यानंतर स्थिती मध्ये सुधार येणे सुरु होऊ शकते अश्यात, या वेळी तुम्ही काही नवीन काम सुरु करू शकतात खासकरून, जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करतात तर, तुमच्यासाठी सप्टेंबर नंतर महिना सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे.

धनु शिक्षण राशि भविष्य 2022

2022 धनु शिक्षण राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष त्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम सिद्ध होऊ शकते जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा वर्ष 2022 मध्ये त्यांचा हिस्सा बनणार आहेत 2022 धनु शिक्षण भविष्यवाणीच्या अनुसार, हे वर्ष त्या विद्यार्थ्यांसाठी भाग्यशाली सिद्ध होऊ शकते जे उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहेत या व्यतिरिक्त, या वर्षी एप्रिल महिन्या पर्यंत राहूचे तुमच्या सहाव्या भावात स्थित होण्याने जर तुम्ही या काळात काही स्पर्धा परीक्षेत असाल तर, तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु आर्थिक राशि भविष्य 2022

2022 धनु आर्थिक राशि भविष्याच्या अनुसार, हे वर्ष धनु राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टीने मिश्रित परिणाम देणारे सिद्ध होऊ शकते. शनिच्या आपल्या दुसऱ्या भावात स्थित राहण्याने तुम्ही या वर्षी धन अर्जित करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची अपेक्षा आहे कारण, तुम्ही धन संचय करण्यात आणि आभूषण आणि रत्नांमध्ये पैसा गुंतवतांना दिसू शकतात.

2022 धनु आर्थिक भविष्यवाणी च्या अनुसार, या गोष्टीचे प्रबळ योग आहेत की, या वर्षी तुम्हाला पैतृक संपत्तीने लाभ मिळू शकतो सोबतच, कुठल्या ही कौटुंबिक समारंभात तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, वर्ष 2022 मध्ये कुठल्या ही ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या आधी उत्तम पडताळणी करा सोबतच, कुठल्या ही जोखमीच्या व्यवसायात पैसा लावू नका.

हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.

धनु पारिवारिक राशि भविष्य 2022

2022 धनु पारिवारिक राशि भविष्य च्या अनुसार, धनु राशीतील जातक या वर्षी जीवनसाथीच्या सहयोगाने पुढे जातांना दिसू शकतात आणि त्यांचा विस्तार होऊ शकतो. वर्ष 2022 मध्ये तुम्ही नवीन आणि असामान्य अनुभवांनी खूप गोष्टी शिकण्यात यशस्वी राहू शकतात जे तुम्हाला आधी पासून ओळखत नव्हते. संतान किंवा आपल्या जवळच्या नात्यांकडून काही सुखद आश्चर्य प्राप्त होऊ शकते यामुळे तुम्ही आपोआप एक सामान्य जीवनातून बाहेर निघण्यात यशस्वी राहू शकतात. या वर्षी तुम्हाला प्रत्येक वेळी कुठल्या ही अप्रत्यक्षित बदलासाठी स्वतःला तयार ठेवावे लागेल. 2022 धनु पारिवारिक भविष्यवाणीच्या ज्योतिषीय अनुमानाच्या अनुसार, वर्ष 2022 धनु राशीतील कौटुंबिक जीवनासाठी एक उत्तम वर्ष सिद्ध होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही या वर्षी प्रेरक अनुभवां मधून जाऊ शकतात जे गोष्टींना एक खूपच नवीन दृष्टिकोनाने पाहण्यात मदत करू शकते.

धनु संतान राशि भविष्य 2022

2022 धनु संतान राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष संतानाच्या दृष्टीने तुम्हाला मिश्रित परिणाम प्राप्त होऊ शकतात. वर्षाच्या सुरवाती मध्ये तुम्ही आपल्या संतान चे परिश्रम व त्यांची उन्नती पाहून प्रसन्न राहू शकतात. हे वर्ष तुमच्या दुसऱ्या संतान साठी अनुकूल राहू शकते. शक्यता आहे की, तुमची दुसरी संतान ज्या ही कॉलेज किंवा संस्थेत दाखला घेण्याचा प्रयत्न करत होती त्यात त्यांना या वर्षी यश मिळू शकते तसेच, 2022 धनु संतान भविष्यफळाच्या अनुसार, एप्रिल महिन्या नंतर राहूचे तुमच्या पंचम भावात संक्रमण होईल. यामुळे या काळात तुम्हाला आपल्या संतान च्या शिक्षण व आरोग्याला घेऊन सजग राहण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिलांना या काळात खासकरून सावधान राहण्याची आवश्यकता आहे. गणपती मंत्राचा जप करणे या काळात तुम्हाला लाभ देऊ शकते.

धनु विवाह राशि भविष्य 2022

2022 धनु विवाह राशि भविष्याच्या अनुसार, वर्ष 2022 ची सुरवात विवाहित जातकांसाठी कौटुंबिक दृष्टीने सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. शनी च्या तुमच्या दुसऱ्या भावात संक्रमण होण्याने या काळात तुमच्या कुटुंबात काही नवीन सदस्यांचे आगमन होण्याचे योग बनत आहेत किंवा कुणी नवीन सदस्य नवजात शिसू असू शकतो किंवा काही नव विवाहित जोडी ही असू शकते. तसेच, 2022 धनु विवाह भविष्यफळ च्या अनुसार, एप्रिल नंतरचा काळ तुमच्या दुसऱ्या संतान साठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे कारण, या वेळी ते तुमच्यासाठी आपल्या सर्व धैयांना प्राप्त करण्यात यशस्वी राहू शकतात. तुमच्या विवाहात सहजता आणि शांतीची भावना कायम राहण्याची शक्यता आहे कारण, बृहस्पती तुमच्या मध्ये उत्साह भरू शकतो ज्यामुळे तुम्ही कुठल्या ही परिस्थितीला चांगल्या प्रकारे सांभाळण्यात सक्षम राहू शकतो. तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या जीवनसाथी सोबत या वर्षी येणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टींमध्ये नेहमी उभे राहा.

सभी तरह के ज्योतिष समाधान के लिए विजिट करें: एस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोर

धनु व्यवसाय राशि भविष्य 2022

2022 धनु व्यवसाय राशि भविष्याच्या अनुसार, नोव्हेंबर 2022 पासून मार्च 2023 पर्यंत च्या काळात तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आर्थिक देवाण-घेवाणीने जोडलेले काही ही कार्य करण्याच्या वेळी तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका अथवा, नुकसान होऊ शकते. वर्ष 2022 ची सुरवात तुमच्यासाठी उत्तान राहण्याची अपेक्षा आहे. भागीदारी मध्ये व्यवसाय करणाऱ्या जातकांना या काळात आपल्या भागीदारीचे पूर्ण सहयोग प्राप्त होण्याची अपेक्षा आहे सोबतच, तुमचा भागीदार व्यवसायाच्या विस्तारात ही तुमची मदत करू शकतो. 2022 धनु व्यवसाय भविष्यवाणीच्या अनुसार, वर्ष 2022 चा मध्य धनु राशीतील जातकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने महत्वपूर्ण सिद्ध होऊ शकतो. या वेळी तुमच्या व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. काही समस्या येऊ शकतात परंतु तुम्ही त्यांचे समाधान करण्यात यशस्वी राहू शकतात. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही याची पूर्ण चौकशी करा अथवा तुम्हाला नुकसान ही होऊ शकते. एप्रिल महिन्या नंतर मशीन, कर्मचारी इत्यादींनी जोडलेल्या समस्यांचे समाधान होण्याची शक्यता आहे आणि सोबतच, तुमच्या व्यावसायिक यात्रेत ही वृद्धी होऊ शकते.

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

धनु संपत्ती आणि वाहन राशि भविष्य 2022

2022 धनु संपत्ती आणि वाहन राशि भविष्य च्या अनुसार, 2022 मध्ये धनु राशीतील जातकांना गुरु च्या चौथ्या भावात होण्याने संपत्ती अर्जित करण्याची चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे आणि सोबतच, या वर्षी त्यांना आपल्या पिता च्या माध्यमाने ही पैतृक संपत्तीने लाभ प्राप्त होऊ शकतो. धनु राशीतील जातक संपत्ती खरेदी करण्यात यशस्वी राहू शकतात. तुमचे घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न या वर्षी पूर्ण होऊ शकते. वर्ष 2022 मध्ये केलेल्या गुंतवणुकीने तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे तथापि, तुम्हाला 2022 धनु संपत्ती आणि वाहन भविष्यवाणी अनुसार विचार न करता व जोशाने निर्णय घेणे टाळा. कुठल्या ही सौद्याच्या आधी त्याचा तळ पाहून घेणेच तुमच्यासाठी उपयुक्त राहील. एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत धन संचय करण्यासाठी आणि संपत्ती मध्ये वृद्धी साठी अनुकूल वेळ सिद्ध होऊ शकते.

धनु धन आणि लाभ राशि भविष्य 2022

2022 धनु धन आणि लाभ राशि भविष्य च्या अनुसार वर्षाची सुरवात धनु राशीतील जातकांसाठी वित्तीय दृष्टिकोनाने सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. धन दृष्टिकोनाने पाहिल्यास बृहस्पतीची दृष्टी तुमच्या अकराव्या भावात पडण्याने तुमची कमाई चांगली राहण्याची शक्यता आहे. या वेळी तुम्ही आपल्या जुन्या कर्ज, उधारी पासून मुक्ती मिळवण्यात यशस्वी राहू शकतात. 2022 धनु धन आणि लाभ भविष्य भविष्याच्या अनुसार बृहस्पती आणि शनीच्या सकारात्मक स्थितीमुळे धनु राशीतील जातक या वर्षी बरेच धन अर्जित करण्यात व याचे संचय करण्यात यशस्वी राहू शकतात यामुळे त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होऊ शकते. या व्यतिरिक्त, या गोष्टीचे ही प्रबळ योग आहेत की, तुम्हाला पैतृक संपत्तीने काही लाभ होऊ शकतो सोबतच, या वेळी आभूषण व रत्नांची खरेदी ही करू शकतात.

धनु स्वास्थ्य राशि भविष्य 2022

2022 धनु स्वास्थ्य राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष धनु राशीतील जातकांच्या आरोग्यासाठी उत्तम राहू शकते. या वर्षी शंका आहे की, तुम्ही आपल्या व्यस्तता आणि सामाजिक गोष्टींमुळे आपल्या खाण्या -पिण्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकणार नाही यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकतेन अश्यात, तुम्हाला 2022 धनु स्वास्थ्य भविष्यफळ अनुसार हा सल्ला दिला जातो की, आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत कुठला ही निष्काळजीपणा करू नका कारण, राहू तुमच्या पाचव्या भावात स्थित राहील यामुळे तुम्हाला पोट संबंधित समस्या त्रास देऊ शकतात.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

धनु राशि भविष्य 2022 च्या अनुसार भाग्यशाली अंक

धनु राशीतील जातकांसाठी भाग्यशाली अंक तीन आणि नऊ आहे आणि वर्ष याची जोड 03, 12, 21 किंवा 30 असेल, ते धनु राशीतील जातकांच्या जीवनात विशेष महत्व ठेवते. धनु राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे आणि वर्ष 2022 ,वर बुध ग्रहाचे अधिपत्य राहणार आहे. बृहस्पती आणि बुध मध्ये एक तटस्थ बंधन आहे अश्यात, धनु राशीतील जातकांच्या जीवनात या वर्षी “संवाद” एक महत्वाची भूमिका ठेऊ शकते जे त्यांच्या जीवनात प्रेरणा, सुखद आश्चर्य आणि अप्रत्यक्षित उपलब्धी घेऊन येऊ शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, यश मिळवलेले तरी ही आपला स्वभाव विनम्र ठेवा.

धनु राशि भविष्य 2022: ज्योतिषीय उपाय

वर्ष 2022 मध्ये धनु राशीतील जातक निन्मलिखित ज्योतिषीय उपायांना आपले करून आपल्या जीवनातील बाधांना दूर करू शकतात आणि सोबतच, चांगले परिणाम ही प्राप्त करू शकतात -

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अ‍ॅस्ट्रोसेज चा महत्वाचा हिस्सा बनण्यासाठी धन्यवाद! अधिक उत्तम लेखांसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा.

Talk to Astrologer Chat with Astrologer