Rashi Bhavishya 2020 in Marathi: राशि भविष्य
राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुमचे तारे कशी चाल घेतात? काय तुम्हाला यश मिळेल की, तुम्हाला त्यासाठी वाट पाहावी लागेल. हे सर्व जाणण्यासाठी वाचा वार्षिक राशि भविष्य 2020. वैदिक ज्योतिषाच्या आधारित या राशि भविष्यात तुमच्या सर्व शक्यतांना सांगितले गेले आहे. या फलकथनाद्वारे जाणून घ्या आपला व्यवसाय, नोकरी, धन, आरोग्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनाने जोडलेली सर्व भविष्यवाणी. जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की, वर्ष 2020 मध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी राहील? या धन संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल आणि त्या आवाहनांना पूर्ण करण्यासाठी काय उत्तम आणि सटीक उपाय असतील? ह्या सर्व गोष्टी या राशि भविष्य 2020 (Rashi Bhavishya) द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात.
जर तुम्ही नोकरी करतात किंवा तुम्हाला नोकरी हवी आहे तर, तुम्हाला नक्कीच हे जाणून घेण्याची इच्छा असेल की, वर्ष 2020 मध्ये तुमचे करिअर कुठल्या स्थितीत वळण घेईल? अश्या प्रकारच्या तुमच्या जिज्ञासा आणि समस्यांचे समाधान तुम्हाला आमच्या या राशिभविष्यात मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवन, घर कुटुंब, वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत विस्तृत स्वरूपात जाणून घेऊ शकतात. भारतीय ज्योतिषाच्या आधारावर या राशि भविष्य 2020 मध्ये तुम्हाला सर्व समस्यांचे ज्योतिषीय उपाय प्राप्त होईल ज्याचे पालन केल्यास तुम्हाला समस्यांनी मुक्ती मिळू शकते. विस्तृत स्वरूपात जाणून घेण्यासाठी वाचा राशि भविष्य 2020 आणि जाणून घ्या तुमचे भविष्य कसे राहील आणि मिळवा आपल्या समस्यांना दूर करण्याचा महाउपाय! आजकल हर व्यक्ति अपने जीवन को उन्नत बनाने के लिए हर संभव प्रयास करता है और अपने भविष्य को लेकर चिंतित भी होता है। कई बार मेहनत करने के बावजूद भी परिणामों की प्राप्ति नहीं होती जिससे व्यक्ति हताश हो जाता है। यही वजह है कि आने वाले समय और जीवन के बारे में जानने के लिए लगभग हर इंसान काफी उत्सुक रहता है। उसकी इस उत्सुकता को शांत करने और उसको भविष्य के बारे में आशान्वित करने का काम ज्योतिष शास्त्र करता है। ज्योतिष विद्या के द्वारा व्यक्ति की जन्म राशि, लग्न तथा नक्षत्रों आदि के अध्ययन के आधार पर व्यक्ति के आने वाले समय के बारे में पता लगाया जा सकता है। आपके मन में भी यह जिज्ञासा होगी कि आने वाला साल 2020 आपके जीवन में कौन-से नए बदलाव लेकर आ रहा है। यह बदलाव अनुकूल होंगे अथवा प्रतिकूल? राशिफल 2020 के अनुसार आने वाला साल 2020 सभी 12 राशियों के जीवन में बेहद खास और महत्वपूर्ण बदलाव को लेकर आएगा जिसका प्रभाव आपके जीवन के लगभग सभी क्षेत्रों पर पड़ेगा।
वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्राम नक्षत्राला एकूण 12 राशींमध्ये वाटले गेले आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन हे 12 राशी असतात आणि व्यक्तीचा जन्म कुठल्या न कुठल्या राशीच्या अंतर्गत होते ज्याच्या परिणाम स्वरूप त्याची प्रवृत्ती होते. सर्व राशींचे स्वामी वेगवेगळे ग्रह असतात आणि कुठल्या वर्गात विशेष विभिन्न ग्रहांचा कुठल्या विशेष राशीमध्ये वेगवेगळा प्रभाव असतो. उदाहरणार्थ मेष राशीचा स्वामी मंगळ, वृषभ राशीचा स्वामी शुक्र तसेच मिथुन राशीचा स्वामी बुध असतो. अश्या स्थितीमध्ये कुठल्या वर्षी विशेष मध्ये तुमच्या राशीवर कोणत्या ग्रहांचा प्रभाव पडू शकतो आणि ते प्रभाव अनुकूल आहे किंवा प्रतिकूल, हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. या राशि भविष्य 2020 च्या सहाय्यतेने आम्ही सर्व 12 राशींच्या लोकांना जीवनात कोण-कोणते महत्वाचे बदल होणार आहे कुठल्या ही माहितीला तुमच्या समक्ष प्रस्तुत करणार आहे ज्यामुळे तुम्ही जाणून घ्याल की, ती कोणती राशि असेल ज्याला 2020 मध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागेल आणि कोणती राशि अशी असेल ज्याला आपल्या जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल.
विशेष रूपात या राशि भविष्य 2020 मध्ये तुम्ही जाणून घेऊ शकतात की, तुमच्या प्रेम संबंधात कुठल्या ही प्रकारचे बदल येतील आणि तुम्हाला आपल्या प्रियतमला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. याच्या व्यतिरिक्त भविष्यवाणी हे ही दाखवेल की, तुमचे कौटुंबिक जीवन आणि वैवाहिक जीवन केव्हा नवीन क्षण तुमच्या जीवनात घेऊन येईल. अश्यात तुम्हाला या भविष्यफळ 2020 मध्ये आपल्या या सर्व समस्यांसाठी ज्योतिषीय उपाय ही मिळतील जे खूप सहज असतील आणि त्याला करण्यासाठी तुम्हाला काही समस्या होणार नाही आणि न अधिक व्यय होईल.
आम्ही अशा करतो की, या लेखाच्या सहाय्यतेने तुम्ही नवीन वर्षात नवीन धैय ठरवू शकतात आणि जीवनात कुठल्या ही प्रकारची रिस्क घेण्याच्या आधी एक वेळा ज्योतिषीय सल्ला नक्की घ्या कारण, नंतर तुम्हाला पच्छाताप करण्यापेक्षा चांगले आहे की, तुम्ही आव्हानांचा सामना करू शकाल. चला तर, मग अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचूयात राशि भविष्य 2020 आणि जाणून घ्या आपले राशि भविष्य व आपल्या समस्यांना दूर करण्यासाठी विशेष उपाय. विश्वास ठेवा आम्ही सांगितलेल्या उपायांनी तुम्हाला येणारे वर्ष बरेच सुख शांतीने भरलेले राहिली तर, या वर्षी तुमचे जीवन ही आनंदाने परिपूर्ण राहील.
मेष राशि
मेष राशि भविष्य २०२० च्या अनुसार, मेष राशीतील व्यक्तींना या वर्षाच्या उत्तरार्धात स्वास्थ्य लाभ मिळेल. वर्षाच्या सुरवातीत स्थिती चढ उताराने भरलेली राहील म्हणून तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रेम जीवनात कठीण प्रसंग येऊ शकतात परंतु, तुमचे प्रेम मजबूत असल्याने कितीही कठीण आव्हाने आली तरी तुम्ही दोघे चांगल्या प्रकारे परिस्थितीचा सामना करू शकाल. प्रेम विवाहाची इच्छा ठेवणाऱ्या लोकांना जास्त रिस्क घ्यावी लागेल आणि खूप प्रयत्न करावे लागतील. वैवाहिक जीवन हे आनंदी राहील आणि कुठलीही मोठी समस्या येणार नाही. सासरच्या पक्षाकडून कुठल्याही प्रकारचे वाद वाढू देऊ नका हेच तुमच्यासाठी उत्तम असेल. मेष राशि भविष्य २०२० मध्ये तुमची मुले बरीच प्रगती करतील ज्यामुळे तुमचे मन आनंदित राहील. कौटुंबिक जीवनात ऊन सावलीची स्थिती राहील तसेच, वडिलांच्या आरोग्य विषयक समस्या येऊ शकतात त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या घरामध्ये बदल होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून लांब जावे लागू शकते. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्य होण्याची ही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांची प्राप्ती होईल आणि ते उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात बरेच चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी राहतील. राशि भविष्य २०२० मध्ये आर्थिक रूपात प्रगती करण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि परदेशातील संपर्काने तुम्हाला चांगला लाभ प्राप्त होईल तसेच, या वर्षी तुम्हाला अचानक धन प्राप्ती ही होऊ शकते. नातेवाइकांकडून आणि सहयोगींकडून तुम्हाला सहयोग ही मिळेल. हे वर्ष करिअरला उच्चता देणारे आहे म्हणून या वर्षाचे स्वागत करा आणि प्रत्येक संधीला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
उपाय:
या वर्षी नियमित रूपात प्रत्येक शनिवारी छाया पात्र दान करणे मेष राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक राहील. एका मातीच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात सरसोचे तेल भरा आणि त्यात आपल्या चेहऱ्याची प्रतिमा पाहून ते पात्र मंदिरात दान करा.
मेष राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 मेष राशि भविष्य
वृषभ राशि
वृषभ राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या राशीतील व्यक्तींचे स्वास्थ्य चढ उताराचे राहील. तुम्हाला काम आणि आराम यामध्ये संतुलन ठेवण्याची आवश्यकता असेल कारण, तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेष रूपात मांसपेशी आणि नसांच्या संबंधित समस्या येऊ शकतात. प्रेम जीवनासाठी वर्ष अनुकूल राहील आणि तुमचे प्रेम जीवन उत्तम होईल. विवाहित व्यक्तींसाठी ह्या वर्षाची सुरवात अधिक चांगली नाही ते जोडीदाराच्या क्रोधाला बळी पडण्याची शक्यता आहे. मुलांसाठी हा काळ सामान्य राहील. त्यांचे स्वास्थ्य प्रभावित राहू शकते. वर्षाच्या पूर्वार्ध कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल नाही आणि आई वडिलांचे आरोग्य ही प्रभावित राहील, परंतु उत्तरार्धात सप्टेंबर नंतर स्थिती बऱ्या पैकी अनुकूल होईल. विद्यार्थ्यांसाठी वर्ष अनुकूल असेल आणि त्यांना परदेशातील यूनिवर्सिटी मध्ये ऍडमिशन मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती काही आव्हानात्मक राहील आणि तुम्हाला बरेच सांभाळून चालावे लागेल अन्यथा वित्तीय संकटाचा सामना करावा लागू शकतो. तथापि, करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पद प्राप्ती होऊ शकते. वर्षाच्या उत्तरार्धात कार्य क्षेत्राची स्थिती तुमच्या पक्षात येईल आणि तुम्ही प्रगती कराल.
उपाय:
या वर्षी शुक्रवारच्या दिवशी ११ वर्षापेक्षा लहान मुलींना सफेद रंगाची मिठाई, तांदळाची खीर, खडी साखर किंवा बत्ताशे द्या आणि त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या आणि नियमित गाईला पोळी खाऊ घाला.
वृषभ राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 वृषभ राशि भविष्य
मिथुन राशि
मिथुन राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या राशीतील व्यक्तींच्या वर्षाची सुरवात आरोग्य संबंधित अनुकूल राहील तथापि, तुम्हाला वेळो वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. म्हणून आरोग्याची काळजी घ्या आणि लहान मोठ्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. प्रेम संबंधासाठी हे वर्ष बरेचशे चांगले राहील आणि या काळात प्रेम जीवनात उत्तम फळांचा अनुभव घ्याल. काही गोष्टींना घेऊन तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो परंतु, तुम्ही सांभाळून चालले तर विभिन्न आव्हाने आणि संकटे असूनही तुमचे प्रेम जीवन चांगले चालत राहील. तुमच्या प्रियकर किंवा प्रियसीला तुम्ही बरोबरीचा दर्जा दिला तर तुमच्या प्रेम जीवनात गोडवा येईल. विवाहित लोकांना आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि सासरच्या पक्षाशी चांगले संबंध ठेवावे लागतील. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये प्रेमाची भावना वाढेल. मुलांसाठी हा काळ बराच अनुकूल राहील आणि ते शिक्षणात तसेच काही क्रिएटिव्ह क्षेत्रात आवड निर्माण करतील. कौटुंबिक जीवनात नजर टाकली असता कुटुंबातील लोक अध्यात्मिक गोष्टीत अधिक लक्ष देतील. तथापि काही लोकांसोबत विरोधाभासाची स्थिती बनलेली राहील. धन संबंधित वाद कुटुंबातील शांती भंग करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी वर्ष सामान्य राहील प्रोफेशनल कोर्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. वित्तीय निर्णय घेण्याआधी बरेच विचार करावे लागतील कारण आर्थिक दृष्टिकोनाने हे वर्ष सामान्य राहील. वर्षाची सुरवात करिअर साठी काही आव्हानात्मक राहू शकते, म्हणून तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागेल. या वर्षी तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्यापासून सावध राहिले पाहिजे.
उपाय:
ह्या वर्षी तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आणि तिथल्या रस्त्यांच्या साफ सफाईचे काम केले पाहिजे आणि तसेच प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला व त्याची पूजा करा. शक्य असेल तर तुम्ही पिंपळाचे झाड ही लावू शकतात.
मिथुन राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 मिथुन राशि भविष्य
कर्क राशि
कर्क राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि संतुलित दिनचर्येचे पालन केले पाहिजे. तुम्हाला पित्त संबंधित शारीरिक समस्या होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात काही दीर्घकालीन बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही एक आदर्शवादी प्रेमीच्या रूपात आपली ओळख बनवाल. या गोष्टीची तुम्हाला काळजी घावी लागेल की, एकापेक्षा अधिक लोकांमध्ये तुमची आवड वाढल्यास तुमच्या नात्यांवर प्रभाव पडू शकतो. दाम्पत्य जीवनात ऊन सावली चालू राहील. थोड्या आव्हानां सोबत तुमचे दांपत्य जीवन पुढे चालेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत खांद्याला खांदा लावून पुढे चालले पाहिजे. तसेच कौटुंबिक जीवनात ही अडथळे येऊ शकतात. आईचे स्वाथ्य प्रभावित राहू शकते. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी कठीण मेहनत करण्याचे संकेत देत आहे. तुम्हाला तुमच्या धैयाला प्राप्त करण्यासाठी एकाग्र होवून प्रयत्न करावे लागतील. वित्तीय गोष्टींमध्ये तुम्हाला काही संघर्ष करावे लागू शकतात आणि दुसरीकडे खर्चात वृद्धी होईल, तथापि आपल्या बचतीवर लक्ष द्या आणि धन संबंधित गुंतवणूक विचार पूर्वक करा. वर्षाची सुरवात करिअरसाठी सामान्य रूपात शुभ राहील. तुम्ही कुठल्या मोठ्या व्यावसायिका सोबत राहून काम ही करू शकतात.
उपाय:
तुम्हाला या वर्षात शनिवारच्या दिवशी छाया पात्र दान केले पाहिजे. यासाठी मातीचे किंवा लोखंडाच्या भांड्यात सरसोचे तेल भरून आणि त्यात आपली छाया म्हणजे प्रतिमा पाहून ते पात्र दान करा. असे तुम्हाला नियमित स्वरूपात वर्षभर करायचे आहे. या व्यतिरिक्त मंगळवार आणि शनिवार चमेलीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांडचे पाठ करा आणि लहान बालकांना गूळ - चणे किंवा बुंदीचा प्रसाद वाटा.
कर्क राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 कर्क राशि भविष्य
सिंह राशि
सिंह राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होईल आणि उत्तम स्वास्थ्याचा तुम्ही आनंद घ्याल. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की, वेळेनुसार ध्यान आणि योग करत राहा, आणि एक्सरसाइज करा म्हणजेच लठ्ठपणा आणि मधुमेह अश्या समस्यांपासून तुम्ही मुक्त राहाल. प्रेम जीवनात बदल येऊ शकतात आणि काही नाते संपण्याच्या मार्गावर ही येऊ शकतात. खूप विचार पूर्वक निर्णय घ्या कारण, बरेच निर्णय तुमच्या जीवनाचे कठीण निर्णय असतील. जर तुम्ही विवाहित आहेत तर दांपत्य जीवनात तणाव राहू शकतो. दांपत्य जीवनात होणारे गैरसमज दूर करा आणि एकमेकांसोबत सामान्य व्यवहार करा हेच तुमच्यासाठी लाभदायक असेल. या वर्षातील अंतिम महिन्याचे दिवस दांपत्य जीवनासाठी चांगले राहतील. तथापि तुमच्या संतानसाठी हे वर्ष बरेच चांगले राहील आणि ते प्रत्येक कार्यात प्रगती करतील. त्यांच्या संस्कारात वृद्धी होईल आणि ते मोठ्यांचा सन्मान करतील. कौटुंबिक दृष्टीकोनाची गोष्ट केली तर, वेळ आव्हानात्मक राहील. तसेच दुसरीकडे वर्षाची सुरवात काही चांगली राहील आणि कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते. जर तुम्हाला कुटुंब जोडून ठेवायचे असेल तर, तुम्हाला काही समझोता करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष बरेच यश देणारे असेल आणि स्पर्धा परीक्षेत ही यश मिळाल्याने तुमचे मनोबल वाढलेले असेल. तुम्हाला तुमचे आर्थिक जीवन बदलण्याची आवश्यकता असेल. कारण हे चढ उताराने भरलेले असू शकते. धन लाभासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. कार्य क्षेत्रात तुम्ही आपल्या कामावर मुख्य रूपात केंद्रित राहाल आणि हे तुमच्या प्रदर्शनाला उत्तम बनवण्याच्या कामाला येईल. करिअरच्या दृष्टिकोनाने हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहील.
उपाय:
तुम्ही नियमित सुर्योदयाच्या आधी उठा आणि उगवत्या सुर्याचे दर्शन करा आणि त्यानंतर स्नान करून तांब्याच्या पात्रात लाल फुल आणि लाल कुंकू मिळवून पाण्याने सुर्य देवाला अर्क द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे नियमित रूपात पाठ करा.
सिंह राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 सिंह राशि भविष्य
कन्या राशि
कन्या राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्ही स्वास्थ्य बाबतीत बरेच भाग्यशाली असाल आणि उत्तम स्वास्थ्याचा आनंद घ्याल. फक्त तुम्हाला तुमची दिनचर्या नियमित ठेवावी लागेल. या वर्षी प्रेम आयुष्य उत्तम असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रति अधिक निष्ठावान बनाल. तुमच्या प्रेमात स्थिरता येईल आणि प्रियतम सोबत आरामदायी क्षणांचा आनंद घ्याल. जर तुम्ही विवाहित आहेत तर वैवाहिक लोकांसाठी हे वर्ष संधींनी भरलेला राहू शकतो. तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्य क्षेत्रात काही मोठे यश प्राप्त होऊ शकते. काही वेळेसाठी एकमेकांपासून दूर राहावे लागू शकते परंतु याने तुमच्या नात्यामध्ये घनिष्टता येईल आणि संबंध मधुर होतील. संतानसाठी वेळ बरीच चांगली राहील. कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष बरेच अनुकूल सिद्ध होईल आणि कुटुंबातील ताळमेळ एकमेकांच्या मदतीने पुढे जाईल ज्यामुळे तुमच्या परिवाराला सामाजिक रूपात सन्मान आणि संपन्नता प्राप्त होईल. कन्या राशीतील विद्यार्थ्यांना या वर्षी काही मोठी संधी प्राप्त होऊ शकते तुमच्यासाठी हे वर्ष बरेच उत्तम सिद्ध होईल कारण तुमचे अधिक प्रयत्न यश अर्जित करतील. आर्थिक दृष्टिकोनातून ही वर्ष बरेच अनुकूल आहे आणि धन आवक सातत्याने वाढत राहील ज्यामुळे तुम्ही बरेच प्रसन्न राहाल. या वर्षी तुम्ही वाहन खरेदी करू शकतात. करिअरच्या दृष्टिकोनाने वर्ष प्रगतिशील सिद्ध होईल आणि तुमच्या करिअर मध्ये बदल होतील स्थान परिवर्तन होण्याची ही शक्यता आहे. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष संधींनी परिपूर्ण राहू शकते. या वर्षी तुम्हाला आपल्या मित्रांचे सहयोग प्राप्त होईल जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल.
उपाय:
तुम्ही महाराज दशरथ कृत नील शनि स्तोत्राचे नियमित पाठ करा तसेच सोबतच श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पाठ करा. गाईला हिरवा चारा किंवा हिरव्या भाज्या खाऊ घाला आणि तिच्या पाठीवर तीन वेळा हात फिरवा. याच्या अतिरिक्त 1 ते 11 वर्षाच्या लहान कन्यांना आणि आपली बहीण, आत्या, मावशीला बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी, ड्रेस आणि बांगड्या भेट करा.
कन्या राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 कन्या राशि भविष्य
तुळ राशि
तुळ राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुमचे स्वस्थ कमजोर राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपचन, वायू रोग, डोकेदुखी, गुढगेदुखी, कांजण्या तसेच थकवा अश्या समस्या त्रास देऊ शकतात. उत्तम आरोग्य आयुष्यातील सर्वात मोठे धन आहे म्हणून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या प्रति कुठलाही निष्काळजीपणा करू नका. तुमच्या प्रेम जीवनात स्थिरता येईल आणि या वर्षी आयुष्य जगण्याची कला शिकण्याची संधी मिळेल. तुळ राशि भविष्य २०२० मध्ये तुमच्या प्रेम जीवनात रोमान्स आणि आकर्षणात वृद्धी होईल. जर तुम्ही विवाहित आहेत तर, दांपत्य जीवनासाठी वर्षाची सुरवात काही नाजूक राहील आणि तुमच्या जीवनसाथीच्या स्वास्थ्यात समस्या येऊ शकतात, तथापि वर्षाच्या मध्यात बऱ्यापैकी स्थिती चांगली होईल आणि तुम्ही दांपत्य जीवनात पुढे जाल. तुमच्या मुलांना आयुष्यात यश प्राप्तीसाठी अधिक परिश्रम करावे लागेल आणि तुमच्या मुलाचे या वर्षी विवाह होऊ शकते कौटुंबिक जीवनासाठी वर्ष बऱ्यापैकी चांगले राहील आणि तुम्ही बराच वेळ तुमच्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल ज्यामुळे आपसी संबंध उत्तम होतील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहू शकते आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना बऱ्याच मेहनतीनंतर नोकरी मिळू शकते. शिक्षणा संबंधित परदेश यात्रा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिप्रेक्ष्याने वर्ष सामान्य राहील. एकापासून अधिक स्त्रोतांनी तुमची कमाई होईल तथापि खर्च ही कायम राहतील. या वर्षी तुम्ही कुठला ही नवीन व्यवसाय करू नका तुम्हाला नोकरीत परिश्रम करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय:
तुम्ही गरिबांना शक्य तितकी मदत करा आणि शनिवारच्या दिवशी मंदिरात जाऊन काळे चणे वाटा. आपल्या सहकर्मीनसोबत चांगला व्यवहार करा आणि चिमण्यांना धान्य टाका. उत्तम क्वालिटीचा हिरा किंवा ओपल रत्न धारण करा आणि गाईची सेवा करा तसेच लहान कन्येचा आशीर्वाद घ्या.
तुळ राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 तुळ राशि भविष्य
वृश्चिक राशि
वृश्चिक राशि भविष्य २०२० च्या अनुसार, हे वर्ष तुम्हाला चांगल्या आरोग्याकडे घेऊन जाईल. वेळो वेळी काही मानसिक समस्या समोर येऊ शकतात परंतु काही मोठी समस्या होण्याची स्थिती दिसत नाही. प्रेम जीवनात या वर्षी बराच आराम मिळेल आणि जे लोक सिंगल आहे त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकतो. जर तुमचे कुणासोबत ब्रेक अप झाले असेल तर ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. जर तुम्ही विवाहित आहेत तर दाम्पत्य जीवनासाठी वर्ष अधिक उत्तम असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत आयुष्यात पुढे जाल आणि भविष्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घ्याल. तुमच्या जीवनात आकर्षण राहील. तुमच्या कुटुंबात कुठल्या गोष्टीला घेऊन वाद होण्याची शक्यता आहे म्हणून धैर्याने काम करा. कुटुंबात कुणाचा विवाह किंवा संतानचा जन्म होण्याने आनंद येईल. विद्यार्थ्यांना कठीण संघर्षा नंतर यशाची प्राप्ती होईल. आर्थिक परीपेक्ष्याने हे वर्ष बरेच चांगले राहू शकते आणि तुम्ही बचत करण्यात ही समर्थ व्हाल. वर्षाच्या सुरवातीत कुठले नवीन कार्य सुरु करू शकतात आणि या वर्षी जसे जसे वर्ष पुढे जाईल तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होतील. निश्चित रूपाने तुम्ही या वर्षी आपल्या ऊर्जेचा योग्य वापर करण्यास यशस्वी व्हाल.
उपाय:
या वर्षी तुम्ही नियमित स्वरूपात चांगल्या तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूची पूजा केली पाहिजे आणि यथा शक्ती ब्राम्हण आणि गरीब लोकांना भोजन दिले पाहिजे. या व्यतिरिक्त पुखराज रत्न सोन्याच्या अंगठीमध्ये तर्जनी बोटात गुरुवारी घातली पाहिजे. तुम्ही मोती धारण करू शकतात. सुर्य देवतेला अर्क द्या आणि कुत्र्याला पोळी द्या.
वृश्चिक राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 वृश्चिक राशि भविष्य
धनु राशि
धनु राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुमचे स्वास्थ्य चांगले राहू शकते आणि फक्त काही लहान आणि किरकोळ समस्या तुम्हाला येऊ शकतात. प्रेम संबंधांसाठी ही वेळ बरीच चांगली राहील आणि तुम्ही आपल्या प्रियकर/ प्रियसी सोबत उत्तम अनुभवांचा आनंद घ्याल. तुमचा जोडीदार ही तुमच्या भावनांना समजेल आणि जर तुम्ही कुणाला प्रपोज करणार असाल तर, तुम्हाला त्यात या वर्षी यश मिळेल. दांपत्य जीवन बरेच मधुर राहील आणि तुमचे तुमच्या जीवनसाथी सोबत ताळमेळ चांगले असण्याने तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल तथापि, तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना अपत्य नाही, त्यांना या वर्षी संतान प्राप्ती होऊ शकते. ज्यांना मुले आहेत त्यांची प्रगती होईल. या वर्षी तुम्हाला प्रॉपर्टीच्या संबंधित बरेच चांगले लाभ मिळू शकतात आणि तुमचे कौटुंबिक जीवन ही बऱ्यापैकी आरामात पूर्ण होईल. घरात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तुम्हाला आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये विदेशी स्त्रोतांनी चांगला लाभ मिळेल आणि तुमच्या कामासाठी तुमचे कौतुक होईल. तुम्हाला आपल्या मनासारख्या स्थानावर स्थानांतरण मिळू शकते. हे वर्ष चांगल्या गोष्टी होण्याचे संकेत देते.
उपाय:
या वर्षी तुम्ही प्रत्येक शनिवारी छाया पात्राचे दान केले पाहिजे. यासाठी मातीचे किंवा लोखंडाच्या पात्रात सरसोचे तेल भरून आपली प्रतिमा पहा आणि त्या पात्राला दान करा. कुठल्या धार्मिक स्थळावर सकाळी जाऊन साफ सफाईचे काम करा. चिमण्यांना आणि मास्यांना काही खाण्यासाठी टाका. महाराज दशरथ कृत नील शनि स्तोत्राचे पाठ करा. सुर्य देवतेला तांब्याच्या पात्रात कुंकू मिळवून अर्क द्या.
धनु राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 धनु राशि भविष्य
मकर राशि
मकर राशि भविष्य २०२० च्या अनुसार, हे वर्ष तुमच्यासाठी बऱ्याच अंशी चांगले राहील. तथापि तुम्हाला स्वास्थ्य संबंधित मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल. जुने काही आजार असतील तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्हाला जीवनाने जोडलेल्या बऱ्याच मोर्च्यावर बरीच मेहनत करावी लागेल. प्रेम जीवनासाठी वर्ष बरेच अनुकूल राहील आणि तुमच्यातील काही लोकांना विवाहाची वार्ता ऐकण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्या प्रियतम ला आपले बनवण्यास यशस्वी राहाल. तथापि, विवाहित लोकांच्या दांपत्य जीवनात चढ उताराची स्थिती राहू शकते. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की तुम्ही तुमच्या कामा व्यतिरिक्त जीवनसाथीला पर्याप्त वेळ द्या. संतान साठी हे वर्ष अधिक अनुकूल नाही म्हणून वेळो वेळी त्यांची काळजी घ्या आणि त्यांना प्रोत्साहित करा. कौटुंबिक जीवन बऱ्याच अंशी चांगले राहील आणि तुम्हाला मान सन्मानाची प्राप्ती होईल. भाऊ बहिणीची काळजी घेणे उत्तम राहील. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागेल तेव्हाच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक दृष्टीकोनाने हे वर्ष थोडे कमजोर राहू शकते म्हणून, पैशाचा हिशोब चांगल्या पद्धतीने ठेवा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. बेरोजगार लोकांना एक स्थायी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
उपाय:
या वर्षी तुम्हाला नियमित रूपात भगवान शनि देवाची आराधना केली पाहिजे आणि पिंपळाच्या झाडाला गुरुवारी आणि शनिवारी पाणी टाकले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त गरिबांची शक्य तितकी मदत करा. चिमण्यांना दाणे टाका तसेच धर्म कर्माचे काम करा. आळस टाळा आणि उत्तम कोटीचे नीलम रत्न मध्यमा बोटात शनिवारच्या दिवशी धारण करा. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे पुष्प अर्पण करा. श्री गणपति अथर्वशीर्षचे पाठ करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा.
मकर राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 मकर राशि भविष्य
कुंभ राशि
कुंभ राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी काही समस्यांचा सामना करावा लागेल आणि तुम्हाला मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल. या वर्षी तुम्हाला आपल्या स्वास्थ्यावर विशेष रूपात लक्ष द्यावे लागेल कारण, स्वास्थ्य संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. या वर्षी बऱ्याच यात्रा होतील ज्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील. तथापि तुमची कमाई चांगली राहील परंतु अत्याधिक खर्चांमुळे वित्तीय समस्या उत्पन्न होऊ शकतात. या वर्षी तुम्हाला अध्यात्माने जोडलेले अनेक चांगले अनुभव मिळतील. परदेशात जाण्याची लोकांची इच्छा या वर्षी पूर्ण होऊ शकते. या वर्षी तुमच्या नोकरीमध्ये स्थानांतरणाचे योग बनतील ज्या कारणाने तुमचे वर्तमान उत्तमरीत्या परिवर्तन होऊ शकते. वेळो वेळी आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या आणि त्यांना गरज असल्यास मदत करा किंवा त्यांना काही भेटवस्तू द्या म्हणजे नात्यामध्ये कुठल्या प्रकारचा तणाव येणार नाही. विद्यार्थाना या वर्षी अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. तथापि आपल्या देशात जे शिक्षण प्राप्त करत आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे कौटुंबिक आयुष्य चढ उताराने भरलेले असेल. तसेच दुसरीकडे दाम्पत्य जीवनात कभी ख़ुशी कभी गम असे वातावरण असेल. आपल्या जीवनसाथी सोबत चांगले ताळमेळ बनवून ठेवा. प्रेम जीवनासाठी वेळ थोडी प्रतिकूल आहे म्हणून परिस्थितीला ध्यानात घेऊन आचरण करा.
उपाय:
या वर्षी तुम्हाला श्री यंत्राची स्थापना करून नियमित रूपात त्यांची पूजा केली पाहिजे. महालक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप केला पाहिजे. गाईला पोळी देणे तुमच्यासाठी उत्तम असेल. सोबतच गो शाळेत जाऊन गाय दान करा. महिलांसोबत सन्मान पूर्वक व्यवहार करा आणि चिमण्यांना धान्य टाका तसेच सर्वांसोबत विनम्र वागा आणि गरिबांची शक्य तितकी मदत करा.
कुंभ राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 कुंभ राशि भविष्य
मीन राशि
मीन राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आपल्या कार्यात यश मिळेल आणि उत्तम धन लाभ प्राप्ती होईल. तुम्हाला तुमच्या प्रियजन, मित्र आणि जवळच्या लोकांसोबत भेटण्याची संधी मिळेल. जे काम तुम्ही करतात त्यात तुमचे श्रेष्ठ प्रदर्शन सुरु ठेवा कारण तुम्हाला त्या मेहनतीचे पूर्ण परिणाम प्राप्त होईल आणि काही संधी तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या राहू शकतात परंतु तुम्ही तुमच्या संवेदनशील पणामुळे चांगल्या प्रकारे आव्हानांवर विजय प्राप्त कराल. समाजाच्या सन्मानित आणि मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. अधिक व्यस्ततेने तुम्हाला थकवा येऊ शकतो आणि याचा प्रभाव तुमचे काम आणि शरीरावर पडू शकतो. म्हणून कामाच्या व्यस्ततेमध्ये ही वेळ नक्की काढा. तुमची अधिकांश इच्छा या वर्षी पूर्ण होईल. कुठल्या अनुभवी व्यक्तीचा तुम्हाला साथ मिळेल. समाजात तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल. या वर्षी तुमच्या यात्रा कमी होतील आणि तुम्ही आर्थिक रूपात उन्नत व्हाल.व्यापारात विस्तार होण्याने तुम्हाला उत्तम यशाची प्राप्ती होईल.
उपाय:
या वर्षी तुम्ही पिंपळ तसेच केळीचे झाड लावले पाहिजे आणि बृहस्पती वाराला त्याला जल अर्पण करा. काळजी घ्या कि जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण कराल तेव्हा वृक्षाला न शिवता पाणी टाका. जर शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी उपवास ठेवला पाहिजे आणि नियमित कपाळावर केशराचा टिळा लावला पाहिजे. जर तुम्ही उपवास ठेवला तर तुम्ही केळी खाऊ नये. शक्य असल्यास ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा दिली पाहिजे. कुणाला खोटे वचन देऊ नका. तपकिरी रंगाच्या गाईला गूळ तसेच पीठ खाऊ घाला. कुठल्या धार्मिक स्थळावर सेवा तसेच दान केले पाहिजे.
मीन राशीचे राशि भविष्य अधिक विस्ताराने जाणून घ्या - 2020 मीन राशि भविष्य