Vrischik Rashi Bhavishya 2020 in Marathi - वृश्चिक राशि भविष्य 2020 मराठीत
वृश्चिक राशि भविष्य 2020 (Vrishchik Rashi Bhavishya 2020) च्या अनुसार वृषभ राशीतील
जातकांसाठी या वर्षी काही अपूर्ण कार्यांच्या संपन्न होण्यात आराम मिळेल तसेच काही
नव्या कामाची सुरवात ही होऊ शकते. वर्ष 2020 च्या वेळी मागील काही वेळेपासून ज्या समस्या
चालत आलेल्या आहे त्या परिस्थितींनी तुम्ही बाहेर निघाल आणि जीवनाच्या नवीन अध्यायाचे
श्री गणेश कराल. या वर्षी वृश्चिक राशीतील जातकांना दुःखांपासून मुक्ती मिळेल आणि जीवन
चक्रात सुखांची प्राप्ती होईल आणि वर्षाच्या सुरवातीमध्ये 24 जानेवारीला शनिदेव तुमच्या
तिसऱ्या भावात प्रवेश करेल तसेच, दुसरीकडे गुरुदेव बृहस्पती 30 मार्चला तिसऱ्या भावात
प्रवेश करेल आणि 14 मे ला विक्री होतील तसेच या विक्री अवस्थेत 30 जूनला पुनः दुसऱ्या
भावात परत येतील. येथे 13 सप्टेंबरला ते मार्गी होतील आणि 20 नोव्हेंबरला एकवेळा परत
तिसऱ्या भावात परत जातील. सप्टेंबर पर्यंत राहू तुमच्या आठव्या भावात राहतील तसेच त्यानंतर
सप्तम भावात प्रवेश करेल. हे वर्ष तुम्हाला अनेक प्रकारच्या यात्रेमध्ये व्यस्त ठेवेल
परंतु, प्रसन्नातेची गोष्ट ही आहे की, यात्रा शुभ आणि कल्याणकारी असेल. या वर्षी तुम्ही
तीर्थ यात्रेवर ही जाऊ शकतात. तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत एक आकर्षण आणि
सुंदर पर्यटन यात्रा कराल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुम्ही जीवन यात्रेच्या नवीन रस्त्यात प्रवेश कराल जिथे तुम्हाला मनासारखे कार्य करण्यासाठी खूप अधिक स्वतंत्रता प्राप्त होईल. तुम्ही आपल्या ऊर्जेने आपल्या कार्यात यश अर्जित कराल. वर्षाच्या मध्य भागात व्यापारी वर्गासाठी बरेच चांगले राहील परदेशी यात्रा ही होऊ शकते. जे लोक नोकरी करत आहे त्यांची अचानक ट्रान्सफर होण्याची शक्यता राहील ज्यामुळे थोडे विचलित होऊ शकतात.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला आपली चंद्र राशी माहिती नसेल तर येथे क्लिक करा - चंद्र राशि कॅलक्युलेटर
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृश्चिक राशीतील लोकांच्या करिअरसाठी हे वर्ष सामान्य राहू शकते. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुम्ही कुठल्या नवीन कार्याची सुरवात करू शकतात आणि या कार्यात तुम्हाला चांगले यश हातात येईल. जसे-जसे वर्ष व्यतीत होईल तुम्ही प्रगतीच्या शिखराकडे जाल. भाग्य तुमची चांगली साथ देईल आणि तुम्हाला उल्लेखनीय स्वरूपात यश मिळेल. या वर्षी तुमच्यामध्ये आपल्या कामाला घेऊन काही संतृष्टी भाव राहू शकतो कारण, जितकी मेहनत तुम्ही कराल तुम्हाला वाटेल की, तुम्हाला वाटेल की, तितका परिणाम मिळत नाहीये. या कारणाने तुम्हाला काही प्रमाणात स्वतःला बांधलेले वाटेल. जर तुम्ही नोकरी करतात तर, तुम्हाला अचानक होणाऱ्या ट्रान्सफरचा सामना करावा लागू शकतो. जे तुम्हाला आधी आवडणार नाही परंतु, तुम्हाला स्वतःला समजावे लागेल की, परिवर्तन हा प्रकृतीचा आहे आणि यामुळेच जीवनात गती मिळते आणि जर तुम्ही या गोष्टीला फील केले तर, तुम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचाल की, स्थानांतरण तुमच्या पक्षातच आहे आणि यामुळे तुम्हालाच लाभ होईल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये प्रगतीच्या महत्वपूर्ण संधी मिळतील ज्यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाल म्हणून, यावेळी तुम्हाला भरपूर वापर केला पाहिजे आणि समोर येणाऱ्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. तसेच दुसरीकडे वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला पद उन्नती मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त तुमची वेतन वृद्धी होऊ शकते आणि काही लोकांच्या नोकरीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले तर, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. या वर्षी तुमची रचनात्मक जोर पकडेल आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल. व्यापाऱ्यांसाठी वर्ष बरेच चांगले राहू शकते तथापि, तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काही जबाबदारीचे काम करावे लागू शकतात त्यांच्या प्रति सावधानी ठेवा. या वर्षी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाने प्रेरित करेल. जे लोक प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा ठेवतात त्यांना या वर्षी उत्तम फायदा होऊ शकतो. याच्या अतिरिक्त पेट्रोलियम, गॅस आणि तेल संबंधित लोकांना चांगला लाभ मिळू शकतो.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार आर्थिक जीवन
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्यासाठी बरेच फायदेशीर सिद्ध राहील आणि तुम्ही धन संचय करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही थोडे सांभाळून चालले तर, तुम्ही बचत करू शकाल आणि आपल्या आर्थिक स्थितीला खूप मजबूत बनवाल यामुळे कुठल्या ही प्रकारची फायनान्शिअल समस्याने चिंतीत होण्याची आवश्यकता होणार नाही. तुम्ही या वर्षी चांगल्या कामात खर्च कराल आणि काही खर्च तुमचे भाऊ-बहीण तसेच तुमच्या यात्रेवर ही होईल. वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती अधिक शुभ होईल आणि यामुळे तुम्ही चांगले धन लाभ अर्जित करू शकाल. कुणाला उधारी देण्याची इच्छा ठेवत तर, देऊ नका कारण तुम्ही कुणाला धन दिले तर, त्याची परतफेड होण्याची शक्यता कमी आहे.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे धन सक्रिय प्रवाहात राहील आणि अचानक धन प्राप्तीचे योग ही बनतील. याच्या परिणामस्वरूप, तुमच्या कार्यात कुठल्या प्रकारचा विलंब होणार नाही आणि पैश्याला घेऊन कुठले ही काम थांबणार नाही. तुमच्या जवळ धन कमावण्याचे एकापेक्षा अधिक स्रोत असतील. तुम्ही बचत करण्याची सवय ठेवा यामुळे तुम्हाला या वर्षी धन संपत्तीच्या संबंधित कुठल्या ही प्रकारच्या कठीण समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. जर तुम्ही कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना चुकवण्यात तुम्ही सक्षम व्हाल. ज्या लोकांवर बैंकेचे लोन आहे त्यावर ही तुम्हाला मुक्ती मिळू शकते. योग्य अर्थाने हे वर्ष तुम्हाला धनाच्या बाबतीत खूप मदत करेल तुम्हाला फक्त धनाचा सदुपयोग करणे शिकावे लागेल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार शिक्षण
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृश्चिक राशीतील विद्यार्थ्यांसाठी काही संघर्षानंतर यशदायक राहण्याची शक्यता आहे. तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात लागलेल्या लोकांसाठी बरेच चांगले वर्ष राहील आणि त्यांना उत्तम परिणामांची प्राप्ती होईल. याच्या अतिरिक्त जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यात ही त्यांना यश प्राप्ती होऊ शकते परंतु, मेहनतीच्या शिवाय काहीच सहज नाही म्हणून, खूप मेहनत करण्यासाठी तयार व्हा.
वृश्चिक राशि 2020 (Vrishchik Rashi 2020) च्या अनुसार 30 मार्च पासून 30 जून मध्ये उच्च शिक्षणाची इच्छा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बरेच उत्तम परिणाम देणारी वेळ असेल आणि या वेळेत त्यांना उच्च शिक्षणात पुढे जाण्याची संधी मिळेल. कायदा , अध्यापन, फायनान्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच चांगल्या संधी मिळतील आणि त्यांना अनुकूल यश मिळेल. या वर्षी तुम्ही आपल्या अभ्यासात अधिक मन लावाल आणि त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार कौटुंबिक जीवन
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहू शकते तथापि, केतूची सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या भावात स्थिती अधून मधून काम ही करू शकते. गुरु बृहस्पतीची ही दुसऱ्या भावात उपस्थिती होण्याच्या कारणाने कुटुंबात कुणी नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते, जसे कुणाचा विवाह होईल अथवा कुणी बालकाचा जन्म होईल. वडिलांचे स्वास्थ्य थोडे कमजोर राहू शकते म्हणून, त्यांची काळजी घेणे उत्तम असेल. बृहस्पती आणि शनी चीस्थिती तुम्हाला सामाजिक दृष्ट्या सन्मानित व्यक्तीच्या रूपात प्रतिष्ठित करेल आणि तुमचे नाव होईल. तुम्ही परिजनांसोबत कुठल्या तीर्थ यात्रेवर जाल अथवा धर्म-कर्माचे काम कराल. तुम्ही असे कुठले ही काम कराल ज्यामध्ये समाजाचे हित असेल.
वृश्चिक राशि 2020 (Vrishchik Rashi 2020) च्या अनुसार वर्ष 2020 साठी वृश्चिक राशीतील लोकांना आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय ही घ्यावे लागतील ज्यामुळे तुम्हाला साहसची आवश्यकता होईल तथापि, तुम्ही एकवेळ तुम्ही निर्णय घेतला तर, तुम्हीत्या निर्णयाच्या परिणामांनी निश्चिन्त राहा ते बरेच चांगले असेल. परंतु लक्षात ठेवा की, निर्णय घाई-गर्दीत घेऊ नका आणि विचार पूर्वक कुठला ही निर्णय घ्या. जून नंतर स्थिती बऱ्याच प्रमाणात चांगली होईल आणि कुटुंबात शांततेचे वातावरण असेल. कुटुंबातील लोक आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या घनिष्टता वाढेल. या वर्षीच्या वेळेत तुमच्या नात्यामध्ये भाऊ-बहिणींचा साथ बऱ्याच प्रकारे उत्तम राहील आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि मधुरता वाढेल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष चांगले राहू शकते. विशेष रूपात 30 मार्च पासून 30 जून आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर पासून पुढील वेळ तुमच्या दांपत्य जीवनात गोडवा आणि प्रगढता वाढवण्याचे कार्य करेल. तुम्ही एकमेकांचा पूर्ण सन्मान ही कराल आणि एकमेकांच्या गोष्टीला समजून जीवनात पुढे जाल मार्च पासून ऑगस्ट पर्यंत तुमच्या दांपत्य जीवनात रोमांस मध्ये वृद्धी होईल आणि तुम्हाला एकमेकांच्या प्रति आकर्षण वाटेल. तुमचे एकमेकांच्या प्रति हेच आकर्षण तुमच्या दांपत्य जीवनात आनंद आणेल.
वृश्चिक राशि 2020 (Vrishchik Rashi 2020) च्या अनुसार तुमच्या प्रयत्नांनी तुमच्याजीवनसाथीला लाभ मिळेल जे अंततः तुमचा लाभ होईल अतः प्रत्येक कार्यात आपल्या जीवनसाथीची मदत करा आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करा. सप्टेंबर नंतर स्थितीमध्ये थोडा बदल येईल आणि या वेळेत तुम्हाला सतर्क राहावे लागेल कारण, तुमच्या नात्यामध्ये कुठल्या ही गोष्टीला घेऊन गैरसमज निर्माण होऊ शकते म्हणून आपल्या नात्याला जीवित आणि उर्जावान कायम ठेवण्यासाठी गैरसमज निर्माण होण्याच्या आधी समाप्त करा म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील.
वार्षिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुमच्या संतानसाठी वर्ष थोडे आव्हानात्मक राहू शकते आणि त्यांना आपल्या उदिष्ठांना घेऊन कठीण मेहनत करावी लागेल तथापि, या मेहनतीचा परिणाम शुभ असेल. तुमची मुले उच्च शिक्षणात उत्तम प्रदर्शन करतील. याच्या अतिरिक्त, तुमच्या संतानचा विवाह या वर्षी संपन्न होऊ शकतो यामुळे तुम्ही बरेच संतृष्ट राहाल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार प्रेम जीवन
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृश्चिक राशीतील जातकांना हे वर्ष काही संधी घेऊन येऊ शकतो कारण, जर तुम्ही सिंगल आहे तर, तुमच्या जीवनात कुणी नवीन व्यक्ती येऊ शकते ज्यांच्या सोबत तुम्ही लांब वेळेपर्यंत नाते कायम ठेऊ शकतात. तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात काही अश्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो जो तुमच्या प्रेम जीवनाला उत्तम प्रकारे बदलेल. काही स्थिती अचानक बदलेल याच्या विपरीत काही लोकांना आपल्या प्रेम जीवनात काही कठीण निर्णय ही घ्यावे लागतील. तुम्हाला सल्ला दिला जातो की, कुठल्या ही नात्यामध्ये पुढे जाण्याआधी पुनर्विचार नक्की करा आणि जेव्हा तुमच्या जीवनात कुणी साथी आला किंवा जर तुम्ही आधीपासून नात्यामध्ये आहे तर, आपल्या साथी सोबत पूर्ण समर्पित राहा आणि जीवनात त्याला महत्व द्या. काही लोक आपल्या खास मित्रांना प्रपोज करू शकतात जे त्यांच्या जीवनात बरेच महत्व ठेवतात.
वृश्चिक राशि 2020 (Vrishchik Rashi 2020) च्या अनुसार 13 मे पासून 25 जून मध्ये तुमच्या प्रेम जीवनात चढ-उतार येऊ शकतात. ही अशी वेळ असेल जेव्हा तुम्हाला आपल्या प्रेम जीवनाच्या बाबतीत थंड डोक्याने विचार करावा लागेल आणि या वेळेमध्ये काहीचांगला निर्णय घ्यावा लागेल. जर तुमचे कुणासोबत ब्रेकअप झाले आहे तर, या वेळी ते तुमच्या जीवनात परत येऊ शकतात. तुमच्यासाठी हे शक्यतेचे वर्ष आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या प्रियतम सोबत भेटू शकतात.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार स्वास्थ्य/ आरोग्य
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार आरोग्यासाठी 2020 सामान्य राहण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेमध्ये वृद्धी होऊ शकते आणि याला अधिक चांगले करण्यासाठी तुम्ही योग अभ्यास तसेच प्राणायामचा आधार ही घ्याल. जानेवारी नंतर तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बऱ्याच प्रमाणात ठीक राहाल. तुमच्या ऊर्जा शक्तीमध्ये वृद्धी होईल तसेच तुम्ही तंदुरुस्त राहाल. काहीलहान मोठी समस्या जसे पॉट संबंधित समस्या, आतड्यांमध्ये सूज इत्यादी होऊ शकते यामुळे तुम्ही खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या आणि आपली दैनिक दिनचर्या व्यवस्थित ठेवा.
वृश्चिक राशि 2020 (Vrishchik Rashi 2020) अनुसार राहूची स्थिती तुम्हाला मानसिक रूपात काही समस्या देत राहील आणि काही समस्या अचानक तुमच्या जवळ येईल ज्याचे तुम्हाला कुठले ही मूळ कारण दिसणार नाही परंतु, तुमच्या आंतरिक शक्तीच्या बळावर या आव्हानांना पार कराल. या वर्षी तुम्हाला आपली दिनचर्या नियमित ठेवायची आहे आणि फिटनेस एक्सरसाइज तसेच योगाभ्यास जश्या गोष्टींनी तुम्ही स्वतःला फीट ठेवण्याचा प्रयत्न करा.
वर्ष 2020 मध्ये केले जाणारे विशेष ज्योतिषीय उपाय
या वर्षात तुम्हाला निम्नलिखित उपाय पूर्ण वर्ष करायचे आहे ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पाऊल टाकाल:
- या वर्षी तुम्हाला नियमित रूपत एक चांगल्या तुपाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूजी ची पूजा केली पाहिजे.
- यथा शक्ती ब्राम्हण तसेच गरिबांना भोजन दिले पाहिजे.
- पुखराज रत्न सोन्याच्या अंगठीत तर्जनी बोटात बृहस्पतीवारच्या दिवशी परिधान केले पाहिजे.
- तुम्ही मोती ही धारण करू शकतात.
- सुर्य देवाला अर्घ्य द्या आणि कुत्रांना पोळी खाऊ घाला.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024