ब्रेकिंग : ‘अॅस्ट्रोसेज वार्ता’ लॉंच, प्रीमियम आणि प्रमाणित ज्योतिषीं सोबत कधी ही फोन वर बोला
जगातील नंबर 1 आणि सर्वात विश्वसनीय ज्योतिषीय साईट च्या प्रीमियम, अनुभवी आणि विद्वान ज्योतिष आता वर्षातील 365 दिवस तुमच्यासाठी फोनवर उपलब्ध आहे. खास वैशिष्ट हे आहे की, हे सर्व ज्योतिष अकादमी आणि ज्योतिषीय योग्यतेच्या अनुभवाच्या मापदंडावर अॅस्ट्रोसेज द्वारे प्रमाणित आहेत.
जगातील नंबर - 1 ज्योतिषीय ब्रँड अॅस्ट्रोसेजने आज पासून अधिकाधिक रूपात आपल्या फोनवर कॉलिंग सेवा अॅस्ट्रोसेज वार्ता (AstroSageVarta) लॉंच केली आहे, आणि या प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रत्येक ज्योतिष अॅस्ट्रोसेजने व्हेरिफाइड केले आहे म्हणजे ज्योतिषाच्या अधकचर ज्ञानापासून लोकांना लुटणाऱ्या लोकांपासून तुम्हाला आता मुक्ती भेटलेली आहे. अॅस्ट्रोसेज द्वारे प्रमाणित सर्व प्रीमियम ज्योतिषी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सदैव उपस्थित राहतील. मागील एका शतका पासून ज्योतिषाला वैज्ञानिक आधारावर प्रसारित प्रचारित करण्यात अॅस्ट्रोसेजची विशेष भूमिका आहे आणि आता या भूमिकेला “अॅस्ट्रोवार्ता” च्या रूपामध्ये अधिक विस्तार केला आहे.
अॅस्ट्रोसेज वार्ता च्या माध्यमातून करा अनुभवी ज्योतिषीं सोबत बोला
अॅस्ट्रोसेज वार्ताच्या माध्यमाने तुम्हाला टेलिफोनिक सर्व्हिसच्या सुविधेसोबत तुम्हाला सरळ अॅस्ट्रोसेजच्या अनुभवी लोकांसोबत बोलण्याची संधी मिळेल आणि तुम्ही कुठल्या ही समस्यांचे निराकरण येथे करू शकतात. उपयोगात खूप सरळ अॅस्ट्रोसेज वार्ता च्या माध्यमातून तुम्ही देशातील विद्वान ज्योतिषांसोबत सरळ फोन वरून तुम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तम मिळवू शकतात.
सर्वश्रेष्ठ आणि व्हेरिफाइड ज्योतिषाचार्य
अॅस्ट्रोसेज-वार्ता द्वारे आम्ही एक छोटासा प्रयत्न करून न फक्त भारताच्या सर्वश्रेष्ठ ज्योतिषाचार्यांना आणलेले नाही तर, भारतातील ज्योतिषातील वेगवेगळ्या शाखांमधील ज्योतिषाचार्यांना तुमच्या व्यक्तिगत रूपात ही जोडण्याचे कार्य करत आहोत.
अॅस्ट्रोसेज वार्ता च्या माध्यमाने तुम्ही न फक्त सर्वश्रेष्ठ ज्योतिषाचार्य तर, श्रेष्ठ अंक ज्योतिषाचार्य, टेरो रीडर्स, वास्तु एक्सपर्ट, लाल किताब विशेषज्ञ, शेयर बाजार विशेषज्ञ, नाडी ज्योतिष, केपी ज्योतिष, इत्यादी जश्या संबंधित अन्य क्षेत्रातील विशेषज्ञ सोबत ही आपल्या शंका किंवा प्रश्नाचे विस्तृत समाधान विलंब न करता फक्त एका कॉल वर घरबसल्या मिळवू शकतात.
आपल्या समस्येसाठी चांगल्या ज्योतिषांचे चयन करून आधी जितके कठीण होते, आता ते अॅस्ट्रोसेज च्या या शोधाने त्याला तितकेच सहज केले आहे. हो! तुम्ही आता फक्त एका क्लिक वर भारतातील सर्वात श्रेष्ठ ज्योतिषाचार्यां पर्यंत पोहचू शकतात. अॅस्ट्रोसेज चे सर्व ज्योतिषाचार्य न फक्त आपापल्या क्षेत्रात वर्षानुवर्षे लोकांची मदत करत आहे तर, त्यांची अकादमीक योग्यता आणि अनुभवांना स्वतः अॅस्ट्रोसेज ने प्रमाणित केले आहे म्हणजे यात कोणता ही ज्योतिष असा नाही की, ज्याच्या जवळ पर्याप्त ज्ञान किंवा अनुभव नाही. अॅस्ट्रोसेज व्हेरिफाइड ज्योतिषांचा अर्थच हा आहे की, तुम्हाला जालसाल ज्योतिषांपासून मुक्ती द्यावी.
अॅस्ट्रोसेज वार्ता का आहे सर्वात वेगळे !
जगातील सर्वात विश्वसनीय आणि लोकप्रिय अॅस्ट्रोलॉजी ब्रँड, अॅस्ट्रोसेज ची टेलिफोनिक सर्व्हिस “अॅस्ट्रोसेज वार्ता” बाजारात उपस्थित दुसऱ्या अॅस्ट्रो सेवांपेक्षा 100 टक्के उत्तम का आहे?
चला या प्रश्नाचे उत्तर ही जाणून घेऊया:-
| क्रम | कारण | टिपणी |
| 1. | प्रीमियम अॅस्ट्रोसेज प्रमाणित अॅस्ट्रोलॉजर्स | अॅस्ट्रोसेज वार्ता सोबत जोडलेले आहे, जगातील सर्वात विश्वसनीय ज्योतिषीय वेबसाइट अॅस्ट्रोसेज चे नाव. म्हणून, आपल्या सोबत जोडलेले प्रत्येक ज्योतिषींचे प्रोफेशनल आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन शोध आणि व्हेरिफाय केल्या-नंतरच अॅस्ट्रोसेज त्यांना व्हेरीफाईड टॅग देतो. |
| 2. | पूर्ण आणि बऱ्याच साक्षात्कारों साक्षात्कारा नंतर होते ज्योतिषींचे चयन | अॅस्ट्रोसेज चे संस्थापक पुनीत पांडे जी हे ज्योतिष मध्ये 30 वर्षाचा अनुभव असलेले देशातील प्रसिद्ध ज्योतिषींपैकी एक आहे आणि ते स्वतः अॅस्ट्रोसेज वार्ता च्या ज्योतिषींच्या चयन, भर्ती आणि प्रशिक्षण प्रक्रियेत शामिल आहे म्हणून, उत्तम अनुभव प्राप्त करण्यासाठी अॅस्ट्रोसेज नकली ज्योतिषांना जागा देत नाही. |
| 3. | जितके बोलणे -तितकेच शुल्क | फोन वर तुम्ही जितक्या सेकंद बोलाल, तुम्हाला फक्त तितक्याच वेळेचे शुल्क द्यावे लागेल. म्हणजे तुम्ही 30 सेकंद बोलले तर, 30 सेकंदांचेच शुल्क लागेल, बाकीच्या कंपन्यांप्रमाणे पूर्ण 1 मिनिटाचे शुल्क लागणार नाही. |
| 4. | सिंपल पेमेंट मोड | साइन अप सोबत तुम्हाला मिळेल प्रिपेड वार्ता वॉलेट, हे ठीक तसेच काम करते जसे तुमच्या मोबाइलचा कॉलिंग बॅलन्स. तुम्ही वार्ता वॉलेट मध्ये कुठल्या ही डिजिटल पेमेंट मेथड ने रिचार्ज करू शकतात. या नंतर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कुठून ही कॉल करून या सेवेचा आनंद घेऊ शकतात. जितके बोलाल तितकेच शुल्क तुमच्या वॉलेट मधून कमी होत राहील म्हणजे, तुम्हाला सारखे-सारखे क्रेडिट कार्ड किंवा इतर कार्डने पेमेंट करण्यापासून मिळेल सुटका! |
| 5. | गोपनीयतेचे अॅस्ट्रोसेज चे वचन | आमच्या या वेगळ्या शोधाद्वारे अॅस्ट्रोसेज आपल्या प्रत्येक उपभोक्त्याला धन्यवाद देऊन त्यांना न फक्त आपली सर्वात वेगळी विश्वसनीय सेवा देतो तर, त्यांच्या द्वारे दिलेली प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत माहितीला ही गुप्त ठेवतो. म्हणून तुम्ही आपल्या माहितीच्या गोपनीयतेला घेऊन सर्व चिंता विना संकोच आमच्यावर सोडू शकतात. |
अॅस्ट्रोसेज वार्ता चा वापर करणे खूप सोपे आहे
अॅस्ट्रोसेज वार्ता मध्ये कुणी ही व्यक्ती खूप सहजरित्या अनुभवी ज्योतिषाचार्यां सोबत ऑनलाइन पोर्टल वर फोन, लॅपटॉप किंवा कंप्युटर च्या मदतीने त्यांच्या सोबत सरळ संपर्क करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकाला आपल्या आवडीच्या ज्योतिष सोबत फक्त 3 सोप्या स्टेप पूर्ण कराव्या लागतात.
-
स्वतःला रजिस्टर करण्यासाठी सर्वात आधी लॉगिन किंवा साइन अप करा.
-
कुठल्या ही ज्योतिषांकडून सल्ला घेण्यासाठी आपल्या वॉलेट मध्ये पर्याप्त राशी असली पाहिजे यासाठी आपले वॉलेट इच्छे अनुसार रिचार्ज करा.
-
या नंतर आता सूची मध्ये कुठल्या ही ज्योतिषींच्या पुढे असलेले कॉल च्या चिन्हाच्या मदतीने सरळ त्यांच्याशी संवाद करू शकतात.
अॅस्ट्रोसेज वार्ता ची आवश्यकता का ?
“ज्योतिषाच्या क्षेत्रात विश्वास खूप आहे. दुर्भाग्याने या फिल्ड मध्ये जालसाज खूप आले आहेत जे अधिकचरी माहिती सोबत फक्त प्रचाराच्या भरवश्यावर स्वतःला मोठे ज्योतिष सिद्ध करतात आणि लोक त्यांच्या गोष्टींमध्ये फसतात. मला असे वाटते की, अॅस्ट्रोसेज व्हेरीफाइड या प्रवृत्तीवर अंकुश लावू शकते.”
-विनय पाठक
“आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना केव्हा ज्योतिषीय सल्ल्याची गरज पडेल, सांगणे कठीण आहे. अॅस्ट्रोसेज वार्ता वर 365 दिवस ज्योतिषी उपस्थित राहतील ही महत्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला माहिती आहे की, त्यांच्या विश्वसनीयतेमध्ये खोट नसेल.”
-चित्रा शर्मा
“बऱ्याच वेळा वेळ वाढवण्यासाठी ऑनलाइन ज्योतिषी कुंडली बनवण्यात बराच वेळ नष्ट करतात परंतु, अॅस्ट्रोसेज वार्ता ने ही चांगली सुविधा दिली आहे की, उपयोक्ता स्वतः आपली कुंडली बनवून ज्योतिषांना पाठवून देतात म्हणजे वेळ वाया जात नाही. याचा अर्थ कंपनी प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या एक एक रुपयाचे मूल्य समजते.”
-गौरव पालीवाल
नोट: ज्योतिषी सोबत बोलण्याच्या वेळी तुम्हाला एक मिनिट निशुल्क दिला जाईल.
मग उशीर कशाचा ! आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घ्या या सेवेचा लाभ . कारण समस्यांपासून निजात मिळवणे तुमचा ही हक्क आहे , आणि भाग्य ही . अॅस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल आपले धन्यवाद !
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2026
- राशिफल 2026
- Calendar 2026
- Holidays 2026
- Shubh Muhurat 2026
- Saturn Transit 2026
- Ketu Transit 2026
- Jupiter Transit In Cancer
- Education Horoscope 2026
- Rahu Transit 2026
- ராசி பலன் 2026
- राशि भविष्य 2026
- રાશિફળ 2026
- রাশিফল 2026 (Rashifol 2026)
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2026
- రాశిఫలాలు 2026
- രാശിഫലം 2026
- Astrology 2026






