Personalized
Horoscope
  • Personalized Horoscope 2020
  • AstroSage Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Raj Yoga Report
  • Career Counseling

कुंडली मिलान (Free Kundli Milan)

विवाहाच्या पूर्वी पत्रिका जुळवणी करण्याच्या वेळी लोकांकडून हे ऐकले असेल की, “लग्न म्हणजे दोन बाहुल्यांचा खेळ नाही” मनुष्य जीवनात विवाह एकदाच होतो म्हणून, लोकांना वाटते की त्यांच्या जीवनात जी व्यक्ती येईल ती सर्व गुण संपन्न असावी. विवाह दोन लोकांच्या मधील एक संबंध आहे जे येणाऱ्या सात जन्मांपर्यंत त्यांना एकमेकांसोबत जोडतो. विवाह लव असो किंवा अरेंज, नेहमी अश्या काही गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्यावरच लग्न केले जाते. यात सर्वात महत्वाचे असते कुंडली जुळवणी किंवा पत्रिका जुळवणे. आपल्या मोठ्या आणि अनुभवी व्यक्तींच्या अनुसार वैवाहिक आयुष्य आनंदी राहावे यासाठी विवाहाच्या पूर्व कुंडली जुळवणी खूप गरजेची आहे. तुम्ही खाली दिलेल्या फॉर्म मध्ये आपली आणि आपल्या जोडीदाराची माहिती भरून निःशुल्क पत्रिका जुळवू शकतात-

मुलाचे तपशील भरा

मुलीचे तपशील भरा

पत्रिका / कुंडली जुळवणे काय आहे?

जुन्या काळात ऋषी मुनींनी आपली दूरदर्शिता आणि ज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी सर्व नियम बनवले. यामधील एक नियम आहे कुंडली जुळवणी किंवा कुंडली मिलान. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये विवाहाचे खूप महत्व आहे. अध्यात्मिक ग्रहांच्या अनुसार पत्रिका जुळवणी सुखद विवाहित जीवनाचा एक मार्ग सांगितला आहे. कुंडली जुळवणी भावी वर वधूची अनुकूलता आणि त्यांच्या सुखी व समृद्ध भविष्याची माहिती घेण्याची पद्धत आहे. असे पहिले तर कुठल्याही व्यक्तीच्या विवाहासाठी कुंडली जुळवणी खूप महत्वाची आहे. हे एक प्रारंभिक पाऊल आहे जे वर वधूच्या कुटुंबातील लोकांद्वारे उचलले जाते. काही लोकांचे हे मानणे आहे की, कुंडली जुळवणी न केल्यास एक चांगला जीवनसाथी शोधला जात नाही.

हे फक्त जोडी आणि विवाहतेच्या अनुकूलतेच्या बाबतीतच सांगत नाही तर, विवाहाच्या बंधनात बांधणाऱ्या दोन वेग - वेगळ्या लोकांची अध्यात्मिकता, शारीरिक आणि भावनात्मक अनुकूलतेच्या बाबतीत ही माहिती देतो. कुंडली जुळवणीने तुम्ही नात्याची स्थिरता आणि दीर्घ आयुष्याची माहिती संपूर्णरित्या प्राप्त करू शकतात.

गुण जुळवणीचा वास्तविक अर्थ कुंडली जुळवणी मध्ये सर्वात पहिले कार्य गुण जुळवणीचे असते. कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकूटचे मिलान केले जाते. विवाहात गुण जुळवणी खूप आवश्यक असते. हे गुण आहे- वर्ण, वश्य, तारा, योनि, गृह मैत्री, गण, भकूट आणि नाडी. या सर्व जुळवणी नंतर एकूण 36 अंक असतात. विवाहाच्या वेळी जर वर वधू दोघांच्या कुंडलीमध्ये 36 पैकी 18 गुण जुळतात तर हे मानले जाते की, विवाह यशस्वी राहील. हे 18 गुण स्वास्थ, दोष, प्रवृति, मानसिक स्थिति, संतान इत्यादी संबंधित असतात. चला तर, मग पाहूया की विवाहासाठी किती गुण जुळणे शुभ असते आणि किती अशुभ-

18 किंवा त्या पेक्षा कमी गुण मिळाल्यास ज्योतिष गणनेच्या अनुसार 18 किंवा यापेक्षा कमी गुण मिळाल्यास जास्तीत जास्त विवाह अयशस्वी होण्याची शक्यता राहते.
18-24 गुण मिळाल्यास कुंडली जुळवणी मध्ये 18-24 गुण मिळाल्यास विवाह यशस्वी तर होईल परंतु यामध्ये समस्या येण्याची शक्यता जास्त असते.
24-32 गुण मिळाल्यास गुण मिलान मध्ये 24-32 गुण मिळाल्याने वैवाहिक जीवन यशस्वी होण्याची शक्यता असते.
32 से 36 मिळाल्यास ज्योतिषच्या अनुसार या प्रकारचा विवाह खूप महत्वाचा मानला जातो आणि यात जास्त समस्या उत्पन्न होत नाही.

तुम्हाला माहिती देतो की, ज्योतिष शास्त्राच्या अनुसार यशस्वी लग्नासाठी 36 पैकी 18 गुणांची जुळवणी अनिवार्य असते.

विवाहासाठी कुंडली मिलान का आवश्यक आहे?

आपल्या समाजात प्रत्येक प्रकारचे लोक असतात काही लोक आजच्या या आधुनिक युगाचा हिस्सा आहे आणि त्यांच्या पूर्ण पद्धतींमध्ये गुंढाळलेले आहे तर, काही असे ही आहेत जे आधुनिक होण्या सोबतच पिढ्यान पिढ्या येणाऱ्या परंपरेला मानतात. आम्ही सर्व जाणतो की ज्योतिष शास्त्र एक विज्ञान आहे. हे आमच्या कुंडलीमध्ये उपलब्ध ग्रह, गुण इत्यादींच्या मदतीने हे दाखवतो की आमचे येणारे भविष्य असे राहील?

विवाहात कुंडली जुळवणी एक गणना जी आम्हाला हे दाखवते की, मुलगा - मुलीचे नक्षत्र आणि ग्रह इत्यादी एकमेकांसाठी अनुकूल आहे की नाही. जर मुलगा आणि मुलगी दोघांचे नक्षत्र आणि गुण अनुकूल असतात तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते, परंतु तेच दोघांचे नक्षत्र प्रतिकूल असतात तर त्यांचे वैवाहिक जीवन कष्टमय आणि क्लेशाने व्यतीत होते. जे लोक ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत नाही त्यांचे मानने असे असते की, विवाहासाठी कुंडली जुळवणी पेक्षा जास्त गरजेचे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रति स्नेह आणि विश्वासाची आवश्यकता असते.

कुंडली जुळवणी कशी करावी?

तुम्ही लग्नाच्या आधी कुठल्या ज्योतिषच्या मदतीने कुंडली मिलान करू शकतात. यासाठी तुम्हाला वर - वधू चे नाव, त्यांची जन्म तिथी, जन्म स्थान आणि जन्म वेळ ज्योतिषाला सांगावे लागेल. ज्योतिष शस्त्राच्या अंतर्गत तुमच्या जन्म कुंडलीने जोडलेली माहिती जसे तिथी, वेळ आणि स्थान च्या मदतीने कुंडली बनवतात. विवाहाच्या वेळी वर वधू दोघांच्या कुंडलीच्या अध्ययनानंतर हे माहिती होते की, त्यांचे येणारे जीवन कसे राहील.

लक्षात ठेवा की, विवाह एक आयुष्य भराचा संबंध आहे तर कुठल्या ही धोकेबाज आणि रस्त्यात पडलेल्या पंडितांच्या नादात लागू नका. नेहमी सिद्ध ज्योतिषाच्या मदतीने मुलगा आणि मुलीची गुण जुळवणी करा. कुंडली जुळवणी साठी तुमच्या जवळ जन्माने जोडलेली माहिती जसे तिथी, वेळ आणि स्थान असणे आवश्यक असते. जन्म दिनांकाने कुंडली मिलान खूप सहज होऊन जाते.

ऍस्ट्रोसेज वर काय खास आहे ?

ऍस्ट्रोसेज वर तुम्ही विना शुल्क भावी वर वधू चे कुंडली मिलान फ्री मध्ये करू शकतात. इथे तुम्हाला सर्व गुण आणि नक्षत्रांच्या आधारावर कुंडली जुळवणी नंतर योग्य निष्कर्ष प्रदान केले जाते. यामध्ये तुमच्या शुभ संकेतांना घेऊन तुमचे दोष इत्यादींच्या बाबतीत माहिती दिली जाते. तुम्ही या निष्कर्षाला पेपर वर मुद्रित ही करू शकतात. जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या प्रकारचा दोष आहे तर, तुम्ही आमच्या वेबसाइट वर दिल्या गेलेल्या ज्योतिष सोबत संपर्क करू शकतात. तसेच तुमच्या कुंडलीचे चांगल्या अध्ययना नंतर तुम्हाला दोष निवारणाचे ही उपाय सांगू.

खूप साऱ्या लोकांना आपल्या जन्म तिथीची माहिती नसते, तश्या लोकांसाठी आमच्या वेबसाइट वर नावानुसार कुंडली मिलानची सुविधा ही दिली जात आहे.

Astrological services for accurate answers and better feature

60% off

Get Personalized Horoscope 2020 with 60% discount

'Personalized Horoscope 2020' is a personalized guide that will help you tread the path of success and prosperity in 2020.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
CogniAstro Report (Professionals)
Facing difficulty in your career? Get best career options
Dhruv Astro Software - 1 Year
Dhruv Astro Software brings you the most advanced

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 999/-

Big horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

AstroSage TVSubscribe

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com

Reports