आजचा राहुकाळ (Bhopal, - सोमवार, सप्टेंबर 9, 2024)
आजच्या राहुकाळाची वेळ :
सप्टेंबर 2024 चा राहुकाळ (Bhopal, )
Note: Time below is in 24 hours format.
City: Bhopal, (For other cities, click here)
दिनांक | पासून | पर्यंत |
09 September 2024 | 07:37 | 09:11 |
10 September 2024 | 15:22 | 16:55 |
11 September 2024 | 12:16 | 13:49 |
12 September 2024 | 13:48 | 15:21 |
13 September 2024 | 10:43 | 12:15 |
14 September 2024 | 09:10 | 10:43 |
15 September 2024 | 16:51 | 18:23 |
16 September 2024 | 07:38 | 09:10 |
नोट: वेळ 24 तासाच्या घड्याळा प्रमाणे आहे
इतर शहरांसाठी राहुकाळ
राहू काळाला बऱ्याच वेळा राहू कालम किंवा राहुकाळ ही लिहले जाते. जे लोक ज्योतिषाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतात ते याला खूप जास्त महत्व देतात. विशेषतः दक्षिण भारतात लोकांचे हे मत आहे की दैनिक जीवनाच्या गोष्टींमध्ये राहुकाळचा विचार अत्यंत आवश्यक आहे. परंतु तुम्ही हे जाणतात की, शेवटी राहुकाळ काय आहे आणि याचा काय उपयोग आहे? जर नाही, तर चला मग जाणून घेऊया या रहस्यमय समय विधीच्या बाबतीत- ज्याला राहू काळाच्या नावाने जाणले जाते.
राहु काळ काय आहे?
राहू काळ काय आहे हे तुम्ही वस्तुतः जाणतात? जर सामान्य भाषेत सांगितले गेले तर हा प्रतिदिन येणारा काल खंड आहे जो वैदिक ज्योतिषाच्या अनुसार शुभ मानला जात नाही. या काळात राहूचे स्वामित्व असते. या काळात कुठले ही महत्वाचे कार्य न करण्याचे विधान आहे. जर या वेळेत कुठल्या कामाला सुरु केले तर, मान्यता आहे की ते काम सकारात्मक परिणाम देत नाही. यद्यपि जर काही गोष्टी राहुकाळाच्या आधीच प्रारंभ केली असेल तर, त्यात काही समस्या उत्पन्न होत नाही.
राहुकाळाची गणना कशी करतात ?
इथे आम्ही तुम्हाला राहू काळ कॅलक्युलेटर उपलब्ध करून दिले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या शहर किंवा गावानुसार राहुकाळची वेळ माहिती करून घेऊ शकतात. जर तुम्ही राहू काळाची गणना स्वतः करण्याच्या इच्छा आहे तर निम्नलिखित प्रक्रियेला उपयोगात आणा-
- आपल्या क्षेत्रात त्या दिवसाचा सुर्योदय आणि सुर्यास्त याची वेळ ज्ञात करा.
- आता या काळाला 8 सारख्या भागात वाटून घ्या.
- सोमवारी दुसरा, मंगळवारी सातवा, बुधवारी पाचवा, गुरुवारी सहावा, शुक्रवारी चौथा, शनिवारी तिसरा आणि रविवारी आठवा हिस्सा राहू काळ म्हटला जातो.
उदाहरणाच्या रूपात जाणून घ्या की, कुठल्या क्षेत्रात नियमित सुर्योदयाची वेळ प्रातः 6 वाजता आणि सुर्यास्ताची वेळ संद्याकाळी 6 वाजता आहे. जर आम्ही वरती दिल्या गेलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केले तर आम्हाला प्रतिदिन निम्न वेळेवर राहुकाळ प्राप्त होईल -
- सोम – प्रातः 7:30 - प्रातः 9:00
- मंगळ – सायं 3:00 - सायं 4:30
- बुध – प्रातः 12:00 - सायं 1:30
- गुरु– सायं 1:30 - सायं 2:00
- शुक्र – प्रातः 10:30 - प्रातः 12:00
- शनि – प्रातः 9:00 - प्रातः 10:30
- रवि – सायं 4:30 - सायं 6:00
ह्या राहुकाळ गणना करण्याच्या विधीला व्यवस्थित समजण्यासाठी एक उदाहरण आहे. याला उपयोगात आणले जाऊ शकत नाही कारण, विभिन्न स्थानात नियमित सुर्यास्त व सुर्योदयाची वेळ भिन्न-भिन्न असते.
राहु काळच्या वेळेत काय करू नये?
कुठले ही जे कार्य किंवा काम महत्वाचे किंवा शुभ मानले आहे त्याला राहू काळात न करणे योग्य मानले जाते. जे लोक या सिद्धांतावर विश्वास ठेवतात ते या काळात नवीन कामाचा आरंभ, विवाह, गृह प्रवेश, काही वस्तू खरेदी करणे आणि व्यापार इत्यादी करत नाही तथापि, जे काम आधीपासून सुरु झालेले आहे त्याला राहू काळाच्या वेळी सुरु ठेवण्यास काही ही हानी होत नाही.