सिंह राशि भविष्य 2021 - Simha Rashi Bhavishya 2021 in Marathi
सिंह राशि भविष्य 2021 (Simha Rashi Bhavishya 2021) च्या मध्य पासून नेहमी प्रमाणे ऍस्ट्रोसेज घेऊन येत आहे 12 महिन्यांचा पूर्ण लेखा-जोखा ज्याच्या मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकतात की, येणारा काळ तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी कसा राहणार आहे? या काळात तुम्हाला हे माहिती होईल की, तुमच्या प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, पारिवारिक जीवन, आर्थिक जीवन, स्वास्थ्य जीवन इत्यादी मध्ये काय काय समस्या येणार आहे? या सोबतच, या लेखात तुम्हाला आपल्या राशीच्या अनुसार काही अचूक उपाय ही सांगितले आहे याच्या मदतीने तुम्ही आपल्या येणाऱ्या काळ उत्तम बनवू शकतात.
तुमच्या करिअरची गोष्ट केली असता त्यासाठी वर्ष 2021 चांगला राहणार आहे. तुम्हाला कार्य क्षेत्रात यश मिळेल यामुळे तुमची पद उन्नती शक्य आहे परंतु, या सोबतच, असे ही योग बनत आहे की, काही कारणास्तव तुमचे कार्य स्थळी कुणी सहकर्मी सोबत वाद होऊ शकतो. अश्यात कुठल्या ही विवादा पासून स्वतःला दूर ठेवणेच उत्तम असेल. राशि भविष्य 2021 च्या अनुसार, व्यापाऱ्यांसाठी वेळ थोडी आव्हानात्मक राहणार आहे.
तुम्हाला काही मोठी हानी होऊ शकते परंतु, आर्थिक जीवनात तुम्हाला सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, ही वेळ तुम्हाला आर्थिक तंगी कडे जातांना दिसेल. या काळात तुम्हाला धन होईल परंतु, तुमच्या खर्चात अप्रत्यक्षित वृद्धी तुमच्या आर्थिक स्थितीला कमजोर करेल. अश्यात शक्यता आहे की, धन बचतीचा प्रयत्न करा.
फलकथन 2021 हे दाखवते की, जर तुम्ही विद्यार्थी आहे तर, आपल्या शिक्षणात तुम्हाला सामान्य फळ प्राप्त होतील. या काळात तुम्ही जितकी कष्ट करणार त्यानुसार कर्मफळ दाता शनि तुम्हाला फळ प्रदान करेल. विदेशामध्ये जावून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना,तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यर्थ्यांना या वर्षी अजून मेहनत करावी लागेल. शक्यता आहे की आपले विरोधी आपले लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करतील.
अश्यावेळी सावधान राहून फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष द्या. ग्रहांची संक्रमण स्थितीच्या कारणाने कौटुंबिक जीवनात या वर्षी तुम्हाला चांगले फळ प्राप्त होतील कारण, गुरु बृहस्पतीची दृष्टी सिंह राशीतील जातकांवर सकारात्मक प्रभाव टाकेल यामुळे तुम्हाला कौटुंबिक सुख प्राप्त होईलच दुसरीकडे तुमच्या आईला स्वास्थ्य संबंधित कष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांचा जुना आजार त्रास देण्याची शक्यता आहे अश्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
विवाहित लोकांची गोष्ट केली असता तुमच्यासाठी वेळ चांगली नाही तुमच्या जीवनसाथी सोबत वाद होऊ शकतो शक्यता आहे की, कुठल्या ही मोठ्या गैरसमजामुळे तुमच्या दोघांमध्ये काही वाद उत्पन्न होऊ शकतो ज्याचा वाईट प्रभाव तुम्हाला दोघांच्या नात्यावर दिसेल परंतु, दांपत्य जीवनासाठी वेळ भाग्यशाली राहणारी आहे. तुमच्या संतानला भाग्याची साथ मिळेल आणि ते आपल्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करू शकतील.
तसेच प्रेमी जातकांच्या जीवनात हे वर्ष उत्तम आनंद घेऊन येणार आहे कारण, गुरु देव आणि शुक्र देवाची शुभ दृष्टी तुमच्या प्रेमात अधिक गोडवा घोळण्याचे कार्य करेल यामुळे तुम्ही प्रेम विवाहाच्या बंधनात येऊ शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास हे वर्ष थोडे चिंताजनक आहे कारण, शक्यता आहे की, तुम्हाला वायू रोग, गुढगेदुखी किंवा मधुमेह संबंधित समस्या इत्यादी विकार होऊ शकतो ज्याचा सरळ प्रभाव तुमच्या आणि पेशावर जीवन दोघांवर पाहायला मिळेल.
वार्षिक कुंडली 2021 मध्ये मिळावा आपल्या जीवनातील सर्व भविष्यवाणी
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार करियर
सिंह राशि करियर 2021 च्या अनुसार, तुम्हाला या वर्षी आपल्या करिअर मध्ये अनुकूल फळ मिळतील कारण, या वर्षी पूर्ण वर्ष छाया ग्रह राहू तुमच्या दशम भावात विराजमान राहतील जे तुम्हाला कार्य क्षेत्रात भरपूर यश देण्याचे कार्य करेल. राहूच्या शुभ दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंवर हावी राहाल आणि सोबतच, तुम्ही आपल्या गोष्टींनी दुसऱ्यांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या एक वेगळे आकर्षण पाहायला मिळेल यामुळे तुम्ही दुसऱ्यांकडून आपले काम कडून घेण्यात यश मिळवाल.
या काळात तुमच्या प्रगतीचे आणि उन्नतीचे योग ही बनतांना दिसत आहे परंतु, तुमच्या यशाने तुमच्या विरोधींना असहज वाटेल आणि शक्यता आहे की, या कारणाने तुमच्या शत्रूंच्या संख्येत वाढ होईल परंतु, आपल्या मेहनतीमुळे तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. ग्रहांच्या चालीचा इशारा आहे की, या वर्षीच्या सुरवाती मध्ये मंगळ देव ही तुमच्या कुंडलीच्या नवम भावात उपस्थित असतील यामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि कार्य क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी व्हाल. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही आव्हानातून जावे लागू शकते कारण, या वेळात मंगळ तुमच्या कुंडलीच्या एकादश भावात असतील याच्या परिणाम स्वरूप, तुम्हाला आपल्या कार्य स्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोष्टीला घेऊन वाद शक्य आहे.
सिंह वार्षिक करियर राशि भविष्य 2021 च्या सुरवाती मध्ये शनी आणि बृहस्पती देव ही तुमच्या राशीच्या सहाव्या भावात युती करतील जो शत्रू भाव असतो. या काळात तुम्हाला कार्य क्षेत्रात ही शत्रूंनी घेरलेले वाटेल तथापि, ही स्थिती काही वेळेसाठी असेल परंतु, या वेळात तुम्हाला काही समस्या होऊ शकते यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल.
या नंतर एप्रिल आणि सप्टेंबर च्या मध्ये तुम्हाला कार्य क्षेत्र संबंधित यात्रेवर जावे लागू शकते. ही यात्रा तुमच्या यशासाठी चांगली नसेल. जर तुम्ही व्यापाराने जोडलेले आहे तर, तुम्हाला या पूर्ण वर्षी विशेष सावधान राहण्याची आवश्यकता आहे कारण, हानी होण्याचे योग बनतांना दिसत आहेत.
या सोबतच जर तुम्ही काही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार जातात असाल तर, तुम्हाला नीट विचार करण्याची आवश्यकता असेल. या काळात तुमच्यासाठी उत्तम असेल की, घरातील मोठ्यांचा वेळोवेळी सल्ला घ्या कारण, या काळात ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल नसेल.
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार आर्थिक जीवन
सिंह फाइनेंस राशि भविष्य 2021 ची गोष्ट केली असता तुम्हाला आपल्या आर्थिक जीवनात मिश्रित परिणाम प्राप्त होतील. तसे तर हे वर्ष आर्थिक दृष्टया ठीक ठाक राहणार आहे परंतु, तुमच्या खर्चात वृद्धी होण्याने तुम्हाला आर्थिक तंगी मधून जावे लागू शकते अश्यात तुम्हाला या पूर्ण वर्षात आपल्या कमाईला वाढवण्याकडे अधिक लक्ष देण्याची आणि करण्याची आवश्यकता असेल अन्यथा नंतर चिंता होऊ शकते.
राशि भविष्य 2021 च्या अनुसार, या वर्षाची सुरवात तुमच्यासाठी चांगली राहील परंतु, एप्रिल चा महिना तुमच्यासाठी सर्वात जास्त लाभदायक दिसत आहे. हा महिना तुमच्या कमाई मध्ये वृद्धी घेऊन येईल या कारणाने तुम्हाला कमाईच्या वेगवेगळ्या स्रोतांनी धन लाभ होईल. या काळात तुम्हाला या स्रोतांनी आपली कमाई वाढवण्याचा आणि उत्तम प्रयत्न करण्याची संधी मिळेल.
सिंह वित्त राशि भविष्य 2021 मध्ये, ग्रहांच्या संक्रमणाच्या कारणाने एप्रिल मध्ये आर्थिक जीवनात काहीसा तणाव पाहिला जाईल कारण, या काळात तुम्ही आपल्या दांपत्य जीवनात धन खर्च कराल.
व्यापारी जातकांना ही आर्थिक नुकसान होण्याचे योग बनतांना दिसतील. जर तुम्ही काही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला विशेष सावधान राहावे लागेल अन्यथा काही मोठी हानी होण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला आरोग्य कष्ट ही होण्याची शक्यता असेल. या काळात तुम्हाला ही नवीन व्यवसाय सुरु करणे सध्या टाळले पाहिजे तसेच पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करणाऱ्या जातकांना सहयोगी सोबत आपली रणनीती शेअर करण्याची आवश्यकता असेल कारण, सप्तम भावाचा स्वामी सहाव्या भावात स्थित राहील.
राज योग रिपोर्ट मध्ये मिळवा कुंडली बनण्याच्या राजयोगाची माहिती
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार शिक्षण
सिंह शिक्षण राशि भविष्य 2021 च्या अनुसार शिक्षणात तुम्हाला वर्षभर समस्यांचा सामना करावा लागेल कारण, ग्रहांची संक्रमणिय स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात बरीच आव्हाने घेऊन येणारी आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर, तुमच्यासाठी एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचा वेळ विशेष प्रतिकूल राहील. या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल अन्यथा, तुम्हाला चांगले फळ प्राप्त होणार नाही.
सिंह राशी 2021 विद्यार्थ्यांसाठी म्हणतो की, तुमच्यासाठी जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंतची वेळ सर्वात जास्त अनुकूल दिसत आहे. या नंतर मे पासून ऑगस्टची वेळ थोडी अधिक सतर्क राहणारी आहे आणि नंतर 15 सप्टेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना परत अनुकूल फळ प्राप्त होतील.
जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर , तुम्हाला यासाठी अधिक मेहनत करावी लागेल कारण , सिंह वार्षिक शिक्षण राशि भविष्य 2021 मध्ये योग बनत आहे की, शनी देव तुमची परीक्षा घेऊन तुमच्याकडून अधिक मेहनत करवून घेतील. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहे तर, त्यांना या वर्षी नाराजी मिळू शकते. अश्यात धैर्य ठेऊन काम करा आणि मेहनत करत राहा. जर तुम्ही कुठल्या चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्याचा विचार करत आहे तर, या काळात वेळ थोडी कमी अनुकूल दिसेल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे समर्थन घेण्याची आवश्यकता असेल. अश्यात कुठल्या ही कारणास्तव शॉर्ट-कट करू नका अन्यथा आयुष्यभर पच्छाताप होऊ शकतो.
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार पारिवारिक जीवन
सिंह पारिवारिक राशिफल 2021 च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला कौंटुंबिक सुखाची प्राप्ती होईल कारण, या पूर्ण वर्षात केतूच्या तुमच्या राशीच्या चौथ्या भावात उपस्थिती तुमच्यासाठी चांगली दिसत आहे. या सोबतच, गुरु बृहस्पतीचे सहाव्या भावापासून दुसऱ्या भावावर पडत असलेली दृष्टी तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकेल यामुळे तुम्हाला या बावर्षी कधी कौटुंबिक सुख प्राप्त होईल तर, कशी तुम्हाला कुटुंबापासून काही लहान समस्यांचा सामना ही करावा लागू शकतो. या काळात तुमच्या मानसिक तणावात ही वृद्धी होईल.
सिंह वार्षिक पारिवारिक राशि भविष्य 2021 हे संकेत देत आहे की, आई वडिलांचे आरोग्य संबंधित ही काही चढ उतार भरलेले राहील. शत्रू पक्ष हावी होण्यासाठी प्रयत्न करतील अश्यात तुम्हाला त्यांच्या पासून सावध राहावे लागेल अन्यथा, शत्रूंपासून तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात ही तणाव वाटेल. लहान भाऊ बहिणींसाठी वेळ चांगली आहे. त्यांच्या कडून तुम्हाला सुख प्राप्त होईल.
विशेष रूपात फेब्रुवारी पासून एप्रिलच्या मध्य मध्ये ग्रह तुमचा पक्ष घेतील यामुळे तुम्ही कुठले घर किंवा वाहन खरेदीचा विचार करू शकतात. वर्षाच्या शेवटी म्हणजे 5 डिसेंबर नंतर तुमच्या आईचे आरोग्य खराब होण्याने कुटुंबात नाराजीचे वातावरण पाहायला मिळेल. या वर्षी तुम्हाला आपल्या कुटुंबा सोबत वेळ घालवण्याची आवश्यकता असेल अन्यथा तुमच्या आणि कुटुंबामध्ये दुरावा होण्याची शक्यता आहे.
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान
सिंह वार्षिक वैवाहिक राशि भविष्य 2021 च्या अनुसार,सिंह राशीतील जातकांना या वर्षाच्या सुरवाती मध्ये दांपत्य जीवनात तणाव वाटेल परंतु, वर्षाच्या मध्यात गुरु बृहस्पतीची कृपा काही समस्या दूर करण्याचे कार्य करेल. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला तणाव वाटेल. एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंतचा वेळ तुम्हाला विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. या वेळात तुमच्या आणि जीवनसाथीच्या नात्यामध्ये तणाव राहील ज्याचा सरळ प्रभाव तुमच्या संतान वर पडू शकतो.
अश्यात या वेळी कुणी तिसऱ्याचा हस्तक्षेप होऊ देऊ नका अन्यथा तुमचे संबंध विच्छेदाची स्थिती येऊ शकते. जर विवाहाने जोडलेली गोष्ट कोर्टात चालू असेल तर, या वेळी त्याचा निकाल येण्याची वाट पहा आणि काही असे करू नका ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. ग्रह दशा अशी असेल ज्यामुळे तुमच्या जीवनसाथीचे आरोग्य कमजोर राहील.
सिंह वैवाहिक वैवाहिक राशि भविष्य 2021 मध्ये तुमच्या दांपत्य जीवनासाठी हे वर्ष चांगले राहील कारण, संतान आपल्या कार्य क्षेत्रात आधीपेक्षा उत्तम करेल आणि हे यश आणि प्रगती मिळवण्यात यशस्वी होईल. या काळात तुम्ही ही त्यांच्या सोबत उभे राहून त्यांचे आत्मबल वाढवतांना दिसाल. तुमचा आणि संतानचे नाते ही या वेळात मजबूत होईल.
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार प्रेम जीवन
सिंह प्रेम राशि भविष्य 2021 च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात काही चांगले परिवर्तन पाहायला मिळतील. या वर्षी प्रेमात पडलेल्या जातकांना विशेष रूपात एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्यात काही मोठी संधी मिळू शकते. याचा सकारात्मक प्रभाव नोव्हेंबर पासून डिसेंबरच्या मध्य तुमच्या दोघांवर पडेल. या काळात तुम्ही प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
सिंह प्रेम राशि भविष्य 2021 हे संकेत देत आहे की, जर तुम्ही आता पर्यंत सिंगल आहे तर, या वर्षी आपल्या मित्रांच्या माध्यमाने तुमची भेट कुणी खास व्यक्तीशी होईल जे पुढे जाऊन तुमचा जीवन साथी ही बनू शकतात. प्रेमी जातकांना एकमेकांना समजून घेण्यात पूर्ण वेळ घेतांना दिसतील. प्रेमी सोबत यात्रा करण्याची संधी मिळेल. या वेळात तुम्ही काही मोठा निर्णय ही घेऊ शकतात विशेषतः गुरु बृहस्पती आणि शुक्र देवाची शुभ दृष्टी तुमच्या प्रेम जीवनाला आनंद देईल. अश्यात या वेळी सोबत राहून जगण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार स्वास्थ्य जीवन
सिंह स्वास्थ्य राशि भविष्य 2021 च्या अनुसार, तुम्हाला या वर्षी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल कारण, कर्मफळ दाता शनी आणि बृहस्पती देव तुमच्या राशीच्या सहाव्या भावात युती कुठल्या मोठ्या रोगाला जन्म देऊ शकते. अश्यात तुम्हाला या काळात विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल. आशंका आहे की, तुम्हाला आतडे संबंधित काही समस्या उत्पन्न होऊ शकते.
अश्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि काही ही असे करू नका ज्यामुळे तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होतील. या सोबतच, वायू रोग आणि गुढगेदुखी रोगाच्या समस्या होतांना ही दिसत आहे. जर तुम्ही मधुमेहाने ग्रसित आहेत तर, आपली काळजी घ्या अथवा सामना वाढू शकतो.
स्वास्थ्य सल्ल्याने जाणून घ्या ग्रह परिवर्तनाने तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम.
सिंह राशि भविष्य 2021 अनुसार ज्योतिषीय उपाय
- कुठल्या ही रविवारच्या दिवशी तांब्याच्या मुद्रिकेमध्ये उत्तम गुणवत्तेचा माणिक्य रत्न धारण करा. यामुळे तुम्हाला कार्य क्षेत्रात उत्तम फळ प्राप्त होतील.
- या सोबतच तुम्ही रविवारच्या दिवशी नंदीला गहू अथवा पीठ खाऊ घालू शकतात यामुळे तुम्हाला मेहनती अनुसार चांगले परिणाम प्राप्त होतील.
- माता-पिता ची सेवा करा, तेव्हाच भाग्याची साथ मिळेल.
- कुठल्या ही शनिवारच्या दिवशी सरसोच्या तेलामध्ये स्वतःची प्रतिमा पाहून छाया दान करा. यामुळे तुम्हाला आरोग्य कष्टापासून मुक्ती मिळेल.
- तुम्ही गुरुवारी उपवास ही करू शकतात. या काळात पिंपळाच्या झाडाला न शिवता जल अर्पण करा आणि गरिबांना अन्न दान करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Rashifal 2025
- Horoscope 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025