अंक ज्योतिष - Numerology In Marathi (10 एप्रिल - 16 एप्रिल, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.

त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य ( 10 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण सुरळीत आणि आरामदायक वाटेल. तसेच नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
आर्थिक दृष्ट्या, धन प्रवाह चांगला राहील आणि आपण धन वाचवू शकाल. या सोबतच भविष्यासाठी काही योजना ही आखल्या जाणार आहेत.
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमचा आत्मविश्वास वाढेल परिणामी तुम्ही काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. दुसरीकडे, जर तुम्ही नातेसंबंधांबद्दल बोलाल तर, तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि नाते ही चांगले होईल.
उपाय: नियमित लिंगाष्टकम चा पाठ करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या पाहता, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात सावधगिरी बाळगावी लागेल कारण, कामादरम्यान तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कामाची पुन्हा तपासणी करावी लागेल.
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत करत तर, तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळू शकतो, त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या योजना आणि रणनीती व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
आर्थिक दृष्ट्या, धन प्रवाहात चढ-उतार असू शकतात, त्यामुळे तुमच्या खर्चाचे योग्य नियोजन आधीच करा, जेणेकरून तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
मूलांक 2 असलेल्या विवाहित लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद राखण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्याच्या बाबतीत, या आठवड्यात तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, त्यामुळे तुमचे डोळे तपासणे आणि स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
उपाय: सोमवारी देवी दुर्गेसाठी तेलाचा दिवा लावा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
मूलांक 3 च्या जातकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल म्हणून, करिअरच्या दृष्टीने तुम्हाला अनुकूल परिणाम दिसतील. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. अशा परिस्थितीत, तुम्हाला एक प्रकारचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुमचा व्यवसाय सुरळीत चालू राहील. तुमच्या योजना आणि रणनीती फलदायी ठरतील. परिणामी, तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल. नात्यात आनंद आणि परस्पर समंजसपणा वाढेल एकूणच, या आठवड्यात तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल.
उपाय: नियमित 21 वेळा 'ॐ बृहस्पतये नमः' चा जप करा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या, या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल जसे की, नोकरीचा दबाव, सहकाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव, तुमच्या कामावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
आर्थिकदृष्ट्या, या आठवड्यात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, धन प्रवाहावर देखील परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो म्हणून, तुम्हाला या आठवड्यात तुमचा अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.
उपाय: मंगळवारी राहु यज्ञ करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुमची बढती होण्याची शक्यता आहे. या सोबतच तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी ही मिळतील.
तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या व्यवसायातून चांगला नफा मिळवू शकाल. या शिवाय भागीदारीत केलेला व्यवसाय ही भरभराटीला येईल.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल. यामुळे तुमच्यातील प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल. त्याच बरोबर जवळीकता ही वाढेल.
उपाय: नियमित 14 वेळा 'ॐ बुधाय नमः' चा जप करा.
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या दृष्टीने, हा आठवडा अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाचे वातावरण आरामदायक राहील. तुमचा बॉस तुमच्या कामावर समाधानी असेल.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुमचा जीवनसाथी तुम्हाला सर्व प्रकारे साथ देईल. यामुळे तुमच्यातील जवळीक वाढेल. या सोबतच प्रेम आणि परस्पर समंजसपणा ही वाढेल.
उपाय: नियमित 33 वेळा "ॐ भार्गवाय नमः" चा जप करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. व्यावसायिक दृष्ट्या पाहता, तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागेल. तुमच्यावर कामाचा ताण जास्त असू शकतो असे संकेत आहेत. तुम्हाला तुमच्या कामाचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि नंतर कामाला सुरुवात करा अन्यथा, तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या आठवड्यात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांमधून जावे लागेल. अशा परिस्थितीत, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि खर्चाचे योग्य नियोजन करणे अधिक गरजेचे असेल.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नात्यात चढ-उतार दिसतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा, संबंध बिघडू शकतात.
उपाय: नियमित 16 वेळा 'ॐ केतवे नमः' चा जप करा.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक विकास आणि समृद्धीच्या बाबतीत अधिक महत्वाकांक्षी असाल परंतु, या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता नसल्यामुळे तुम्हाला या प्रकरणात जास्त आशा ठेवू नका असा सल्ला दिला जातो.
व्यावसायिक दृष्ट्या पाहता, तुम्ही तुमच्या प्रमोशनची वाट पाहत असाल तर, तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ थांबावे लागेल. दुसरीकडे, आपण वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, जर आपण आपल्या जीवन साथी सोबतच्या नात्यात आनंदाची अपेक्षा करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही निराश होऊ शकतात, त्यामुळे मानसिक तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, व्यायाम आणि ध्यान या सवयींचा समावेश करणे योग्य ठरेल.
उपाय: शनिवारी गरिबांना भोजन दान करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. करिअरच्या दृष्टीने, या आठवड्यात परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आणि अशी संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
आर्थिक दृष्ट्या, धन ओघ खूप चांगला राहील. या सोबतच धन बचत ही शक्य होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मालमत्ता खरेदी सारख्या मोठ्या धन संबंधित निर्णयामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, अशी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. या सोबतच इतर लोकांसोबतच्या नात्यात गोडवा दिसून येईल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.
उपाय: मंगळवारी मंगळ ग्रहाची यज्ञ करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Biggest Sale Of The Year- The Grand Navratri 2025 Sale Is Here!
- Dhan Shakti Rajyoga 2025: Huge Monetary Gains For 3 Lucky Zodiacs!
- Sun-Mercury Conjunction In Virgo 2025: Awakens Luck Of 4 Zodiacs!
- Do’s and Don’ts During the Solar Eclipse 2025: An Astrology Guide!
- Indira Ekadashi 2025: Insights On Fasting Date, Story, & Remedies!
- Sun Transit In Virgo: Effects On Zodiacs, Remedies, & Insights!
- Budhaditya Yoga in Vedic Astrology: Formation, Impact & Benefits!
- Mercury-Sun Conjunction: Know The Power Of Budhaditya Yoga!
- Unveiling Bhadra Yoga: The Blessing of Mercury in a Horoscope!
- Mercury Transit In Virgo: Explore Zodiac-Wise Shifts & Effects!
- साल की सबसे बड़ी सेल – ग्रैंड नवरात्रि सेल, जल्द होगी शुरू!
- 2025 का आखिरी सूर्य ग्रहण: देश-दुनिया और गर्भवती महिलाओं पर प्रभाव!
- इंदिरा एकादशी 2025: दुर्लभ योग में रखा जाएगा व्रत, जानें तिथि और चमत्कारी उपाय
- सूर्य का कन्या राशि में गोचर करेगा बेहद शुभ योग का निर्माण, जानें किसे होगा लाभ
- बेहद शक्तिशाल है बुधादित्य योग, खोलेंगे इन राशियों की किस्मत, बनेंगे धनलाभ के योग!
- सूर्य-बुध की युति से बनेगा बुधादित्य योग, इन 3 राशियों पर होगी धन-दौलत की बरसात!
- बुध करेंगे कन्या राशि में प्रवेश, भद्र राजयोग का प्रभाव इन राशियों को दिलाएगा धनलाभ!
- बुध का कन्या राशि में गोचर: किन राशियों की बढ़ेंगी मुश्किलें और किन्हें होगा फायदा?
- सितंबर के इस सप्ताह में सूर्य करेंगे कन्या में गोचर, किन राशियों की पलटेंगे तकदीर?
- शुक्र का सिंह राशि में गोचर से, इन 3 राशियों की पलट जाएगी किस्मत; होगा भाग्योदय!
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2026