मंगळ ग्रहाच्या नवव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत

नवव्या घरात मंगळ ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार

हे घर मंगळ ग्रहाचा मित्र बृहस्पतीचे आहे. या घरामध्ये असलेला मंगळ ग्रह मोठ्यांचा आशीर्वाद आणि मदत देऊन तुमच्यासाठी सर्व बाजुंनी चांगला आहे. तुमच्या भावाची बायको तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. साधारणपणे तुमच्या वडिलांसारखे तुमचे काही भाऊ असतील. भावांसोबत एकत्र राहून तुम्हाला खूप सुख भेटेल आणि प्रगती होईल. तुम्ही आपल्या वयाच्या 28 व्या वर्षी एक अत्यंत चांगले आणि प्रशासकीय पद मिळवाल. तुम्ही युद्धासंबंधित व्यापाराने चांगला फायदा मिळवु शकतात.

उपाय:
(१) आपल्या मोठ्या भावाची आज्ञा पाळा.
(२) आपल्या वहिनीची सेवा करा.
(३) नास्तिक बनू नका. आणि आपले पारंपरिक आणि धार्मिक रीतींचे पालन करा.
(4) धार्मिक आणि पूजा स्तळावर तांदूळ, दूध आणि गूळ वहा.

Talk to Astrologer Chat with Astrologer