कन्या मासिक राशिभविष्य/ राशिफळ

April, 2024

मासिक राशि भविष्य 2024 अनुसार, कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना काही चढ-उताराने भरलेला राहील. तुमच्या व्यापारात उत्तम आणि वाईट दोन्ही प्रकारचे बदल पहायला मिळतील म्हणून, तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात खूप सावधानी ठेवावी लागेल कारण, तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला चिंतेत टाकू शकते. वैवाहिक जीवनात ही तणाव आणि संकट राहील. लहान लहान गोष्टींवर घरात वाद होण्याने घरातील शांतता भंग होऊ शकते. प्रेम संबंधांसाठी महिन्याची सुरवात कमजोर राहील. त्या नंतर हळू हळू स्तिथी सामान्य व्हायला लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना मेहनत सोबतच अनुशासनाचे पालन करणे उत्तम राहील. निजी जीवनात प्रेम राहील परंतु, कुणी घरातील व्यक्तीचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते. तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्हाला या महिन्यात आपल्या स्वास्थ्य वर अधिक लक्ष दिले पाहिजे म्हणजे काही मोठी समस्या थांबवली जाऊ शकते. विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
उपाय
बुधवारी गाईला हिरवा पालक किंवा हिरवे साबूत मुंग आपल्या हाताने खाऊ घाला.
Talk to Astrologer Chat with Astrologer