बुधाचे कर्क राशीमध्ये संक्रमण आणि प्रभाव (25 जुलै, 2021)
बौद्धिक शक्तीचे कारक ग्रह बुध व्यक्तीची वाणी, विश्लेषणात्मक कौशल्य आणि संचार कौशल्याला नियंत्रित करते. हे सूर्याचे सर्वात जवळचे ग्रह आहे आणि पारंपरिक रूपात राशीचक्राच्या तिसऱ्या आणि षष्ठम भावाचा स्वामी आहे. हे प्रभावशाली ग्रह बुध वायू तत्वाच्या आपल्या स्वराशी मिथुन मधून चंद्राद्वारे शासित जल तत्वाच्या कर्क राशीमध्ये प्रवेश करेल जे की, काल पुरुषाच्या कुंडलीचा चतुर्थ भाव आहे.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
या संवेदनशील राशीमध्ये बुधाचे संक्रमण दर्शवते की, या वेळी लोक अत्याधिक भावुक होऊ शकतात. या संक्रमण वेळी तुमच्या भावना तुमच्या मूड अनुसार बदलू शकतात. बुध चे हे संक्रमण 25 जुलै 2021 ला सकाळी 11.31 वाजता कर्क राशीमध्ये होईल आणि 9 ऑगस्ट ला दुपारी 1.23 वाजेपर्यंत हे सिंह राशीमध्ये संक्रमण करेल.
चला जाणून घेऊया सर्व राशींवर याचा प्रभाव -
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष
तुमच्या साहस-पराक्रम, भाऊ बहिणींच्या संचाराच्या तृतीय भाव आणि शत्रू, रोग आणि स्पर्धेच्या सहाव्या भावाचा स्वामी बुध तुमच्या चतुर्थ भावात वर्तमान संक्रमणिय स्थितीमध्ये विराजमान असेल. चौथ्या भावाला सुख, माता इत्यादींचे कारक मानले जाते. बुधला शिक्षण संबंधित ग्रह ही मानले जाते आणि वर्तमानात हे स्कुली शिक्षणाच्या भावात असेल जे की, या राशीतील विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील. तुमची तार्किक क्षमता उत्तम असेल आणि विषयांच्या प्रति तुमची समाज उत्तम राहील तुम्ही कुठल्या ही गोष्टीचा लवकर आत्मसात कराल आणि जर काही चुकीचे वाटले तर, त्यात लवकर सुधारणा करू शकाल. या राशीतील ते विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम राहील. या वेळात मातेच्या आरोग्याच्या प्रति काही चिंता असू शकते त्यांना त्वचा संबंधित ऍलर्जी होण्याची शक्यता आहे म्हणून, त्यांची काळजी घ्या. जर शक्य असेल तर, त्यांचे मेडिकल चेकअप नक्की करवून घ्या. या काळात घरातील काही व्यक्तींसोबत तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. या काळात तुम्ही आपल्या निजी आयुष्यात व्यस्त राहाल आणि घरातील सर्व गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न कराल.
उपाय- भगवान वामनाची कथा ऐका आणि ऐकवा, यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळतील.
वृषभ
या संक्रमण वेळी बुध ग्रह जो की, तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे, तुमच्या साहस, भाऊ बहीण आणि इच्छाशक्तीच्या तृतीय भाव म्हणजे कर्क राशीमध्ये विराजमान असेल. तिसरा भाव तुमच्या कौशल्य आणि संचाराचे प्रतिनिधीत्व ही करते. ही त्या लोकांसाठी अनुकूल वेळ आहे जी संचाराच्या क्षेत्रात काम करत आहे जसे की, विक्रेता, पत्रकार, प्रिपोर्टर, लेखक, वकील किंवा शिक्षण आणि सल्ल्या क्षेत्रात आम करणारे लोक, बुध बुद्धीचे प्रतीक ग्रह आहे. या वेळी वृषभ राशीतील लोक आपल्या बोलण्याच्या वेळी खूप विनम्र होतील यामुळे आसपासचे लोक आकर्षित होतील तसेच, नवम भावावर ही बुधाची दृष्टी असेल. ज्योतिषीय रूपात याचा अर्थ आहे की, ही वेळ त्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असेल जे विदेशात उच्च शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात. या राशीतील विद्यार्थ्यांची ही विदेश जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला आपल्या सामाजिक लोकांमध्ये प्रसिद्धी मिळेल. तुम्ही आपल्या भाऊ-बहीण आणि परिचितांसोबत एक लहान दूरची योजना ही बनवू शकतात. तुम्ही सामाजिक किंवा धार्मिक कार्यात ही शामिल होऊ शकतात.
उपाय- या संक्रमण वेळी पक्ष्यांना दाना टाकणे शुभ फळ देणारे असेल.
मिथुन
कर्क राशीमध्ये आपल्या संक्रमण वेळी बुध ग्रह मिथुन राशीतील जातकांसाठी द्वितीय भावात विराजमान होईल. हे घर धन-संपत्ती चे प्रतिनिधित्व करते. मिथुन राशीतील जातकांच्या द्वितीय भावाचा स्वामी चंद्र आहे, चंद्र देव बुधाला आपले सहयोगी मानतो परंतु, बुध चंद्राला आपले शत्रू मानतात. बुध ग्रहाच्या चंद्र देवाच्या घरात असण्याने तुम्ही आर्थिक रूपात काही समस्यांचा सामना करू शकतात तथापि, तुमच्या संचार कौशल्यात जसे वाणी आणि लेखनामुळे तुम्ही आपल्या पेशावर जीवनात धन प्राप्ती करू शकतात. या वेळी तुमच्या कूटनीतिक कौशल्यात सुधार होईल. विवाहित जातकाची गोष्ट केली असता तुम्ही आपल्या सासरच्या पक्षातून या काळात लाभ प्राप्त करू शकतात. तुम्हाला आपल्या आई कडून ही सहयोग मिळेल. तुमचा साठी तुमच्या समर्थनाने पेशावर जीवनात पुढे जाईल. कामाला योग्य प्रकारे करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल आणि या काळात या राशीतील काही नोकरी पेशा लोक विदेशी यात्रेची ही योजना बनवू शकतात. व्यवसायी आपल्या कामात आणि अधिक नवीनता आणण्याचा प्रयत्न करतील यामुळे त्यांच्या व्यवसायाला अधिक वाढण्यात मदत मिळू शकेल.
उपाय- रोज भगवद गीता वाचा.
कर्क
तुमच्या तृतीय आणि द्वादश भावाचा स्वामी ग्रह या संक्रमणाच्या वेळी तुमच्या लग्न म्हणजे प्रथम भावात विराजमान होईल. या राशीतील जे लोक यवसायिक आहेत त्यांच्यासाठी ही वेळ खूप अनुकूल राहील. तुमची ताकद अधिक वाढेल. तुम्ही आपल्या कार्यस्थळी खूप उत्तम प्रदर्शन कराल यामुळे तुमचे वरिष्ठ ही तुमचे कौतुक करतील. तुम्ही समाजात सन्मान प्राप्त कराल. विदेश यात्रेने ही उत्तम संधी मिळेल. तुम्हाला आपल्या भाऊ बहिणींची काळजी घ्यावी लागेल कारण, ते या वेळात आजारी पडू शकतात. तुम्हाला आर्थिक रूपात सावधान राहावे लागेल कारण, तुम्ही एक उत्तम जीवनशैली ची इच्छा ठेवाल यामुळे तुम्ही या वेळी भौतिकवादी गोष्टींवर खर्च करू शकतात. प्रथम भावात विराजमान बुध तुमच्या सप्तम भावावर दृष्टी टाकेल. याचा अर्थ आहे की, तुम्हाला समजदारीमध्ये व्यापार करण्याच्या वेळी सावधान राहावे लागेल कारण, तुमचा साथी या वेळी तुम्हाला धोका देऊ शकतो. या संक्रमण वेळी तुम्ही जिज्ञासू असाल आणि नवीन माहिती आणि विचारांना जाणण्याचा प्रयत्न कराल म्हणून, या काळात तुम्ही आपल्या कम्फर्ट झोन मधून निघून काही गोष्टींचा अनुभव घेऊ शकतात.
उपाय- बुध बीज मंत्राचा दिवसातून 108 वेळा जप करा.
सिंह
सिंह राशीतील जातकांच्या द्वितीय आणि एकादश भावाचा स्वामी वर्तमान संक्रमणात त्यांच्या द्वादश भावात विराजमान होईल. द्वादश भाव हानी, खराब आरोग्य, अध्यात्मिकतेचे प्रतिनिधित्व करते. यामुळे या वेळी तुम्ही खूप राजसी जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल आणि भौतिकवादी गोष्टींवर खर्च कराल. यामुळे तुम्ही आर्थिक दृष्ट्या थोडे अस्थिर होऊ शकतात. तुम्ही कायद्याच्या बाबतीत ही पैसा खर्च करू शकतात किंवा आपल्या शत्रूंपासून जिंकण्यासाठी ही पैसा खर्च करू शकतात. तुम्हाला कुटुंबातील कुणी सदस्य हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याने खर्च करावे लागू शकते. तुमच्या धन च्या लागोपाठ खर्च होण्याने तुमच्यावर तणाव येऊ शकतो. ही वेळ तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकते. तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण, तुम्ही या वेळी आजारी पडू शकतात. या वेळी काही चिंता ही होऊ शकतात यातून, बचाव करण्यासाठी तुम्ही आपल्या जीवनशाली मध्ये योग आणि ध्यान शामिल करू शकतात. तुम्हाला आपल्या आहारात अधिक फळभाज्या घेण्याचा सल्ला दिला जातो. जितके शक्य असेल तितके जंक फूड खाणे टाळा.
उपाय- बुधवारी विष्णु सहस्रनामाचा पाठ करा.
कन्या
तुमच्या प्रथम आणि दशम भावाचा स्वामी ग्रह बुध या काळात तुमच्या एकादश भावात विराजमान असेल. या काळात तुमच्या व्यक्तित्वात सुधार पाहिला जाईल. जे तुमच्या आस-पास च्या सर्व लोकांना आकर्षित करेल. तुमची बुद्धिमत्ता आणि तार्किक विचार चांगले असतील जे तुमच्या कार्य क्षेत्रात तुमची मदत करेल. काही जातक आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग धोका देण्याच्या कामात करू शकतात तुम्हाला सल्ला दिला जातो की, कुठले ही चुकीचे काम करण्यापासून सावध राहा. एकादश भावात बसलेल्या बुधाची दृष्टी मानसिकतेच्या पाचव्या भावावर असेल ज्याचा अर्थ आहे की, तुम्ही या पासून वाद-विवाद करू शकतात. तुम्ही सुख मिळवण्याची इच्छा कराल आणि त्यालाच पूर्ण करण्यासाठी तुम्ही भौतिकवादी गोष्टींवर खर्च करू शकतात. असे करणे तुम्हाला आर्थिक रूपात प्रभावित करू शकते. अकरावे घर लाभ घर आहे ज्याचा अर्थ आहे की, तुम्हाला कार्य क्षेत्रात आपल्या सहयोगींचे समर्थन मिळेल. तुम्ही या वेळी आपल्या शत्रूंना परास्त कराल. तुम्ही आपल्या संचार कौशल्याने समाजात सन्मान प्राप्त कराल. तुम्हाला आपल्या मुलांकडून आनंद मिळेल.
उपाय- मंगलवारी मंदिरात हिरवी दाळ दान करा.
तुळ
वर्तमान संक्रमण वेळी तुमच्या द्वादश आणि नवम भावाचा स्वामी ग्रह बुध तुमच्या दशम भावात म्हणजे कर्क राशीमध्ये विराजमान असेल. जे लोक नोकरी मध्ये आहे त्यांना कामासाठी विदेश यात्रा करावी लागू शकते. जे लोक विदेशी व्यापाराने जोडलेले आहे ते ही आपल्या व्यापाराला वाढतांना पाहतील. तुम्ही या वेळी विदेशात सेटल होण्याची योजना बनवू शकतात. तुम्ही आपल्या कार्यस्थळी राजकारणांचा सामना करू शकतात. तुम्हाला ऑफीस मध्ये होणाऱ्या राजकारणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही आपल्या संपत्ती जसे की, तुमच्यासाठी घरात गुंतवणूक करण्याची योजना बनवू शकतात किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची योजना बनवू शकतात. कौटुंबिक जीवनात नजर टाकली असता तुम्हाला आपल्या आई वडिलांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमचे विचार या वेळी खूप सकारात्मक असतील आणि तुम्हाला संतोष वाटेल. तुम्ही आपल्या गोष्टीवर हावी रहाल. जर तुमचे पिता व्यवसायात आहे तर, तुम्हाला यश मिळेल. तुम्ही या वेळी अध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात शामिल होऊ शकतात. समाजात तुमचा सन्मान वाढेल.
उपाय- बुधवारी भगवान गणपतीला दूर्वा चढवा.
वृश्चिक
बुध ग्रह तुमच्या आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे जो की, वर्तमान संक्रमणिय अवस्थेत तुमच्या नवम भावात विराजमान होईल. या संक्रमण वेळी तुम्ही भाग्यशाली रहाल आणि आपले नशीब आणि भाग्याचा मदतीने धन प्राप्त कराल. तुम्ही पितृक संपत्तीने लाभ प्राप्त करू शकतात या सोबतच, जर तुम्ही लेखन, संपादन, गायन सारख्या व्यवसाय किंवा पेशात आहेत तर, धन लाभ होऊ शकतो. या काळात कुठल्या ही कार्यात तुम्हाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा त्याने जोडलेले रिसर्च तुम्ही कराल. या वेळी तुमच्या जीवनाच्या प्रति तुमचा दृष्टीकोण सकारात्मक असेल तथापि, तुम्ही आवश्यक गोष्टींवर आपली वेळ वाया घालवू शकतात. तुम्ही जे काही करतात त्यांच्या प्रति दृढ संकल्प कराल तथापि, तुम्ही या वेळी समाजात काही प्रसिद्धी हरवू शकतात म्हणून, तुम्हाला सामाजिक स्तरावर सावधान राहण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आपल्या धार्मिक विचारांच्या समर्थनात हिंसक ही होऊ शकतात म्हणून, हा सल्ला दिला जातो की, तुम्हाला आपल्या कुठल्या ही धारणेला कश्या ही प्रकारे थोपले नाही पाहिजे.
उपाय: दुर्गा स्तोत्राचे नियमित पाठ करा कारण, हे तुमच्या जीवनात बाधेला दूर करेल.
धनु
तुमच्या सप्तम आणि दशम भावाचा स्वामी ग्रह बुध वर्तमान संक्रमण वेळी तुमच्या अष्टम भावात विराजमान असेल. ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही. नोकरी करणाऱ्या या राशीतील जातकांना या काळात बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागू शातो आणि व्यवसायी लोकांना काही नुकसान ही होऊ शकते. धन संचय करण्यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. तुम्हाला बाहेरील देशात काम करण्याची संधी ही मिळू शकते. काही जातकांना पैतृक संपत्तीने लाभ होऊ शकतो. अशी नोकरी करणाऱ्या लोकांना तुम्ही आपल्या पेशाने लोकांची काळजी घेतात किंवा मदत करतात की, त्यांना या काळात लाभ प्राप्त होईल सोबतच, तुमचे मन या वेळी खूप तेज गतीने काम करेल म्हणून, जे लोक काही सेवांमध्ये आहे त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा या काळात भौतिक गोष्टींच्या प्रति कल असेल.
उपाय- बुधवारी किन्नरांचा आशीर्वाद घ्या.
मकर
मकर राशीतील जातकांच्या षष्ठम आणि नवम भावाचा स्वामी ग्रह बुध वर्तमान संक्रमणात त्यांच्या विवाह आणि भागीदारी च्या सप्तम भावात विराजमान असेल. सहावे घर वाद, आजार आणि प्रतिस्पर्धी चे प्रतिनिधित्व करते तर, नववे घर समृद्धी, शुभ घटना आणि भाग्याचे कारक आहे. या संक्रमणाचा काळ तुम्हाला सतर्क राहण्याची आणि आपल्या जीवनसाथीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, ते आजारी पडू शकतात सोबतच, तुम्हाला एकमेकांना समजण्यासाठी एक सोबत वेळ घालवला पाहिजे यामुळे नाते मजबूत होईल कारण, तुम्हा दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. या राशीतील जे जातक भागीदारी मध्ये व्यापार करतात त्यांना या वेळी भागीदारासोबत बोलण्याच्या वेळी सावधान राहिले पाहिजे. या काळात त्यांच्या सोबत मतभेद होण्याची शक्यता आहे आणि सोबतच, आरोप प्रत्यारोप चालू शकते. या राशीतील जे जातक वकिली करतात त्यांच्यासाठी ही वेळ चांगली असेल. तुम्ही आपल्या गोष्टी सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल.
उपाय- बुध ग्रहाचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी बुधवारी लहान कन्यांना हिर्या बांगड्या दान करा.
कुंभ
तुमच्या पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी ग्रह बुध या काळात तुमच्या षष्ठम भावात संक्रमण करेल. हा काळ त्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे जे स्पर्धा परीक्षेत शामिल होणार आहे कारण, या काळात तुमचे लेखन कौशल्य उत्तम असेल सोबतच तुमच्या विषयात चांगली पकड असेल. शोध करत असलेल्या विद्यार्थ्यांची एकाग्रता खूप चांगली नसेल त्यांना शिक्षणात बाधेचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला या काळात आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुमची प्रतिरोधक क्षमता चांगली नसेल आणि तुम्हाला खराब खाण्यामुळे एलर्जी, झोपेचा आजार आणि फ्लू होण्याचा खतरा राहील. पेशावर जातकांच्या जीवनात काही परिवर्तन येऊ शकतात. जे जातक नोकरी मध्ये बदल करण्याची इच्छा ठेवतात त्यांना या काळात उत्तम नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठल्या ही प्रकारची गुंतवणूक किंवा पैसे उधार देण्याच्या वेळी सतर्क राहावे लागेल अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे.
उपाय- तुळशी लावा आणि त्याची नियमित पूजा करा.
मीन
मीन राशीतील जातकांसाठी बुध माता, सुख, भूमी इत्यादींच्या चौथ्या आणि विवाह, भागीदारी च्या सप्तम भावाचा स्वामी आहे. या संक्रमणाच्या वेळी बुध ग्रह संतान, शिक्षण, प्रेम प्रसंग इत्यादींच्या पाचव्या भावात संक्रमण करेल. बुध ग्रहाची ही स्थिती या राशीतील जातकांसाठी मिश्रित परिणाम आणेल. जे लोक नोकरी करत आहेत किंवा व्यवसायात आहे त्यांच्या साठी ही वेळ सामान्य पेक्षा उत्तम असेल तथापि, तुम्हाला कार्यक्षेत्रात शांतता ठेवणे आणि आक्रमक बनण्यापासून बचाव करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनाला उत्तम प्रकारे प्रभावित करू शकाल आणि कुटुंबात प्रत्येक जण एकमेकांसोबत ताळमेळ ठेऊन चालेल. ही वेळ त्या जातकांसाठी ही अनुकूल आहे जे प्रेम संबंधात आहेत. तुम्ही आपल्या संगीच्या संगतीचा आनंद घ्याल. तुमच्यापैकी काही जातक संपत्ती मध्ये गुंतवणूक करण्याची योजना बनवू शकतात. या काळात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात तुमचा कल असेल.
उपाय- भगवान विष्णु ची कथा वाचा किंवा ऐकल्याने शुभ फळ प्राप्ती होईल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Rashifal 2025
- Horoscope 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025