शुक्राचे कर्क राशीमध्ये संक्रमण आणि प्रभाव (22 जून, 2021)
शुक्र ग्रहाला प्रेम, संबंध, सौंदर्य आणि आनंदाचे कारक ग्रह मानले जाते. शुक्र ग्रह प्रेम आणि रोमांसचा ग्रह आहे म्हणून, हे घर गोडवा आणि सौहार्य आणतो. शुक्र आपल्या कुंडली मध्ये आपल्या रचनात्मक पक्षांचे प्रतिनिधित्व करते. आपण दुसऱ्यांसोबत कश्या प्रकारे संबंध बनवतात, आपण आपल्या मैत्रीमध्ये कसे राहू आणि सौंदर्याला घेऊन आपल्या भावना काय आहे ही माहिती शुक्र ग्रहाने माहिती होते. राशींमध्ये तुळ आणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे.
एस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
ज्या जातकांच्या कुंडली मध्ये शुक्र अनुकूल असतो, ते अधिकतर आकर्षक व्यक्तित्वाचे धनी असतात. या ग्रहाची शुभ स्थिती वैवाहिक जीवनात ही शुभ परिणाम देते. शुक्राला संचाराचे कारक ही म्हटले जाते म्हणून, हे तुम्हाला इंटरनेट, सोशल मीडिया ने ही लाभ देऊ शकते. जा शुक्र मजबूत आहे तर, सोशल मीडियावर तुमची सामग्री पसंत केली जाऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा मध्ये ही सुधार करू शकतात. तुम्ही नवीन लोकांसोबत भेटणे आणि त्यांच्या सोबत सामाजिक कार्य करणे पसंत करतात. कर्क राशीमध्ये शुक्र असण्याने आपल्या गरजांच्या बाबतीत आपली सहज समज आणि भागीदारीच्या गरजा वाढू शकतात. तुमच्या जवळ अंतरंगता साठी अधिक चांगले असेल. तुम्ही खूप भावुक असाल आणि त्या लोकांसोबत उत्तम संबंध बनवाल, ज्यावर तुम्ही प्रेम करतात कारण, कर्काला घराचे कारक चिन्ह मानले जाते म्हणून, कुठल्या ही पुनः वितरण परियोजनांवर या वेळी विचार केला जाऊ शकतो आणि या कमला तुम्ही पूर्ण ऊर्जेने कराल. कर्क राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या संक्रमण वेळी तुम्ही नवीन झाडे खरेदी करू शकतात किंवा आपल्या घरातील लेआऊट मध्ये काही परिवर्तन करू शकतात. व्यक्तिगत आणि कौटुंबिक दोन्ही नात्यामध्ये ऊर्जा आणि गोडवा कायम राहील.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
या विशेष संक्रमणाची गोष्ट केली असता शुक्र ग्रह 22 जून, 2021 ला दुपारी 2:07 वाजेपासून जुलै 17, 2021 ला सकाळी 09:13 वाजेपर्यंत कर्क राशीमध्ये संक्रमण करेल, या नंतर हे सिंह राशीमध्ये संक्रमण करेल.
चला पाहूया की, सर्व राशींवर या संक्रमणाचा काय प्रभाव पडेल:
मेष
मेष राशीतील जातकांसाठी शुक्र ग्रह आहे त्यांच्या द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी आहे. हे वर्तमानात तुमचा आराम, सुख-सुविधा, माता इत्यादींच्या चतुर्थ भावात संक्रमण करत आहे. या संक्रमणाच्या वेळी मेष राशीतील जातक शांतीपूर्ण वातावरणाची इच्छा ठेवतील आणि सामाजिक रूपात सक्रिय होण्याऐवजी हे आपल्या घरातील लोकांसोबत वेळ घालवणे पसंत करतील. आर्थिक रूपात या वेळी तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. घरातील गरजेच्या कामांना आणि गोष्टींवर धन खर्च होऊ शकते. तुम्हाला आपल्या मुलांची चिंता होईल आणि यावर तुम्ही लक्ष ही द्याल. तुमच्या पेशावर जीवनात नजर टाकली असता काही परिवर्तन कार्यक्षेत्रात येऊ शकतात. या काळात तुम्ही लाभ कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या करिअरला या वेळी उच्चता प्राप्त होईल. तुमच्या प्रेम संबंधात नजर टाकली असता या वेळी मेष राशीतील जातक खूप भावुक होऊ शकतात आणि लहान लहान गोष्टींच्या कारणामुळे प्रेमाच्या नात्यामध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय: दुसऱ्यांकडून मोफत भेट घेऊ नका.
वृषभ
या राशीतील जातकांसाठी शुक्र प्रथम आणि सहाव्या भावाचा स्वामी ग्रह आहे आणि वर्तमानात हे तुमच्या साहस-पराक्रम, लहान भाऊ बहीण आणि लहान यात्रेच्या तृतीय भावात संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी तुम्हाला काही उत्तम सरप्राईझ मिळू शकते. या काळात तुमचे हृदय परिवर्तन होऊ शकते आणि तुम्ही प्रेमाच्या नात्यात खूप वेळ घालावतांना दिसाल. हे संक्रमण तुमच्या निजी जीवनासाठी चांगले बदल आणण्यासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्ही आपल्या रचनात्मक पक्षाला शोधण्याचा प्रयत्न कराल म्हणून, काही नवीन करण्याची इच्छा या वेळी तुमच्यामध्ये पाहिली जाईल तथापि, तुम्हाला अधिक महत्वाकांक्षी होण्यापासून या काळात बचाव केला पाहिजे. या काळात तुम्हाला उत्तम संधी प्राप्त होईल आणि आपल्या योग्यतेचा योग्य वापर करून तुम्ही लाभ ही कमाऊ शकतात. तृतीय भावात शुक्राचे संक्रमण तुमच्या मध्ये काही समस्या निर्माण करू शकतात. तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल, आपली ऊर्जा कायम ठेवण्यासाठी आपली दिनचर्या संतुलित ठेवा.
उपाय: कुठल्या ही धार्मिक स्थानावर शुद्ध गायीचे तूप दान करा आणि याला आपल्या किचन मध्ये नियमित वापर करणे सुरु करा.
मिथुन
मिथुन राशीतील जातकांसाठी शुक्र त्यांच्या पंचम आणि द्वादश भावाचा स्वामी आहे. वर्तमान मध्ये हे तुमच्या द्वितीय भावात संक्रमण करेल हा भाव तुमची वाणी, धन आणि कुटुंबाचे कारक मानले जाते. या संक्रमणाच्या वेळी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल. या राशीतील जातकांना कमाई मध्ये वाढ मिळेल, विदेशात गुंतवणूकीने ही तुम्हाला माफ मिळू शकतो. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हे संक्रमण खूप चांगले परिणाम घेऊन येऊ शकते कारण, या काळात शिक्षणार्थी च्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात कारण, शुक्र तुमच्या पंचम भावाचा स्वामी आहे. या राशीतील जातकांच्या नात्यामध्ये ही या काळात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
उपाय: नकारात्मकता संपवण्यासाठी घरात नियमित संद्याकाळी कपूर चा दिवा लावा.
कर्क
कर्क राशीतील जातकांसाठी शुक्र चौथ्या आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि गे तुमच्या पहिल्या भावात संक्रमण करत आहे. हा भाव बुद्धिमत्ता, आत्मा आणि व्यक्तित्व चे कारक मानले जाते. या संक्रमणाच्या वेळी तुम्ही आपल्या बौद्धिक क्षमतांमध्ये सुधार कराल. पेशावर रूपात तुम्ही विदेशी सहयोगाने लाभान्वित होऊ शकतात. हा काळ व्यापार आणि भागीदारीसाठी अनुकूल असेल. जर तुम्ही संपत्ती किंवा जुन्या वस्तूंमध्ये काही गुंतवणूक केली होती तर, तुम्ही या संक्रमणात बराच लाभ मिळवाल. विवाहित जातकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात परंतु, सल्ला घेतल्यानंतर दांपत्य जीवनाची गाडी संतुलनासोबत चालेल.
उपाय: शुक्राला मजबूत करण्यासाठी नदीमध्ये सफेद फुल टाकणे लाभदायक असेल.
सिंह
सिंह राशीतील जातकांसाठी, शुक्र तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि हा विदेशी लाभ, व्यय, हानी इत्यादींचे द्वादश भावात संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी त्या जातकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. जे परदेशात किंवा बहुराष्ट्रीय कंपनींमध्ये कार्यरत आहे. या राशीतील जातकांना विदेशी यात्रेवर जाण्याची संधी मिळू शकते आणि यामुळे त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपात लाभ मिळण्याची शक्यता आहे परंतु, खर्च ही वाढेल ज्यामुळे स्थिती संतुलित करण्यात कठीण होईल. व्यक्तिगत स्वरूपात तुम्ही स्वतःला नाकारात्मकतेने घेरलेले मिळवाल आणि कौटुंबिक जीवात तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वाद सामना करावा लागू शकतो.
उपाय: ओम शुक्राय नमः चा पाठ करा.
कन्या
कन्या राशीतील जातकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि कमाई, लाभ आणि इच्छा च्या अकराव्या भावात याचे संक्रमण होत आहे. या संक्रमण वेळी तुम्ही आपल्या मोट्या भाऊ-बहिणींना घेऊन थोडा तणाव राहू शकतो. या वेळी तुम्ही काही प्रकारच्या स्पर्धेत हिस्सा घेऊ शकतात आणि तुम्हाला पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टया या राशीतील लोकांना कमाई मध्ये लागोपाठ वृद्धी मिळू शकते आणि काही लोकांना इतर पद्धतींनी धन लाभ होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने ही वेळ अनुकूल असेल, या काळात तुम्ही आपल्या जोडीदारासोबत आनंद घ्याल आणि संबंध मधुर होतील.
उपाय: इत्र और चांदी के आभूषणों का प्रयोग करें।
तुळ
तुळ राशीतील जातकांसाठी, शुक्र पहिल्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे आणि करिअर, नाव आणि प्रसिद्धी च्या दहाव्या भावात संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी तुम्हाला काही मनोवैज्ञानिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि या सोबतच, तुमच्या जीवनात काही अन्य प्रकारे चढ-उतार ही येऊ शकतात. आर्थिक रूपात तुम्हाला धनाची कमतरतेचा सामना करावा लागू शकतो आणि तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते. व्यावसायिक रूपात तुम्ही आपल्या कामात खूप व्यस्त कराल आणि खूप अधिक मेहनत कराल. तुम्हाला हा सल्ला दिला जातो की, कामाला घेऊन टाळाटाळ करू नका. आरोग्याला घेऊन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे कारण, आरोग्य संबंधित समस्या येऊ शकतात.
उपाय: शुक्रवारी अत्तर दान करणे तुमच्यासाठी अनुकूल राहील.
वृश्चिक
वृश्चिक राशीतील जातकांसाठी, शुक्र बाराव्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि भाग्य, लांब दूरच्या यात्रा, गुरु इत्यादींच्या नवव्या घरात हे संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी तुम्ही परदेशातील संबंधाच्या मध्यमाने लाभ मिळवू शकतात आणि तुम्ही धार्मिक गोष्टींच्या प्रति कल असलेले जाणवेल. या वेळी तुम्ही दुसऱ्यांची मदत करण्यासाठी पुढे याल. या सोबतच या राशीतील जातक शुक्राच्या या संक्रमण वेळी आत्मपरीक्षण करतील आणि आपल्या व्यक्तित्वात सुधार आणण्याचा प्रयत्न करतील. हा काळ नवीन कार्य करण्यासाठी अनुकूल असेल, निर्माण संबंधी कार्याचे नवनीकरण तुम्ही करू शकतात. व्यवसायात नवीन आणि सकारात्मक बदल करून या राशीतील व्यावसायिकांना लाभ मिळू शकतो.
उपाय: शुक्र बीज मंत्र ‘ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः’ चा का जप करा.
धनु
धनु राशीतील जातकांसाठी, शुक्र सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे आणि जीवनात बाधा, परिवर्तन, मृत्यू, दुर्घटना इत्यादींच्या अष्टम भावात हे संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी तुम्हाला बनावटी मित्र किंवा विरोधींपासून सावधान करण्याची आवश्यकता आहे कारण, ते तुम्हाला धोका देऊ शकतात. घरात लोकांचा दृष्टिकोन जरा वेगळा असेल यामुळे त्यांच्या सोबत सामंजस्य टिकवण्यासाठी तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याला घेऊन या राशीतील जातकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतो पोट संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात सोबतच, जीवनसाथी च्या ही आरोग्याची काळजी घ्या.
उपाय: ललित सहस्रनमाचा जप करा.
मकर
मकर राशीतील जातकांसाठी, शुक्र पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि तुमचा विवाह, भागीदारी च्या सातव्या घरात याचे संक्रमण होत आहे. या संक्रमण वेळी तुमच्या दांपत्य जीवनात उल्लेखनीय सुधार होईल आणि तुमच्या संबंधात रोमांस आणि प्रेम कायम राहील. या राशीतील नोकरी पेशा लोकांच्या जीवनात ही अनुकूल बदल या काळात होतील आणि पद उन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपात, तुमच्या जीवनात स्थिरता राहील आणि बऱ्याच गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ ही मिळू शकतो. विद्यार्थ्यांना या संक्रमण वेळी कठीण मेहनत करावी लागेल कारण, तणाव आणि भ्रम या काळात विद्यार्थ्यांना चिंतीत करू शकतात.
उपाय: कमी वयाच्या कन्यांना भेट द्या आणि शिक्षणात त्यांची मदत करा या व्यतिरिक्त, गरीब मुलींचा विवाह करवून देणे तुमच्यासाठी अनुकूल राहील.
कुंभ
कुंभ राशीतील जातकांसाठी, शुक्र चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि विरोधी, ऋण आणि शत्रू च्या सहाव्या भावात याचे संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी तुम्हाला खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे. काही नवीन संधी तुमच्या जीवनात या वेळी येऊ शकतात. तुम्ही आपल्या संपर्कातून फ्रीलांस काम ही करत असाल यामुळे तुम्ही व्यस्त राहाल. जे लोक विवाहित आहे त्यांच्या दांपत्य जीवनात स्थिरता कायम राहील. हा काळ प्रेमात पडलेल्या या राशीतील जातकांसाठी चांगला नाही कारण, या काळात वाद वाढू शकतात आणि घरात तणावाच्या कारणाने ही तुम्हाला अशांतीचा अनुभव होऊ शकतो. या काळात खर्चात वाढ होईल अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका.
उपाय: शुक्रवारी दूध दान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील.
मीन
मीन राशीतील जातकांसाठी, शुक्र तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि प्रेम आणि रोमांस, मुले आणि शिक्षणाच्या पाचव्या घरात याचे संक्रमण होत आहे. हा काळ मीन राशीतील जातकांसाठी अनुकूल असेल कारण, या राशीतील जातक लाभ कमावण्यात यशस्वी होतील, ही वेळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असेल कारण, तुम्ही आपल्या अभ्यासात उत्तम लक्ष देऊ शकाल आणि आपल्या सर्व विषयांना सहजरित्या समजू शकाल. प्रेमात पडलेल्या या राशीतील जातक ही आपल्या संगी सोबत उत्तम वेळ घालवत आणि विवाहित जातकांच्या जीवनात ही या काळात सुचारू रूपात चालत असेल. आर्थिक रूपात या काळात लाभ मिळवू शकाल.
उपाय: सकारात्मक परिणामासाठी शुक्रवारी सफेद चंदनाचा तिलक लावा.