दैनिक राशी भविष्य - 19 December 2025

Friday, December 19, 2025

Rashi Bhavishya in Marathi

दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा.

Read in Marathi - उद्याचे राशि भविष्य - राशिफळ

तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ ... मेष राशी
आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंत ... वृषभ राशी
कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो ... मिथुन राशी
तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे ... कर्क राशी
तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची व ... सिंह राशी
तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अप ... कन्या राशी
आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता ... तुल राशी
तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. ... वृश्चिक राशी
तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला ... धनु राशी
आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील - त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्ह ... मकर राशी
अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्र ... कुम्भ राशी
सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. गुं ... मीन राशी

दैनिक राशि भविष्य (Daily horoscope in marathi)

आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!

राशि भविष्य वस्तुतः पुरातन ज्योतिष शास्त्राची ती एक विधा आहे ज्याच्या माध्यमाने विभिन्न काळ खंडाच्या बाबतीत भविष्यवाणी केली जाते. जिथे दैनिक राशि भविष्य दररोजच्या घटनांना घेऊन भविष्य कथन करते, तेच साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशि भविष्यात क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश केले जाते. वैदिक ज्योतिषात बारा राशींसाठी मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन- साठी सर्व भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप - आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार त्यांनी जोडलेल्या जातकांच्या जीवनात घडणाऱ्या घटना विभिन्न असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेग - वेगळे असते. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिले गेलेले या दैनिक राशि भविष्यात आपण सटीक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश लिहिलेले आहे. याच प्रकारे साप्ताहिक राशिभविष्यात आम्ही सूक्ष्मतम ज्योतिषीय गणनांवर लक्ष दिले आहे. जर आपण मासिक राशि भविष्य बद्दल बोललो तर, ही कसोटी त्यावर ही लागू होते. वार्षिक राशि भविष्यात आमचे विद्वान तसेच अनुभवी ज्योतिषांनी वर्ष भर होणारे सर्व ग्रहीय परिवर्तन, संक्रमण आणि अनेक अन्य ब्रह्मांडीय गणनांच्या माध्यमाने वर्षाचे विभिन्न पैलू, आरोग्य, वैवाहिक जीवन व प्रेम, धन- धान्य आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी पेशा जश्या सर्व विषयांची पूर्ण विवेचना केली आहे.

हे राशि भविष्य नाव राशिच्या अनुसार आहे की जन्म राशि अनुसार?

ऍस्ट्रोसेजच्या विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक राशि भविष्य जन्म राशी अनुसार पाहणे उत्तम राहील. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही आपले भविष्य पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.

हे राशि भविष्य सुर्य राशिच्या आधारित आहे की चंद्र राशिच्या आधारित?

ऍस्ट्रोसेजचे फळकथन चंद्र राशि म्हणजे मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशि) ने वाचणे योग्य नसेल. भारतीय ज्योतिष मध्ये सर्वत्र चंद्र राशिलाच महत्व दिले गेले आहे.

माझी रास काय आहे - कसे जाणून घ्यावे?

जर तुम्हाला आपली राशि माहिती नाही किंवा आपली राशि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर, तुम्ही ऍस्ट्रोसेज च्या राशि कॅलकुलेटरचा वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशि जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशि कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशि जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.

दैनिक राशि भविष्याची गणना कशी केली गेली आहे?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण म्हणतात. आजचे राशि भविष्य संक्रमण आधारित असते म्हणजे की, हे पहिले जाते की, आपल्या राशीने वर्तमान ग्रह कुठे स्थित आहे. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली फळादेशाचा मुख्य आधार आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करन ही पहिले जाते. भविष्यफळ लेखन मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

काय हे राशि भविष्य अगदी योग्य आहे ?

जसे की नावाने स्पष्ट आहे, फळादेश राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. पूर्ण जगामध्ये लाखो लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींनी भविष्य कथन किंवा भविष्यवाणी करण्याच्या कारणाने याला सामान्य भविष्यवाणी ही मानली गेली पाहिजे. सटीक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून पूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.

Talk to Astrologer Chat with Astrologer