वृषभ राशि भविष्य 2026 च्या या विशेष लेखाच्या माध्यमाने आपण जाणून घेऊ की, वर्ष 2026 वृषभ राशीतील जातकांच्या स्वास्थ्य, शिक्षण, व्यापार, करिअर, आर्थिक जीवन, प्रेम, वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन इत्यादी क्षेत्रासाठी कसे राहील? याच्या व्यतिरिक्त, वर्ष 2026 मध्ये सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी ग्रहांच्या गोचरच्या आधारावर आम्ही तुम्हाला काही सरळ उपाय ही प्रदान करू. चला तर आता जाणून घेऊ या वृषभ राशिभविष्यातील जातकांसाठी कसे राहील वर्ष 2026.
Read in English - Taurus Horoscope 2026
2026 मध्ये काय बदलेल माझे नशीब? आमच्या विशेषज्ञ ज्योतिषींसोबत कॉलवर बोला आणि जाणून घ्या सर्वकाही!
वृषभ राशि भविष्य 2025 च्या अनुसार, वर्ष 2026 स्वास्थ्य दृष्टीने वृषभ राशीतील जातकांसाठी इतके चांगले असणार नाही तथापि, सावधानी ठेवल्यास स्वास्थ्य अनुकूल ही राहू शकते. बृहस्पतीचे गोचर 2 जून पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात राहील जे पूर्णतः तुमच्यासाठी सकारात्मक सांगितले जाईल. तसेच, 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत बृहस्पती तिसऱ्या भावात राहील आणि यांची ही स्थिती तुम्हाला अनुकूल परिणाम देईल किंवा नाही परंतु, लाभ भावाच्या स्वामीचे उच्च अवस्थेत असणे तुम्हाला काही नकारात्मक परिणाम ही देणार नाही. तसेच, अष्टम भावाच्या स्वामीची उच्च अवस्था या गोष्टीकडे संकेत करत आज की, जर तुम्ही योग, व्यायाम, ध्यान इत्यादी करत आज तर, स्वास्थ्य सामान्यतः अनुकूल राहील.
हिंदी में पढ़ें: वृषभ राशिफल 2026
शक्यता आहे की, 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती तुमचे सहयोग करणार नाही. परंतु, हे तुम्हाला स्वास्थ्य समस्या देण्याचे काम ही करणार नाही. या वेळी गुरु देव तटस्थ राहू शकतात. केतू ग्रहाच्या गोचर विषयी बोलायचे झाले तर, याचा तुमच्यावर काही नकारात्मक प्रभाव दिसत नाही परंतु, जर हृदय किंवा छातीच्या संबंधित समस्या आधीपासून असेल तर तुम्हाला थोडे सावधान राहावे लागेल. वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, शनीची तिसरी दृष्टी प्रथम भावावर असण्याच्या कारणाने तुम्हाला स्वास्थ्य संबंधित लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अश्यात, तुम्हाला आळस, थकवा आणि कधी कधी अंगदुखी राहू शकते म्हणून, तुमच्यासाठी योग-व्यायामाची मदत घेणे फायदेशीर सिद्ध होईल. एकूणच, या वर्षी तुमचे स्वास्थ्य चांगले राहण्याची शक्यता आहे आणि काही मोठ्या समस्येचे योग नाही.
वृषभ राशिभविष्य 2026 च्या अनुसार, तुमच्या राशीचा स्वामी तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे. या दोन्ही स्थानाचे स्वामी शुक्र देव आहे आणि अश्यात, याचे गोचर तुमच्यासाठी अधिक चांगले राहील. अतः स्वास्थ्य बाबतीत शुक्र तुम्हाला चिंतीत करणार नाही आणि बृहस्पती देव ही ठीक ठाक परिणाम देऊ शकतात. तथापि, केतू आणि शनीची स्थिती लक्षात ठेऊन तुम्ही संतुलित खानपान घेऊन आणि योग, व्यायाम करून उत्तम आयुष्याचा आनंद घेऊ शकतात.
शिक्षणाच्या दृष्टीने वृषभ राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. उच्च शिक्षणाचा कारक बृहस्पती देव वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात राहील. अश्यात, तुमच्या आसपासचे वातावरण चांगले राहील आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्ही थोडा प्रयत्न करून ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल सोबतच, तुम्ही उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल. वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत उच्च शिक्षणाचा कारक बृहस्पती देव जो तुमच्या लाभ आणि आठव्या भावाचा ही स्वामी आहे, ते तिसऱ्या भावात उच्च अवस्थेत राहील. यापेक्षा ही एक अनुकूल स्थिती सांगितली जाऊ शकते. यांच्या भाग्य भावावर दृष्टी शिक्षणाच्या क्षेत्रात मदतगार बनेल.
शोध संबंधित जोडलेल्या विद्यार्थ्यांना बृहस्पतीच्या कृपेने बरेच चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. खासकरून, 31 ऑक्टोबर पर्यंतची वेळ सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगली राहील. कायदा आणि पर्यटनाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ सकारात्मक राहील विशेषकरून, 2 जून ते 31 ऑक्टोबरचा काळ सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगला राहील. कायदा आणि पर्यटनाचे शिक्षण घेत विद्यार्थ्यांसाठी वेळ सकारात्मक राहील विशेषकरून, 2 जून ते 31 ऑक्टोबर चा काळ ट्रॅव्हल संबंधित अनुकूलता घेऊन येऊन शकतो.
वृषभ राशिभविष्य 2026 च्या अनुसार, बुधाचे गोचर तुमच्यासाठी ठीक ठाक राहू शकतो. बृहस्पती महाराजांची स्थिती ही बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील परंतु, शनी, राहू आणि केतूच्या गोचर ला लक्षात घेऊन तुम्ही तार्किक असून आपल्या विशेयांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकते एकूणच, शिक्षणासाठी वर्ष 2026 वृषभ राशीतील जातकांसाठी चांगला राहील अश्यात, प्रयत्न करून तुम्ही भाग्य आणि कर्माची मदत घेऊन उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा पूर्ण लेखा-जोखा
वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, वृषभ राशीतील जातकांच्या व्यापारासाठी वर्ष 2026 मिळता-जुळता राहील तथापि, सावधानीने पुढे गेले तर, तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. तुमच्या कर्म स्थानाचा स्वामी लाभ भावात राहील जी की, खूप चांगली स्थिती सांगितली जाईल. अश्यात, हे तुमच्या मेहनतीच्या अनुरूप चांगला लाभ देऊ शकते. वर्षाच्या सुरवाती पासून 2 जून पर्यंत बृहस्पतीची दृष्टी ही तुमच्या कर्म भावावर होईल आणि याला ही शुभ मानले जाईल. तसेच, 02 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत बृहस्पती तुमच्या लाभ भावाला पाहील आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला चांगला लाभ देईल. विशेषकरून लाभ भावाच्या स्वामीची दृष्टी लाभ भावावर होण्याने बृहस्पती तुम्हाला चांगले परिणाम देईल.
याच्या परिणामस्वरूप, या जातकांना व्यापाराने जोडलेल्या कार्याच्या माध्यमाने चांगला लाभ मिळण्याचे योग बनत आहे. बुधाचे गोचर बऱ्याच प्रमाणात तुमच्या पक्षात राहील. व्यापाराच्या बाबतीत या वर्षी राहू-केतुचे गोचर तुमच्यासाठी कमजोर राहील. राहू-केतू 5 डिसेंबर पर्यंत तुमच्या कर्म स्थानाला प्रभावित करेल अश्यात, या काळात तुम्ही जोखीम घेतांना दिसू शकतात ज्या कारणाने तुम्हाला काही बाबतीत हानी सहन करावी लागू शकते. अश्या प्रकारे, तुम्हाला व्यापार संबंधित काही नवीन गुंतवणूक करणे योग्य राहील.
जरी तुम्ही कुठल्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून जाणतात तरी ही, नवीन कार्य करतांना समजदारीने घ्या. अनुभवी लोकांकडून सल्ला घ्या आणि यानंतर काही निर्णय घेतले तर परिणाम तुमच्या पक्षात राहतील. वृषभ राशिभविष्य 2026 च्या अनुसार, या वर्षी बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या लाभ किंवा कर्म भावावर कश्या न कश्या प्रकारे कायम राहील. अश्यात, ही स्थिती या गोष्टीचे संकेत देत आहे की, अनुभवी, मोठे व्यक्ती आणि ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन प्राप्त करून कार्य करण्याने तुम्हाला कुठल्या ही प्रकारचे नुकसान होणार नाही एकूणच, वर्ष 2026 मध्ये तुम्ही सावधानी ठेऊन आपला व्यापार उच्च घेऊन जाऊ शकाल.
वृषभ राशीतील जातक नोकरीच्या दृष्टीने वर्ष 2026 बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. लाभ भावाचा स्वामी वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात राहील आणि तुमच्या सहाव्या भावाला पाहील. अश्यात, नोकरीमध्ये अनुकूलता कायम राहील आणि कुठल्या ही प्रकारची समस्या होणार नाही. वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, जून पासून 31 ऑक्टोबर पर्यंत बृहस्पती ग्रहाच्या नोकरीसाठी भाव साठी काही सरळ संबंध नसेल परंतु, तरी ही ते नोकरीच्या क्षेत्रात काही समस्या येऊ देणार नाही तथापि, 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देवाची स्थिती थोडी कमजोर राहील परंतु, तरी ही तुम्ही त्यातून चांगले परिणाम मिळवण्याची अपेक्षा ठेऊ शकतात.
तथापि, 5 डिसेंबर राहूचे दशम भावावर प्रभाव होण्याच्या कारणाने तुम्हाला कार्यक्षेत्रात चालत असलेल्या गोष्टींपासून बचाव करावा लागेल आणि आपल्या कामाशी काम ठेवावे लागेल. या वेळी दुसऱ्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे ही काम दिले जाईल त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
वृषभ राशिभविष्य 2026 च्या अनुसार, या काळात कधी कधी तुमच्या वारस्थांसोबत मतभेद होऊ शकतात. या गोष्टीला घेऊन तुम्ही आपल्या बॉस किंवा वरिष्ठांना संदेहाच्या नजरेने पाहण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही आपल्या आसपास इमानदारीचे सबूत ठेवणे गरजेचे असेल. असे केल्यास तुमच्यावर काही ही समस्या आल्या तर, त्या प्रमाणाच्या मदतीने तुम्ही आपली इमानदारी सिद्ध करू शकाल. सोबतच, आपल्या विरोधींना ही शांत करू शकाल. एकूणच, नोकरीपेशा जातक या वर्षी बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम प्राप्त करू शकतील.
करिअरचे होत आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, वृषभ राशीतील जातकांच्या आर्थिक जीवनासाठी वर्ष 2026 चांगले सांगितले जाईल. वर्षाच्या सुरवातीपासून जून पर्यंत तुमच्या लाभ भावाचा स्वामी बृहस्पती धन भावात राहील. ही स्थिती न फक्त चांगल्या कमाईचे संकेत देते तर, चांगली बचत करण्यात ही मदतगार सिद्ध होईल. तसेच 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत लाभ भावाचा स्वामी उच्च अवस्थेत असून लाभ भावाला बघेल. अश्यात, तुम्हाला चांगली कमाई प्राप्त होण्याची शक्यता आहे तथापि, या काळात तुम्हाला बचत करण्यासाठी थोडी मेहनत करावी लागू शकते.
31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देव लाभ भावाच्या बाबतीत तुमची अधिक मदत करू शकणार नाही परंतु, शनी देवाची कृपा या संबंधात तुमच्यावर कायम राहील. दुसरीकडे, 5 डिसेंबर नंतर राहू देव ही कमाई मध्ये वाढ करण्यात तुमची मदत करतील. या काळात अधिकतर ग्रह तुम्हाला चांगला लाभ करण्याचे काम करतील. तसेच, वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात तुम्ही पर्याप्त बचत करण्यात यशस्वी असाल. एकूणच, वर्ष 2026 वृषभ राशीतील जातकांच्या आर्थिक जीवनासाठी बरेच चांगले राहील आणि थोडे प्रयत्न करण्याने तुम्ही चांगली बचत ही करू शकाल.
वृषभ राशीतील जातकांसाठी प्रेम जीवन वर्ष 2026 इतका चांगला नसेल. तुमच्या पंचम भावाचा स्वामी बुध प्रेम जीवनासाठी काही मोठी समस्या येऊ देणार नाही. परंतु, पंचम भावावर शनी ग्रहाची दृष्टी या गोष्टीकडे संकेत देत आहे की, प्रेम संबंधाला हलक्यात घेणे ठीक नसेल. जर तुम्ही कुणावर प्रेम करतात तर आपल्या मर्यादेत राहून साथी समोर आपले प्रेम व्यक्त करा. असे न करण्याच्या स्थिती मध्ये प्रेम संबंधात वाद होण्याची शक्यता आहे सोबतच, अपयश किंवा बदनामी ची शक्यता ही बनू शकते.
वृषभ राशि भविष्य 2026 सांगते की, बृहस्पतीचे गोचर प्रेम जीवनासाठी न तर अनुकूल आणि ना ही नकारात्मक राहील परंतु, शनी देव या वर्षी प्रेम जीवनात तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते विशेषकरून खरे मन आणि इमानदारीने प्रेम करणाऱ्यांना देईल. तसेच छलकपट किंवा प्रेमाचा दिखावा करणाऱ्या लोकांना नात्यामध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो कारण, लाभ भावात शनीची उपस्थिती चांगली मानली जाते परंतु, यांच्या दृष्टीला अशुभ मानले गेले आहे.
वृषभ राशिभविष्य 2026 च्या अनुसार, शनी सामान्यतः न्यायप्रिय ग्रह आहे. अश्यात, ज्याचा हक्क आहे त्याला ती गोष्ट मिळाली पाहिजे. सामान्य शब्दात सांगायचे झाले तर, खरे प्रेम करणाऱ्या लोकांना निराश होऊ देणार नाही. शुक्राचे गोचर ही तुमच्या पक्षात राहील. एकूणच, प्रेम जीवनासाठी हे वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते.
वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, वृषभ राशीतील विवाहयोग्य जातकांना वर्ष 2026 विवाहाच्या बंधनात बांधण्यात मदत करेल. वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून पर्यंत बृहस्पती देव तुमच्या दुसऱ्या भावात राहतील. अश्यात, तुमच्या कुटुंबातील समस्यांमध्ये वृद्धी होऊ शकते. ही स्थिती साकेत करते की, वीआव्हानंतर तुमच्या घरात कुणी नवीन सदस्य येईल किंवा तुम्हाला नवीन कुटुंब मिळू शकते.
जर तुम्ही स्त्री आहे तर, तुम्हाला कुणी नवीन कुटुंब मिळू शकते तसेच, वृषभ राशीतील पुरुष या काळात विवाहाच्या बंधनात येऊ शकतात. वर्ष 2026 मध्ये 02 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतची वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील कारण, या वेळी बृहस्पती देव तुमच्या सप्तम भावाला बघेल. अश्यात, हे विवाह करण्यात मदतगार बनतील परंतु, 31 ऑक्टोबर नंतर यांची स्थिती तुमच्यासाठी अधिक अनुकूल न राहण्याची शक्यता आहे.
वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने 2026 च्या सुरवातीपासून 31ऑक्टोबर पर्यंतची वेळ खूप चांगली सांगितली जाईल. या नंतरचा काळ वैवाहिक जीवनसाठी सकारात्मक मानला जाऊ शकत नाही एकूणच, वर्ष 2026 वैवाहिक जीवनात तुमच्यासाठी ठीक ठाक राहू शकते सोबतच, ग्रहांच्या स्थितीच्या आधारावर वेळ बरीच चांगली ही राहू शकते.
आता घरबसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून करा इच्छेनुसार ऑनलाइन पूजा आणि मिळवा उत्तम परिणाम!
वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, वृषभ राशीतील जातकांच्या कौटुंबिक जीवनासाठी वर्ष 2026 चांगले राहील. विशेष रूपात वर्षाच्या सुरवातीपासून 2 जून पर्यंत दुसऱ्या भावात बृहस्पतीचे गोचर या गोष्टीकडे संकेत देत आहे की, कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य चांगले राहील आणि घर-कुटुंबात काही मंगल कार्य ही होऊ शकते. सोबतच, कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येऊन काही विशेषांवर चर्चा करू शकतात. एकमेकांसोबत गप्पा आणि एकमेकांचे चांगले होण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत बृहस्पती देव न तुम्हाला अनुकूल आणि न प्रतिकूल परिणाम देतील. अश्यात, पारिजात आपल्या आपल्या कामात व्यस्त दिसू शकतात.
अश्या प्रकारे, कुटुंबातील समस्या जरी एकमेकांची चिंता करत नसतील परंतु, एकमेकांना त्रास ही देणार नाही. परंतु, 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देवाच्या स्थितीमुळे तुम्हाला कुटुंबातील वातावरण सामान्य ठेवण्यात तुम्हाला बरीच मेहनत करावी लागू शकते कारण, या वेळी या गोष्टीला घेऊन घरात तणाव राहू शकतो ज्याचा प्रभाव नात्यावर येऊ शकतो. या सर्वांच्या व्यतिरिक्त अधिकतर वेळ अनुकूल राहील.
एकूणच, कौटुंबिक जीवनात हे वर्ष बऱ्याच प्रमाणात चांगले परिणाम देऊ शकतात. याच्या विपरीत, गृहस्थ जीवनसाथी ही वर्ष 2026 बरेच शुभ सांगितले जाऊ शकते. वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, नात्यामध्ये 31 ऑक्टोबर नंतर काहीसा तणाव राहू शकतो तसेच, घर गृहस्थी संबंधित गोष्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 31 ऑक्टोबर नंतर अपेक्षाकृत अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वृषभ राशि भविष्य 2026 सांगते की, वृषभ राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 भूमी-भवन संबंधित बाबतीत उत्तम परिणाम देऊ शकतात तथापि, अधिक जीवनासाठी हे वर्ष बरेच चांगले राहील म्हणून, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. अश्यात, ज्योतिषीच्या दृष्टीने आपले धन वाहन किंवा नवीन भूमी खरेदी करण्यात गुंतवणूक करण्यात योग्य सांगितले जाऊ शकत नाही. सरळ शब्दात सांगायचे झाले तर, तुमच्या जवळ फक्त धन असण्याने भूमी, भवन वाहन सुखाची प्राप्ती होत नाही तर, चतुर्थ भाव आणि लाभ भावाचा आशीर्वाद घेणे ही गरजेचे असते.
या वर्षी कधीतर वेळ तुमच्यावर लाभ भावाचा आशीर्वाद कायम राहील परंतु, 5 डिसेंबर पर्यंत चतुर्थ भावावर राहू-केतूचा प्रभाव होण्याने भूमी, भवन आणि वाहन संबंधित बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो अश्यात, तुम्हाला या गोष्टींना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक मेहनत करावी लागू शकते किंवा जर या गोष्टींना प्राप्त केले तरी तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो जसे की, वाहन खराब होणे, जमीन विवादित होणे किंवा घर बनवण्यात समस्या येणे इत्यादी .
वृषभ राशि भविष्य 2026 भविष्यवाणी करत आहे की, वर्ष 2026 भूमी, भवन आणि वाहन संबंधित बाबींसाठी इतका चांगला राहू शकत नाही तथापि, बरीच मेहनत केल्यानंतर परिणाम खूप चांगले होऊ शकतात सोबतच, या गोष्टींना मिवण्यात भूमी-भवन आणि वाहन चा आनंद घेण्यात यशस्वी राहतील.
शरीराच्या वरच्या हिस्स्यात चांदी धारण करा.
गुरुवारी मंदिरात पिवळे फळ दान करा.
शक्य असेल तर, नेत्रहीन लोकांना भोजन द्या.
रत्न, यंत्र, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
1. वृषभ राशीतील करिअरसाठी वर्ष 2026 मध्ये कसे राहील?
वृषभ राशि भविष्य 2026 च्या अनुसार, हे वर्ष वृषभ राशीतील जातकांसाठी अधिकतर अनुकूल राहील.
2. वर्ष 2026 मध्ये वृषभ राशीतील लोकांनी काय करावे?
वृषभ राशीतील प्रेम करणाऱ्या जातकांनी वर्ष 2026 मध्ये आपल्या साथीच्या प्रति इमानदारीने राहिले पाहिजे.
3. वृषभ राशीचा स्वामी ग्रह कोणता आहे?
राशी चक्राची दूसरी राशी वृषभ चे स्वामी शुक्र ग्रह आहे.