दिवाळी
प्रकाशाने जगमगणारा दिवाळीचा हा सण प्रभू श्री रामाच्या 14 वर्षा नंतर अयोध्या येण्याच्या उपलक्षात साजरा केला जातो. या वर्षाची गोष्ट केली असता दिवाळी (Diwali 2021) चा सण वर्ष 2021 मध्ये 4 नोव्हेंबर गुरुवारी साजरा केला जाईल. हिंदूंचा प्रमुख सण असण्यासोबत दिवाळीचा हा सण असत्यावर सत्य, अंधकारावर प्रकाशाचा विजय रूपात साजरा केला जातो. या सणाचे बरेच महत्व ही सांगितले आहे.
आपल्या या विशेष आर्टिकल मध्ये आज आपण जाणून घेऊया, दिवाळीच्या सणाने जोडलेली प्रत्येक लहान मोठी आणि महत्वाची माहिती. सर्वात आधी जाणून घेऊया या वर्षी दिवाळी पूजेचा (Diwali Puja 2021) शुभ मुहूर्त काय आहे. या व्यतिरिक्त, तुम्ही या दिवाळीला विधिवत अॅस्ट्रोसेज च्या पुरोहितांच्या मदतीने महालक्ष्मी पूजा आणि शुभ लाभ पूजा करून देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीचा आशीर्वाद कसा प्राप्त करू शकतात, हे जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा.
कुठला ही निर्णय घेण्यात येत आहे समस्या, तर आत्ताच करा आमच्या विद्वान ज्योतिषांना फोन!
(Diwali 2021 Shubh Muhurat) दिवाळी 2021 शुभ मुहूर्त
4 नोव्हेंबर, 2021 (गुरुवार)
दिवाळी साठी लक्ष्मी पूजेचा मुहूर्त
लक्ष्मी पूजा मुहूर्त :18:10:29 पासून 20:06:20 पर्यंत
अवधी :1 तास 55 मिनिटे
प्रदोष काळ :17:34:09 पासून 20:10:27 पर्यंत
वृषभ काळ :18:10:29 पासून 20:06:20 पर्यंत
दिवाळी महानिशीथ काळ मुहूर्त
लक्ष्मी पूजा मुहूर्त :23:38:51 पासून 24:30:56 पर्यंत
अवधी :0 तास 52 मिनिटे
महानिशीथ काळ :23:38:51 पासून 24:30:56 पर्यंत
सिंह काळ :24:42:02 पासून 26:59:42 पर्यंत
दिवाळी शुभ चौघडिया मुहूर्त
प्रातःकाळ मुहूर्त (शुभ):06:34:53 पासून 07:57:17 पर्यंत
प्रातःकाळ मुहूर्त (चल, लाभ, अमृत):10:42:06 पासून 14:49:20 पर्यंत
सायंकाळ मुहूर्त (शुभ, अमृत, चल):16:11:45 पासून 20:49:31 पर्यंत
रात्री मुहूर्त (लाभ):24:04:53 पासून 25:42:34 पर्यंत
अधिक माहिती :प्रदोष काळ मुहूर्त स्थिर लग्न होण्यामुळे पूजेचा सर्वात विशेष वेळ मनाला गेला आहे तसेच, महानिशीथ काळ तांत्रिक पूजेसाठी शुभ वेळ मानली जाते सोबतच, आम्ही सांगतो की, वरती दिला गेलेला मुहूर्त दिल्ली साठी मान्य आहे. जर आपण आपल्या शहराच्या अनुसार शुभ मुहूर्त जाणून घ्यायचे असेल तर, येथे क्लिक करू शकतात.
अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे आपल्या जीवनातील सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा पूर्ण लेखा-जोखा
दिवाळी सणाचे महत्व
हिंदू धर्मात जितके सण आणि उपवास केले जातात त्यांच्या मागे काही न काही उद्धेश, काही महत्व नक्कीच जोडलेले असते अश्यात, प्रश्न आहे की, शेवटी दिवाळीच्या सणाचे महत्व काय असते किंवा मग आपण दिवाळी चा सण का साजरा करतो? हिंदू धर्माच्या अनेक सणांपैकी दिवाळीचा सण सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला गेला आहे. हा दिव्यांच्या आणि प्रकाशाचा उत्सव बऱ्याच ठिकाणी 5 दिवसांपर्यंत चालतो. अश्यात, स्वाभाविक आहे की, या सणाला साजरे करण्याचे विशेष कारण नक्कीच असेल.
दिवाळी च्या सणाने जोडलेली प्रभु श्री रामाची कथा : दिवाळी च्या सर्वात लोकप्रिय कथेपैकी एक आहे प्रभू श्री रामाची अयोध्या परत येण्याची कथा. म्हणतात की, या दिवशी 14 वर्षांचा वनवास करून प्रभू श्री राम आपली पत्नी सीता आणि आपल्या भाऊ लक्ष्मण सोबत परत आपल्या राज्यात आले होते. सांगितले जाते की, त्रेता युगात प्रभू श्री राम ने अश्विन महिन्याच्या दशमी तिथी ला शुक्ल पक्षाच्या दिवशी अहंकारी रावणाचा वध केल्यानंतर राम आपल्या पत्नी आणि भावा सोबत आपल्या जन्म स्थानी अयोध्या आले होते. येथे परत येण्यासाठी त्यांना जवळपास 20 दिवसाचा वेळ लागला होता.
प्रभू श्री रामाच्या अयोध्या परतण्याने अयोध्या वासींनी प्रभू श्री राम आणि लक्ष्म आणि पत्नी सीता सोबत स्वागत करण्यासाठी पूर्ण राज्यात दिवे लावले होते आणि संपूर्ण राज्य दिव्यांनी सजवले होते. सांगितले जाते की, तेव्हा पासून प्रत्येक वर्षी दिवाळी ची परंपरा सुरु झाली. या वर्षी दसरा 15 ऑक्टोबर ला साजरा केला होता आणि आता 4 नोव्हेंबर ला दिवाळी साजरी करत आहोत.
या दिवाळी ला बनत आहेत शुभ योग
या वर्षी दिवाळी ला दुर्लभ संयोग ही बनत आहे कारण, या वर्षी दिवाळी ला सूर्य ग्रह, मंगळ ग्रह, बुध ग्रह आणि चंद्र ग्रह एकच राशीमध्ये स्थित होणार आहे. तुळ राशीमध्ये या चार ही ग्रहांचे एक सोबत स्थित होणे व्यक्तीच्या जीवनात शुभ परिणाम घेऊन येण्याचे कारण बनू शकते.
ग्रहांच्या दुर्लभ संयोगाने व्यक्तीला मिळू शकतात हे लाभ:
- यामुळे व्यक्तीला धन लाभ होण्याची शक्यता वाढेल.
- सोबतच, व्यक्तीचे आपली नोकरी आणि व्यापारात यशाचे योग ही प्रबळ व्हायला लागतात.
करिअर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
दिवाळी साठी लक्ष्मी पूजन आणि गणेश पूजन विधी
हिंदू पौराणिक मान्यतेच्या अनुसार सांगितले जाते की, दिवाळीच्या रात्री स्वतः गणपती आणि देवी लक्ष्मी पृथ्वीवर येतात अश्यात, लोक या दिवशी विधिवत संध्या आणि रात्री च्या वेळी शुभ मुहूर्त पाहून देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात ज्यामुळे प्रसन्न होण्याने देवी देवता व्यक्तीच्या जीवनात आपला आशीर्वाद कायम ठेवतात तथापि, बऱ्याच वेळा काही कारणास्तव काही लोक योग्य प्रकारे लक्ष्मी पूजा आणि गणपती पूजन करू शकत नाही. तुमच्या याच समस्या सोडवण्यासाठी अॅस्ट्रोसेज लक्ष्मी पूजा आणि शुभ लाभ पूजा च्या रूपात घेऊन आले आहे. यामुळे तुम्ही घरात बसून विद्वान पुजारींकडून लक्ष्मी पूजा अंडी गणपती पूजा विधिवत करवून त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकतात.
बऱ्याच ठिकाणी दिवाळीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वतीचे पूजेचे विधान असते. देवी लक्ष्मी ला स्वछता खूप प्रिय असते आणि याच कारणाने दिवाळीच्या आधी घराची साफ सफाई केली जाते म्हणजे, दिवाळी च्या रात्री देवी लक्ष्मी आपल्या घरात येईल आणि आपल्या घरात नेहमी राहील.
बरेचशे लोक या दिवशी जुनी गणपती आणि देवी ची प्रतिमा पाण्यात वाहून देतात आणि पूजेच्या ठिकाणी नवीन प्रतिमा ठेवतात तथापि, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जुनी मूर्ती किंवा फोटो झाडाखाली ही ठेऊ शकतात.
- दिवालीच्या दिवशी पूजेच्या आधी घराच्या साफ सफाईचे विशेष लक्ष ठेवा. वातावरण शुद्धतेसाठी पूजेच्या आधी घरात आणि विशेषतः पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडा. या नंतर रांगोळी काढा.
- पूजा प्रारंभ करा. यासाठी सर्वात आधी स्वच्छ चौरंगावर लाल कपडा ठेवा आणि त्यावर लक्ष्मी आणि भगवान गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. चौरंगा जवळ एक कलश ठेवा आणि ह्या कलश मध्ये पाणी भरा.
- देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीच्या मूर्तीवर हळदी कुंकू लावा आणि त्यांच्या समोर दिवा लावा.
- या गोष्टी नक्की लक्षात ठेवा की, या दिवशी पूजेत विशेषतः जल, मोळी, तांदूळ, फळ, गूळ, हळदी, गुलाल देवी देवतांना नक्की अर्पण करा.
- देवी लक्ष्मी ची पूजा करा. सोबतच, देवी सरस्वती, देवी काली, भगवान विष्णू आणि कुबेर देवतेची ही पूजा करा. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या पूजेत शामिल व्हा.
- पूजेनंतर घरातील तिजोरी आणि व्यापारिक उपकरण, पुस्तके, वहीखाते ची पूजा नक्की करा.
- दिवाळी पूजेनंतर आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या यथा शक्ती अनुसार गरजू लोकांना खाण्याच्या वस्तू, कपडे आणि इतर गरजू वस्तू दान करा.
देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीची पूजा कशी केली जाईल या बाबतीत तुम्ही एकदम निश्चिंत राहा कारण, अॅस्ट्रोसेज ची ही वेगळी पहल करेल आपल्या दुविधा दूर! अश्यात, जर तुम्ही ही घरी बसून विद्वान पंडितांकडून लक्ष्मी पूजा आणि गणपती पूजन करण्याची इच्छा आहे तर आत्ताच ऑनलाइन लक्ष्मी पूजा आणि शुभ लाभ पूजा साठी येथे क्लिक करा.
दिवाळी पूजेत नक्की शामिल करा हे मंत्र
“ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः॥”
ॐ गं गणपतये नमः॥”
कोरोना काळात आता घरी बसल्या बसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून करून गया महालक्ष्मी पूजा आणि मिळवा उत्तम परिणाम!
दिवाळी पूजेत नक्की शामिल करा ह्या 6 वस्तू
कार्तिक मास च्या कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी च्या दिवशी दिवाळी चा सण साजरा केला जातो. या दिवशी पूजेत जर व्यक्ती या 5 वस्तूंना शामिल करेल तर, यामुळे तुमच्या जीवनात देवी लक्ष्मी चा आशीर्वाद सदैव राहील आणि सोबतच, धन संबंधित समस्या दूर होतील. काय आहेत त्या पाच वस्तू चला जाणून घेऊया:
- शंख: दिवाळी च्या दिवशी लक्ष्मी पूजेत शंख नक्की ठेवला पाहिजे. म्हटले जाते की, शंख पूजेत ठेवल्यास जीवनात सुख आणि दरिद्रता दूर करते.
- गोमती चक्र: महालक्ष्मी पूजनात गोमती चक्र शामिल केल्यानंतर त्याला तिजोरी मध्ये ठेवा. असे केल्याने प्रगती होते आणि धन संबंधित समस्या दूर होतात.
- जल सिंघाडा: महालक्ष्मी च्या पूजेत जल सिंघाडाचे फळ नक्की शामिल करा. म्हटले जाते की, हे देवी लक्ष्मीच्या सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे अश्यात, या फळाने प्रसन्न होऊन देवी लक्ष्मी व्यक्तीच्या जीवनात सर्व संकट दूर करते आणि व्यक्ती ला आनंदी जीवनाचे वरदान प्रदान करते.
- कमळाचे फूल: देवी लक्ष्मी ला कमळाचे फुल खूप प्रिय आहे. अश्यात दिवाळी पूजनाच्या दिवशी कमळाचे फुल आणल्याने व्यक्तीच्या जीवनात धन वृद्धी होते आणि आजीवन लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो.
- समुद्राचे पाणी: दिवाळी पूजनात जर तुम्ही समुद्राचे पाणी ठेवले तर यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. म्हटले जाते की, देवी लक्ष्मी ची उत्पत्ती स्वयं समुद्राने झालेली होती. यामुळे समुद्राला देवी लक्ष्मी चा पिता मानले गेले आहे अश्यात, जर तुम्हाला कुठून समुद्राचे पाणी भेटले तर पूर्ण घरात त्याचा शिडकाव करा असे केल्याने, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सकारात्मकता कायम राहते.
- मोती: महालक्ष्मी च्या पूजेत जर मोती ठेवला आणि याला पुढील दिवशी धारण केले तर, यामुळे व्यक्तीला फायदा मिळतो सोबतच, व्यक्ती च्या आर्थिक पक्षात वृद्धी पाहायला मिळते.
जीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा
या राशींसाठी खास असेल ही दिवाळी
दिवाळीचा हा सण विशेष रूपात या राशींसाठी शुभ आणि उत्त राहणार आहे.
वृषभ राशी, कर्क राशी, तुळ राशी, धनु राशी साठी शुभ राहणार आहे. या चार राशींवर देवी लक्ष्मी ची विशेष कृपा राहणार आहे.
या दिवाळीला आपल्या राशी अनुसार दान करा या वस्तू: घरात येईल सुख-समृद्धी
पुढे जाऊया आणि जाणून घेऊया या दिवाळीला अधिक आनंदी दिवाळी बनवण्यासाठी तुम्ही आपल्या राशी अनुसार कोणत्या वस्तू दान करू शकतात.
मेष राशी- गाईला गहू आणि गूळ खाऊ घाला.
वृषभ राशी- आपल्या आईला काही मौल्यवान वस्तू भेट द्या.
मिथुन राशी- माकडांना केळी खाऊ घाला.
कर्क राशी- चांदीचा एक तुकडा खरेदी करा आणि याला नेहमी आपल्या पर्स किंवा वॉलेट मध्ये ठेवा.
सिंह राशी- आपल्या कपाळावर कुंकूचे तिलक लावा.
कन्या राशी- एक छोट्या लाल कपड्याचा पीस कुठल्या ही मंदिरात दान करा.
तुळ राशी- सफेद चंदनाचा तिलक आपल्या कपाळावर लावा.
वृश्चिक राशी- कुठल्या ही मंदिरात लाल दाळ दान करा.
धनु राशी- पिवळे कपडे परिधान करा किंवा एक लहान पिवळा कपडा नेहमी आपल्या सोबत पॉकेट मध्ये ठेवा.
मकर राशी- ऑफिस मध्ये आपल्या सहकर्मी आणि मित्रांमध्ये सफेद मिठाई वितरित करा.
कुंभ राशी- आपल्या पिता ला भेटवस्तू द्या.
मीन राशी- काली मंदिरात नारळ दान करा.
दिवाळी ला यापैकी एक वस्तू दिसल्यास बदलू शकते भाग्य!
जुन्या मान्यतेच्या अनुसार मानले जाते की, जर दिवाळीची रात्र कुणाला ही घुबड, पाल, उंदीर इत्यादी दिसले तर व्यक्तीचे शांत भाग्य जागू शकते आणि अश्या व्यक्तीच्या जीवनात देवी लक्ष्मी ची कृपा कायम राहील.
दिवाळी च्या दिवशी काय करू नये?
तामसिक भोजन करू नका. खोटे बोलू नका जुगार खेळू नका. कुणाकडून ही उधार घेऊ नका आणि देऊ ही नका. खराब ठिकाणी राहू नका.
रत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!




