Personalized
Horoscope
  • AstroSage Big Horoscope
  • Ask A Question
  • Raj Yoga Report
  • Shani Report
  • Career Counseling

दैनिक राशी भविष्य

Thursday, July 18, 2019

Rashi Bhavishya in Marathi

Plan your day with AstroSage free rashi bhavishya. Select a sign below to display rashiphal:

Read in Marathi - Tomorrow Horoscope

Read in English - Today's Horoscope

Todays's Horoscope For Aries तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शका ... More...
Todays's Horoscope For Taurus कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आपली ग ... More...
Todays's Horoscope For Gemini त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. आणखी पैसा ... More...
Todays's Horoscope For Cancer एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आप ... More...
Todays's Horoscope For Leo विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. दुस-या ... More...
Todays's Horoscope For Virgo क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. सं ... More...
Todays's Horoscope For Libra आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मा ... More...
Todays's Horoscope For Scorpio अतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. अचानक पैसा आल्याने तुमची प्रल ... More...
Todays's Horoscope For Sagittarius आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळ ... More...
Todays's Horoscope For Capricorn येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊ ... More...
Todays's Horoscope For Aquarius आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीव ... More...
Todays's Horoscope For Pisces तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण् ... More...

दैनिक राशीफळ (Daily horoscope in marathi)

आजच्या राशीफळमध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकतो. चला तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!

राशीफळ वस्तुतः पुरातन ज्योतिष शास्त्राची ती एक विधा आहे ज्याच्या माध्यमाने विभिन्न काळ खंडाच्या बाबतीत भविष्यवाणी केली जाते. जिथे दैनिक राशीफळ दररोजच्या घटनांना घेऊन भविष्यकथन करते, तेच साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशीफळ मध्ये क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश केले जाते. वैदिक ज्योतिषात बारा राशींसाठी मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन- साठी सर्व भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप - आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार त्यांनी जोडलेल्या जातकांच्या जीवनात घडणाऱ्या घटना विभिन्न असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेग - वेगळे असते. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिले गेलेले या दैनिक राशीफळात आम्ही सटीक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश लिहिलेले आहे. याच प्रकारे साप्ताहिक राशीफळात आम्ही सूक्ष्मतम ज्योतिषीय गणनांवर लक्ष दिले आहे. जर आपण मासिक राशीफळा बद्दल बोललो तर ही कसोटी त्यावर ही लागू होते. वार्षिक राशीफळात आमचे विद्वान तसेच अनुभवी ज्योतिषांनी वर्ष भर होणारे सर्व ग्रहीय परिवर्तन, संक्रमण आणि अनेक अन्य ब्रह्मांडीय गणनांच्या माध्यमाने वर्षाचे विभिन्न पहिलु, आरोग्य, वैवाहिक जीवन व प्रेम, धन- धान्य आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी पेशा जश्या सर्व विषयांची पूर्ण विवेचना केली आहे.

हे राशीफळ नाव राशी अनुसार आहे की जन्म राशी अनुसार?

ऍस्ट्रोसेजचे विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक फळादेशाला जन्म राशी अनुसार पाहणे उत्तम राहील. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही भविष्यफळ पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.

हे राशीफळ सुर्य राशीच्या आधारित आहे की चंद्र राशीच्या आधारित?

ऍस्ट्रोसेजचे फळकथन चंद्र राशी म्हणजे मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशी) ने वाचणे योग्य नसेल. भारतीय ज्योतिष मध्ये सर्वत्र चंद्र राशीलाच महत्व दिले गेले आहे.

माझी राशी काय आहे - कसे जाणून घ्यावे?

जर तुम्हाला आपली राशी माहिती नाही किंवा आपली राशी तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर तुम्ही ऍस्ट्रोसेज च्या राशी कॅलकुलेटरचा वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशी जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशी कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशी जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.

दैनिक राशीफळची गणना कशी केली गेली आहे?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण म्हणतात. आजचे राशीफळ संक्रमण आधारित असते म्हणजे की हे पहिले जाते की, आपल्या राशीने वर्तमान ग्रह कुठे स्थित आहे. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली फळादेशाचा मुख्य आधार आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करन ही पहिले जाते. भविष्यफळ लेखन मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

काय हे राशीफळ अगदी योग्य आहे ?

जसे की नावाने स्पष्ट आहे, फळादेश राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. पूर्ण जगामध्ये लाखो लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींनी भविष्य कथन किंवा भविष्यवाणी करण्याच्या कारणाने याला सामान्य भविष्यवाणी ही मानली गेली पाहिजे. सटीक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून पूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.

Astrological services for accurate answers and better feature

50% off

Get AstroSage Year Book with 50% discount

Buy AstroSage Year Book at Best Price.

Big Horoscope
What will you get in 100+ pages Big Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
Love
Will you be able to rekindle with your lost love?
Health & Fitness
It is said that health is the real wealth. If you are not

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Get the Best Results of Your Deeds with this Combo.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Your Big Horoscope

100+ pages @ Rs. 650/-

Big horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

AstroSage TVSubscribe

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com

Reports