स्वतंत्र दिवस - 15 ऑगस्ट 2020
15 ऑगस्ट 2020 चा दिवस हा उज्वल भारताचा 74 वा स्वतंत्र दिवस संपूर्ण देशात गौरवाने साजरा केला जातो. या स्वातंत्र्याच्या 74 वे वर्धापन आपण कुंडलीच्या माध्यमाने जाणून घेऊया की, कसा राहील भविष्यातील भारत! या सुवर्ण क्षणी वाचा आमचा लेख आणि जाणून घ्या की, येणाऱ्या एका वर्षाच्या काळात कसे राहील भारताचे चित्र! आपल्या मनात असलेल्या कुठल्या ही प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि आमच्या विशेषज्ञ ज्योतिषांकडून सल्ला घ्या.
एका काळात सोन्याची चिडिया आणि जगत गुरु म्हटला जाणारा आपला देश भारत आपल्या स्वाधीनता दिवसाचा 74 वा वर्धापन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 2020 पर्यंतचा काळ खूप लांबचा आहे आणि अश्यात आम्ही खूप काही गमावले आहे आणि बरेच काही मिळवले ही आहे. स्वतंत्रतेच्या वेळेचा भारत आता पूर्णतः बदलून डिजिटल इंडिया च्या रूपात पुढे जात आहे जिथे एकीकडे स्वच्छ भारत अभियान आहेच तर दुसरीकडे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियान यावर देशातील पंतप्रधान आणि देशातील जनतेचा पूर्ण प्रयत्न आणि भर आहे.
अॅस्ट्रोसेज वार्ता मध्ये जगातील विद्वान ज्योतिषां सोबत फोन वर बोला!
भारताच्या जनतेने ज्या प्रकारे कोरोना व्हायरस च्या काळात एकजुटता दाखवली आहे आणि या मोठ्या आजारावर विजय मिळवण्यासाठी जसे पाऊल उचलले आहे वास्तवात याचे खूप कौतुक करण्यासारखे आहे. आपल्या देशात नवीन शिक्षण नीती बनली आहे आणि मेडिकल सायन्स आणि टेकनिकल कौशल्य तसेच, देशाची अर्थव्यवस्था, डिफेंस आणि व्यापार तसेच कृषी क्षेत्राला पाहिल्यास बऱ्याच जागी उत्तम बदल झाले आहे.
तुमच्या कुंडलीचे शुभ योग जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली
या सर्वांच्या व्यतिरिक्त ही अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. देशात आता ही गरिबी, अशिक्षा, बेरोजगारी, आर्थिक असमानता आणि जनसंख्या वृद्धीची समस्या आहे या सोबतच बऱ्याच समस्या देशाला कमकुवत करत आहे. आपल्याला यावर ही विजय प्राप्त करायचा आहे आणि हे आपले या वर्धापन दिनाच्या निमित्ताने धैय असले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया की, भारताच्या कुंडलीच्या अनुसार देशासाठी देशासाठी येणारे हे एक वर्ष कसे राहील?
स्वतंत्र भारताची कुंडली आणि भविष्याचे चित्र
तसे तर भारताची महिमा खूप जुनी आहे आणि भारताची प्रभाव राशी मकर आहे परंतु, इंग्रजांपासून मुक्ती आणि भारताला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 च्या मध्य रात्री पासून मिळाले होते म्हणून, स्वतंत्र भारताच्या रूपात भारताची कुंडली 15 ऑगस्ट 1947 च्या मध्य रात्रीच्या अनुसार बनवली जाते आणि त्याच आधारावर देशात होणाऱ्या घटनांवर लक्ष दिले जाते.

-
स्वत्रंत्र भारताच्या या कुंडलीचे अवलोकन केल्यावर माहिती होते की, स्थिर लग्न वृषभ मध्ये राहू ची उपस्थिती आहे.
-
मिथुन राशीमध्ये दुसऱ्या भावात मंगळ कर्क राशीमध्ये आहे.
-
तिसऱ्या भावात कर्क राशी मध्ये शुक्र (अस्त), बुध, सूर्य, चंद्र आणि शनी (अस्त) विराजमान आहे.
-
तुळ राशीमध्ये सहाव्या भावात बृहस्पती आणि वृश्चिक राशीमध्ये सप्तम भावात केतूची उपस्थिती आहे.
-
जर नवमांश कुंडलीचे अध्ययन केले तर ते मीन लग्नची आहे आणि लग्न मध्ये सूर्य देव विराजमान आहे.
-
मीन राशी जन्म कुंडलीच्या अकराव्या भावाची राशी आहे जे दाखवते की, भारताचे अभ्युदय नक्कीच होईल आणि प्रत्येक प्रकारच्या सुख आणि वैभव तसेच संपन्नतेला आणि प्रगतीला दर्शवते.
-
स्वतंत्रतेनंतर शनि, बुध, केतु, शुक्र आणि सूर्य यांची महादशा संपली आहे आणि आता चंद्राची महादशा सुरु आहे.
-
याच चंद्र देवाच्या महादशे मध्ये शनीची अंतर्दशा आहे जी जुलै 2021 पर्यंत प्रभावी राहील.
-
चंद्र देव स्वतंत्र भारताच्या कुंडली च्या तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि पुष्य नक्षत्र मध्ये आहे.
-
या पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे जो या कुंडलीच्या नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी होऊन योगकारक ग्रह आहे आणि कुंडलीच्या तिसऱ्या भावात विराजमान आहे.
-
शनी आश्लेषा नक्षत्राचे आहे ज्याचा स्वामी बुध कुंडलीच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि ते ही शनी, चंद्र, सूर्य आणि शुक्र सोबत तिसऱ्या भावात विराजमान आहेत.
-
जर वर्तमान संक्रमणावर नजर टाकली असता बृहस्पतीचे संक्रमण विक्री अवस्थेत कुंडलीच्या आठव्या भावात, शनीचे संक्रमण विक्री अवस्थेत कुंडलीच्या नवव्या भावात आणि राहूचे संक्रमण कुंडलीच्या दुसऱ्या भावात मंगळावर आहे.
-
कुंडलीचा तिसरा भाव मुख्य रूपात संचाराचे साधन, शेअर मार्केट, देशातील शेजारील राष्ट्र आणि त्यांच्या संबंध इत्यादींच्या बाबतीत माहिती प्रदान करते.
-
कुंडलीचा नवम भाव देशाची आर्थिक प्रगती, बौद्धिकता आणि व्यापारिक प्रगतीच्या बाबतीत सांगण्या-सोबत धार्मिक गोष्टी आणि देशातील न्यायालयांच्या बाबतीत माहिती देते.
-
जर कुंडलीच्या दहाव्या घराची गोष्ट केली असता तर, त्यामुळे वर्तमान सत्तारूढ पार्टी, देशातील सर्वोच्च संस्था, देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादींच्या बाबतीत माहिती होते.

(ताजिक वर्षफळ कुंडली)
वर्ष प्रवेश तिथी 14 ऑगस्ट 2020 वर्ष प्रवेश वेळ सायंकाळी 17:09:11 वाजता ची आहे.
-
मुंथा मिथुन राशीमध्ये वर्षफळ कुंडलीच्या सप्तम भाव आणि कुंडलीच्या दुसऱ्या भावात स्थित आहे.
-
मुंथा चा स्वामी बुध आहे, जन्म लग्नाचा स्वामी शुक्र आहे आणि वर्ष लग्न चा स्वामी गुरु आहे.
-
आता जर उपरोक्त गोष्टींवर नजर टाकली तर, माहिती होते की, या वर्षी भारताला विदेशी व्यापाराने लाभ होण्याचे प्रबळ योग बनतील आणि काही शेजारील देशांमध्ये कटुता ही वाढू शकते.
-
कारण शनि योगकारक ग्रह आहे म्हणून शनि च्याअंतर्दशेमध्ये चंद्र देवाची महादशा शेजारील देशांसोबत संबंध खराब होतांना दिसत आहे परंतु, खराब संबंधांच्या मध्ये ही भारत मजबुतीने उभा राहील आणि कुणापुढे झुकणार नाही.
-
सप्तम भावात मुंथा असण्याने देशात आंतरिक रूपात परस्पर विरोध तसेच कटू भावना वाढू शकते आणि अधर्माची जनते मध्ये अधिक रुची वाढू शकते.
-
सरकारच्या घटक दलामध्ये परस्पर विरोध आणि दुष्मनी भावनेत वाढ होऊ शकते आणि देशातील काही महत्वाकांक्षी परियोजनांमध्ये विलंब होऊ शकतो.
-
विक्री बृहस्पतीचे संक्रमण कुंडलीच्या आठव्या भावात चांगले सांगितले जाऊ शकत नाही, या कारणाने देशात वर्तमान काळात चालत असलेली महामारी मध्ये आता कमी येण्याचे संकेत विलंब दिसत आहे. सप्टेंबरच्या मध्य मध्ये जेव्हा बृहस्पती मार्गी होतील तेव्हा त्यात हळू हळू कमतरता यायला लागेल आणि नोव्हेंबर महिन्यात जेव्हा बृहस्पतीचे संक्रमण मकर राशीमध्ये होईल तेव्हा जवळपास ही महामारी संपण्याच्या मार्गावर येईल. तो पर्यंत यावर उपाय शोधले जातील.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
तनावा मध्ये शेजारील राष्ट्रां सोबत संबंध
या दशेमध्ये भारताची आपल्या शेजारील देशांसोबत वाद चालू असतील. येथे चीन आपल्या कारामतीतून बाहेर येणार नाही आणि पाकिस्तान तसेच अन्य इतर लहान लहान देशांवर आपले प्रभूत्व करून भारताच्या विरुद्ध उभे राहण्याचा प्रयत्न करेल तसेच, ऑक्टोबर पर्यंत भारत पूर्ण पराक्रमात राहील आणि ऑक्टोबरच्या मध्यात त्यांना उत्तर देईल. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये भारताची प्रतिमा अधिक मजबूत होईल आणि असेच काही मोठ्या राष्ट्रांकडून मोकळेपणाने समर्थन प्राप्त होईल यामुळे भारताची संप्रभुता आणि नेतृत्व क्षमता मजबूत होईल. भारत आपल्या वर उचललेल्या प्रत्येक पाऊलचे उत्तम उत्तर देईल आणि शनीची ही अंतर्दशा भारताला जगातील राष्ट्रांमधे उंच स्थान देईल.
विस्तृत स्वास्थ्य रिपोर्ट करेल तुमच्या प्रत्येक स्वास्थ्य संबंधित समस्यांचा शेवट
भारतीय राजकारणात तडजोड आणि संघर्ष
या एका वर्षाच्या काळात देशात काही असे कार्य होतील ज्या बाबतीत कुणी विचार ही केला नव्हता आणि ते मोठे क्रांतिकारक परिवर्तन घेऊन येतील. खासकरून, देशाची यातायात व्यवस्था, देशातील संचार व्यवस्था, देशातील यातायात साधन, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रात चांगले परिणाम पाहायला मिळतील परंतु, देशातील खराब राजकारण आता अजून ही होईल आणि एकमेकांच्या विरुद्ध अपशब्दांची मर्यादा ओलांडली जाईल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्ये देशामध्ये मोठा नेता मोठ्या आजाराचा शिकार होऊ शकतो किंवा आपल्यातून जाऊ शकतो. सत्तारूढ पार्टीच्या काही घटक दलामध्ये परस्पर संघर्ष पाहायला मिळेल आणि विपक्षा पार्टीचे काही दल ही या वेळी तुटू शकतात. पुढील वर्ष 2021 काही नवीन समीकरणांसोबत दिसेल.
जाणून घ्या आपली रोग प्रतिकारक क्षमता - हेल्थ इंडेक्स कैलकुलेटर
भारतीय जनमानस आणि समस्या
देशातील नवीन शिक्षण नीती आलेली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही नवीन कायदे बनवले जाऊ शकतात आणि येणाऱ्या काळात जनतेला प्रभावित करण्यासाठी काही नवीन योजनांची घोषणा होऊ शकते ज्यामध्ये काही मुख्य योजना मध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रा व्यतिरिक्त डिफेन्स तसेच कृषी क्षेत्रात अधिक काम केले जाईल. जनसंख्या आणि नागरिकतेच्या मुद्यावर परत गती येऊ शकते. देशात धार्मिक दृष्ट्या संप्रदायिकता पसरवणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल आणि काही नवीन नियम कायदे बनतील ज्यात सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी दृष्टीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अंतरीक्ष क्षेत्रात भारत अधिक यशस्वी होईल यामुळे भारताची स्थिती पूर्ण जगामध्ये बरीच वरती येईल. देशातील अर्थव्यवस्थे मध्ये गती येण्यास थोडा वेळ लागेल आणि 2020 असेच जाईल तथापि, 2021 वर्षाची सकाळ नवीन अपेक्षे सोबत भारताच्या उन्नतीची नवीन गाथा लिहणे सुरु करेल आणि पुढील वर्ष भारताची प्रगतीचे सूचक बनेल.
आपले सटीक राशि भविष्य नियमित आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा - अॅस्ट्रोसेज कुंडली अॅप
इस प्रकार कहा जा सकता है कि हमारा देश धीरे-धीरे ही सही लेकिन प्रगति की राह पर आगे बढ़ेगा। हम सभी भारतीय नागरिक देश की स्वाधीनता की 74 वीं वर्षगांठ पर स्वयं से यह वादा करें कि हम अपने देश को एक अच्छा राष्ट्र बनाएँगे, एक अच्छे नागरिक बनेंगे, देश में स्वच्छता और ईमानदारी रखेंगे तथा प्राकृतिक संपदाओं को नुकसान पहुंचाने से रोकने का प्रयास करेंगे। हम अपनी आने वाली पीढ़ियों की भलाई के लिए देश में प्रदूषण की मात्रा को कम करने में सहयोग करेंगे और देश में पौधारोपण कार्यक्रमों में बढ़-चढ़कर हिस्सा लेंगे जिससे हमारे देश की स्थिति और भी मजबूत होगी।
जय हिंद ! जय भारत !!
याच प्रकारे आपला देश हळू-हळू परंतु, योग्य मार्गाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल. आपण सर्व भारतीय नागरिक देशाच्या स्वाधीनतेच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ही प्रतिज्ञा घेऊ की, आपण देशाला एक उत्तम राष्ट्र बनवण्यासाठी एक चांगले नागरिक बनू, देशात स्वच्छता आणि इमानदारी ठेऊ तसेच प्राकृतिक संपदेला नुकसान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करू. आपण आपली येणाऱ्या पिढीच्या भल्यासाठी देशात प्रदूषण कमी करण्यासाठी सहयोग करू आणि देशात वृक्षरोपण कार्यक्रमांत हिस्सा घेऊन ते झाडे वाढवू यामुळे आपल्या देशातील स्थिती अधिक मजबूत होईल.
जय हिंद ! जय भारत !!
अॅस्ट्रोसेज कडून सर्व पाठकांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
रत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada