मंगळ ग्रहाच्या आठव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत

आठव्या घरात मंगळ ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार

हे घर मंगळ आणि शनी याच्या संयुक्त गुणांनी प्रभावित आहे. या घरातील कुठलाही ग्रह चांगला मनाला जात नाही. इथे असेलेला मंगळ ग्रह तुमच्या लहान भावावर प्रतिकूल प्रभाव टाकतो. लाभ आणि हानी याची पर्वा ना करता तुम्ही तुमच्या वचनाशी एकनिष्ठ राहतात.

उपाय:
(१) विधवांचा आशीर्वाद मिळावा आणि गळ्यामध्ये एक चांदीची चैन घाला.
(२) तंदूरची बनवलेली गोड पोळी कुत्र्याला द्या.
(३) जेवण स्वयंपाकघरातच करा.
(४) आपल्या घराच्या शेवटी एक अंधारी खोली बनवा आणि त्यावर सुर्याचा प्रकाश येऊ देऊ नका.
(५) धार्मिक स्थळावर तांदूळ, गूळ आणि चण्याची डाळ दान करा.
(६) एका मातीच्या भांड्यामधे गावठी खांड (गोड पदार्थ) भरा आणि स्मशानभूमीजवळ जाऊन त्याला जमिनीत दफन करा.

Talk to Astrologer Chat with Astrologer