शुक्राचे कन्या राशीमध्ये संक्रमण (11 ऑगस्ट, 2021)
ज्योतिष विज्ञान मध्ये शुक्र ग्रहाला एक शुभ ग्रह मानले गेले आहे, ज्याला वृषभ आणि तुळ राशीचे स्वामित्व प्राप्त आहे. ह्या जातकांच्या जीवनात भौतिक सुख, वैवाहिक सुख, भाग-विलास, कला, प्रतिभा, सौंदर्य, रोमांस, काम-वासना इत्यादींचे निर्माण करते. याच्या प्रभावाने व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुखाची प्राप्ती होते. शुक्राच्या शुभ प्रभावाने जातकांना उत्तम दांपत्य जीवन, प्रेम संबंध, सुंदर व्यक्तित्व, उत्कर्ष वित्त आणि आरामदायी जीवन शैली प्राप्त होते कारण, शुक्र देवाचे आकर्षण, समृद्धी आणि धनाचे ग्रह मानले जाते.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
आता हेच शुक्र देव बुध द्वारे शासित कन्या राशीमध्ये आपले स्थान परिवर्तन करत आहे कारण, कन्या राशी शुक्राची नीच राशी म्हटली जाते आणि या काळात शुक्र आपल्या उत्तम स्थितीमध्ये नसतील म्हणून, हे संक्रमण बऱ्याच जातकांसाठी सामान्य पेक्षा कमी अनुकूल परिणाम घेऊन येणार आहे.
संक्रमण काळ
शुक्र ग्रहाचे सिंह मधून निघून बुध कन्या राशीमध्ये संक्रमण 11 ऑगस्ट 2021, बुधवारी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी होईल. जे इथे पुढील 25 दिवसांपर्यंत याच अवस्थेत राहील आणि परत आपले संक्रमण करून, 06 सप्टेंबर 2021, सोमवारी उशिरा रात्री 12 वाजून 39 मिनिटांनी, कन्या राशीतून निघून तुळ राशीमध्ये विराजमान होईल. शुक्राच्या कन्या राशीमध्ये असण्याने या संक्रमणाचा प्रभाव जवळपास सर्व राशींवर पहायला मिळेल. अश्यात, चला जाणून घेऊया शुक्राचे या राशीमध्ये सर्व राशींवर संक्रमण प्रभाव -
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष
शुक्र तुमच्या द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी होऊन, तुमच्याच राशीच्या षष्ठम भावात संक्रमण करेल. ज्योतिष मध्ये या भावाला शत्रू भाव म्हटले जाते. या भावाने विरोधी, रोग, पीडा, जॉब, कॉम्पिटिशन, रोग, प्रतिरोधक क्षमता, विवाह मध्ये दुरावा आणि कानूनी वाद पाहिला जाऊ शकतो. या वेळात तुम्हाला आपल्या आई-वडिलांसोबत, आपल्या संबंधांत समस्या उचलावी लागू शकते खासकरून, ही वेळ तुमच्या आई सोबत तुमचा वाद स्थिती उत्पन्न करेल सोबतच, तुम्ही कायद्याच्या किंवा कोर्ट कचेरीच्या बाबतीत गोष्टींमध्ये फसू शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, वाहन चालवण्याच्या वेळी विशेष सावधान राहा आणि सर्व नियम कायद्याच्या बाबतीत पालन करा.
जर तुम्ही विवाहित आहेत तर, ही वेळ तुमच्या आपल्या जीवनसाथी सोबत काही कारणास्तव वाद करू शकतो कारण, या काळात तुमच्या दोघांचे विचार एकमेकांच्या वेगळे असतील यामुळे लहान लहान गोष्टींमूळे ही वाद स्थिती बनेल सोबतच, हे संक्रमण तुमच्या जीवनसाथी ला काही आरोग्य संबंधित समस्या ही देऊ शकते.
कार्यक्षेत्राची गोष्ट केली असता ते जातक जे पार्टनरशिप मध्ये व्यापार करत आहेत त्यांना या संक्रमण काळ वेळी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, शंका आहे की, तुमचे तुमच्या भागीदार सोबत ताळमेळ खराब होईल यामुळे तुम्हा दोघांमध्ये मोठा वाद ही होऊ शकतो. याचा सरळ नकारात्मक परिणाम तुमच्या व्यापाराला प्रभावित करण्याचे कार्य करेल.
उपाय- नियमित खाली पोट निंबू पाणी प्या.
वृषभ
शुक्र तुमच्या प्रथम म्हणजे लग्न आणि अष्टम भावाचा स्वामी असून तुमच्याच राशीच्या पंचम भावातून संक्रमण करेल. कुंडली मध्ये या भावाला संतान भावाच्या नावाने ही जाणले जाते. या भावातून रोमांस, संतान, रचनात्मक, बौद्धिक क्षमता, शिक्षण आणि नवीन संधी पाहिल्या जातात. या काळात विद्यार्थ्यांना काही समस्या होतील कारण, शक्यता आहे की, आपल्या शिक्षणाने भ्रमित होईल तथापि, ते आपल्या संगती मध्ये सुधार करून त्या लोकांपासून दूर होण्याचा ही निर्णय घेऊ शकतात, जे त्यांचे लक्ष भंग करून त्यांना नुकसान पोहचवू शकतात.
जर तुम्ही खरे प्रेम करतात तर, तुम्हाला या वेळी सावधान राहण्याची आवश्यकता असेल कारण, शंका आहे की, प्रेमी सोबत तुमचे काही महतभेद होऊ शकतात ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या दोघांच्या प्रेम संबंधावर पडेल. या वेळी तुम्ही आपल्या साथी ला समजण्यात पूर्णतः असमर्थ असाल, ज्यात तुम्हा दोघांमध्ये वाद वाढू शकतात. जे जातक चिकित्सा मध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी वेळ उत्तम आहे.
ही वेळ तुम्हाला विस्तारासाठी बऱ्याच संधी देईल, यामुळे तुमच्या कमाई मध्ये वृद्धी होईल आणि तुम्हाला आपल्या उत्तम कार्य आणि लाभदायक सेवांसाठी दुसऱ्यांकडून खूप कौतुक होऊ शकेल रचनात्मक कार्य जसे डिझाईनिंग, स्टाइलिंग किंवा सजावट इत्यादींनी जोडलेल्या लोकांना या संक्रमण वेळी काही आव्हानांचा सामना करावा लागेल कारण, या वेळी तुम्हाला आपल्या ऊर्जेत कमी वाटू शकते, यामुळे तुम्हाला आपल्या विचार आणि निती आपले करण्यात समस्या होऊ शकतात. याचा सर्वात अधिक प्रभाव आपल्या कार्यस्थळी दिसेल.
उपाय- नियमित “ॐ शुक्राय नमः” मंत्राचा 108 वेळा जप करा.
मिथुन
शुक्र तुमच्या द्वादश आणि पंचम भावाचा स्वामी असून आपल्याच राशीच्या चतुर्थ भावात संक्रमण करेल. कुंडलीच्या चौथ्या भावाला सुख भाव म्हटले जाते. या भावातून माता, जीवनात भेटणाऱ्या सर्व प्रकारच्या सुख, चल-अचल संपत्ती, लोकप्रियता आणि भावनांना पाहिले जाते. या काळात तुमचे आपल्या कुटुंबासोबत राहून ही तुम्हाला थोडे वेगळे वाटू शकते.
तसेच जर तुम्ही वाहन खरेदीची योजना बनवत आहेत तर, तुम्हाला आता असे करण्याच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असेल कारण, शक्यता आहे की, असे या वेळी तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते सोबतच, तुम्ही संपतात किंवा जमिनीने जोडलेली काही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत तर, आत्ता थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण, ही वेळ प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीसाठी प्रतिकूल दिसत आहे.
तथापि, शेअर बाजार इत्यादींनी जोडलेली गुंतवणूक करणे या संक्रमण वेळी तुमच्यासाठी चांगली राहील. या वेळी तुमचे विश्लेषण कौशल्य आणि तर्कशक्ती चा विकास होईल यामुळे तुम्ही शेअर बाजाराने जोडलेला निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. हा काळ तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल ही आणणार आहे याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपल्या जवळच्या लोकांचे सहयोग करण्यासाठी तत्पर रहाल. समाजात ही तुमची भागीदारी वाढेल आणि तुम्ही शारीरिक रूपात विकलांग लोकांच्या मदतीसाठी भरपूर दान-पुण्य करू शकतात.
उपाय- आपल्या रूम च्या दक्षिण दिशेत, गुलाब क्वार्ट्ज क्रिस्टल ठेवा.
कर्क
शुक्र तुमच्या एकादश आणि चतुर्थ भावाचा स्वामी असून तुंकय्या राशीच्या तृतीय भावात प्रस्थान करतील. कुंडली मध्ये तिसऱ्या घराला सहज भाव म्हटले जाते. या भावाने व्यक्तीचे साहस, इच्छा शक्ती, लहान भाऊ-बहीण, जिज्ञासा, ऊर्जा, जोश आणि उत्साह पाहिला जातो. या काळात तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते यामुळे तुमच्या जीवन शक्ती मध्ये कमी येईल.
आर्थिक जीवनात ही तुम्हाला धन संबंधित काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो कारण, या वेळात तुमच्यासाठी धन कमावणे आणि त्याचे संचय करणे दोन्ही ही खास कठीण समस्यांनी भरलेले राहील. अश्यात तुम्हाला आपल्या खर्चात कमी करून एक योग्य बजेट च्या अनुसारच धन खर्च करण्याची आवश्यकता असेल अथवा, तुम्ही आपल्या सुख-सुविधेसाठी लागोपाठ धन उधार घेत राहाल, यामुळे तुमच्यावरील ऋणाचा बोझा वाढू शकतो.
ही वेळ तुम्हाला आपल्या मित्र आणि आणि कुटुंबापासून दूर राहील, यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत व्यतीत केलेल्या जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आई सोबत तुमच्या संबंधात तणाव दिसेल यामुळे, तुम्हाला त्यांच्या कडून योग्य प्रोत्साहन आणि सहयोग मिळण्यात समस्या येतील सोबतच, ही वेळ तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणींसोबत आपल्या संबंधात काही समस्या देऊ शकतो अश्यात, तुम्हाला त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी आपले प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता असेल सोबतच, कार्य क्षेत्रात अनुकूल परिणामांची प्राप्ती हेतू तुम्हाला सुरवाती पासून अधिक प्रयत्न करावे लागतील कारण, ही वेळ त्यांच्यासाठी थोडी कमी चांगली राहणार आहे.
उपाय- प्रत्येक शुक्रवारी, देवी पार्वतीला दूध, तांदूळ आणि साखर अर्पण करा.
सिंह
शुक्र तुमच्या दशम आणि तृतीय भावाचा स्वामी असून तुमच्या राशीच्या द्वितीय भावात संक्रमण करेल. ज्योतिष मध्ये दुसऱ्या भावातून व्यक्तीचे कुटुंब, त्यांची वाणी, प्रारंभिक शिक्षण आणि धन इत्यादींचा विचार केला जातो. या काळात तुम्हाला कार्य क्षेत्रात बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो कारण, या वेळी तुम्हाला आपल्या प्रयत्नांचे कौतुक आणि प्रोत्साहन मिळणार नाही सोबतच, जर तुमची बॉस महिला अधिकारी आहे तर, तुम्हाला कार्यस्थळी काही अपमानाचा सामना करावा लागू शकतो अश्यात, सावधान राहा.
व्यापारी जातकांना ही कार्य क्षेत्रात आपली प्रतिष्ठा बनवण्यात समस्या येतात कारण, या काळात तुम्हाला आपल्या ग्राहकांना बऱ्याच समस्या ऐकायला मिळतील. यामुळे तुमचे मनोबल तुटू ही शकते अश्यात, तुम्हाला प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासाठी सामान्य पेक्षा अधिक प्रयत्न करावे लागतील. आर्थिक जीवनात ही सामान्य पेक्षा कमी अनुकूल असेल कारण, खर्चात दृढीने तुम्हाला सामना करावा लागू शकतो म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या काळात निजी किंवा व्यवस्थित स्तरावर काही ही गुंतवणूक करणे टाळा अथवा धन हानी होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवनात लहान भाऊ बहिणींकडून चिंता होऊ शकते याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला त्यांना मनवण्यासाठी त्यांचे समर्थन मिळवण्यात समस्या येतील एकूणच, सांगायचे झाल्यास शुक्र ग्रहाच्या संक्रमण काळाचा अवधी तुम्हाला आपल्या व्यवहाराच्या प्रति सावधान ठेवण्याची आवश्यकता आहे खासकरून, आपल्या सहकर्मी, वरिष्ठ अधिकारी आणि आपल्या खर्चांना घेऊन सुरवाती पासूनच सतर्क राहा.
उपाय- देवी सरस्वतीचे स्मरण करा आणि विशेष रूपात शुक्रवारी त्यांची पूजा करा.
कन्या
शुक्र तुमच्या नवम आणि द्वितीय भावाचा स्वामी होऊन तुमच्याच राशीमध्ये संक्रमण करतील म्हणजे हे तुमच्या प्रथम भावात अर्थात लग्न भावात स्थित होतील. ज्योतिष मध्ये लग्न भावाला तनु भाव ही म्हटले जाते. या काळात तुमच्या स्वभावात स्वतःला घेऊन आलोचनात्मक वृद्धी होईल, यामुळे तुम्ही सुरवाती पासून आपल्या गोष्टींच्या प्रति गरजेपेक्षा अधिक सतर्क दिसाल याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपला पोशाख आणि स्वतःवर गरजेपेक्षा अधिक धन खर्च करू शकतात तथापि , यामुळे तुम्हाला आपल्या वेशभूषा मध्ये संपूर्ण यश मिळू शकणार नाही आणि याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या व्यक्तित्वावर दिसेल.
कौटुंबिक जीवनात शुक्र देव तुम्हाला आपल्या पिता सोबत संबंधांना घेऊन काही तणाव ही देऊ शकतात सोबतच, या काळात तुमचा आत्मविश्वास आणि साहस मध्ये कमी आणण्याचे काम करेल. धन संबंधित काही मुद्यांना घेऊन तुम्ही आपली कमाई आणि बचतीला घेऊन काही गरजेपेक्षा आधी असुरक्षित होण्याच्या कारणाने अधिकतर आपली वेळ कमाई आणि खर्चाची गणना करून खराब करू शकतात.
विवाहित जातकांच्या जीवनात ही शुक्र देव प्रेम आणि सहयोगाची कमी घेऊन येईल. यामुळे ते आपल्या दांपत्य जीवनाने संतृष्ट दिसणार नाही. तसेच जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करतात तर, ही वेळ तुमच्या संबंधात मतभेदाची स्थिती उत्पन्न करेल. याच्या कारणाने तुम्ही आपल्या प्रेमी ला घेऊन गरजेपेक्षा अधिक आलोचनात्मक होऊन आपल्या प्रेमाच्या भावांनांना दुखावू शकते तथापि, ही वेळ खाण-पान किंवा केटरिंग व्यवसायाने जोडलेल्या लोकांसाठी थोडी उत्तम राहील कारण, या काळात ते आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि स्वादिष्ट भोजनासोबत संतृष्ट ठेवण्यात यशस्वी राहतील.
उपाय- शुक्रवारी उजव्या हातात आपल्या अनामिक बोटात चांगल्या गुणवत्तेचा चांदीच्या धातूमध्ये सफेत पुखराज घाला.
तुळ
शुक्र तुमच्या प्रथम आणि अष्टम भावाचा सवाई असून आपल्याच राशीच्या द्वादश भावात प्रवेश करेल. ज्योतिष मध्ये हा भाव व्यय भाव ही म्हटला जातो आणि या भावातून खर्च, हानी मोक्ष, विदेश यात्रा इत्यादी ला पाहिले जाते. या काळात तुम्हाला आपल्या खाण्याच्या सवयी आणि दिनचर्या ला घेऊन सतर्क राहण्याची आवश्यकता असेल कारण, शक्यता आहे की, तुम्हाला शुक्राचे हे संक्रमण काही आरोग्य संबंधित समस्या देईल सोबतच, वाहन चालवणाऱ्या जातकांना ही विशेष सावधानी ठेवावी लागेल अथवा, ते कुठल्या दुघटनेचे शिकार होऊ शकतात. शुक्र देव आपल्या या संक्रमण वेळी महिला जातकांना ही मासिक धर्म किंवा हार्मोन संबंधित विकार देऊ शकतात. अश्यात, काही समस्या होण्याने त्वरित कुठल्या उत्तम चिकित्सकाचा सल्ला घ्या.
विवाहित जातकांच्या ही संक्रमण काळाच्या वेळी आपल्या अंतरंग संबंधात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो सोबतच, अकाऊंट किंवा वित्त प्रबंधन संबंधित व्यापाराने जोडलेल्या जातकांसाठी वेळ सामान्य पेक्षा अनुकूल राहणारी आहे खासकरून, महिन्याच्या शेवटी जेव्हा शुक्र आणि बुधाची युती होईल तर, तुम्हाला आपल्या कार्यस्थळी अधिक शुभ फळ प्राप्त होऊ शकतील. ही वेळ आरोग्य सेवा किंवा चिकित्सा ने जोडलेल्या जातकांसाठी उत्तम राहणारी आहे.
बऱ्याच जातकाचे हे संक्रमणफळ यात्रेवर जाण्याची संधी देईल ज्यामध्ये त्यांना आपल्या कुटुंब आणि जवळच्या लोकांसाठी काही वेळ दूर राहावे लागू शकते जर, तुम्ही काही विदेशी यात्रेवर जाण्यासाठी इच्छुक होते तर, तुमच्यासाठी ही वेळ अधिक अनुकूल राहणारी आहे कारण, या संक्रमण वेळी तुम्हाला काही विदेशी यात्रेत यश मिळेल. शुक्र देवाचा कल अध्यात्मिक दृष्ट्या वाढेल यामुळे तुम्ही बरेच दान पुण्याच्या गोष्टींमध्ये भाग घ्याल सोबतच, तुम्ही उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान नियमित रूपात करण्याचा ही निर्णय घेऊ शकतात.
उपाय- आपल्या जीवनसाथी ला विशेष रूपात अत्तर भेट करा.
वृश्चिक
शुक्र तुमच्या द्वादश आणि सप्तम भावाचा स्वामी होऊन तुमच्या राशीच्या एकादश भावात स्थित असेल. कुंडली मध्ये एकादश भावाला कमाई भाव ही म्हटले जाते. या भावाने कमाई, जीवनात प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या उपलब्धी, मित्र, मोठे भाऊ-बहीण इत्यादींना पाहिले जाते. ही वेळ वृश्चिक राशीसाठी काही समस्यांचा सामना करावा लागेल. जे लोक सार्वजनिक सेवा किंवा पब्लिक सेक्टर ने जोडलेले आहे त्यांना ही आपल्या ग्राहकांना संतृष्टी करण्यात समस्या येईल कारण, या काळात दुसऱ्यांसोबत त्यांचे मतभेद किंवा तर्क वितर्क होण्याची शक्यता आहे.
आर्थिक जीवनात ही तुम्ही आपल्या कमाई ने संतृष्ट नसाल म्हणून, तुम्हाला अधिक धन कमावण्यासाठी सामान्य पेक्षा अधिक मेहनत करावी लागेल. तुमचे खर्च तुमच्या कमाईने अधिक असतील. अश्यात सुरावती पासूनच त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात मोठ्या भाऊ-बहिणींसोबत तुमच्या संबंधात मत दिसेल कारण, या काळात तुम्हाला त्यांच्या सोबत काही गैरसमजाच्या कारणाने सहयोग मिळण्यात समस्या होऊ शकते. ही वेळ तुम्हाला भाग्याचा साथ देणार नाही. यामुळे तुम्ही दुसऱ्यांना आपले मित्र बनवण्यात ही असमर्थ रहाल. अश्यात तुम्हाला विशेष सल्ला दिला जातो की, आपल्या मित्र आणि जवळच्यांसोबत बोलतांना भौतिक सुख-सुविधांचे प्रदर्शन करू नका कारण, याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या नात्यावर पडू शकतो.
सोबतच, शुक्राच्या या संक्रमण वेळी तुम्हाला काही प्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक करण्यापासून बचाव करावा लागेल कारण, तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता अधिक असेल तसेच, जर तुम्ही काही यात्रेवर जाण्याची योजना बनवत आहेत तर, असे करणे टाळा हेच तुमच्यासाठी उत्तम राहील.
उपाय- आपल्या बेडरूम मध्ये गुलाब क्वार्ट्ज क्रिस्टल ठेवा.
धनु
शुक्र तुमच्या एकादश आणि षष्ठम भावाचा स्वामी होऊन तुमच्या राशीच्या दशम भावात संक्रमण करतील. ज्योतिष मध्ये दशम भाव करिअर आणि प्रोफेशन, पिता ची स्थिती, राजकारण आणि जीवनातील धैयाची व्याख्या करते. यालाच कर्म भाव ही म्हटले जाते. या काळात तुम्ही आपल्या कामाला घेऊन काहीशे निष्काळजी होऊ शकतात. यामुळे कार्यस्थळी तुम्हाला मानहानी आणि असंतोष प्राप्ती होईल. जे लोक तुमच्या अधीन कार्य करत आहेत ते आपल्या काम करण्याच्या पद्धतींनी असंतृष्ट दिसतील यामुळे तुम्हाला त्यांच्या खराब प्रतिक्रिया ही मिळू शकतात.
जर तुम्ही व्यवसायाने जोडलेले आहे तर, तुम्हाला कठीण प्रतिस्पर्धेचा सामना करावा लागेल कारण, यावेळी तुमचे विरोधी सक्रिय होतील, ज्यांच्यावर विजय प्राप्त करण्यात तुम्हाला काही समस्या येऊ शकतात तसेच, उच्च पदावर कार्यरत लोकांना ही कार्यस्थळी आपल्या टीम सोबत कामाचे विभाजन करण्यात
काही समस्यांचा सामना करावा लागेल कारण, या वेळी तुमच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेमध्ये सर्वात अधिक प्रभावित होणारी आहे. संक्रमणाचा हा काळ तुम्हाला आपल्या कामाच्या प्रति पूर्णतः बनवेल याच्या परिणामस्वरूप, तुम्ही प्रत्येक कार्याला ठरवण्याच्या सीमेनुसार पूर्ण करण्यात अपयशी व्हाल.
आर्थिक जीवनात ही तुम्हाला इच्छेनुसार धन प्राप्त करण्यात काही समस्या येऊ शकतात कारण, शक्यता आहे की, तुमच्या काही परियोजना अपयशी होतील यामुळे तुम्हाला धन हानीचा सामना करावा लागेल अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, प्रत्येक कार्याची ठरवलेली सीमा आणि आपल्या योजनांची काळजी घेऊन आपले प्रयत्न कायम ठेवा. बऱ्याच नोकरीपेशा जातकांना आपल्या बॉस सोबत मतभेद स्थितीचा ही सामना करावा लागेल म्हणून, तुम्हाला सुरवाती पासूनच आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल.
उपाय- नियमित श्री सरस्वती वंदना करा.
मकर
शुक्र तुमच्या दशम आणि पंचम भावाचा स्वामी होऊन तुमच्याच राशीच्या नवम भावात संक्रमण करेल. ज्योतिष मध्ये नवम भावाला भाग्य भाव ही म्हणतात. या भावाने व्यक्तीच्या भाग्य, गुरु धर्म, यात्रा, तीर्थ स्थळ, सिद्धांताचा विचार केला जातो. या संक्रमण वेळी काही विद्यार्थाना विनाकारण नात्याच्या कारणाने शिक्षणाच्या प्रति तुमचे लक्ष केंद्रित करण्यात समस्या येतील खासकरून, जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करत आहेत तर, ही वेळ तुमचा आत्मविश्वास आणि एकाग्रता मध्ये कमी आणेल. यामुळे तुम्ही आपले उत्तम प्रदर्शन करण्यात अपयशी ठरलं
जर तुम्ही नोकरी करतात तर, आपले आपल्या वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस सोबत काही गैरसमजला घेऊन वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे कार्य क्षेत्रात तुमचे आपल्या कार्यात मन लागणार नाही. काही जातकांना कार्य संबंधित यात्रेवर जावे लागू शकते तथापि, ही यात्रा तुमच्यासाठी खास फळदायी सिद्ध होणार नाही आणि याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या व्यवसायावर पडेल. कौटुंबिक जीवनात ही शुक्र देव आपल्या संक्रमणाच्या वेळी आपले आपल्या वडिलांसोबत संबंधात राहावं आणण्याचे कार्य करेल.
या वेळी तुम्ही स्वयं सोबत विरोधाभास स्थितीमध्ये पडून आपल्याच विचारांनी संतृष्ट नसाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, ह्या वेळात कुठले ही मोठे निर्णय घेणे टाळा अथवा, तुम्ही आपल्या दृष्टिकोनात पक्षपात करून भविष्यात आपले नुकसान करू शकते सोबतच, ह्या वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि मन शांती साठी आपल्या मोठ्यांचा किंवा गुरुजनांचे विशेष मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय- देवी पार्वतीची पूजा करा आणि शुक्रवारी त्यांना सफेद मिठाई चढवा.
कुंभ
शुक्र तुमच्या नवम आणि चतुर्थ भावाचा स्वामी होऊन तुमच्या राशीच्या अष्टम भावात स्थित असेल. वैदिक ज्योतिष मध्ये कुंडलीच्या अष्टम भावाला आयुर्भाव म्हटले जते आणि या भावाने जीवनात येणारे चढ उतार, अचानक होणाऱ्या घटना, आयु, रहस्य, शोध इत्यादींना पाहिले जाते. शुक्र देव कुंभ राशीतील जातकांसाठी योगकारक ग्रह असतात आणि त्याच्या ह्या संक्रमणाच्या परिणामस्वरूप, तुम्हाला सामान्य पेक्षा कमी अनुकूल फळांची प्राप्ती होईल. तुम्ही आपल्या दिनचर्येत संतृष्ट होणार नाही सोबतच, जर तुम्ही काही संपत्ती किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत तर, यासाठी वेळ अशुभ राहणार आहे.
या संक्रमण काळात, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठीण मेहनत करावी लागेल कारण, शुक्र देव तुमच्याने अधिक मेहनत करणारे असतील. तुमच्या जीवनात ही तुम्हाला इच्छेनुसार धन कमावण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील तेव्हा तुम्ही धन अर्जित करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही विदेशात राहतात तर, तुम्हाला या काळात अधिक संघर्ष करावा लागू शकतो सोबतच, बऱ्याच जातकांच्या माता ला आरोग्य हानी होण्याची शक्यता आहे अश्यात, त्यांना सुरवाती पासूनच त्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
घर-कुटुंबात काहीसा तणाव दिसत आहे. ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांना समस्या होऊ शकते तसेच, जे जातक विवाह करण्याची योजना बनवत आहेत त्यांना पुढील महिन्या पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय- शुक्राच्या उत्तम परिणामांसाठी, तुमच्या हातात अनामिका बोटात चांदीमध्ये गुणवत्तेचा ओपल रत्न धारण करा.
मीन
शुक्र तुमच्या अष्टम आणि तृतीय भावाचा स्वामी होऊन तुमच्या राशीच्या सप्तम भावात प्रवेश करेल. ज्योतिष मध्ये कुंडलीच्या सातव्या भावाने व्यक्तीचे वैवाहिक जीवन, जीवनसाथी आणि जीवनातील अन्य क्षेत्रात बनवणारे भागिदाऱ्यांचा विचार केला जातो. ह्या संक्रमण वेळी तुम्हाला खास फळांची प्राप्ती होणार नाही. प्रेम संबंधात प्रेमी आणि विवाहित जातकांना काही समस्यांचा सामना करावा लागेल कारण. ह्या वेळी तुमची दिनचर्या बऱ्याच प्रमाणात तुमच्या साथीच्या कारणाने बाधित होऊ शकते यामुळे तुमच्या दोघांच्या संबंधात तणाव स्थिती कायम राहील.
हा संक्रमण काळ भाऊ-बहिणींसोबत तुमच्या नात्यामध्ये प्रतिकूल प्रभाव टाकेल सोबतच, ही वेळ नोकरीपेशा जातकांसाठी ही कमी उत्तम राहील कारण, तुम्ही आपल्या कामावर आपले अधिक लक्ष केंद्रित करण्यात असमर्थ असाल तथापि, सर्व समस्यांच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी येणार नाही आणि तुम्ही पूर्ण ऊर्जेसोबत प्रत्येक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतांना दिसाल.
तुमच्या स्वभावात चतुराई येईल आणि यासोबतच तुमचा कुणी गैरफायदा घेऊ शकतो खासकरून, पार्टनर शिप मध्ये व्यापार करणाऱ्या जातकांना आपल्या भागीदारांसोबत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, यामुळे त्यांचा व्यवसाय प्रभावित होईल. हा काळ त्या लोकांसाठी थोडा कष्टदायी सिद्ध होईल.
उपाय- घरात संध्याकाळच्या वेळी, विशेष रूपात शुक्रवारी कपूर जाळा.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!






