कर्क राशि भविष्य 2026

Author: Yogita Palod | Updated Mon, 27 Oct 2025 05:04 PM IST

अ‍ॅस्ट्रोसेज एआय “कर्क राशि भविष्य 2026” चे हे विशेष आर्टिकल कर्क राशीतील जातकांसाठी घेऊन आलो आहोत. याच्या अंतर्गत तुम्हाला वर्ष 2026 ची विस्तृत भविष्यवाणी प्रदान केली जात आहे. सोबतच, या राशि भविष्याच्या मदतीने तुम्ही जीवनाच्या विभिन्न क्षेत्राची स्थिती जाणून घेऊ शकाल जसे की, या वर्षी कसे राहील तुमचे स्वास्थ्य? शिक्षणात मिळतील तुम्हाला परिणाम? करिअर आणि व्यापार नवीन वर्षात केव्हा घेईल धाव? प्रेम, विवाह सोबतच आर्थिक जीवन कसे राहील वर्ष 2026 मध्ये? याच्या व्यतिरिक्त, वर्ष 2026 मध्ये होणाऱ्या ग्रहांच्या गोचरच्या आधारावर आम्ही तुम्हाल काही सरळ उपाय ही प्रदान करू ज्यामुळे तुम्ही या वर्षाला अधिक उत्तम बनवू शकाल. चला तर पुढे जाऊन जाणून घेऊया की, कर्क राशीतील जातकांसाठी कर्क राशि भविष्य 2026 काय घेऊन येईल.


Read in English - Cancer Horoscope 2026

2026 मध्ये काय बदलेल माझे नशीब? आमच्या विशेषज्ञ ज्योतिषींसोबत कॉलवर बोला आणि जाणून घ्या सर्वकाही!

कर्क राशीतील जातकांचे स्वास्थ्य

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, वर्ष 2026 कर्क राशीतील जातकांचे स्वास्थ्यासाठी उत्तम राहील. वर्षाच्या अधिकांश वेळेत तुमच्या लग्न किंवा राशीवर कुठल्या ही नकारात्मक ग्रहाचा प्रभाव राहणार नाही. परंतु, 05 डिसेंबर नंतर राहू केतूचा प्रभाव सुरु होईल तथापि, बृहस्पती महाराजांचे गोचर द्वादश भावात होण्याने अधून मधून काही स्वास्थ्य समस्या कायम राहू शकतात खासकरून, पोट किंवा कंबरेच्या जवळपास काही समस्या त्रास देऊ शकतात सोबतच, गुढगा किंवा मांडी संबंधित समस्या राहू शकतात. शनी देवाची दृष्टी तुम्हाला खांदा, हात किंवा छातीच्या संबंधित समस्या ही देऊ शकतात तथापि, ही समस्या तुम्हाला अधिक वेळेपर्यंत राहणार नाही तसेच, 02 जून ते 31ऑक्टोबर 2026 पर्यंत बृहस्पती देव तुमच्या पहिल्या भावात राहतील आणि यांची स्थिती बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी मदतगार राहील.

हिंदी में पढ़ें: कर्क राशिफल 2026

सरळ शब्दात सांगायचे झाले तर, वर्षाच्या सुरवाती पासून 2 जून 2026 पर्यंत काही स्वास्थ्य समस्या तुम्हाला चिंतीत करू शकतात परंतु, या नंतरची वेळ बरीच चांगली राहील तसेच, 31 ऑक्टोबर 2026 नंतर बृहस्पती महाराजांची स्थिती मजबूत होईल जे तुम्हाला पूर्णतः सहयोग करेल. दुसरीकडे, शनीचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सांगितले जाऊ शकत नाही तथापि, भाग्य भावात बसण्याच्या कारणाने शनी तुमच्या विरोधात ही मानले जात नाही तरी ही योग-व्यायाम करणे आवश्यक असेल. या जातकांना वाहन सावधानी पूर्वक चालवावे लागेल.

कर्क राशि भविष्य 2026 सांगते की, 05 डिसेंबर नंतर राहु-केतु च्या प्रभावांना पाहून तुम्हाला आरोग्याला घेऊन अत्यंत सावधान राहावे लागेल. या वेळी कुठल्या ही प्रकारचा निष्काळजीपणा ठेऊ नका. मंगळ देवाची स्थिती 23 जानेवारी पासून 02 एप्रिल 2026 आणि 02 ऑगस्ट 2026 ते 18 सप्टेंबर 2026 मध्ये कमजोर राहू शकते. अश्यात, या वेळी तुम्हाला वाहन सावधानीने चालवण्याचा सल्ला दिला जातो. इतर वेळ सामान्यतः ठीक राहील एकूणच, सर्व ग्रहांच्या गोचरच्या आधारावर वर्ष 2026 तुम्हाला स्वास्थ्य क्षेत्रात ठीक ठाक किंवा त्यापेक्षा थोडे चांगले परिणाम देऊ शकतात.

कर्क राशीतील जातकांचे शैक्षणिक जीवन

कर्क राशीतील जातकांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने वर्ष 2026 ठीक ठाक किंवा त्यापेक्षा थोडे चांगले राहील. वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून 2026 पर्यंत उच्च शिक्षणाचा कारक ग्रह बृहस्पती तुमच्या द्वादश भावात राहील. तसे तर, गुरु ग्रहाच्या या स्थितीला चांगले मानले जात नाही विशेषकरून, शिक्षणासाठी परंतु, जन्म स्थानापासून दूर राहून किंवा मग विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुरु ग्रह सकारात्मक परिणाम देऊ शकतात. कर्क राशिभविष्य 2026 च्या अनुसार, 02 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 मध्ये बृहस्पतीचे गोचर शिक्षणासाठी शुभ राहील. सहाव्या भावाच्या स्वामींचे उच्च असणे स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम प्रदान करेल. असे विद्यार्थी जे प्रतिस्पर्धेच्या भावनांसोबत शिक्षण करतील त्यांना पुढे जाण्यात मदत मिळेल.

भाग्य भाव पंचम पासून पंचम भावापर्यंत असते आणि या भावाचा स्वामी गुरु ग्रह उच्च असून शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला मदत करेल. तुमचे गुरु, तुमचे शिक्षक आणि तुमचे वरिष्ठ शिक्षणाच्या बाबतीत तुमची मदत करतील तसेच, 31 ऑक्टोबर 2026 नंतर बृहस्पतीचे गोचर दुसऱ्या भावात होईल आणि ही खूप चांगली स्थिती मानली जाईल. अश्यात, तुम्हाला शिक्षणात चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील परंतु, केतुचे गोचर 05 डिसेंबर 2026 ला तुमच्या दुसऱ्या भावात असेल जे तुमच्या जवळपासच्या वातावरणाला खराब करण्याचे काम करेल. विशेषकरून असे लोक जे कुटुंबासोबत राहून शिक्षण करतात त्यांना या वेळी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून, एकांत ठिकाणी जाऊन अभ्यास करणेच चांगले असेल.

ग्रुप स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष ही अभ्यासापासून भटकू शकते म्हणून, त्यांना आपल्या आसपासच्या वातावरणाला सुधारण्यासोबत मन लावून शिक्षण घ्यावे लागेल. विनाकारण गोष्टींवर लक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल. कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, बुध गोचर अधिकतर वेळी तुमच्यासाठी अनुकूल राहील तर, मंगळ देव तुम्हाला ठीक ठाक परिणाम देऊ शकतो एकूणच, जर कर्क राशीतील विद्यार्थी आपल्या आसपासच्या वातावरणाला उत्तम बनवण्यात यशस्वी राहतील तर, शिक्षणात काही मोठी समस्या येणार नाही कारण, बृहस्पती देव तुमच्या पक्षात परिणाम देऊ शकतील परंतु, तुम्हाला शिक्षणात मेहनत करावी लागेल तेव्हाच तुम्ही यश प्राप्त करु शकाल.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा पूर्ण लेखा-जोखा

कर्क राशीतील जातकांचा व्यापार

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील जातकांच्या व्यापारासाठी वर्ष 2026 मागील वर्षाच्या तुलनेत उत्तम राहील परंतु, तरी ही स्थिती पूर्णतः तुमच्या पक्षात दिसत नाही. अश्या प्रकारे, वर्ष 2026 कर्क राशीतील जातकांना व्यापाराच्या बाबतीत उत्तम परिणाम देऊ शकेल. तुमच्या सप्तम भावाचा स्वामी शनी भाग्य भावात राहील जे अडचणीनंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या अनुरूप यश प्रदान करेल. वर्षाच्या सुरवातीपासून 20 जानेवारी 2026 पर्यंत शनी ग्रह बृहस्पती महाराजांच्या नक्षत्रात राहील अश्यात, तुम्हाला या वेळी अधिक धावपळ करावी लागू शकते परंतु, तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील.

तसेच, 20 जानेवारी ते 17 मे मध्ये शनी ग्रह तुमच्या नक्षत्रात राहतील. या काळात तुम्हाला बरीच मेहनत करावी लागू शकते तथापि, मेहनतीच्या तळावेत परिणाम कमजोर राहू शकतात सोबतच, मोठ्या व्यक्ती आणि अनुभवी लोकांचे सहयोग ही अधिक न मिळण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्या या सल्ल्याला तुम्ही दुर्लक्ष करू शकतात म्हणून हा काळ थोडा नाजूक राहू शकतो. दुसरीकडे, 11 एप्रिल 2026 पासून 30 एप्रिल 2026 मध्ये बुध ग्रह नीच अवस्थेत तुमच्या नवम भावात शनी देवासोबत बसलेले असतील म्हणून, या वेळी तुम्हाला काही छोटी मोठी गुंतवणूक केली नाही पाहिजे. परंतु, जेव्हा 17 मे 2026 पासून 9 ऑक्टोबर 2026 मध्ये शनी ग्रह बुध ग्रहाच्या नक्षत्रात राहील तेव्हा त्या काळाला व्यापारासाठी चांगले सांगितले जाईल. तुम्ही महत्वाचे निर्णय ही या काळात घेऊ शकतात.

कर्क राशिभविष्य 2026 सांगते की, 9 ऑक्टोबर 2026 नंतर शनी ग्रह तुमच्या नक्षत्रात पुन्हा येतील. याच्या परिणामस्वरूप, हे तुमच्याकडून परत मेहनत करवून घेतील. राहू-केतुचे गोचर 5 डिसेंबर 2026 पर्यंत व्यापाराच्या बाबतीत काही समस्या तयार करणार नाही परंतु, आर्थिक जीवनाला प्रभावित करण्याच्या कारणाने या वेळी काही नवीन आणि मोठी गुंतवणूक करणे ठीक नसेल तर, जे चालू आहे त्याला तसेच पुढे नेण्याचा प्रयत्न करा. एकूणच, व्यापाराच्या दृष्टीने वर्ष 2026 कर्क राशीतील जातकांसाठी इतके चांगले नसेल परंतु, तुम्हाला सावधानी ठेवली पाहिजे.

कर्क राशीतील जातकांची नोकरी

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील नोकरीसाठी वर्ष 2026 इतका चांगला नसेल. तुमच्या कर्म भावाचा स्वामी मंगळ या वर्षी तुम्हाला मिळते जुळते परिणाम देऊ शकतात तसेच, सहाव्या भावाचा स्वामी बृहस्पती देव वर्षाच्या सुरवातीपासून 02 जून 2026 पर्यंत द्वादश भावात राहील अश्यात, घरापासून दूर राहून नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल राहील. परंतु, धावपळ अधिक करावी लागू शकते तर कामाचे परिणाम कमजोर राहू शकतात. याच्या व्यतिरिक्त ही तुम्ही बऱ्याच प्रमाणात संतृष्ट दिसू शकतात.

02 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमच्या सहाव्या भाव तसेच भाग्य भावाचा स्वामी बृहस्पती प्रथम भावात उच्च अवस्थेत राहील जे कार्यात तुम्हाला यश देण्याचे काम करेल सोबतच, तुमचे वरिष्ठ आणि बॉस तुमच्या कामाने आनंदी दिसतील अश्यात, तुमच्या पद उन्नतीचे योग बनतील आणि मान सन्मान ही प्राप्त होईल.

कर्क राशि भविष्य 2026 सांगते की, 31 ऑक्टोबर 2026 नंतर बृहस्पती दुसऱ्या भावात जाऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत करत आहे अश्यात, ही स्थिती तुमचे इंक्रीमेंट करण्याचे काम करेल तथापि, राहू-केतुचे गोचर तुमच्यासाठी अधिक अनुकूल सांगितले जाऊ शकत नाही म्हणून, या काळात सहकर्मींसोबत व्यर्थ बोलणे टाळावे. विशेषरूपात कुणाची ही निंदा किंवा चुगली अजिबात करू नका कारण, तुमच्या गोष्टींना वाढवून सांगितले जाऊ शकते ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते अश्यात, तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की, तुम्ही शांत राहून आपले काम करा ज्यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होतील.

करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट

कर्क राशीतील जातकांचे आर्थिक जीवन

कर्क राशिभविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील जातकांचे आर्थिक जीवनसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते वर्षाच्या सुरवातीला धन चा कारक ग्रह बृहस्पती तुमच या लाभ भावात राहील जे सामान्यतः एक चांगली स्थिती मानली जाते. या वर्षीच्या सुरवाती पासून 02 जून 2026 पर्यंत बृहस्पती महाराज आर्थिक जीवनात तुमची मदत करतील कारण, अष्टम भावाचा स्वामी लाभ भावात राहील याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला अप्रत्यक्षित रूपात धन प्राप्त होऊ शकते. जर तुमचे धन कुठे ताम्बलेले असेल तर, आता ते तुम्हाला मिळू शकते. मागील दिवसात केलेल्या मेहनतीचे फळ त्यावेळी मिळू शकले नव्हते ते या वेळी तुम्हाला त्याचे फळ मिळू शकते.

02 जून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत बृहस्पती देवाचे गोचर तुमच्या द्वादश भावात राहील ज्याला चांगले मानले जात नाही तथापि, गुरु ग्रह उच्च अवस्थेत अष्टम भावाच्या स्वामीच्या रूपात द्वादश भावात जाईल आणि अश्या प्रकारे विपरीत राजयोगाची स्थिती निर्मित होईल. याचा फायदा काही लोकांना मिळू शकतो विशेषकरून, त्यांना जे विदेशात राहून काही काम करत आहे किंवा आपल्या जन्मापासून दूर राहतात. कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देवाची स्थिती तुमच्यासाठी ठीक ठाक राहील. अश्यात, हे तुम्हाला वर्ष 2026 मध्ये अनुकूल परिणाम देऊ शकतात.

तसेच, तुमच्या लाभ भाव आणि धन भावाचा स्वामी बुध ग्रह या वर्षी आपले एक चक्र पूर्ण करतील. सरळ शब्दात सांगायचे झाले तर, बुध देव वर्षाच्या सुरवातीला धनु राशीमध्ये जाऊन वर्षाच्या शेवटी धनु राशीमध्ये प्रवेश करेल. अश्यात, वर्षाच्या अधिकतर वेळी बुध महाराज तुम्हाला चांगले परिणाम देण्याचे काम करतील एकूणच, आर्थिक जीवनासाठी वर्ष 2026 कर्क राशीतील जातकांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील विशेषकरून कमाई च्या बाबतीत. या वर्षी तुम्ही अधिक बचत करण्यात असमर्थ राहू शकतात कारण, शनीची दृष्टी तुमच्या दुसऱ्या भावावर असेल अश्यात, तुमची कमाई या वर्षी चांगली राहील तर, बचत कमजोर राहू शकते.

कर्क राशीतील जातकांचे प्रेम जीवन

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील जातकांचे प्रेम जीवन वर्ष 2026 मध्ये बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. तुमच्या पंचम भावाचा स्वामी बृहस्पती देव वर्षाच्या सुरवातीपासून 02 जून 2026 पर्यंत लाभ भावात राहील आणि येथून त्यांची दृष्टी पंचम भावावर पडत असेल. या दोन्हींच्या स्थिती बऱ्याच चांगल्या सांगितल्या जातील. याच्या फळस्वरूप, तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहील. युवा जातकांना कुणावर प्रेम होऊ शकते. जे आधिपासून नात्यात आहे, त्यांच्या प्रेमात वृद्धी पहायला मिळू शकते तसेच, ज्यांच्या प्रेम जीवनात काही समस्या चालू होत्या आता त्या ही दूर होऊ शकतात परंतु, 02 जून पासून 31 ऑक्टोबर 2026 वेळी बृहस्पती ग्रह द्वादश भावात राहतील जे की, एक कमजोर बिंदू म्हटले जाते तथापि, गुरु ग्रह उच्च अवस्थेत असेल म्हणून, काही मोठी समस्या येणार नाही.

परंतु, द्वादश भावात उच्च अवस्थेत असण्याच्या कारणाने जातकांना साथी ला भेटायची संधी कमी मिळू शकते अथवा काही कारणास्तव थोडी दुरी येऊ शकते तथापि, चिंतेचे काही कारण नसेल परंतु, तरी ही तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल तसेच, 31 ऑक्टोबर 2026 नंतर बृहस्पती महाराजांच्या पहिल्या भावात बसून पंचम भावाला बघेल आणि ही स्थिती प्रेम जीवनासाठी अनुकूल राहील.

कर्क राशि भविष्य 2026 भविष्यवाणी करते की, 12 पैकी 5 महीने बृहस्पती देव कमजोर आणि 7 महिने तुम्हाला चांगले परिणाम प्रदान करेल एकूणच, वर्ष 2026 तुमच्या प्रेम जीवनासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल सांगितले जाऊ शकते परंतु, शनीची दशम दृष्टी पंचम भावावर पडत असेल अश्यात, हट्ट करणारे किंवा सीमेच्या बाहेर जाणाऱ्या जातकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून, प्रेम जीवनात सीमेत राहून नाते निभावले तर, तुम्हाला अनुकूल परिणाम मिळू शकतील.

आता घरबसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून करा इच्छेनुसार ऑनलाइन पूजा आणि मिळवा उत्तम परिणाम!

कर्क राशीतील जातकांचे विवाह व वैवाहिक जीवन

कर्क राशिभविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील विवाहयोग्य जातकांसाठी वर्ष 2026 चांगला राहील. शुभ कार्य आणि विवाहाचा कारक ग्रह बृहस्पती देव वर्षाच्या सुरवातीपासुन 02 जून 2026 पर्यंत तुमच्या लाभ भावात राहील. येथून बृहस्पतीची दृष्टी पंचम भाव आणि सप्तम भावात असेल. पंचम भावावर गुरु ग्रहाचा प्रभाव प्रेम, साखरपुडा आणि मित्रतेसाठी शुभ मानले गेले आहे. अश्यात, विवाह संबंधित गोष्टी पुढे वाढू शकतात आणि तुमचा साखरपुडा होऊ शकतो तासेक्सच, सप्तम भावावर दृष्टी असण्याने विवाहाचे योग मजबूत होतील अर्थात वर्षाच्या सुरवातीपासून 02 जून 2026 पर्यंतची वेळ साखरपुडा आणि विवाह दोन्ही कार्यासाठी अनुकूल राहील.

दुसरीकडे, 02 जून ते 31 ऑक्टोबर 2026 ची वेळ विवाहासाठी कमजोर राहू शकतो. या वेळी विवाह आणि साखरपुडाची गोष्ट पुढे जाण्याची शक्यता आहे परंतु, 31 ऑक्टोबर नंतर परत गुरु ग्रह विवाहासारख्या बाबतीत शुभ फळ द्यायला लागेल. अशी स्थिती वैवाहिक जीवनात ही राहील परंतु, दांपत्य जीवनात तुम्हाला खूप सावध रहावे लागेल कारण, वर्ष 2026 च्या सुरवातीपासून 05 डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्या सप्तम भावात राहू-केतूचा प्रभाव राहील. अश्यात, हे वैवाहिक जीवनात समस्या देण्याचे काम करू शकते तथापि, या समस्यांना नियंत्रित करण्यात बृहस्पती देव तुमची मदत करतील.

कर्क राशि भविष्य 2026 सांगते की, वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून पर्यंत आणि 31 ऑक्टोबर 2026 नंतर बृहस्पतीची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील तथापि, हे 02 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 वेळी कमजोर राहील म्हणून, या काळात वैवाहिक जीवनाच्या समस्यांना पुढे जाण्याच्या आधी सोडवा.

कर्क राशीतील जातक कौटुंबिक व गृहस्थ जीवन

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील जातकांच्या कौटुंबिक जीवनासाठी वर्ष 2026 थोडे कमजोर राहू शकते तथापि, दुसऱ्या भावाचा स्वामी बुध ग्रह या पूर्ण वर्ष सर्व राशीमध्ये गोचर करेल आणि हे अधिकांश राशींना चांगले परिणाम देण्याचे काम करेल परंतु, दुसऱ्या भावावर शनीची दृष्टी या गोष्टीचे संकेत देत आहे की, कौटुंबिक संबंध गोड ठेवण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागू शकते तथापि, दुसऱ्या भावाचा कारक ग्रह बृहस्पती वर्षाच्या 12 महिन्यापैकी 7 महिने अनुकूल स्थितीमध्ये असतील विशेषकरून, वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून 2026 पर्यंत चांगले राहील. या वेळी घर कुटुंबात मांगलिक कार्य होऊ शकते. परिजन थोडे असंतृष्ट राहू शकतात परंतु, एकमेकांची पूर्ण काळजी घेतील. शक्यता आहे की, या नंतर परिस्थिती चढ उताराने भरलेले राहू शकते. या वर्षी कौटुंबिक नाते खूप प्रेमाने सांभाळा आणि लहान लहान समस्यांना वाढवू देऊ नका.

कर्क राशि भविष्य 2026 सांगते की, गृहस्थ जीवनासाठी वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून पर्यंतची वेळ खूप अनुकूल राहील. या नंतर तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल तेव्हाच जीवनात गोडवा कायम राहील कारण, 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत बृहस्पती ग्रह द्वादश भावात बसून आपल्या पंचम दृष्टीने चतुर्थ भावाला पाहील. याच्या परिणामस्वरूप, गुरु देव त्या लोकांची मदत नक्की करतील जे घर गृहस्थी सांभाळतात. तसेच, घर कुटुंबात सुख सुविधांना वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातकांची मेहनत रंग आणेल. जे लोक गृहस्थी ला घेऊन निष्काळजी होत होते त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 31 ऑक्टोबर नंतर ही समान परिस्थिती राहील. एकूणच, तुमचे कौटुंबिक आणि गृहस्थ जीवन वर्ष 2026 मध्ये मिळते जुळते राहू शकते तरी ही तुम्हाला सावधान रहावे लागेल.

कर्क राशीतील जातकांचे भूमी, भवन आणि वाहन सुख

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, कर्क राशीतील जातकांना वर्ष 2026 भूमी-भवन संबंधित बाबतीत मिळते जुळते परिणाम देऊ शकते. तुमच्या चतुर्थ भावाचा स्वामी मंगळ जो संपत्तीचा कारक ही मानला जातो, वर्षाच्या सुरवातीपासून 2 मे 2026 पर्यंत अस्त राहील. याच्या परिणामस्वरूप, कुठली ही अशी जमीन किंवा प्लॉट ज्यामुळे कुठल्या ही प्रकारचा विवाद जन्म घेऊ शकतो तर, या संबंधात तुम्हाला खूप सावधानी ठेवावी लागेल तथापि, 16 जानेवारी पासून 23 फेब्रुवारी 2026 वेळी मंगळ आपल्या उच्च अवस्थेत सहाव्या भावात गोचर करतील. अश्यात, हे तुम्हाला कार्यात यश देऊ शकते तर, मंगळ देव अस्त अवस्थेत असतील त्यावेळी तुम्हाला सतर्क रहावे लागेल. जर जमीन संपत्ती संबंधित काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहे तर, तुम्ही या काळात घेऊ शकतात.

इसके बाद, जमीन-जायदाद से जुड़े फैसले लेने के लिए 02 अगस्त 2026 से लेकर 18 सितंबर 2026 तक का समय बहुत अच्छा रहेगा। अगर आपको साल की शुरुआत में संपत्ति से संबंधित कुछ निर्णय लेने हैं, तो आप 16 जनवरी 2026 से 23 फरवरी 2026 के दौरान सोच-समझकर फैसले ले सकते हैं। वैसे बृहस्पति देव की कृपा प्रत्यक्ष रूप से चतुर्थ भाव पर 2 जून 2026 से 31 अक्टूबर 2026 के दौरान बनी रहेगी। लेकिन साल की शुरुआत से लेकर 2 जून तक लाभ भाव में होने के कारण गुरु देव भी आपकी मदद कर सकते हैं। सरल शब्दों में कहें तो, यह साल आपके लिए कुछ ऐसे मौके लेकर आएगा जब आप जमीन-जायदाद से संबंधित मामलों के परिणाम अपने पक्ष में कर सकेंगे, फिर भी सावधानी बरतनी होगी।

या नंतर जमीन संपत्ती विषयी निर्णय घेणे 02 ऑगस्ट 2026 पासून 18 सप्टेंबर 2026 पर्यंत वेळ खूप चांगली राहील. जर तुम्हाला वर्षाच्या सुरवाती मध्ये संपत्ती संबंधित काही निर्णय घ्यायचा आहे तर, 16 जानेवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 वेळी विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात. तसेच, वाहन संबंधित बाबतीत ही वर्ष 2026 तुम्हाला चांगले फळ प्रदान करेल. कर्क राशि भविष्य 2026 सांगते की, 02 एप्रिल 2026 ते 11 मे 2026 मध्ये तुम्ही वाहन सावधानीने चालावा. या वेळी वाहन खरेदी करणे टाळा कारण, या वेळी मंगळ तुमच्या आठव्या भावात राहील आणि आठवा भाव दुर्घटनेचा मानला जातो. अश्यात, या वेळी नवीन वाहन न खरेदी करणे समजदारीचे काम असेल. तसेच, 14 मे 2026 ते 08 जून 2026 मधील काळ वाहन खरेदीसाठी खूप शुभ राहील.

कर्क राशीतील जातकांसाठी उपाय

कपाळावर नियमित केशराचा तिलक लावा.

प्रत्येक चौथ्या महिन्यात जटा असलेले 4 नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्या.

चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या सोबत ठेवा.

रत्न, यंत्र, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. कर्क राशीतील जातकांचे आर्थिक जीवन वर्ष 2026 मध्ये कसे राहील?

वर्ष 2026 मध्ये कर्क राशीतील जातकांचे आर्थिक जीवन मिश्रित राहू शकते.

2.कर्क राशीचा स्वामी ग्रह कोणता आहे?

राशी चक्राची चौथी राशी कर्क चे अधिपती देव चंद्रमा आहे.

3.काय वर्ष 2026 मध्ये कर्क राशीतील जातक वाहन घेऊ शकतात?

कर्क राशि भविष्य 2026 च्या अनुसार, या राशीचे जातक राशिभविष्यात दिल्या गेलेल्या वेळेत नवीन वर्षात वाहन घेऊ शकतात.

Talk to Astrologer Chat with Astrologer