गुरु वक्री मीन राशी - Jupiter Retrograde in Pisces In Marathi
वैदिक शास्त्रात समस्त नवग्रहांच्या “गुरु” ची उपाधी बृहस्पती ला प्राप्त असते. बृहस्पती ला एक शुभ ग्रह मानले गेले आहे, जे मनुष्यासोबत ग्रह आणि देवतांचे ही पूजनीय आहे. ह्या सर्व राशींपैकी धनु आणि मीन राशीचे स्वामी आहे, तर 27 नक्षत्रांपैकी पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वाभाद्रपद च्या स्वामी असतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
बृहस्पतीचे होईल मीन मध्ये वक्री
हिंदू पंचांगाच्या अनुसार, शनी नंतर गुरु एकटे दुसरे असे ग्रह आहे, जे आपले एक राशीचक्र पूर्ण करण्यात अधिक वेळ घेतात कारण, गुरु चे प्रत्येक संक्रमण जवळपास 13 महिन्यात होते म्हणजे, गुरु ला एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये येण्यात जवळपास 13 महिन्यांचा कालावधी लागतो. या सोबतच, संक्रमण प्रमाणेच गुरु चे वक्री होण्याला ही विशेष महत्वपूर्ण घटनेच्या रूपात पाहिले जाते. बृहस्पती कमीतकमी एका वर्षात एकदा वक्री नक्कीच होते.
गुरु च्या वक्री होण्याने तात्पर्य हे आहे की, जेव्हा ते आपल्या परिक्रमा पथावर चालून पुढे न जाता मागे जाणे किंवा चालणे सुरु करते. वास्तवात ते पुढेच चालत अस्याय परंतु, पृथ्वी वरून पाहिल्यास असे प्रतीत होते की, ते मागे जात आहे. तर त्याला गुरु ची वक्री अवस्था मानली जाते.
करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
वक्री गुरु का प्रभाव
असे तर बृहस्पतीला एक शुभ ग्रह मानले गेले आहे परंतु, कुठल्या ही व्यक्तीच्या कुंडली मध्ये बृहस्पती चा प्रभाव शुभ असेल की, अशुभ याचे निर्धारण त्या कुंडली मध्ये बृहस्पतीची स्थिती व त्यावर अन्य ग्रहांचा प्रभाव पाहून केली जाते सामान्यतः बृहस्पती च्या संक्रमणाने जिथे जातकांना त्याच्या कारकत्वाच्या संबंधित अनुकूल फळ मिळतात तर, तेच आपल्या वक्री अवस्थेत हे त्याच फळांना प्राप्त करण्यात काही विलंब करू शकतात. या व्यतिरिक्त, गुरूच्या स्वामित्व मध्ये वक्री ने मनुष्य जीवनासोबत देश जगात ही बरेच मोठे बदल पहायला मिळतात.
राशींवर कसा असेल वक्री गुरु का प्रभाव? जाणून घेण्यासाठी क्लिक करा: मीन राशीमध्ये वक्री गुरु (29 जुलै, 2022)
केव्हा होईल गुरुचे मीन मध्ये वक्री?
पंचांग अनुसार, गुरु त्यांनी मागील 13 एप्रिल 2022 ला शनीच्या कुंभ राशीमधून निघून आपल्या स्वराशी मीन मध्ये संक्रमण केले होते. ते आता मीन मध्ये ही वक्री गती आरंभ करतील. अॅस्ट्रोसेज च्या विशेषज्ञाचे मानले असता गुरु देव 29 जुलै 2022, शुक्रवारी प्रातःकाळी 1:33 वाजता मीन राशीमध्ये वक्री होईल. या काळात गुरु जवळपास चार महिन्यापर्यंत आपल्या वक्री अवस्थेतच राहून नंतर 24 नोव्हेंबर 2022, गुरुवारी सकाळी 4:36 ला पुनः मीन राशीमध्ये मार्गी होईल अश्यात, गुरुचे मीन मध्ये वक्री होणे च्या या स्थितीच्या वेळी निश्चित रूपात न फक्त राशींवर तर, देश जगावर ही खूप बदल होण्याची शक्यता बनेल.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
"गुरु पुष्य योग" वेळी होईल गुरु वक्री
- पंचांग आणि ज्योतिष शास्त्रात गुरु पुष्य योगाला नेहमीच विशेष महत्त्व आहे.
- ज्योतिष विशेषज्ञाचे मानले असता या योगाने जातकांना विशिष्ट आणि अत्यंत शुभ फळ प्राप्त असतात. हिंदू पंचांग अनुसार 28 जुलै, गुरुवारी सकाळी 07 वाजून 06 मिनिटांनी पुष्य नक्षत्र आरंभ होईल आणि त्याची समाप्ती पुढील दिवशी 29 जुलै, शुक्रवारी सकाळी 09 वाजून 47 मिनिटांनी होईल.
- ज्या वेळी गुरु वक्री गती आरंभ करतील, तेव्हा त्या काळात पुष्य नक्षत्र राहिल्यास सर्वात श्रेष्ठ आणि दुर्लभ योगांच्या श्रेणी मध्ये येणारे "गुरु पुष्य योग" चे निर्माण होईल.
- वैदिक शास्त्रात बृहस्पती ला पुष्य नक्षत्राचे स्वामित्व प्राप्त होते. अश्यात, या नक्षत्राचे आरंभ गुरुवारी होण्याने "गुरुवार व पुष्य नक्षत्र" सुंदर संयोगाने या योगाचे निर्माण होणार आहे.
- श्रावण अमावस्येच्या दिवशी तयार होणारा हा गुरुपुष्य योग व्यक्तीच्या जीवनात धर्म आणि आर्थिक वाढीशी संबंधित शुभ परिणाम देण्याचे काम करतो.
- याच्या व्यतिरिक्त ज्या वेळी गुरु वक्री गती आरंभ करेल त्या काळात गुरु पुष्य योग सोबतच सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग ही 28 जुलै ला संध्याकाळी 05 वाजून 57 मिनिटांनी सुरु होऊन पुढील दिवशी म्हणजे 29 जुलै च्या संध्याकाळी 06 वाजून 35 मिनिटांपर्यंत उपस्थित राहील. ज्याच्या परिणामस्वरूप, या दिवसाचे महत्व बऱ्याच प्रमाणात वाढू शकते.
- अॅस्ट्रोसेज च्या ज्योतिषाचार्यांच्या अनुसार, 29 जुलै ला प्रातःकाळी गुरु चे वक्री होण्याच्या वेळी या सर्व दुर्लभ संयोगांना बनवणे जातकांसाठी शुभ राहील.
- जर कुणी व्यक्ती या दिवशी धन प्राप्तीने जोडलेले काही उपाय करते तर त्याला निश्चित यश मिळण्याची शक्यता अधिक राहते.
या शिवाय गुरू वक्री होऊन देशात आणि जगात अनेक मोठे बदल घडवून आणतील. या बदलांवर एक नजर टाकूया:-
देश-जगावर वक्री गुरुचा प्रभाव
- होईल आध्यात्मिकतेची वृद्धी
वक्री गुरु काळात भारतातील लोकांचा कल धर्म आणि अध्यात्माकडे जाण्याची शक्यता आहे. या सोबतच कोणत्या ही धार्मिक मुद्द्यावर किंवा योजनेबाबत सरकारकडून मोठे वक्तव्य ही येऊ शकते.
- राजकारणावर पडेल प्रभाव
गुरूला ज्ञान, वाणी, राजकारण इत्यादींचे ही कारक प्राप्त असते. अशा स्थितीत राजकारण, मंत्रिमंडळातील फेरबदल आणि उच्चाधिकारी पदाची प्राप्ती या संबंधीच्या परिणामांसाठी कुंडलीत गुरुची भूमिका विशेष पाहिली जाते. आता 29 जुलै पासून मीन स्वराशीमध्ये गुरूचे वक्री होणे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक देशांच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणण्याचे कारण ठरणार आहे. त्यामुळे भारतातील अनेक राज्यांच्या राजकारणात अचानक फेरबदल होणार आहेत. वक्री गुरू च्या प्रभावाखाली काही राजकारणी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करतील अशी ही शक्यता आहे.
आपली जन्मकुंडली मज़बूत बनवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन गुरु ग्रह शांती पूजा ही करवू शकतात.
- देशात होईल उपभोग्य वस्तूंची कमी
वक्री बृहस्पतीच्या परिणाम स्वरूप, देशाच्या काही भागात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. उपभोग्य वस्तूंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अचानक वाढणे हे त्यामागचे कारण दिसून येते.
याशिवाय ज्या वेळी गुरु आपली वक्री गती सुरू करतील, त्या वेळी त्यांना शनी देवाचे दर्शन होईल. त्यामुळे मीठ, तूप, तेल आदी खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. या सोबतच कापूस, चांदी मध्ये ही अधिक तेजी दिसून येईल.
नोट: गुरु चे मीन मध्ये वक्री होणे असे तर देशभरात बदल घेऊन येणार आहे परंतु, तुमच्या राशीसाठी कसे राहील गुरुच्या या स्थितीचा प्रभाव? हे जाणून घेणारे आपले इच्छुक जातक आमच्या विशेषज्ञ ज्योतिषींसोबत चॅट किंवा कॉल वर व्यक्तिगत सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या कुंडली मध्ये गुरूला मजबूत बनवू शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!