सर्टिफाइड ज्योतिषी लाइव: अॅस्ट्रोसेज कुंडली ची रिवॉल्यूशनरी पहल
आता ज्योतिषींसोबत बोलणे झाले अधिक सहज! देशातील जाणकार ज्योतिषी खास तुमच्यासाठी लाइव सेशन करत आहेत ते ही आपल्या आवडत्या अॅप वर. हो, गेल्या काही वर्षांच्या तुमच्या विश्वासाने, जगातील नंबर 1 ज्योतिषशास्त्रीय अॅप "अॅस्ट्रोसेज" आता तुम्हाला जगभरातील सर्वोत्कृष्ट ज्योतिषींना लाइव सेशन पाहून त्यांच्या सोबत संवाद साधू शकतो.
अॅस्ट्रोसेज कुंडली अॅप च्या अपार यशानंतर तुम्हाला “अॅस्ट्रोसेज वार्ता” च्या बाबतीत सांगतांना खूप आनंद होत आहे. आता तुम्ही आपल्या फोन चा वापर करून देशातील विशेषज्ञ ज्योतिषींसोबत कधी ही, केव्हा ही आणि कुठल्या ही वेळी बोलू शकतात. आता एका क्लिक मध्ये समस्यांचे समाधान मिळवणे अधिक सहज झाले आहे. वार्ता ऑनलाइन कंसल्टेंसी च्या क्षेत्रात ही तुमचे आवडते अॅप अॅस्ट्रोसेज कुंडली ची आत्तापर्यंतची सर्वात अनोखी आणि रिवॉल्यूशनरी (क्रांतिकारी) पहल आहे, जे तुमच्यासाठी ज्योतिषीय समाधान शोधण्याच्या पद्धतींना बदलून ठेवेल. तर उशीर कश्यासाठी? या नवीन सुविधांना शीघ्रतेने प्राप्त करण्यासाठी आपले अॅप आत्ताच अपडेट करा:
वार्ता लाइव: वेरिफाइड ज्योतिषींना लाइव पहा
यासाठी तुम्हाला प्ले-स्टोर वर जाऊन आपल्या अॅप ला अपडेट करायचे आहे आणि त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या समस्यांच्या समाधानासाठी मिळवा आमच्या विशेषज्ञ ज्योतिषींकडून सर्व समाधान, ते ही अगदी मोफत! तुम्ही एकदम बरोबर ऐकले! लाइव स्ट्रीमिंग सर्वांसाठी निःशुल्क म्हणजे फ्री आहे. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या आवडत्या ज्योतिषांना पाहण्यासाठी एक पैसा ही खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे झाली ना ही एक आकर्षक डील! आणि सर्वांत उत्तम म्हणजे, येथे तुम्हाला "प्रामाणिक" ज्योतिषी आढळतील जे केवळ "वास्तविक" ज्योतिष ज्ञान आणि गणनेसह थेट सत्रे आयोजित करतात. मार्केट मध्ये पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत अव्वल असल्याचा दावा करणाऱ्या अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्यांनी अशा भोंदूंना एक व्यासपीठ दिले आहे, ज्यावर हे ढोंगी पंडित तुमच्या समस्या ऐकतात, पण बॅकग्राऊंड मध्ये वाजणारी बॉलीवूड गाणी किंवा निरर्थक शेर-ओ-शायरींमुळे तुमच्या समस्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाही आणि जे कानापर्यंत पोचलेच नाही, त्याच्यासाठी उपाय कसा मिळेल.
अॅस्ट्रोसेज वर प्रत्येक ज्योतिषी वास्तविक ज्योतिष विद्येचा प्रयोग करूनच आपले लाइव सेशन करतात. असलियत हीच आहे, खरे आम्ही आहोत. म्हणजे अॅस्ट्रोसेज वर आहे खरे ज्योतिष आणि खरे ज्योतिषी। अॅस्ट्रोसेज कुंडली अॅप वर उपस्थित प्रत्येक ज्योतिषीला अॅस्ट्रोसेज ने डिटेल्ड वेरिफिकेशन टेस्ट नंतर वेरिफाइड केले आहे म्हणजे ज्योतिष च्या अधकचरे ज्ञानाने लोकांना ठगणाऱ्या ठगांकडून आता तुम्हाला मुक्ती मिळाली आहे. दुसऱ्या शब्दात, शीर्ष ज्योतिषी + प्रामाणिक ज्योतिष = वार्ता लाइव. तर, उशीर कशाला? आत्ताच अपडेट करा.
अॅस्ट्रोसेज प्रमाणित ज्योतिषींसोबत चॅट करा
तुम्ही अगोदरच अॅस्ट्रोसेज कुंडली वर शीर्ष ज्योतिषींच्या कॉलवर बोलत आलेले आहेत पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आता तुम्ही ज्योतिषांशी चॅट देखील करू शकता. आम्हाला माहित आहे की फोनवर बोलणे कधी-कधी कठीण असते - कदाचित तुम्ही ऑफिस मध्ये असाल, बाजारात सामानाची खरेदी करत असाल, एखाद्या गोष्टीचा राग येत असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव जाणवत असेल. अशा परिस्थितीत, चॅटद्वारे एखाद्याशी बोलणे सोपे होते.
म्हणून फक्त फोन उचला आणि आमच्या तज्ञ ज्योतिषींना तुमच्या मनात काय आहे ते विचारा. तुमि काय करत आहेत हे ही सांगू नका छान आहे ना? आता अॅपचे अपडेटेड वर्जन डाउनलोड करा.
आपल्या आवडत्या ज्योतिषींना आत्ताच फॉलो करा
आता तुम्ही तुमच्या आवडत्या ज्योतिषांना फॉलो करू शकता. अॅस्ट्रोसेज वार्ता हे ज्योतिषांशी संपर्क साधण्यासाठी एक सोशल मीडियासारखे आहे, जिथे तुम्ही ज्योतिषी उपलब्ध असताना त्यांच्याशी संपर्क साधू शकता. फक्त तुमच्या आवडत्या ज्योतिषाचे अनुसरण करा आणि ते ऑनलाइन असताना सूचना मिळवा. सोपे आहे ना! विशेष म्हणजे तुम्ही तुम्हाला हवे तितके ज्योतिषी फॉलो करू शकता. तर, तुमचे अॅप लगेच अपडेट करून या सेवेचा लाभ घ्या!
ऍस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल आपले धन्यवाद!