सुर्य ग्रहाच्या आठव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत
आठव्या घरात सुर्य ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार
आठव्या घरामध्ये असलेला सुर्य जर अनुकूल असेल तर, वयाच्या 22 व्या वर्षी सरकारचे सहयोग मिळेल. असा सुर्य तुम्हाला सत्य, पुण्यवान, आणि राजासारखे बनवतो. आणि तुम्हाला कोणीच नुकसान पोहचवू शकत नाही. जर आठव्या घरामध्ये असलेला सुर्य अनुकूल नसेल तर दुसऱ्या घरामध्ये असलेला बुध आर्थिक संकट निर्माण करू शकतो. तुमचा स्वभाव अस्थिर, अधीर, आणि अस्वस्थ राहील.
उपाय:
(१)घरामध्ये कधीही सफेद/ पांढरे कपडे ठेऊ नका.
(२) दक्षिण मुखी घरात राहू नका.
(३) कुठल्याही नवीन कामाची सुरवात करण्याअगोदर गोड खाऊन आणि पाणी पिऊन मगच करा.
(४) जर शक्य असेल तर जळत असलेल्या चितेमध्ये तांब्याचे शिक्के टाका.
(५) वाहत्या पाण्यामध्ये गुळ टाका.
Astrological services for accurate answers and better feature
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.
Astrological remedies to get rid of your problems






