उपच्छाया चंद्र ग्रहण (5-6 जून- 2020)
या वर्षी लागणारे चंद्र ग्रहण (उपच्छाया चंद्र ग्रहण) मधून दुसरे चंद्र ग्रहण 5-6 जून च्या रात्री लागणार आहे कारण, हे चंद्र ग्रहण उपच्छाया चंद्र ग्रहण होणार आहे म्हणून, याला पाहणे थोडे कठीण असेल कारण, ग्रहणच्या वेळी चंद्राचा प्रकाश सामान्य पेक्षा थोडा कमी राहील. भारतात हे ग्रहण 5 जून 2020, ला 11 वाजून 16 मिनिटांपासून सुरु होईल आणि 6 जून 2020, ला 02 वाजून 34 मिनिटावर समाप्त होईल. 12 वाजून 54 मिनिटांवर ते आपल्या चरम पर्यंत पोहचेल एकूणच, हे ग्रहण तीन तास अठरा मिनिट लांब चालेल.
चंद्र ग्रहण तेव्हा होते जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एक सरळ रेषेत येतात. या काळात पृथ्वी, सूर्य आणि चंद्र मध्ये येते. यामुळे चंद्राची दृश्यता कमी होते.
जर आपण चंद्र ग्रहणाच्या प्रकारची गोष्ट केली असता चंद्र ग्रहण एकूण तीन प्रकारचे असतात. पूर्ण चंद्र ग्रहण, आंशिक चंद्र ग्रहण आणि उपच्छाया चंद्र ग्रहण. उपच्छाया चंद्र ग्रहण मध्ये चंद्र देव, पृथ्वीच्या छायेच्या क्षेत्रात येतो आणि चंद्र देवावर पडणारा सूर्याचा प्रकाश कमी प्रतीत होतो. हिंदी मध्ये आपण "चंद्र मालिन्य" म्हणतो आणि इंग्रजी मध्ये याला "पेनुमब्रल ग्रहण" म्हटले जाते.
चंद्र ग्रहणाचा प्रभाव
महान ओशो च्या शब्दात म्हटल्यास “आपण वेगळे नाहीत, आपण एक त्या एक ब्रह्म सोबत आहोत आणि त्या प्रत्येक घटनेचे भागीदार आहोत. ” अर्थात ब्रम्हांडात होणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचा पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्याच्या मन आणि जीवनावर निश्चितच प्रभाव पडतो.
चला मग, हीच गोष्ट लक्षात ठेऊन जाणून घेऊया की, या उपच्छाया चंद्र ग्रहणाचे सर्व बारा राशींवर काय आणि कसा प्रभाव पडणार आहे.
मेष राशि
5 जून ला होणारे चंद्र ग्रहण तुमच्या आठव्या भाव जसे परिवर्तन आणि अनिश्चितताचा भाव
मानला गेला आहे, त्याला प्रभावित करेल. ही गोष्ट याकडे इशारा करते की, या काळात तुमच्या
सोबत नोकरीचे जाणे किंवा चोरी सारख्या घटना घडू शकतात यामुळे तुमच्या जीवनात तणाव आणि
चिंता स्थिती निर्माण होईल. या ग्रहणाने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
घाई-गर्दीत कुठल्या परिणामाची इच्छा ठेवल्याने ही तुमच्यात मानसिक तणाव वाढण्याची शंका
आहे म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या काळात जितके शक्य असेल शांत राहा आणि
योग्य वेळेची वाट पहा. जसे की चंद्र, मेष राशीसाठी चौथ्या घराला नियंत्रित करतो अश्यात
ही गोष्ट याकडे इशारा करते की, या काळात तुम्हाला आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची विशेष
काळजी घेण्याची आवश्यकता पडू शकते.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी शिव चालीसाचे पाठ करा किंवा ऐका.
वृषभ राशि
वृषभ राशीतील जातकांना या वेळी जीवनसाथी सोबत तुमच्या नात्याला मजबुती ठेवण्याची आवश्यकता
आहे कारण, चंद्र ग्रहण तुमच्या सातव्या घर जसे वैवाहिक नात्याचे घर मानले गेले आहे,
त्याला सरळता प्रभावित करेल. सोबतच, या राशीतील जे जातक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना
त्यांच्या पार्टनर सोबत स्पष्ट रूपात बोलण्याची आवश्यकता आहे म्हणजे निर्णय घेतांना
तुमच्या दोघांमध्ये काही ही मतभेद होणार नाही कारण, चंद्र देव तिसऱ्या घराला नियंत्रित
करतो म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, दुसऱ्यांसोबत चर्चा आणि त्यांच्या सल्ल्याकडे
लक्ष दिल्यानंतरच कोणता ही निर्णय घ्या. भाऊ-बहिणींसोबत वेळ घालवा आणि या वेळी जास्त
थंड खाऊ नका.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्र देवाच्या बीज मंत्राचा पाठ करा.
मिथुन राशि
मिथुन राशीतील जातकांसाठी हे चंद्र ग्रहण त्याच्या सहाव्या भावातून जाईल. सहावे घर
दिनचर्येचा दर्शवते, अश्यात चंद्र ग्रहणाच्या काही दिवसापूर्वी किंवा चंद्र ग्रहणाच्या
काही दिवसानंतर तुम्हाला आपल्या दैनिक कामाला पूर्ण करण्यात कठीण समस्यांचा सामना करावा
लागू शकतो या सोबतच, या वेळी तुमची रोग प्रतिकारक शक्ती ही बरीच कमजोर राहू शकते. यामुळे
तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कुठल्या प्रकारचा
वाद-विवादात पडू नका. शक्य असल्यास आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा अथवा तुम्हाला उधार
घ्यावे लागू शकते यामुळे तुमच्या मानसिक तणावात ही वृद्धी होऊ शकते.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी राधा-कृष्णाची पूजा करा.
कर्क राशि
या चंद्र ग्रहणाच्या वेळी तुम्ही नकारात्मक विचार आणि चिंतेमुळे स्वतःमध्ये रचनात्मक
कमतरता भासू शकतात यामुळे या काळात तुम्ही काही परियोजनांमध्ये अयशस्वी होऊ शकतात.
या वेळी तुम्ही एकटे राहणे आणि कुणासोबतच बोलण्यात इच्छुक नसाल परंतु असे केल्यास नकारात्मकता
वाढू शकते कारण, कर्क राशी खूप खोल विचार करणारी राशी मानली जाते म्हणून, योग आणि ध्यान
करा यामुळे तुम्हाला बरीच मदत आणि आराम मिळेल सोबतच, विश्वासू लोकांसोबत बोलल्यास तुम्हाला
मदत मिळेल. टीव्ही आणि मीडिया पासून लांब राहून आपल्या मुलांसोबत वेळ घालवा किंवा काही
रचनात्मक गोष्टी करा, यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी देवी महागौरीच्या मंत्राने त्यांची पूजा करा.
सिंह राशि
चंद्र ग्रहण सिंह राशीच्या चौथ्या घरातून जाईल ज्याला लहानपण आणि अंतरात्माचे घर मानले
जाते. ही गोष्ट या कडे इशारा करते की, या वेळात तुमच्या जीवनाने जोडलेले काही अतीत
मधील वाईट काळ या काळात तुमच्या समोर येऊ शकतो यामुळे तुमच्या जीवनात दुःख येण्याची
शक्यता आहे. परंतु, तुम्हाला इथे हे समजणे खूप गरजेचे आहे की, त्या अतीत मधील दुःखाला
ओळखणे आणि त्याला नीट करण्यासाठी ही वेळ खूप उपयुक्त सिद्ध जपू शकते सोबतच, जर कुटुंबातील
कुणी सदस्या सोबत मतभेद चालू असेल तर त्याला दूर करण्यासाठी ही वेळ शुभ आहे. घरातील
रिनोवेशन करावी लागू शकते यामुळे काही खर्च ही होऊ शकतो.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी सौंदर्य लहरींना वाचणे किंवा ऐकणे फायदेशीर असेल.
कन्या राशि
चंद्र देव, कन्या राशीतील कमाईच्या घराला नियंत्रित करते अश्यात चंद्र ग्रहण कन्या
राशीतील जातकांच्या कमाईवर सरळ प्रभाव टाकू शकतो. धन प्रवाहाला सुचारू बनवण्यासाठी
या राशीतील काही जातकांना अधिक काम किंवा अधिक प्रयत्न करावे लागतील. याच्या व्यतिरिक्त,
तिसरे घर, ज्यामधून चंद्र जात आहे, हे या गोष्टीला दर्शवते की, या काळात तुम्हाला वचन
देण्यापासून वाचले पाहिजे कारण, असे केल्यास तुम्ही ते वचन पाळू शकणार नाही. सोबतच,
ही वेळ भाऊ बहीण आणि मित्रांसोबत जुने असलेले काही मतभेद दूर करण्यासाठी शुभ सिद्ध
होऊ शकते.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी "ओम नमो भगवते वासुदेवाय" मंत्राचा जप आणि ध्यान करा.
तुळ राशि
चंद्र देव तुमचे पेशा, पिता आणि पद प्रतिष्ठेच्या दहाव्या घराला नियंत्रित करतो जी
गोष्ट याकडे इशारा करते
की, या चंद्र ग्रहणाच्या वेळी तुम्हाला आपल्या जीवनात असंतोषाचा सामना करावा लागू शकतो.
तुमच्या कामात काही उथळ-पुथळ होऊ शकते कारण, या काळात तुमच्या कामाची क्षमता अपेक्षेपेक्षा
बरीच कमी होऊ शकते. ही स्थिती तुमच्या आणि वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्यांसोबत काही मतभेद
निर्माण करणारी सिद्ध होऊ शकते परंतु, तुम्हाला सल्ला दिला जातो की, जितके शक्य असेल
तितके विनम्र राहा अन्यथा, या काळात तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ज्याचा प्रभाव तुमच्या निजी जीवनावर ही पडू शकतो तथापि, या राशीतील व्यापार क्षेत्राने
जोडलेल्या जातकांना अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच, वडिलांचे आरोग्य नाजूक राहू
शकते त्यांची काळजी घ्या.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी "श्री रुद्रम" स्तोत्र” चा पाठ करा किंवा ऐका.
वृश्चिक राशि
हे चंद्र ग्रहण वृश्चिक राशीच्या माध्यमाने पुढे जाईल. म्हणजे या वेळात या राशीतील
जातकांना गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. या वेळात तुम्हाला आपल्या आरोग्याची
विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, या काळात तुम्हाला काही जल जनित रोग किंवा
संक्रमणाची भीती असू शकते. सोबतच, गाडी चालवतांना ही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता
आहे अन्यथा काही मोठी घटना घडू शकते. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला असे वाटू शकते तुम्ही
काही विक्टिम-काम्प्लेक्सचे शिकार आहे यामुळे तुम्ही काही गोष्टी मधेच सोडू शकतात म्हणून,
जर तुम्हाला चांगले परिणाम पाहिजे आहे तर, आपले काम पूर्ण जबाबदारीने करा.
उपाय : चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्र यंत्र धारण करा.
धनु राशि
या काळात धनु राशीतील जातकांच्या पद प्रतिष्ठेत वृद्धी होईल. याच्या व्यतिरिक्त, जीवनसाथी
किंवा प्रिय सोबत संबंधात आनंद आणि सद्भाव वाढेल ज्याचा भरपूर आनंद घ्याल. आपल्या साहस
आणि सहजतेच्या बळावर तुम्ही मोठ्यातील मोठे काम करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या जीवनात
बाधा येतील परंतु, आपली धृढ इच्छाशक्ती त्याला दूर करण्यात सक्षम असेल. आर्थिक दृष्ट्या
ही वेळ तुमच्यासाठी चांगली राहील परंतु, खर्च तितकेच वाढतील. याच्या व्यतिरिक्त, आरोग्याची
काळजी घ्या खासकरून, डोळ्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी भगवान शिव स्तुतीमध्ये "रुद्राष्टकम" स्तोत्राचे पाठ करा.
मकर राशि
या वेळात मकर राशीतील जातकांची आर्थिक स्थिती आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ पाहिली जाऊ
शकेल. या राशीतील काही जातकांना या काळात काही अश्या संधी प्राप्त होऊ शकतात ज्यामुळे
त्यांच्या वेतनात वृद्धी आणि मान-सन्मानात वाढ होईल. जे व्यक्ती आपला नवीन व्यवसाय
सुरु करण्याची इच्छा ठेवतात त्यांना ग्रहणाच्या नंतर काही चांगल्या संधी मिळू शकतात.
या काळात तुम्ही खूप कामात शामिल होऊ शकतात तथापि, जीवनसाथी किंवा प्रिय सोबत तुमच्या
नात्यामध्ये थोडे तणाव होऊ शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो जितके शक्य असेल
त्यांच्या सोबत क्वालिटी टाइम घालवा.
उपाय: ग्रहणाच्या वेळी श्री कृष्ण मंत्र किंवा कथा ऐका किंवा त्याचे पाठ करा.
कुंभ राशि
चंद्र ग्रहण, तुमच्या पेशाच्या दहाव्या घराच्या माध्यमाने पुढे जाईल. जी गोष्ट या कडे
इशारा करते की, या काळात तुम्हाला कामाच्या संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू
शकतो कारण, या काळात तुमचे शत्रू आणि वरिष्ठ तुमच्यावर हावी होण्याचा पूर्ण प्रयत्न
करतील. याच्या व्यतिरिक्त, या काळात तुम्ही आपल्या रामाच्या क्षेत्राने बाहेर येण्याची
इच्छा ठेवणार नाही जी स्थितीला संभाळण्याकडे आणि नवीन संधीला मिळवण्याच्या क्षमतेला
प्रभावित करू शकते. याच्या व्यतिरिक्त, या काळात तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या
राहू शकतात यामुळे तुम्हाला संक्रमणाची भीती अधिक राहणार आहे म्हणून, तुम्ही आत्मविश्वास
बना आणि आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या. याच्या व्यतिरिक्त, आपल्या आरोग्याला उत्तम
बनवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि पर्याप्त पाणी प्या.
उपाय: चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्र मंत्र "ओम चंद्राय नम:" चा जप करा.
मीन राशि
मीन राशीतील जातकांना या चंद्र ग्रहणाने काही सकारात्मक परिणाम मिळण्याची प्रबळ शक्यता
आहे कारण, हे त्यांच्या भाग्य आणि नशीबाच्या नवव्या घराच्या माध्यमाने पुढे जाईल. नशीब
आणि भाग्याचा बळावर या वेळात, तुम्ही आपले निलंबित काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण
करू शकाल. अध्यात्मात तुमची रुची वाढेल यामुळे ग्रहणाच्या नंतर तुम्ही काही अध्यात्मिक
गुरूने जोडू शकतात. या काळात तुमच्या विचारांचे कौतुक केले जाईल. यामुळे तुम्हाला जीवनात
पुढे जाण्यास मदत मिळू शकते तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, मुलांना पुरेसा वेळ
द्या.
उपाय: ग्रहणाच्या वेळी देवी दुर्गा मंत्राचे पाठ करा किंवा ऐका.




