गुढी पाडवा: Gudi Padwa 2022 In Marathi
गुढी पाडवा 2022: या दिवशी साजरा केला जाईल गुढी पाडव्याचा पर्व जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्व
आपल्या दिशात बऱ्याच प्रकारचे धार्मिक पर्व आणि सण साजरे केले जातात. त्याच उत्सवांपैकी एक आहे गुढी पाडवा. गुढी पाडवा असा पर्व आहे की, ज्याची सुरवात सनातन धर्माच्या बऱ्याच कथांनी जोडलेली आहे. तिथीच्या अनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गुढी पाडवा साजरा केला जातो. या दिवशी चैत्र नवरात्रीची ही सुरवात होते. गुढी पाडव्याला साजरा करण्याच्या मागे बऱ्याच मान्यता प्रचलित आहे. म्हटले जाते की, या दिवशी ब्रम्हा जी नी या सृष्टीची रचना केली होती. या व्यतिरिक्त, हे ही म्हटले जाते की, गुढी पाडवा च्या दिवशी सतीयुगाची ही सुरवात झाली होती म्हणून, या दिवशी विशेष पूजा अर्चना केली जाते. तसेच पौराणिक मान्यतेच्या अनुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाने बाली चा वध करून दक्षिण भारतातील लोकांना त्याच्या अतंगापासून मुक्त केले होते.
चला तर मग जाणून घेऊया केव्हा आहे गुढी पाडवा आणि काय आहे याचे महत्व
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
गुढी पाडवा 2022 : तिथी आणि मुहूर्त
01 एप्रिल शुक्रवारी 11 वाजून 53 मिनिटांनी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीने सुरु होत आहे. ही तिथी पुढील दिवशी 02 एप्रिल शनिवारी 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील. अश्यात, या वर्षी गुढी पाडवा 02 एप्रिल ला साजरा केला जाईल.
होत आहे खास योग
या वर्षी गुढी पाडव्याला इंद्र योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे. अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 1 एप्रिल ला सकाळी 10 वाजून 40 मिनिटांपासून 2 एप्रिल सकाळी 6 वाजून 10 मिनिटांपर्यंत आहे. तसेच, 2 एप्रिल ला इंद्र योग सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. तसेच, नक्षत्राची गोष्ट केली असता तर, रेवती नक्षत्र गुढी पाडव्याला सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरु होईल.
गुढी पाडव्याचे महत्व
गुढी पाडव्याला हिंदू नववर्षाच्या सुरवातीला साजरे केले जाते तसेच, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उगादी, युगादी, छेती चांद इत्यादी विभिन्न नावांनी साजरी केली जाते.
महाराष्ट्रात याला खास पद्धतीने साजरे करतात. गुढी पाडव्याच्या दिवशी घरातील महिला घरात सुंदर गुढी लावतात आणि त्याची पूजा करतात. अशी मान्यता आहे की, घरात गुढी लावण्याने नकारात्मक शक्ती दूर राहते आणि घरात सुख समृद्धी येते.
काही लोक या दिवशी निंबाची पाने ही खातात या मागील मान्यता आहे की, या वेळी प्रकृती मध्ये बदल होतो म्हणून, निंबाच्या झाडाची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि शरिरात संक्रमण होत नाही आणि आतून शरीर मजबूत बनवते.
अशी ही मान्यता आहे की, वीर मराठा छत्रपती शिवराय जेव्हा युद्ध जिंकले होते त्या नंतर सर्वात पहिले गुढी पाडवा साजरा केला होता. या नंतर महाराष्ट्रातील कोक प्रत्येक वर्षी या परंपरांचे पालन करतात. या दिवशी गुढी ला विजयी पताकेच्या प्रतीक स्वरूपात ही लावले जाते.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
अशी उभारतात गुढी – Gudi Padwa Puja Vidhi
शुभ-शकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउज पिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते.
या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते, तिच्याकरता पाट मांडला जातो, गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, निराजंन उदबत्ती लावुन औक्षवण केले जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते.
आरोग्याच्या दृष्टीने महत्व – Importance of Gudi Padwa in Marathi
चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.
कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे.
गौतमीपुत्राची सत्ता असलेली राज्य कर्नाटक व आंध्रप्रदेश मधे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता या दिवशी संवत्सर पाडवो व उगादी (Ugadi) या निराळया नावांनी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
पुराणातील कथा – Gudi Padwa Pauranik Katha
पुराणात लिहुन ठेवल्यानुसार एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्याकरता सहा हजार मातिचे पुतळे बनविले आणि त्यात प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शंकराचा पराभव करण्यात आला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू होण्याची परंपरा तेव्हांपासुनच सुरू झाली.
देवी पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची देखील कथा आहे. पाडव्यापासुन लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पुजा करण्याची देखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात. विवाहानंतर देवी पार्वती महिन्याभरा करिता माहेरी येते. तिचा कौतुक सोहळा म्हणुन, हळदी-कुंकु आयोजित केले जाते. देवी पार्वती अक्षयतृतियेला सासरी निघते.
तर, आपण आज पाहिले साडे तिन महुर्तांपैकी एक महुर्ताचे वर्णन. आम्ही आशा करतो तुम्हाला आमचा हा लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर, या लेखाला आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
आता जाणून घेऊया पवित्र गुढीपाडव्याच्या सुरुवातीपासून, मेष पासून मीन पर्यंत ग्रहांचा प्रभाव काय राहील. कोणत्या राशींना मिळतात शुभ आणि अशुभ संकेत? आणि वेगवेगळ्या ग्रहांच्या राशी बदलामुळे होणाऱ्या परिणामांची माहिती पाहूया.
मेष राशि:
मेष राशीच्या जातकांसाठी हा गुढीपाडवा सण प्रगतीची दरवाजे उघडेल.नवीन कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल, आर्थिक स्थिती चांगली राहील.
वृषभ राशि:
वृषभ राशीच्या जातकांसाठी या सणाचे परिणाम सामान्य राहतील. मन अशांत राहील, घरातील वातावरण चांगले राहील, संततीकडून आनंद राहील आणि कार्य क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन राशि:
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा सण कामात संघर्ष, अनावश्यक वाद आणि कुटुंबात तणाव आणि स्थान बदलण्याची शक्यता असते.
कर्क राशि:
कर्क राशीतील जातकांसाठी हे पर्व उत्तम फळ देणारे आहे. कुटुंबातील बऱ्याच समस्यांचे समाधान होईल आणि माता पिता कडून विरासत मिळेल आर्थिक स्थिती उन्नती कारक असेल.
सिंह राशि:
सिंह राशीतील जातकांसाठी हे पर्व उन्नती कारक, आर्थिक स्थिती मजबूत असेल, संतान पक्षाची उन्नती होईल तसेच, शिक्षणात उत्तम प्रगतीचे योग बनतात. कुटुंबातील सुखात वाढ होईल.
कन्या राशि:
कन्या राशीतील जातकांसाठी हे पर्व सामान्य फलदायी राहील. आरोग्य चांगले राहील. भूमी किंवा स्थायी संपत्ती सुखात वृद्धी होईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे आणि कार्यात यश आणि कार्य क्षेत्रात उन्नती होईल.
तुळ राशि:
तुळ राशीतील जातकांसाठी हे पर्व ठीक नाही बऱ्याच संघर्षांनंतर यशात बाधा उत्पन्न होते. दूरस्थ ठिकाणी जाण्याचे योग्य बनेल आणि वैवाहिक जीवनात तणाव होण्याची शक्यता राहू शकते.
वृश्चिक राशि:
वृश्चिक राशीतील जातकांसाठी हे पर्व आर्थिक स्थिति मध्ये बाधा प्रतीत होईल आणि माता पिता च्या आरोग्य बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. वाहन खरेदी चे योग बनतील आणि संतान पक्ष उन्नती कारक आहे. होगी एवम माता पिता का स्वास्थ्य पक्ष में सावधानी रखे। वाहन खरीदने का योग बनेगा एवम संतान पक्ष में उन्नति कारक हैं।
धनु राशि:
धनु राशीतील जातकांसाठी हा पर्व आनंद घेऊन येईल. थांबलेले धन मिळेल आणि रोजगार आणि कार्य क्षेत्रात उन्नती होईल आणि कोर्ट कचेरी संधर्भात यश प्राप्ती होईल तथापि, क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर राशि:
मकर राशीतील जातकांसाठी हे पर्व सामान्य रूपात फळ देईल. मानसिक तणाव आणि चिंता वाढेल, वाद विवाद पासून लांब राहा. स्वास्थ्य विषयी जागरूक राहा. नोकरी किंवा व्यवसायात ही चिंता असण्याची शक्यता आहे.
कुंभ राशि:
कुंभ राशीतील जातकांसाठी हे पर्व ही सामान्य राहील. मानसिक तणाव आणि स्वास्थ्य पक्षात बाधा, घरगुती समस्या वाढेल. धार्मिक कार्यात धन व्यय किंवा कार्यात वाढ उत्पन्न होऊ शकते.
मीन राशि:
मीन राशीतील जातकांसाठी हे पर्व खूप उत्तम राहील. स्थगित कार्यांची पूर्ती, धनाचे उत्तम प्राप्तीचे योग, नोकरी आणि कार्य क्षेत्रात उन्नती होईल. सर्व कार्यात यश मिळेल आणि संतान पक्षात उन्नती होईल.
आपल्या सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्योतिष संबंधित अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आचार्य अविनाश पांडे यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!