कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती - Kumbh Rashi Madhe Shani-Surya Yuti
13 फेब्रुवारी 2023 च्या सकाळी 08 वाजून 21 मिनिटांनी कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती होत आहे, जिथे सूर्य देवाची भेट पहिल्यापासूनच शनी देवासोबत विराजमान असेल. शुक्र देव ही या राशीमध्ये उपस्थित असतील परंतु, शुक्र देव अंतिम अंशात स्थित असतील तसेच, सूर्य आणि शनी देव निकटतम अंशात असतील, ज्यामुळे सूर्य देव आणि शनी देवामध्ये युती होईल. कुंभ मध्ये सूर्य देव 15 मार्च 2023 च्या सकाळी 06 वाजून 13 मिनिटांपर्यंत राहतील नंतर, पुढील राशी म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करतील. सूर्य आणि शनीच्या युतीच्या वेळी काही राशींना अधिक सावधान राहण्याची आवश्यकता असेल. चला तर पुढे पाहूया आणि विस्ताराने जाणून घेऊया की, सूर्य आणि शनी देवाची युती अशी होत आहे आणि कोणत्या राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडण्याची आशंका आहे. सूर्य आणि शनीच्या युतीच्या वेळी काही राशींना अधिक सावधान राहण्याची आवश्यकता असेल. चला तर मग पुढे विस्ताराने जाणून घेऊया की, सूर्य आणि शनी देवाची युती कशी होत आहे आणि कोणत्या राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडण्याची आशंका आहे.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती: सूर्य-शनी ची युती
17 जानेवारी 2023 च्या संध्याकाळी 05 वाजून 04 मिनिटांनी शनीचे कुंभ राशीमध्ये गोचर झाले होते. वैदिक ज्योतिष अनुसार, शनीची चाल खूप हळू असते. अश्यात, साहजिक आहे की शनी देव कुंभ राशीमध्ये बऱ्याच काळापर्यंत राहणार आहे. ज्योतिषचार्यांचे मानले असता कुंभ राशीमध्ये शनी देव वर्षभर कायम राहतील. 13 फेब्रुवारी 2023 ला सूर्य देव कुंभ राशीमध्ये गोचर करतील. अश्या प्रकारे कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती चे निर्माण होईल, याचा प्रभाव बऱ्याच राशींवर नक्कीच पडेल. चला जाणून घेऊया सूर्य-शनी युती होण्याने कोणत्या राशीच्या जातकांना सावधान राहण्याची आवश्यकता असेल.
कुंभ राशीमध्ये सूर्य-शनी ची युती: या राशींना राहावे लागेल सावधान
वैदिक ज्योतिष अनुसार, सूर्य देव आणि शनी देव यांच्यामध्ये पिता-पुत्राचे संबंध आहे. सूर्य देव गरम प्रकृतीचा ग्रह आहे आणि शनी देव थंड हवेचे कारक आहे अश्यात, कुंभ राशीमध्ये दोघांची युती खूप चांगली तर सांगितली जाऊ शकत नाही तथापि, शनी देव स्वराशी कुंभ मध्ये असण्याच्या कारणाने जातकांना अधिक प्रतिकूल परिणाम देणार नाही आणि सूर्य देव शनी देवाच्या पिता स्वरूप आहे म्हणून, हे ही अधिक अशुभ फळ प्रदान करू शकणार नाही म्हणून, अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही अश्यात, हे नक्कीच होऊ शकते की, तुम्हाला काही जुन्या चुकांचा पश्चाताप होऊ शकतो सोबतच, तुम्ही आत्मग्लानी राहू शकतात. अश्या स्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला ही समाधान शोधावे लागेल. चला बोलूया आता त्या राशींबद्दल, ज्यांना या दोन्ही ग्रहांच्या युतीचे नकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता बनत आहे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
कर्क राशि
कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती तुम्हाला कुंडलीच्या अष्टम भावात होईल. ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो म्हणून, जर तुम्ही काही मोठी गुंतवणूक करण्याची योजना बनावट आहेत तर, अत्याधिक सावधान राहून गुंतवणूक करा अथवा हानीचे योग बनू शकतात. तुमच्या राशीतील काही जातकांसाठी आशंका आहे की, विरासत किंवा पैतृक संपत्ती भेटता भेटता राहून जाईल किंवा त्यात काही व्यत्यय येतील. या युतीचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडू शकतो म्हणून, सल्ला दिला जातो की, स्वस्थ जीवनशैली ठेऊन नियमित योग, व्यायाम आणि मेडिटेशन नक्की करा.
सिंह राशि
तुमच्या कुंडली मध्ये सातव्या भावात कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती असण्याच्या कारणाने, वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याचे योग बनू शकतात अश्यात, तुम्हाला गोष्टी खूप समजदारीने सांभाळण्याची आवश्यकता एस्सेल आणि जर तुम्ही असे काही केले नाही तर, तुमच्यामध्ये विवाद कायद्याच्या डावपेचांमध्ये बदलू शकते. सिंह राशीतील जे लोक व्यवसाय करत आहे त्यांना ही या काळात विशेष सतर्कता ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण, टॅक्स न चुकवल्याने तुम्हाला नोटीस पाठवले जाऊ शकते किंवा काही चुकीने कायद्याच्या विरुद्ध काही गोष्ट केली असेल तर जबाबदेही स्थिती बनू शकते. याच्या व्यतिरिक्त, विचार न करता कुणावर ही भरोसा करू नका कारण, तुमचा कुणी मित्र तुम्हाला धोका देऊ शकतो. आरोग्याच्या प्रति थोडे सावध राहा.
करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्टने करा दूर!
कन्या राशि
कन्या राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती सहाव्या भावात होईल. हे दोन्ही ग्रह तुमच्या सहाव्या भावात शत्रु हंता योग चे निर्माण करतील जे की, शत्रू आणि विरोधींना परास्त करते. परंतु या दोघांची युती अधिक अनुकूल मानली जात नाही. अश्यात, सुरवाती मध्ये काही दिवसांपर्यंत तुमचे शत्रू सक्रिय राहतील या कारणाने तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक दृष्टीने पाहिल्यास तुमच्या खर्चात अधिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुणाच्या प्रेम संबंधात किंवा रिलेशनशिप आहे तर, त्यात चढ-उताराचे योग बानू शकतात तथापि, ही समस्या अधिक दिवसांपर्यंत राहणार नाही.
वृश्चिक राशि
तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भावात कुंभ राशीमध्ये शनी-सूर्य युती होईल, जे की तुमच्या कौटुंबिक जीवनात समस्येचे कारण बनू शकते. कौटुंबिक जीवनात समस्यांमुळे तुमचे पेशावर जीवन ही प्रभावित होण्याचे योग बनतील अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, व्यक्तिगत जीवन आणि पेशावर जीवनात योग्य संतुलन कायम ठेवण्याचा प्रयत्न करा अथवा, तुम्ही मानसिक तणावाने ग्रस्त होऊ शकतात आणि यामुळे तुमचे आरोग्य ही गडबड होऊ शकते म्हणून, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ राशि
सूर्याचे गोचर तुमच्या लग्न भावात होईल आणि तिथे पहिल्यापासून शनी देव उपस्थित असेल, यामुळे या दोन्ही ग्रहांची युती तुमच्या लग्न भावात होईल. या वेळी तुम्हाला खूप विचारपूर्वक चालावे लागेल अथवा तुम्ही समस्येत पडू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास जर तुम्ही आपली दिनचर्या सुधारली आणि काही ही लापर्वा ही ठेवली नाही तर तुम्ही वाचाल अथवा तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी, ताप, चक्कर येणे सारख्या समस्यांचे शिकार होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात ही चढ उतार येण्याचे योग बनतील. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला अहंकाराची भावना पासून बचाव होईल अथवा, तुमचा दृष्टिकोन बऱ्याच समस्यांचे सबब बनू शकते.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2026
- राशिफल 2026
- Calendar 2026
- Holidays 2026
- Shubh Muhurat 2026
- Saturn Transit 2026
- Ketu Transit 2026
- Jupiter Transit In Cancer
- Education Horoscope 2026
- Rahu Transit 2026
- ராசி பலன் 2026
- राशि भविष्य 2026
- રાશિફળ 2026
- রাশিফল 2026 (Rashifol 2026)
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2026
- రాశిఫలాలు 2026
- രാശിഫലം 2026
- Astrology 2026



