शनि संक्रमण 2020 राशिभविष्य आणि उपाय
वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात शनीचा अस्त होईल ज्याने याचा प्रभाव सर्व राशींवर
कमी असेल. या वर्षी धनु आणि मकर राशी सोबत कुंभ राशीच्या वर ही शनीची साडेसाती सुरु
होऊन जाईल. शनी मुख्य स्वरूपात मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो. शनीचा लोक एक
अन्यायी ग्रहाच्या रूपात मानत आले आहे परंतु खरे हे आहे की, शनी वास्तवात एक न्यायकारी
ग्रह आहे जो चांगल्या लोकांसाठी चांगले आणि वाईट लोकांसाठी वाईट करतो. सांगण्याचा उद्धेश्य
हे आहे की, तुम्ही जसे कर्म कराल तुम्हाला शनी त्याच्याच अनुरूप फळ देईल. शनी संक्रमणाच्या
वेळी ही तुम्ही आपल्या भविष्यासाठी नवीन योजना बनवू शकाल ज्यामुळे तुमचा पाया पक्का
होईल. चला जाणून घेऊया शनी संक्रमण 2020 वेळी सर्व बारा राशींच्या आयुष्यावर याचा काय
नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल.
शनी संक्रमण 2020 च्या फळ स्वरूप सर्व 12 राशींच्या आयुष्यावर कसा होईल याचा प्रभाव या बाबतीत आज आम्ही तुम्हाला विस्तारात सांगत आहोत. महत्वाचे म्हणजे 24 जानेवारी 2020 ला न्यायकारी शनीचे संक्रमण धनु राशीपासून मकर राशीमध्ये होत आहे. पुनः 11 मे पासून 29 सप्टेंबर मध्ये शनीचे मकर राशीमध्ये विक्री अवस्थेत संक्रमण होईल.
मेष राशि
- शनी तुमच्या दशम आणि एकादश भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनि तुमच्या दशम भावात विराजमान होईल.
- दशम भाव विशेष रूपात कर्माचा भाव असतो आणि शनी ही कर्माचा स्वामी आहे.
- या वेळात यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठीण मेहनत आणि संघर्ष करावा लागेल.
- कुठल्या नवीन कामाची सुरवात करण्याचा विचार करत आहे तर 11 मे च्या आधी करून घ्या कारण त्यानंतर शनीच्या विक्री होण्यामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- स्वास्थ्याच्या दृष्टिकोनाने हे वर्ष तुमच्यासाठी मध्यम परिणामांचा सिद्ध होईल. त्वचा संबंधित कुठल्या रोगाने चिंतीत होऊ शकतात.
- माता पिता सोबत कुठल्या तीर्थ यात्रेवर जाऊ शकतात.
- शनि संक्रमणाच्या वेळी स्वतःचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
उपाय: तुम्हाला महाराज दशरथ कृत नील शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजे आणि शनिवारच्या दिवशी संद्याकाळात पिंपळ वृक्षाच्या खाली सरसोच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे.
वृषभ राशि
- शनी तुमच्या नवम किंवा दशम भावाचा स्वामी आहे.
- संक्रमणाच्या वेळी शनी तुमच्या नवम भावात विराजमान होईल.
- कारण नवम भाव भाग्यासाठी जिम्मेदार असतो म्हणून या वेळात पिता सोबत वाद-विवाद स्थिति उत्पन्न होऊ शकते.
- शनि संक्रमणाच्या वेळी आपल्या वाणीवर संयम ठेवा आणि कुणासोबतच चुकीचा व्यवहार करू नका.
- कुणालाच असे वचन देऊ नका ज्याला तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकणार नाही.
- आळस त्याग करा अन्यथा सर्व महत्वाची कामे हातातून निघून जातील.
- नवीन नोकरीच्या शोधात असाल तर काम वर्षाच्या सुरवातीला पूर्ण करून घ्या.
उपाय: तुम्हाला विशेष रूपात उत्तम गुणवत्तेचा नीलम रत्न शनिवारच्या दिवशी मध्यमा बोटात पंचधातू किंवा अष्टधातुच्या अंगठीमध्ये धारण केले पाहिजे आणि शनी मंत्राचा जप केला पाहिजे.
मिथुन राशि
- शनि तुमच्या अष्टम आणि नवम भावाचा स्वामी आहे.
- संक्रमणाच्या वेळी शनी तुमच्या अष्टम भावात प्रवेश करेल.
- अष्टम भाव विशेष रूपात अचानक होणाऱ्या कर्मासाठी जबाबदार असतो म्हणून याचा प्रभाव तुमच्या जीवनावर विभिन्न क्षेत्रात पडू शकतो.
- परिणाम स्वरुप अचानक कुठल्या कामात व्यत्यय आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
- शनिच्या प्रभावाने आर्थिक स्थिति निराशाजनक राहील, पैश्याच्या देवाण घेवाणीच्या बाबतीत सतर्कता बाळगा.
- परदेश यात्रेसाठी जाणे होऊ शकते.
- लांब वेळेपासून चालत आलेल्या जमीन प्रॉपर्टीच्या गोष्टींपासून सुटका होईल.
- जीवनात घेतले गेलेले महत्वाचे निर्णय मोठ्यांचा सल्ला घेतल्या नंतरच करा.
उपाय: तुम्हाला शनिवारचा उपवास ठेवला पाहिजे किंवा शनी प्रदोष केले पाहिजे. याच्या अतिरिक्त शनिवारच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका.
कर्क राशि
- शनी तुमच्या सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शानि तुमच्या सप्तम भावात विराजमान होईल.
- शनी संक्रमणाच्या काळात आळस दूर ठेवा कारण हे तुमच्या हितासाठी नसेल.
- व्यापाराने जोडलेले लोक वर्षाच्या सुरवातीमध्ये काही महत्वाची निर्णय घेऊ शकतात.
- कामाच्या गोष्टीसाठी कुठल्या विदेश स्त्रोतांशी जोडू शकतात.
- शनी संक्रमणाच्या वेळी संतान स्वास्थ्यची काळजी घ्या.
- वाहन चालवतांना सतर्कता ठेवा.
- सजण्याच्या वस्तूंवर पैसे खर्च करू नका.
- आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुठल्या जुन्या आजाराने चिंतीत होऊ शकतात.
- व्यर्थ वादात गुंतू नका. धन हानी होण्याची शक्यता वर्तवली जाते.
उपाय: तुम्हाला प्रत्येक शनिवारी सरसोचे तेल कुठल्या लोखंडाच्या किंवा मातीच्या भांड्यात भरून त्यात आपली प्रतिमा पाहून छाया पात्र दान केले पाहिजे तसेच गरीब लोकांची शक्य तितकी मदत केली पाहिजे.
सिंह राशि
- शनी तुमच्या षष्ठम आणि सप्तम भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या षष्ठम भावात विराजमान होतील.
- शनी संक्रमण या वर्षी तुमच्यासाठी बरेच लाभदायक सिद्ध होईल.
- या वर्षी तुम्हाला आपल्या मेहनतीचा भरपूर फायदा होईल म्हणजे यश प्राप्त करण्यासाठी भरपूर मेहनत आवश्यक असेल.
- जमीन-प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे विचार करा.
- आरोग्याने जोडलेली समस्या तुमच्या समोर येऊ शकते कुठल्या जुन्या आजाराच्या कारणाने मानसिक तणाव येऊ शकतो.
- वर्षाच्या मध्यात आपल्या नोकरीमध्ये परिवर्तन याचा कधी ही विचार करू नका.
- जुन्या मित्रांसोबत या काळात भेटी गाठी होऊ शकतात.
उपाय: तुम्हाला शनिवारच्या दिवशी साबूत काळी उडदाचे दान केले पाहिजे आणि शक्य असल्यास पिंपळाच्या वृक्षाच्या खाली तिळाच्या तेलाचा दिवा संद्याकाळी लावून पिंपळ वृक्षाला सात परिक्रमा केली पाहिजे.
कन्या राशि
- शनी तुमच्या पंचम आणि षष्टम भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या पंचम भावात स्थापित होईल.
- शनी संक्रमणाच्या वेळी या वर्षी तुम्ही तुमच्या थांबलेल्या शिक्षणाला पूर्ण करू शकतात.
- या वर्षी संक्रमणाच्या वेळी तुम्ही काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात.
- कुठल्या नवीन व्यवसायाची सुरवात करत आहे तर चांगल्या प्रकारे विचार-सल्ला नक्की करून घ्या.
- कार्य क्षेत्रात कुठल्या जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद स्थिति उत्पन्न होऊ शकते.
- आई वडिलांचे सहयोग मिळेल.
- आभूषण किंवा महाग वस्तू खरेदी करू शकतात.
- वर्षाच्या मध्यात घर किंवा गाडी खरेदी करू शकतात.
उपाय: तुम्हाला शनी प्रदोषाचे उपवास ठेवायला हवे आणि शनिवारच्या दिवशी सरसोच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे तसेच त्यात पाच दाणे साबूत उडदचे टाकले पाहिजे.
तुळ राशि
- शनी तुमच्या चतुर्थ आणि पंचम भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या चतुर्थ भावात स्थित होईल.
- अश्यात जे कुठल्या प्रकारच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना या वर्षी चांगली संधी मिळू शकते.
- कुठल्या ही प्रकारचा अहंकार करू नका.
- धन गुंतवणुकीच्या बाबतीत विशेष रूपात विचार पूर्वक निर्णय घ्या कुणाच्या गर्क्यात येऊ नका.
- वर्षाच्या मध्यात शनीच्या विक्री होण्याने आई सोबत मतभेद होऊ शकतात.
- मानसिक तणावाची स्थिती पासून सावध राहा.
- सप्टेंबर महिन्या नंतर विदेश यात्रेचे योग बनू शकतात.
- वाद-विवादस्थिति उत्पन्न होण्यापासून दूर राहा.
उपाय: तुम्हाला उत्तम गुणवत्तेचा नीलम रत्न धारण केला पाहिजे. हा रत्ना पंचधातू किंवा अष्टधातुच्या अंगठीत शनिवारच्या दिवशी मध्यमा बोटात धारण करणे उत्तम राहील. याच्या अतिरिक्त तुम्ही जांभळ्या रंगाचे रत्न ही धारण करू शकतात.
वृश्चिक राशि
- शनी तुमच्या तृतीय आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या तृतीय भावात स्थापित होईल.
- शनी संक्रमणा नंतर लांब वेळेपासून तुमच्यावर चालत आलेली शनी साडेसाती संपेल.
- कुठल्या कामाला परिपूर्ण करण्यासाठी आळस सोडणे खूप गरजेचे आहे या गोष्टीची विशेष काळजी घ्या.
- ही वेळ तुमच्यासाठी नवीन कार्य किंवा व्यवसायाची सुरवात करण्यासाठी सर्वात चांगले राहील.
- शनी संक्रमणाच्या वेळी आर्थिक स्थिती मध्ये वृद्धी होईल.
- व्यत्यय आलेल्या शिक्षणात या वर्षी पूर्ण करू शकतात.
उपाय: तुम्हाला शनिवारच्या दिवशी मुग्यांना पीठ टाकले पाहिजे आणि कुठल्या ही धार्मिक स्थळी जाऊन साफ सफाईचे कार्य नियमित रूपात केले पाहिजे.
धनु राशि
- शनी तुमच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या दुसऱ्या भावात विराजमान होईल.
- शनीच्या साडेसातीची ही शेवटची वेळ असेल जे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देईल.
- शनी संक्रमणाच्या वेळी तुम्हाला आर्थिक गोष्टींनी जोडलेली काही समस्या येऊ शकते परंतु तुमचे काही काम या काळात थांबणार नाही.
- जमीन प्रॉपर्टीने जोडलेल्या गोष्टींमध्ये लाभ प्राप्त होईल.
- आर्थिक क्षेत्रात वडिलांचे सहयोग मिळेल.
- परदेशात जाण्याचा विचार करत आहे तर या वर्षी तुम्हाला व्यत्ययांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय: तुम्ही शनिवारी काळ्या कपड्यात किंवा काळ्या धाग्यात धोतऱ्याचे मूळ धारण केले पाहिजे. या मुळाला तुम्ही आपल्या गळ्यात किंवा दंडावर घालू शकतात. सोबतच हनुमानाची उपासना करणे उत्तम लाभकारी राहील.
मकर राशि
- शनी तुमच्या प्रथम आणि दुसऱ्या भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या दुसऱ्या भावात स्थापित होईल.
- शनी संक्रमणानंतर शनीची साडेसातीचे दुसरे चरण प्रारंभ होईल ज्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
- या काळात आत्मविश्वासात वृद्धि होईल आणि आपल्या उद्धिष्टांकडे जाण्यास मदत मिळेल.
- व्यवसायाच्या दिशेत कमाईचे नवीन मार्ग बनतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
- परदेश यात्रेचा लाभ उचलू शकतात.
- नवीन घर घेण्याचे स्वप्न या वर्षी पूर्ण होऊ शकते.
- जीवनसाथी सोबत मतभेद स्थिती उत्पन्न होऊ शकते. विचार पूर्वक काम करा.
- आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि सावधान राहा.
उपाय: तुम्हाला शनिवारच्या दिवशी बिच्छू मूळ धारण करणे सर्वात उपयुक्त राहील आणि हे मूळ तुम्ही कुठल्या काळ्या कपड्यात गुंढाळून किंवा बांधून आपल्या दंडावर किंवा गळ्यात परिधान करू शकतात आणि याच्या व्यतिरिक्त शनिदेवाची आराधना ही करणे तुमच्यासाठी उत्तम राहील.
कुंभ राशि
- शनी तुमच्या बाराव्या आणि प्रथम भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या बाराव्या भावात स्थापित होईल.
- या वेळात या राशींच्या जातकांसाठी शनीच्या साडेसातीचा पहिला चरण प्रारंभ होईल.
- म्हणून या वेळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी कठीण मेहनतीची आवश्यकता असेल.
- कुठल्या ही नवीन कार्याची सुरवात करण्याच्या आधी दुसर्यांचा सल्ला नक्की घ्या.
- जीवनसाथी सोबत मतभेद स्थिती उत्पन्न होऊ शकते. या काळात संयमाने काम घ्या.
- घरातील सजावटीच्या वस्तू आणि नवीन गाडी खरेदी करण्यात धन खर्च होऊ शकते.
उपाय: तुम्हाला शनिवार पासून सुरु करून नियमित रूपात शनी देवाच्या बीज मंत्र ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः चा जप केला पाहिजे आणि शनिवारच्या दिवशी दिव्यांग लोकांना भोजन दिले पाहिजे.
मीन राशि
- शनी तुमच्या अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे.
- वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या अकराव्या भावात विराजमान होईल.
- या काळात आळस अजिबात करू नका.
- या वर्षी समाजात नवीन ओळख मिळेल आणि कार्य क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होईल.
- वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथी सोबत चांगली वेळ घालवण्याची संधी प्राप्त होईल.
- स्वास्थ्याच्या दृष्टीकोनाने शनी संक्रमण तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल.
- प्रत्येक कार्यात आई वडिलांची भरपूर साथ मिळेल.
उपाय: आपको शनिवार के दिन शुभ शनि यंत्र की पूजा करनी चाहिए और शनिवार के ही दिन ग़रीबों को मुफ्त में दवाई वितरित करनी चाहिए।
आम्ही अशा करतो की, शनी ग्रहाचे हे संक्रमण तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती घेऊन येईल. आमच्या कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada