सुर्य ग्रहाच्या नवव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत
नवव्या घरात सुर्य ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार
जर नवव्या घरामधील असलेला सुर्य जर अनुकूल असेल तर तुम्ही भाग्यशाली, चांगल्या स्वभावाचे, चांगले पारिवारिक आयुष्य जगणारे आणि नेहमी दुसर्यांना मदत करणारे असाल. जर बुध पाचव्या घरामध्ये असेल तर, तुमचा भाग्योदय 34 वर्षानंतर होईल. जर नवव्या घरामध्ये स्थित असलेला सुर्य अनुकूल नसेल तर तुमच्यासोबत वाईट गोष्टी होण्याची शक्यता असते आणि तुमच्याभावांमार्फत तुम्ही दुःखी होऊ शकतात. सरकारकडून तुम्हाला नापसंती असेल व तुमच्या प्रतिष्टेला हानी होऊ शकते.
उपाय:
(१) भेटवस्तुंच्या स्वरूपात चांदीच्या वस्तु कधीही स्वीकारू नका. चांदीच्या वस्तु नेहमी दान करा.
(२)आपल्या पूर्वजांचे भांडे आणि पितळाची भांडे यांना विकू नका तर, यांना नेहमी वापरात आणा.
(३) जास्त क्रोध आणि मधुरता यापासून सावध राहा.
Astrological services for accurate answers and better feature
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.
Astrological remedies to get rid of your problems






