सूर्य ग्रहण 2024

Author: Yogita Palod | Updated Tue, 02 Apr 2024 01:48 PM IST

अ‍ॅस्ट्रोसेज च्या या लेखात आपण सूर्य ग्रहण 2024 च्या बाबतीत जाणून घेणार आहोत हे सूर्य ग्रहण 08 एप्रिल ला होणार आहे. जगावर पडणाऱ्या प्रभावांच्या बाबतीत तुम्हाला यामध्ये माहिती मिळेल. ज्योतिष मध्ये सूर्य ग्रहणाचे बरेच महत्व सांगितले गेले आहे. या लेख मध्ये आपण बोलूया वर्ष 2024 च्या पहिल्या सूर्य ग्रहांच्या बाबतीत, यामध्ये पडणाऱ्या प्रभावांच्या बाबतीत आहे सोबतच, या सूर्य ग्रहणाचा जगावर काय प्रभाव पहायला मिळेल या बाबतीत ही चर्चा करू. या विशेष ब्लॉग च्या माध्यमाने आपण तुम्हाला या महत्वाच्या ज्योतिषीय घटनांची माहिती प्रदान करू. आमची नेहमी हीच अपेक्षा असते की, आम्ही कुठल्या ही महत्वाच्या ज्योतिषीय घटनेची माहिती वेळेच्या आधी आपल्या वाचकांना देऊ शकू म्हणजे तुम्ही त्यानुसार आपल्या जीवनावर पडणाऱ्या प्रभावांच्या बाबतीत आधीच अवगत राहाल.


भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

हिंदू पंचांग च्या अनुसार, हे ग्रहण भारतीय उपमहाद्वीप मध्ये दिसणार नाही. ज्याचा अर्थ आहे की, पृथ्वीची छाया चंद्राच्या बाजूला एका निश्चित सीमेपर्यंत लपवेल. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात म्हणजे सूर्य आणि पृथ्वी च्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अश्या स्थितीला सूर्य ग्रहण म्हटले जाते. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, तेव्हा पृथ्वीवर त्याची छाया पडते. या वेळी हे सूर्याच्या प्रकाशाला पूर्णतः किंवा आंशिक रूपात झाकले जाते. वैदिक ज्योतिषाच्या अंतर्गत सूर्याला आत्माचा कारक मानले गेले आहे म्हणून, जेव्हा कधी ही सूर्य ग्रहणाची घटना होते तेव्हा पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व प्राणांवर याचा काही ना काही प्रभाव नक्की पडतो.

चला या माध्यमाने 2024 मध्ये लागणाऱ्या पहिल्या सूर्य ग्रहण आणि त्या संबंधित तिथी आणि वेळेच्या बाबतीत माहिती मिळवू. तुम्हाला या मध्ये सूर्य ग्रहणाची दृष्ट्यात जगामध्ये कुठे कुठे राहील, हे पूर्ण सूर्य ग्रहण असेल की आंशिक सूर्य ग्रहण असेल,सूर्य ग्रहण 2024 चा सुतक काळ केव्हा लागेल तसेच, सूर्य ग्रहणाचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व काय असेल सोबतच, ज्योतिषीय दृष्टिकोनाने ही तुम्हाला हे जाणून घ्यायची संधी मिळेल की, सूर्य ग्रहणाचा काय प्रभाव असू शकतो या बाबतीत चर्चा करू. सर्व माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

वाचा: राशि भविष्य 2024

सूर्य ग्रहणाचे खगोलीय आणि ज्योतिषीय महत्व

सरळ शब्दात सांगायचे तर, सूर्य ग्रहण 2024 तेव्हा होते जेव्हा चंद्र, पृथ्वीची परिक्रमा करतांना, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, यामुळे सूर्य अवरुद्ध होतो आणि सूर्याचा प्रकाश आमच्या पर्यंत आणि पृथ्वी पर्यंत पोहचू शकत नाही. सूर्याचा किती भाग चंद्राच्या द्वारे झाकलेला आहे त्या आधारावर ग्रहणाचे बरेच प्रकार असतात.

ज्योतिषीय दृष्टीने, जेव्हा सूर्य आणि राहू कुठल्या राशी मध्ये एकसोबत येतो तो ग्रहण योग बनतो. ज्योतिष शास्त्रात या योगाला बरेच अशुभ मानले जाते. या वेळी सूर्य ग्रहण चैत्र मास च्या कृष्ण पक्षात मीन राशी आणि रेवती नक्षत्रात घडत आहे.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

सूर्य ग्रहणाची दृश्यता आणि वेळ

वेळेविषयी बोलायचे झाले तर, वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण 08 एप्रिल, 2024 च्या रात्री 09 वाजून 12 मिनिटांपासून 09 एप्रिल च्या मध्यरात्री 02 वाजून 22 मिनिटांपर्यंत लागेल. हे वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण आहे आणि हिंदू पंचांगाच्या अनुसार, हे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात लागेल. दृष्ट्याते विषयी बोलायचे झाले तर, हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

तिथी तारीख आणि दिवस

सूर्य ग्रहणाचा आरंभ

(भारतीय वेळेनुसार)

सूर्य ग्रहणाची समाप्ती कुठे-कुठे दिसेल?
चैत्र मास कृष्ण पक्ष सोमवार, 08 एप्रिल 2024 रात्री 09 वाजून 12 मिनिटांपासून मध्यरात्री 26:22 पर्यंत (9 एप्रिल 2024 च्या सकाळी 02 वाजून 22 मिनिटांपर्यंत)

पश्चिमी यूरोप पॅसिपिक, अटलांटिक, आर्कटिक मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का ला सोडून), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकाच्या उत्तरी भागांमध्ये, इंग्लंड च्या उत्तर पश्चिम क्षेत्रात, आयरलँड (भारतात दिसणार नाही.)

नोट: सूर्य ग्रहण 2024 अनुसार, लक्ष देण्याची ही गोष्ट आहे की, त्यावर दिलेली वेळ भारतीय वेळेच्या अनुसार दिलेली आहे. हे या वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण असेल जे की, खग्रास म्हणजे पूर्ण सूर्य ग्रहण असेल परंतु, भारतात हे दिसणार नाही म्हणून याचा भारतावर कुठल्या ही प्रकारचा धार्मिक प्रभाव पडणार नाही आणि ना सुतक काळ प्रभावी असेल. अश्यात, सूतक काळ किंवा ग्रहणाने जोडलेल्या कुठल्या ही प्रकारच्या धार्मिक नियमांचे पालन करणे तुमच्यासाठी गरजेचे नसेल. अश्या प्रकारे सर्व लोक आपल्या सर्व गोष्टी सुचारू रूपात कायम ठेऊ शकतात.

आता घर बसल्या विशेषज्ञ पुरोहितां कडून इच्छानुसार ऑनलाइन पूजा करा आणि मिळवा उत्तम परिणाम!

सूर्य ग्रहणावर दुर्लभ संयोग

चैत्र नवरात्रीच्या ठीक एक दिवस पहिले सूर्य ग्रहण लागणार आहे. हे सूर्य ग्रहण2024ज्योतिषीय दृष्टीने महत्वपूर्ण राहील सोबतच वैज्ञानिक ही या सूर्य ग्रहणाला खास मानत आहे असे यासाठी आहे कारण, या ग्रहणाच्या वेळी 54 वर्षानंतर बरेच दुर्लभ संयोग बनणार आहे जसे की,

सूर्य ग्रहणाचे राशींवर प्रभाव

आता हे सूर्य ग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ आणि कोणत्या राशींसाठी प्रतिकूल राहणार आहे या विषयी बोलायचे झाले तर,

सूर्य ग्रहणाचा विश्वव्यापी प्रभाव

सूर्य ग्रहण 2024 वेळी सूर्य आणि राहु दोन्ही रेवती नक्षत्रात होतील म्हणून, रेवती नक्षत्राच्या द्वारे शासित जातकांवर याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि त्यांना या वेळी ऊर्जेत कमतरता वाटू शकते. चला जाणून घेऊया सूर्य ग्रहणाचा देश आणि जगावर काय प्रभाव पहायला मिळेल.

वर्ष 2024 मध्ये होणाऱ्या ग्रहणाची विस्तृत माहिती जणूं घेण्यासाठी वाचा: ग्रहण 2024

ग्रहणावेळी जाणून घ्या शेअर मार्केट स्थिती

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer