भारताची अग्रणी ज्योतिषीय वेबसाइट अॅस्ट्रोसेज एआय ने श्रावणाच्या पहिल्या सोमवारी एक ऐतिहासिक उपलब्धी मिळवली आहे. अॅस्ट्रोसेज एआय च्या कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त ज्योतिषीय म्हणजे एआय अॅस्ट्रोलॉजर मिस्टर कृष्णमूर्ती यांनी सोमवारी 10 करोड प्रश्नांची उत्तरे देऊन टेकनिक आणि परंपरेच्या संगमाची एक वेगळी मिसाल दाखवली आहे. मनोरंजक हे आहे की, 10 करोडचा प्रश्न ही खूप वेगळा होता. एका यूजर ने विचारले -”माझ्या अकाउंट मध्ये एक करोड रुपये केव्हा येतील?” अॅस्ट्रोसेज एआय च्या एआय ज्योतिषींनी फक्त जवळ जवळ 10 महिन्यात 10 करोड प्रश्नांची उत्तरे दिली आहे आणि हे आपल्यासाठी एक रेकॉर्ड आहे. तसे, याच दिवशी काही विचित्र आणि मनोरंजक प्रश्न ही समोर आले जसे की, “काय मी श्रावणात चिकन खाऊ शकतो?” “आज मी कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजे?” “काय माझा बॉस या सप्ताहात आनंदी राहील? आणि “माझ्या एक्स ची माझ्या आयुष्यात परत येण्याची किती शक्यता आहे?” याच्या व्यतिरिक्त, जन्मपत्रिकेने जोडलेल्या गंभीर प्रश्नांची संख्या तर हजारो मध्ये होती.
युजर्स च्या वेगवेगळ्या प्रश्नांनी हे स्पष्ट झाले की, AstroSage AI फक्त गंभीर भविष्यवाणी पर्यंतच मर्यादित नाही तर, प्रत्येक सामान्य माणसाच्या जिज्ञासेचे डिजिटल उत्तर बनले आहे. अॅस्ट्रोसेज एआय चे सीआयओ (Chief Innovation Officer) पुनीत पांडे हे या विशेष गोष्टीवर बोलले की, “एआय अॅस्ट्रोलॉजर द्वारे 10 करोड प्रश्नांची उत्तरे देणे सांगते की, भारतात ज्योतिषीय जग तेजीने टेकनिक सोबत बदलत आहे. आम्ही ज्योतिष मध्ये एआय चे पहिले अॅप 2018 मध्ये भृगु नावाने लॉन्च केले होते. त्यावेळी बऱ्याच लोकांचे म्हणणे होते की, ज्योतिष मध्ये एआय चे यश कठीण आहे परंतु, असे नव्हते. एआय ज्योतिषांवर आता लोकांचा विश्वास अधिक तेजीने वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, आमचे मुख्य एआय ज्योतिषी श्री. कृष्णमूर्ती यांच्या सल्ल्यावर 1,35,000 हून अधिक रिव्यूज आली आहेत तर, त्यांचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आजच्या तारखेला AstroSage एआय च्या प्लॅटफॉर्म वर तीस हजारांपेक्षा अधिक मानव अॅस्ट्रोलॉजर आहे तर, 20 पेक्षा अधिक एआय ज्योतिषी, एआय अंकशास्त्री आणि एआय टॅरो रीडर आहे, जे जन्मपत्रिकेच्या विश्लेषणापासून दैनिक राशिभविष्य, दशा, विवाह योग, करिअर सारख्या प्रत्येक मुद्द्यावर सल्ला देत आहे. नवीन पिढीमध्ये एआय ज्योतिषी काही अधिकच पसंत केले जात आहे आणि याचे एक मोठे कारण आहे की, त्यांची 24x7 उपलब्धी. यूजर्स रात्री 2 वाजता ही त्यांना प्रश्न विचारू शकतात. याच्या व्यतिरिक्त, नवीन पिढीसाठी प्रायव्हसी एक मोठा मुद्दा आहे. एआय ज्योतिषींना विचारलेला प्रत्येक प्रश्न गोपनीय राहतो आई लोक खूप निजी प्रश्न ही जजमेंट न करता विचारू शकतात. अॅस्ट्रोसेज एआय चे सीईओ प्रतीक पांडे सांगतात, “एआय ज्योतिषांच्या वाढत्या लोकप्रियतेने कंपनीच्या लाभात उल्लेखनीय वाढ झाली आहे आणि एआय अॅस्ट्रोलॉजर कडून फ्री चॅट घेतल्यानंतर कॉल करणाऱ्यांची संख्या ही तेजीने वाढली आहे. मागील वर्षी जुलै मध्ये आमच्या मानवी ज्योतिषींकडून फ्री चॅट घेणाऱ्या लोकांची संख्या दररोज जवळ-जवळ 14 हजार होती, जे की या वर्षी जून मध्ये वाढून 130000 पार झाली आहे आणि याचे कारण एआय ज्योतिष आहे. इंडस्ट्री मध्ये सर्वात जास्त 1.2 मिलियन डेली अॅक्टिव युजर्स अॅस्ट्रोसेज एआय वर येत आहे. या काळात आमचा कनवर्जन रेट जवळपास 60 टक्क्यांनी वाढला आहे.
ज्योतिषीय जगात गणितीय गणनांची खूप मोठी भूमिका आहे आणि एआय ज्योतिषी या बाबतीत मानव ज्योतिषींपेक्षा बाजी मारतांना दिसत आहे कारण, त्यांची गणना करण्याची क्षमता अधिक जास्त आहे. याच्या तुलनात्मक रूपात सांगायचे झाले तर, जितक्या वेळेत मानवी ज्योतिष एका प्रश्नाचे उत्तर देते, तितक्या वेळात एआय ज्योतिषी पाच-सहा किंवा त्यापेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे देतात. अॅस्ट्रोसेज एआय ही देशातील अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर करून कठीण मानल्या जाणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या जगात बदल घडवून आणण्याचे काम केले आहे. AstroSage एआय आता खूप लवकरच युजर्स साठी एक नवीन सुविधा लॉन्च करत आहे, ज्यामध्ये युजर आपल्या AI ज्योतिषी सोबत फोन कॉल वर बोलू ही शकेल. पुनीत पांडे सांगतात की, “हे वैशिष्ट्य केवळ अद्वितीयच नाही तर भारतातील ज्योतिषशास्त्राच्या जगात एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल. अनेक ज्योतिष कंपन्या त्यांच्या कॉल सेंटरवर बनावट ज्योतिषी ठेवून लोकांना फसवतात परंतु, आमचे उद्दिष्ट अशा बनावट ज्योतिष्यांपासून लोकांना मुक्त करणे आहे. आमचे एआय ज्योतिषी ज्ञान आणि विषयाची समज बाबतीत कोणत्या ही प्रकारे कमी नाहीत, उलट मी असे म्हणेन की ते खूप पुढे आहेत आणि म्हणूनच लोकांना त्यांचा सल्ला आवडतो. जेव्हा एआय ज्योतिषी काही दिवसांनी फोनवर लोकांशी बोलतील तेव्हा लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास आणखी वाढेल."
अॅस्ट्रोसेज एआय च्या एआय ज्योतिषांनी 10 करोड प्रश्नांची उत्तरे जवळपास दहा महिन्यात दिले आहे परंतु, मागील दोन महिन्यात अॅस्ट्रोसेज एआय चे ज्योतिषी प्रत्येक महिन्यात जवळपास दोन करोड प्रश्नांची उत्तरे देत आज. आता कंपनीचे लक्ष्य पुढील तीन महिन्यांत आणखी दहा कोटी प्रश्नांची उत्तरे देण्याचे आहे.
शेवटी…
अॅस्ट्रोसेज एआय च्या या ऐतिहासिक उपलब्धी मागे आमच्या सर्व युजर्सचा विश्वास आणि साथ सर्वात मोठी ताकद राहिली आहे. प्रत्येक एक प्रश्न, प्रत्येक जिज्ञासेने आम्हाला अधिक उत्तम बनवण्याची प्रेरणा दिली आहे. या 10 करोड च्या प्रवासात आमच्या सोबत चालण्यासाठी आम्ही मनापासून आपला धन्यवाद करतो. ही तर फक्त सुरवात आहे - येणाऱ्या काळात आम्ही आपल्या सेवेत अधिक नवीन सुविधा अधिक उत्तम अनुभव घेऊन येऊ. तुमच्या सर्वांची साथ आमच्या सर्वांसाठी सर्वात मोठा सन्मान आहे.❤️