Personalized
Horoscope
  • Talk To Astrologers
  • Talk To Astrologers
  • Mrunal

सुर्य ग्रहाचे विभिन्न भावात फळ लाल किताब अनुसार

लाल किताब अनुसार सुर्य ग्रहाला सर्वात प्रभावशाली ग्रह मानले गेले आहे. हा सर्व ग्रहाचा स्वामी मानला जातो. लाल किताब च्या अनुसार सुर्याचे बारा भावात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही रित्या पडतात. तथापि सुर्य ग्रह शांती साठी लाल किताब चे उपाय खूपच उपयुक्त असतात. वैदिक ज्योतिषाने वेगळे लाल 'किताब मध्ये सुर्याचे प्रभाव आणि याच्या संबंधित तोडगा सांगितला आहे. आज आपण या लेखच्या माध्यमाने जाणून घेऊ की, कुंडलीच्या बारा भाव मध्ये लाल किताबच्या अनुसार सुर्य ग्रहाचा काय प्रभाव पडतो आणि याचे काय उपाय आहेत. खाली दिलेल्या प्रत्येक भाव वर सुर्याचा प्रभाव व त्याच्या संबंधित उपाय दिलेले आहेत :

लाल किताब मध्ये सुर्य ग्रहाचे महत्व

Surya grahache Kundali madhe vibhinna bhavatil fal Lal Kitab chya anusar ज्या प्रमाणे वैदिक ज्योतिषात सुर्याला एक प्रमुख ग्रह मानले गेले आहे. त्याच प्रकारे लाल किताब मध्ये ही सुर्याला तितकेच महत्व दिले गेले आहे. पुराणांमध्ये सुर्याला देवता म्हटलेले आहे जी समस्त संसाराची आत्मा आहे. पौराणिक ग्रंथांच्या अनुसार, सुर्य महर्षी कश्यप आणि अदितीचे पुत्र आहे. ज्योतिष मध्ये सुर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते आणि हा सिंह राशीचा स्वामी आहे. मेष याची उच्च राशी आहे आणि तुळ राशीमध्ये हा नीच भावाचा मानला जातो. तसेच चंद्र, मंगळ आणि गुरु सुर्याचे मित्र ग्रह आहे. तर शुक्र आणि शनी याचे शत्रू ग्रह मानले जातात. सुर्याचे शुभ फळ मिळवण्यासाठी तसेच याचे वाईट प्रभावने वाचण्यासाठी बेल चे मूळ, माणिक रत्न अथवा एक मुखी रुद्राक्ष ला धारण करण्याचा विधी ज्योतिष मध्ये सांगितला आहे.

सुर्य आपल्या मित्र ग्रहां सोबत असते तर, तो जातकाला शुभ फळ देतो. तर शत्रू ग्रहां सोबत याचे फळ चांगले नसतात. असे म्हणतात की, सुर्याच्या समीप आल्यावर कुठल्या ही ग्रहाचा प्रभाव शून्य होऊन जातो म्हणून, बऱ्याच वेळा असे होते की, सुर्याच्या प्रभावात येण्याच्या कारणाने संबंधित ग्रह आपल्या प्रकृतीच्या अनुसार परिणाम देऊ शकत नाही. सुर्याच्या संक्रमणाच्या वेळी जवळ जवळ एक महिन्यात एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. याच्या कारणाने संपूर्ण राशी चक्राला पूर्ण करण्यात सुर्याला बारा महिने अर्थातच एक वर्ष लागते. हा अन्य ग्रहां प्रमाणे विक्री होत नाही.

लाल किताब अनुसार सुर्य ग्रहाचे कारकत्व

सुर्याला जातकाच्या कुंडली मध्ये सन्मान, यश, प्रगती आणि सरकारी आणि गैर सरकारी क्षेत्रात उच्च सेवांचे कारक मानले जाते. ज्योतिष मध्ये सुर्याला आत्मा तथा पिताचे कारक ही म्हटले गेले आहे. सुर्य सर्व ग्रहांचा राजा असतो अर्थात हा नेतृत्वाचा प्रतीक आहे. पृथ्वी वर ऊर्जेचा सर्वात मोठा प्राकृतिक स्रोत सुर्य आहे. म्हणून सुर्याला ऊर्जेचा कारक ही मानले जाते. याच्या व्यतिरिक्त सुर्य ग्रह आत्म्याचा कारक असतो. मनुष्याच्या शरीरात सुर्य त्याच्या हृदयाला दर्शवते. सोबतच हा पुरुषांचा उजवा डोळा आणि महिलांच्या डावा डोळ्याचे प्रतिनिधित्व करते. पीडित सुर्याचे कारण जातकांना बऱ्याच प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. अतः हा लो ब्लड प्रेशर, चेहऱ्यावर पुरळ, खूप ताप, टाइफाइड, रक्तमूर्च्छा आणि पित्त, हृदय किंवा हाडांच्या संबंधित रोगांचे कारक आहे.

लाल किताबच्या अनुसार सुर्य ग्रहाचे संबंध

सुर्य ग्रहाचा संबंध भगवान विष्णू आहे. शास्त्रात असे वर्णन केले आहे की, सुर्य ग्रह भगवान विष्णूचे प्रतीक आहे जे की, रथावर आहेत. लाल किताब मध्ये सुर्य ग्रहांचा संबंध तांबा, तांब्याच्या संबंधित वस्तू, काळी कपिला गाय, एकुलता एक पुत्र, कठोर राजा, बहादूर, नीतिवान, क्षत्रीय, राजपूत, माणिक दगड , त्वरित फळ, गहू, बाजरी, शिलाजीत, भुरी म्हैस इत्यादी सोबत आहे.

लाल किताब अनुसार सुर्य ग्रहाचे प्रभाव

जर कुठल्या जातकाच्या कुंडली मध्ये सुर्य मजबूत असेल तर, जातकाला याचे सकारात्मक फळ प्राप्त होतील. तसेच जर कुंडली मध्ये सुर्य पीडित असेल तर जातकाला याचे नकारात्मक प्रभाव झेलावे लागतात. जसे की आम्ही तुम्हाला वरती सांगितले आहे की, सुर्य आपल्या उच्च राशी मेष मध्ये मजबूत होईल ज्या कारणाने जातकाला चांगले फळ प्राप्त होतील. तसेच सुर्य आपली नीच राशी तुळ मध्ये असेल तर, जातकाला अशुभ फळ मिळतील. याच्या अतिरिक्त मित्र ग्रह (चंद्र, मंगळ, गुरु) सोबत सुर्य शक्तिशाली असतो. अतः ही स्थिती जातकांसाठी शुभ असते. तसेच शत्रू ग्रह सोबत असल्याने सुर्य जातकांसाठी हानिकारक होऊन जातो. चला तर मग जाणून घेऊ सुर्याचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव काय आहेत:

  • सकारात्मक प्रभाव - ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये सुर्य उच्च मध्ये असतो तो जातक स्वतःच्या बळावर कार्य क्षेत्रात उन्नती प्राप्त करतो. अश्या व्यक्तीच्या रस्त्यात जितके व्यत्यय येतात ते त्यांच्या व्यत्ययाला परिवर्तन करून पुढे जातात आणि त्यांच्या शत्रूचा नाश होतो. सुर्याचा सकारात्मक प्रभाव जातकाला समाजात मान सन्मान देतो. या सोबतच सरकारी क्षेत्रात जातक उच्च पदाची प्राप्ती करतो. याच्या व्यतिरिक्त सुर्याच्या शुभ प्रभावाच्या कारणाने व्यक्ती समाजाचे नेतृत्व करतो. आरोग्याच्या दृष्टीने ही जातक सदैव उर्जावान राहतो आणि त्याच्या साहस मध्ये वृद्धी होते. सुर्याचा सकारात्मक प्रभाव जातकांच्या शोभेला तेजवान बनवते.

  • नकारात्मक प्रभाव - सुर्य ग्रहाचा नकारात्मक प्रभाव जातकाला अहंकारी बनवतो. जातक आपल्याने संबंधित गोष्टींना घेऊन घमंडी होते. या सोबतच सुर्याचे नकारात्मक प्रभाव जातकाला विश्वासहीन, ईर्षा, क्रोधी, महत्वाकांक्षी, आत्म केंद्री इत्यादी बनवतो. तसेच पीडित सुर्याचा प्रभाव वडिलांच्या संबंधांना खराब करतो. या काळात लहान लहान गोष्टींना घेऊन वडिलांसोबत भांडणे - वाद किंवा मतभेद तयार करतो. जर यालाच वडिलांच्या नजरेने पहिले तर, पीडित सुर्याच्या कारणाने वडिलांचे संबंध पुत्रा सोबत ठीक राहत नाही. पीडित सुर्याचा प्रभाव जातकांच्या वैवाहिक जीवनावर ही नकारात्मक प्रभाव टाकतो.

लाल किताब अनुसार सुर्य ग्रह शांतीचे उपाय/तोडगा

ज्योतिष मध्ये लाल किताब च्या उपायांना खूप महत्वपूर्ण मानले गेले आहे. अतः लाल किताब मध्ये सुर्य ग्रह शांतीचे उपाय जातकांसाठी खूप लाभदायक असतात. हे उपाय खूप सोपे आणि सरळ असतात. अतः याला कोणी ही व्यक्ती सहजरित्या स्वतः करू शकतो. सुर्य ग्रहाच्या संबंधित लाल किताब च्या उपाय करण्याने जातकांना सुर्याचे सकारात्मक फळ प्राप्त होतात. सुर्य ग्रहाच्या संबंधित लाल किताबचे उपाय निन्मलिखित आहे:

  • पती - पत्नी पैकी एकाने गूळ खाणे बंद केले पाहिजे
  • मुफ्त वस्तू घेऊ नका.
  • आईचा आशीर्वाद सदैव घ्या आणि तांदूळ - दुधाचे दान करा.
  • आंधळ्या व्यक्तींची मदत करा.
  • दुसर्यां सोबत प्रेमाने वागा.

लाल किताबचे उपाय ज्योतिष विज्ञानाच्या सिद्धांतावर आधारित आहे. अतः ज्योतिष मध्ये या पुस्तकाला महत्वपूर्ण स्थान प्राप्त आहे. अपेक्षा आहे की, सुर्य ग्रहाच्या संबंधित लाल किताब मध्ये दिली गेलेली माहिती तुमच्या कार्याला सिद्ध करण्यासाठी यशस्वी असेल.

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 399/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

AstroSage TVSubscribe

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com

Reports

Live Astrologers