बुधाचे कुंभ राशीमध्ये संक्रमण आणि प्रभाव (25 जानेवारी 2021)
ज्योतिष मध्ये बुध ग्रहाला, नव ग्रहांचा राजकुमार म्हटले गेले आहे. आता हाच ग्रह आपले स्थान परिवर्तन करून सोमवार 25 जानेवारी 2021 ला दुपारी 4 वाजून 19 मिनिटांनी आपला मित्र शनीच्या स्वामित्वाच्या मकर राशीमधून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. या राशीमध्ये बुधाचे संक्रमण सर्व जातकांसाठी विशेष महत्वाचे असेल कारण, या संक्रमणाने प्रभावित जातक नवीन नवीन गोष्टी शिकण्यात आणि ध्यान प्राप्त करण्यात रुची दाखवतील.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
बुधला बुद्धी, वाणी, चेतना, व्यापार, सांख्यिकी आणि त्वचा इत्यादींचे कारक मानले जाते. अश्यात बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव कुठल्या न कुठल्या रूपात प्रत्येक राशीवर नक्कीच पडेल.
चला तर मग जाणून घेऊया की, बुद्धाच्या कुंभ राशीमध्ये संक्रमणाचे सर्व राशीतील जातकांवर काय प्रभाव राहील:-
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
मेष राशीतील जातकांसाठी बुध तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी असते आणि आपल्या कुंभ राशीमध्ये प्रवेशाच्या वेळी हे तुमच्या एकादश, अर्थात लाभ स्थानात संक्रमण करेल. या स्थानाने तुमच्या लाभ, महत्वाकांक्षाची पूर्ती आणि विभिन्न प्रकारच्या उपलब्धीची माहिती घेतली जाऊ शकते. बुधाच्या या संक्रमणाने तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. कौटुंबिक जीवनात तुमचे भाऊ बहीण उन्नती करतील आणि त्यांना धन प्राप्तीचे योग ही बनतील तसेच प्रेम संबंधांची गोष्ट केली असता या संक्रमणाच्या वेळी बुध शनी पासून दूर व्हाल. यामुळे तुम्ही आपल्या भावनांना स्वतंत्र रूपात आपल्या प्रेमीच्या समक्ष ठेवण्यात यशस्वी व्हाल. यामुळे नात्यामध्ये नवीनता येईल आणि तुम्ही दोघे आपल्या नात्याला पुढे नेत्यांना दिसाल. घरात कुणी अतिथींचे आगमन होऊ शकते किंवा तुम्हाला कुणी जुना मित्र भेटू शकतो. यामुळे तुम्हाला आनंद होईल.
बुध तुमच्या सहाव्या भावाचे स्वामी ही असतात आणि या वेळी त्यांच्या स्वतःच्या भावाने सहाव्या घरात उपस्थित होणे वाद-विवाद, तर्क वितर्क आणि स्पर्धेने जोडलेल्या जातकांसाठी शुभ राहील कारण, त्यांना आपले उत्तम प्रदर्शन करण्यास मदत मिळेल.
तसेच, जे जातक कुठल्या बँक किंवा अन्य संस्थेत कर्ज घेण्यासाठी इच्छुक होते त्यांना ही या संक्रमण काळात अनुकूल परिणाम प्राप्त होण्याची शक्यता आहे.
उपायः बुधाच्या होराच्या वेळी बुध मंत्राचा जप करा.
वृषभ राशि
वृषभ राशीचे स्वामी शुक्राचा मित्र बुधाचे संक्रमण तुमच्या राशीच्या दशम भावात होईल यामुळे कर्म आणि व्यवसायाची माहिती मिळते. तुमच्यासाठी बुध देव तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या आणि पंचम भावाचा स्वामी आहे म्हणून, बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. कार्य क्षेत्रात तुम्ही अधिक दृढ इच्छा शक्तीने राहून आपल्या प्रयत्नांनी अधिक आपल्या शब्दांमुळे दुसर्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतील. या काळात तुम्ही आपल्या सर्व कार्यांना वेळेत पूर्ण करू शकाल यामुळे तुम्हाला उत्तम फळांची प्राप्ती होईल. नवीन संधींच्या शोधात असलेल्या जातकांना काही शुभ वार्ता मिळू शकते. तसेच, व्यापाराने जोडलेले जातक आपल्या अवलोकन, विश्लेषण, बुद्धिमत्ता आणि व्यापाराच्या उत्तम समाजाने बरेच फायदे घेऊ शकतात यामुळे त्यांना व्यापारात विस्तार करण्यात मदत मिळेल.
आर्थिक जीवनासाठी ही वेळ विशेष चांगली राहील कारण, या वेळी तुमच्या द्वारे केले गेलेली गुंतवणूक फायदेशीर राहील. यामुळे तुम्ही आपल्या संपत्तीला वाढवण्यात यशस्वी व्हाल आणि गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात उत्तम फायदा मिळेल.
कौटुंबिक जीवनात तुमच्या वडिलांच्या संबंधात सुधारणा होईल. यामुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळतांना दिसेल. या काळात तुमच्या सासरच्या पक्षात प्रत्येक विवाद संपू शकेल यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल.
उपायः बुध ग्रहाची अनुकूलता मिळण्यासाठी सूर्योदयाच्या वेळी नियमित “विष्णुसहस्रनाम” जप करा.
मिथुन राशि
मिथुन राशीतील जातकांसाठी बुध तुमच्या राशीचा स्वामी असण्याच्या कारणाने बरेच महत्वाचे असू शकते आणि या सोबतच हा तुमच्या चतुर्थ भावाचा स्वामी ही आहे. अश्यात मकर राशीतून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेशाच्या वेळी तुमच्या नवम भावात विराजमान होईल जे की तुमच्या भाग्याची राशी आहे. या प्रकारे बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी सामान्य पेक्षा बराच अनुकूल राहणारा आहे.
तुम्हाला अधिक सकारात्मक आणि आशावादी वाटेल यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल याच्या परिणाम स्वरूप तुम्ही आपल्या सर्व प्रयत्नात यशस्वी राहाल कारण, या काळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकेल.
तुमचा आत्मविश्वास वाढेल यामुळे तुम्ही आपल्या कार्य सुटली उत्तम प्रदर्शन करून दुसऱ्यांना आकर्षित करू शकाल. यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी आकर्षित होतील आणि तुम्हाला नवीन संधी आणि जबाबदाऱ्या प्राप्त होतील.
व्यापारी जातकांची गोष्ट केली असता त्यांच्यासाठी ही वेळ नवीन कार्य आणि नवीन नीतीच्या सुरवाती साठी अनुकूल राहणार आहे. यासाठी विदेशी योजना, आयात-निर्यात आणि विदेशी संघटनांनी जोडलेल्या लोकांना ही उन्नती मिळण्याची शक्यता आहे. विदेशात जाऊन उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना हे संक्रमण शुभ वार्ता देईल. निजी जीवनात ही तुम्ही आपल्या प्रेम संबंधांत आनंद घेतांना दिसाल कारण, या संक्रमण वेळी बुध उत्तम शुभ स्थिती मध्ये असतील म्हणून, तुम्हाला उर्जावान आणि आकर्षण मिळेल.
उपायः बुधाच्या अनुकूल प्रभावांना वाढवण्यासाठी बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
कर्क राशि
तुमच्या राशीसाठी बुध ग्रह तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी असतो आणि कुंभ राशीमध्ये प्रवेशाच्या वेळी हे तुमच्या राशीच्या अष्टम स्थानात संक्रमण करेल. अश्यात तुम्हाला या वेळी मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल. सोबतच, बुध या काळात तुमच्या दुसऱ्या भावाला दृष्टी देतील जे वाणी, संचार आणि संसाधनांचा भाव आहे अश्यात तुम्हाला या वेळी तुमच्या द्वारे केलेल्या पूर्व गुंतवणुकीने उत्तम लाभ मिळेल तसेच, जे जातक काही शुद्ध कार्याने जोडलेले आहे त्यांच्यासाठी ही हे संक्रमण अनुकूल राहणार आहे.
कार्य क्षेत्रात तुमच्या प्रत्येक कार्याला शिकण्यासाठी आणि समजण्याची क्षमता तुमच्या कार्य कौशल्याचा विकास करेल. यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील. बुधाच्या या स्थितीने तुम्हाला प्रत्येक समस्येच्या खालपर्यंत पोहचवून त्यावर मार्ग काढण्याच्या योग्य बनेल. यामुळे तुमच्या क्षमतेचा विकास होईल आणि तुम्ही आपल्या कार्य स्थळी उच्च पद प्राप्ती करण्यात सक्षम होतील. दांपत्य जातकांना आपल्या सासरच्या पक्षाकडून भेट आणि सहयोग प्राप्ती होईल तसेच, काही जातक संक्रमण काळाच्या वेळी आपले जुने कर्ज चुकवण्यात यशस्वी होतील. या काळात तुम्ही प्रत्येक विपरीत परिस्थितीचा सामना करण्यात यशस्वी व्हाल यामुळे तुम्हाला आत्म मंथन आणि स्वतःला जोडण्यात मदत मिळेल. ही स्थिती जीवनासाठी बऱ्याच पैलूत यश देण्यात यशदायी सिद्ध होऊ शकते.
उपायः ग्रहाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी तुम्ही आपल्या घरात रोज सकाळी कपूर लावा.
सिंह राशि
सिंह राशीतील जातकांसाठी बुध, तुमच्या दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. हे दोन्ही भाव धन भाव म्हटले जातात म्हणून, बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी बरेच खास असते. तसेच कुंभ राशीमध्ये संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या राशीच्या सप्तम भावात विराजमान होतील यामुळे भागीदारी आणि व्यापाराचा भाव ही म्हटला जातो अश्यात बुधाच्या या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल.
वैवाहिक जीवनासाठी ही वेळ शुभ राहील कारण, या काळात तुम्हाला आपल्या साथी बरोबर प्रेम आणि सहयोग मिळेल सोबतच, तुमच्या साथी सोबत तुमचा संवाद सुचारू रूपात चालेल यामुळे तुम्हा दोघांमध्ये येणारा दुरावा संपेल आणि तुम्ही उत्तम प्रेमाचे जीवन जगाल. हे संक्रमण तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ घेऊन येईल. सोबतच, वडिलांना ही आपल्या कार्य क्षेत्रात लाभ मिळेल यामुळे कुटुंबात आनंद येईल.
व्यापारी जातकांना या वेळी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करण्याचा लाभ आणि विस्ताराची संधी प्राप्त होईल सोबतच, लहान दूरच्या यात्रा करणे तुमच्यासाठी उत्तम राहील कारण, यामुळे तुम्हाला शुभ फळ अर्जित करण्यात यश मिळेल.
विद्यार्थी ही आपल्या शिक्षणाच्या प्रति उत्तम प्रदर्शन करण्यात सक्षम असतील यामुळे त्यांना उत्तम परिणामाची प्राप्ती होईल.
उपायः बुधाच्या संक्रमणाच्या काळात तुम्हाला आपल्या उजव्या हातात लहान बोटात सोने किंवा चांदीच्या अंगठीत पन्ना घातला पाहिजे.
कन्या राशि
कन्या राशीतील जातकांना या संक्रमणाच्या वेळी काही आरोग्य कष्ट होण्याची शक्यता आहे कारण, बुध देव तुमच्या राशीचा स्वामी होण्यासोबतच तुमच्या दहाव्या भावावर अधिपत्य ठेवतात. आता आपल्या या संक्रमणाच्या वेळी बुध देव तुमच्या राशीच्या सहाव्या भावात प्रवेश करतील जे की, रोग, शत्रू आणि ऋण भाव मानले जाते.
या सोबतच बुध या काळात तुमच्या द्वादश भावाला ही दृष्टी देतील जे खर्च दर्शवते. अश्यात या वेळी आपल्या खर्चात अत्याधिक वृद्धी आपल्या मानसिक तणावात वाढीचे कारण बनू शकते. ज्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडेल.
आरोग्य कष्ट होण्याने तुम्ही कार्य क्षेत्रात आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करण्यात संलग्न दिसाल. यामुळे तुमचे प्रेम जीवन प्रभावित होईल आणि तुमच्या आणि साथी मध्ये दुरी वाढू शकते.
एकूणच, पाहिल्यास बुधाचे संक्रमण परिणाम पूर्णतः या गोष्टीवर निर्भर करते की, तुम्ही या काळात कश्या दृष्टीने पाहतात कारण, कधी-कधी अपराध, बोध सारख्या नकारात्मक भावनांनी आपण स्वतःच्या भावनांवर हावी होऊन आपले नुकसान करून घेतो.
आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ थोडी चिंता जनक राहू शकते म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, स्वतःला सकारात्मक आणि आशावादी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जितके शक्य असेल योग करा आपली दिनचर्या सुधारा यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही उत्तम आयुष्य जगतांना दिसाल.
उपायः बुध देवाची विशेष कृपा प्राप्तीसाठी सकाळी "गजेन्द्र-मोक्ष स्तोत्र" वाचा.
तुला राशि
तुळ राशीसाठी बुध त्यांच्या नवम आणि द्वादश भावाचा स्वामी असतो. अश्यात नवम भावाचा स्वामी होण्याने हे तुमच्या भाग्येश ही आहे, जे या संक्रमण काळात तुमच्या पंचम भावात विराजमान असेल. या काळात तुम्हाला उत्तम फळांची प्राप्ती होईल.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम मिळतील. या सोबतच, जे विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्याची इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता आहे.
प्रेम संबंधांसाठी वेळ शुभ आहे. विवाहित जातक आपल्या साथी सोबत, उत्तम वेळ व्यतीत करतांना दिसतील. यामुळे त्यांच्या नात्यामध्ये मजबुती येईल. सोबतच, ते जातक जे आपल्या दांपत्य जीवनात विस्तार करण्याचा विचार करत आहेत त्यांना ही हे संक्रमण काही शुभ समाचार देऊ शकते.
कार्य क्षेत्रात तुमची रचनात्मक आणि सहज शक्तीमध्ये वृद्धी होईल यामुळे तुम्ही आपले सर्व निर्णय घेण्यात सक्षम असाल. तुम्ही आपल्या विचारांना दुसऱ्यांसमोर मोकळ्या पणाने बोलतांना दिसाल. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला कार्यस्थळी यश प्राप्ती होईल.
बुधाची स्थिती कधी कधी तुळ राशीतील जातकांना अत्याधिक आलोचक आणि निर्णायक बनवू शकते. यामुळे त्यांच्या जीवनात काही समस्या उत्पन्न होण्याचा खतरा राहील म्हणून, उत्तम परिणामांच्या प्राप्तीसाठी तुम्हाला आपल्या या स्वभावात सुधारणेची आवश्यकता असेल.
उपायः बुधवारी काही गरजू व्यक्तींना हिरवे कपडे किंवा खाण्याच्या वस्तू दान करा.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील लोकांसाठी बुध देव आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि कुंभ राशीमध्ये संक्रमणाच्या वेळी तुमच्या चतुर्थ भावात विराजमान असतील. हा भाव तुमच्या सुख-सुविधा, आई आणि जमिनीचा भाव असतो म्हणून, बुधाच्या या भावात संक्रमण केल्याने तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल.
कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंदी राहील यामुळे तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिक किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतात यावर तुमचे धन ही खर्च होईल.
तुम्हाला काही पितृक संपत्ती मिळण्याचे ही योग बनत आहे यामुळे तुम्हाला अचानक लाभ आणि नफा प्राप्त होईल. काही जातक जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा प्ले करू शकतात यामुळे त्यांना विलासिता मिळेल.
तुमच्या जीवनसाथीच्या कमाई मध्ये वृद्धी होण्याचे योग बनतील. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला त्यांचे आर्थिक सहयोग मिळेल आणि तुम्ही आपल्या कार्यांना पूर्ण करण्यात यशस्वी होतील.
हा संक्रमण काळ व्यापारी जातकांना ही तणाव मुक्त राहण्यात मदतगार सिद्ध होईल कारण, तुम्ही या काळात कमी मेहनत आणि प्रयत्नांच्या व्यतिरिक्त ही इच्छानुसार फळ प्राप्ती करू शकाल तथापि, तुम्हाला आपल्या आरामाचा क्षेत्रा पर्यंत सीमित राहण्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे अन्यथा, तुम्हाला भविष्यात चिंता होऊ शकते.
उपायः बुध देवकतेची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला नियमित तुळशीची पूजा आणि आराधना केली पाहिजे.
धनु राशि
धनु राशीतील जातकांसाठी बुध देव आपल्या सप्तम भावाचा स्वामी होण्या-सोबतच कर्म अर्थात दशम भावाचा स्वामी ही आहे. जे या संक्रमणाच्या वेळी मकर राशीतून निघून कुंभ राशीमध्ये विराजमान होऊन तुमच्या राशीच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करेल. हा भाव साहस, पराक्रम, भाऊ बहीण, प्रयत्न आहे संवादाचा भाव असतो. अश्यात बुधाच्या संक्रमणाच्या काळात तुम्हाला इच्छेनुसार शुभ फळांची प्राप्ती होण्याचे योग बनतील.
कारण, तिसरा आणि सप्तम भाव दोन्ही यात्रेला दर्शवते अश्यात या वेळी मकर राशीतील जातकांना कार्य क्षेत्राच्या संबंधित लहान दूरची यात्रा करण्यात नफा होईल. तुमची मेहनत आणि सातत्य पाहून कार्य स्थळी तुमचे कौतुक होईल यामुळे तुमच्या ऊर्जा आणि साहस मध्ये वाढ होईल.
कौटुंबिक जीवनात तुम्हाला आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि नातेवाईक आणि शेजरात्यांसोबत संचार स्थापित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच तुम्हाला सामाजिक सन्मान प्राप्त करण्यात यश मिळेल.
याच्या व्यतिरिक्त, बुध तुमच्या सप्तम भावाचा स्वामी असून जे अतिरिक्त व्यापाराला दर्शवतो. अश्यात तुम्ही सोशल मध्यम, इंटरनेट इत्यादींच्या मदतीने तुम्ही काही अतिरिक्त व्यवसायाला पुढे नेतांना दिसाल.
उपायः बुध ग्रहाच्या या संक्रमणाचा अधिक लाभ घेण्यासाठी भगवान गणपतीची प्रार्थना करा.
मकर राशि
मकर राशीतील जातकांसाठी बुधाचे संक्रमण बरेच महत्वाचे असते कारण, हे तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी होण्या-सोबतच तुमच्या भाग्य भावाचा स्वामी ही आहे. आपल्या संक्रमणाच्या या काळात ते तुमच्या दुसऱ्या भावात विराजमान होतील जे धन भाव असते अश्यात या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप, तुमच्या राशीमध्ये “धन योग” चे निर्माण होईल यामुळे तुम्हाला आर्थिक जीवनात उत्तम फळांची प्राप्ती होईल.
आर्थिक जीवनासाठी ही वेळ सर्वात उत्तम राहील. तुम्ही जमीन किंवा घर घेण्याचा प्लॅन करू शकतात. सोबतच, तुम्हाला आपल्या वडिलांकडून आर्थिक आणि भावनात्मक सहयोगाची प्राप्ती ही होईल जे तुम्हाला आपल्या धैयाकडे जाण्यात प्रोत्साहन देण्याचे कार्य करेल.
व्यापारी जातक या काळात, प्रभावित करण्यात यशस्वी होतील. यामुळे तुम्हाला आपल्या व्यवसायासाठी चांगले आणि लाभदायक संधी मिळतील. कार्य क्षेत्राने जोडलेली यात्रा करणे तुमच्यासाठी धन लाभाचे मुख्य कारण बनेल.
तथापि, तुम्हाला या संक्रमण काळात उधार देणे टाळावे. खासकरून, मित्र किंवा कुटुंबातील कुणी जवळच्या सदस्याला धन देणे टाळावे अन्यथा, त्यांच्या सोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे.
स्पर्धा किंवा सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वेळी स्वतःला चिंता मुक्त ठेऊन पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो कारण, संक्रमण काळात इच्छेनुसार आपल्या मेहनतीचे फळ मिळेल.
उपायः आई समान महिला जसे आत्या, काकू यांना भेटवस्तू द्या यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
कुंभ राशि
बुधाचे हे संक्रमण तुमच्यासाठी महत्वाचे आहे कारण, हे तुमच्याच राशीमध्ये होत आहे. तसे बुध तुमच्यासाठी पंचम भावाचा स्वामी होण्यासोबतच अष्टम भावाचा स्वामी ही आहे आणि या संक्रमणाच्या काळात ते तुमच्या प्रथम भावात स्थापित होतील. यामुळे तुम्हाला मिश्रित परंतु, महत्वाच्या परिणामांची प्राप्ती होईल.
विवाहित जातक आपल्या जीवनसाथीच्या प्रगतीने आनंदित होतील तसेच ज्या जातकाची संतान परदेशात जाऊन अभ्यास करण्यास उत्सुक आहेत त्यांना या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला ही आपल्या जीवनसाथी किंवा प्रेमी सोबत भरपूर प्रेमाची प्राप्ती होईल यामुळे तुम्हा दोघांमध्ये नाते अधिक मजबूत होतांना दिसेल.
कार्य क्षेत्रात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होतांना दिसेल. यामुळे तुमची मेहनत आणि कार्य क्षमतेने तुम्ही दुसऱ्यां कडून कौतुक करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही आपली रचनात्मक संतृष्टी प्राप्त कारण्याच्या दिशेत कार्य करतांना दिसाल.
सोबतच, तुम्ही आपल्या रणनीतीला तयार कारण्यासाठी आणि भविष्यातील योजनेला पूर्ण करण्यासाठी ही वेळ उत्तम राहणार आहे कारण, तुमचे विचार रचनात्मक विचारांनी परिपूर्ण असेल यामुळे तुमच्या उन्नतीचे उत्तम योग बनतील तसेच, जर तुम्ही व्यापार करतात तर, तुम्हाला पार्टनरशिप किंवा काही गुंतवणुकीत चांगला लाभ मिळण्यात मदत होईल.
कारण, बुध तुमच्या अष्टम भावाचा सवाई असतो आणि या काळात त्यांचे स्वतःच्या सहाव्या भावात राहणे तुमच्या आरोग्य जीवनाला प्रभावित करेल. अश्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्या गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तुमच्या लग्न भावात बुधाची उपस्थिती तुम्हाला अधिक आकर्षण आणि एक उत्साहित युवा बनवण्यात मदत करेल. यामुळे तुमच्या विचारात आणि सल्ल्यामध्ये इमानदारी पाहिली जाईल. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला भरपूर सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग बनतील.
उपायः बुधवारी पालक आणि हिरवे मुंग खा.
मीन राशि
बुध तुमच्या राशीसाठी सुख भाव म्हणजे चतुर्थ तसेच सप्तमचा स्वामी होऊन कुंभ राशीमध्ये संक्रमणाच्या वेळी तुमच्या राशीच्या बाराव्या भावात प्रवेश करेल. बारावा भाव व्यय अथवा हानीचा भाव मानला जातो म्हणून, बुध देवाच्या प्रभावाने या काळात तुम्ही एक चांगले आणि आरामदायी जीवन व्यतीत करण्यासाठी आपले अधिकतर धन खर्च करतांना दिसाल.
बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी तुमच्या सहाव्या भावाला दृष्टी देतील. यामुळे तुम्हाला आपल्या शत्रूंपासून कुठल्या ही विवादाला दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा, कार्यस्थळी तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
कार्य स्थळी तुम्हाला काही समस्यांचा सामना लागू शकतो अश्यात तुम्हाला सुरवाती पासून मेहनत करण्याचा सल्ला दिला जातो कारण, या काळात तुम्ही आपल्या विचार आहे सल्ल्यांच्या रणनीती अनुसार करण्यात अपयशी असाल यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल.
कार्य संतजली येणाऱ्या या परिस्थितींमुळे तुमची जीवनशैली प्रभावी होईल. विशेषतः तुम्हाला काही झोपेसंबंधित काही आजार ही होऊ शकतो. अश्यात जितके शक्य असेल तितके शांत राहून आराम करा तथापि, बुधाचे हे संक्रमण आयात-निर्यात संबंधित व्यापारात उत्तम असतांना दिसेल.
प्रेम संबंधात ही तुम्हाला आपल्या साथीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, या काळात शंका आहे की, त्यांना आरोग्य हानी होऊ शकते. याचा प्रभाव तुमच्या प्रेम संबंधात दिसेल.
उपायः बुधाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी बुधवारी “विधारा मूळ” हिरव्या कपड्यात बांधून आपल्या गळ्यात धारण करा.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Venus Nakshatra Transit 2025: 3 Zodiacs Destined For Wealth & Prosperity!
- Lakshmi Narayan Yoga in Cancer: A Gateway to Emotional & Financial Abundance!
- Aja Ekadashi 2025: Read And Check Out The Date & Remedies!
- Venus Transit In Cancer: A Time For Deeper Connections & Empathy!
- Weekly Horoscope 18 August To 24 August, 2025: A Week Full Of Blessings
- Weekly Tarot Fortune Bites For All 12 Zodiac Signs!
- Simha Sankranti 2025: Revealing Divine Insights, Rituals, And Remedies!
- Sun Transit In Leo: Bringing A Bright Future Ahead For These Zodiac Signs
- Numerology Weekly Horoscope: 17 August, 2025 To 23 August, 2025
- Save Big This Janmashtami With Special Astrology Deals & Discounts!
- शुक्र-बुध की युति से बनेगा लक्ष्मीनारायण योग, इन जातकों की चमकेगी किस्मत!
- अजा एकादशी 2025 पर जरूर करें ये उपाय, रुके काम भी होंगे पूरे!
- शुक्र का कर्क राशि में गोचर, इन राशि वालों पर पड़ेगा भारी, इन्हें होगा लाभ!
- अगस्त के इस सप्ताह राशि चक्र की इन 3 राशियों पर बरसेगी महालक्ष्मी की कृपा, धन-धान्य के बनेंगे योग!
- टैरो साप्ताहिक राशिफल (17 अगस्त से 23 अगस्त, 2025): जानें यह सप्ताह कैसा रहेगा आपके लिए!
- सिंह संक्रांति 2025 पर किसकी पूजा करने से दूर होगा हर दुख-दर्द, देख लें अचूक उपाय!
- बारह महीने बाद होगा सूर्य का सिंह राशि में गोचर, सोने की तरह चमक उठेगी इन राशियों की किस्मत!
- अंक ज्योतिष साप्ताहिक राशिफल: 17 अगस्त से 23 अगस्त, 2025
- जन्माष्टमी स्पेशल धमाका, श्रीकृष्ण की कृपा के साथ होगी ऑफर्स की बरसात!
- जन्माष्टमी 2025 कब है? जानें भगवान कृष्ण के जन्म का पावन समय और पूजन विधि
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025