बुधाचे सिंह राशीमध्ये संक्रमण आणि प्रभाव (9 ऑगस्ट, 2021)
बुध ग्रह व्यवसाय, वाणी, शिक्षण, बुद्धी इत्यादींचे कारक ग्रह मानले जाते. बुधाला ग्रहांच्या युवरजाचा दर्जा प्राप्त आहे. जे कुठल्या ही कुंडली मध्ये मजबूत अवस्थेत होण्याने जातकाला तार्किक बुद्धी गणितीय विषयात उत्तम समज आणि उत्तम व्यवसायी बनवते तसेच, याच्या विपरीत जर बुध ग्रह कुठल्या कुंडली मध्ये अशुभ अवस्थेत असेल तर, जातकाला त्वचा संबंधित विकार होण्याची शक्यता वाढू शकते आणि सोबतच, असा व्यक्ती निजी आयुष्यात व कार्यस्थळी स्पष्टतेने लोकांच्या समोर आपल्या गोष्टी ठेवण्यात असमर्थ असतात.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
संक्रमण काळ
जर आता बुद्धीची देवता बुध, चंद्र राशीतून निघून सूर्य राशीमध्ये आपले संक्रमण करत आहे. ज्याच्या परिणामस्वरूप, बुधाचे संक्रमण 09 ऑगस्ट 2021 ला उशिरा रात्रीपर्यंत 01 वाजून 23 मिनिटांनी कार्य मधून सिंह राशीमध्ये होईल आणि या राशीमध्ये बुध ग्रह 26 ऑगस्ट 2021, सकाळी 11 वाजून 08 मिनिटांपर्यंत राहील आणि नंतर आपले पुनः संक्रमण करून कन्या राशीमध्ये विराजमान होतील. अश्यात बुधाच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर कुठल्या न कुठल्या रूपात पडेल. या संक्रमणाने तुमची राशी या प्रकारे प्रभावित होईल चला जाणून घेऊया.
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.
मेष
बुध मेष राशीतील जातकांच्या तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी असून या संक्रमण काळात तुमच्या पंचम भावात विराजमान होतील. या भावाने बुद्धी, संतान, ज्ञान इत्यादींच्या बाबतीत विचार केला जातो अश्यात, या संक्रमण वेळी तुम्ही आपल्या प्रयत्नांना घेऊन अधिक उत्साहित दिसाल सोबतच, तुम्ही दुसऱ्यांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यात ही यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ उत्तम राहील कारण, हा काळ तुमच्या विचार शक्तीत सुधार घेऊन येईल. कार्य क्षेत्रात नोकरी पेशा जातकांना ही या काळात उच्च पद प्राप्त करण्याची संधी मिळेल. ही वेळतुंच्या जीवनात लाभ घेऊन येईल. प्रेम संबंधाची गोष्ट केली असता प्रेमात पडलेल्या जातकांना या संक्रमण वेळी आपल्या नात्यामध्ये काही गैरसमज किंवा विवाद चा सामना करावा लागू शकतो अश्यात, आपल्या नात्याला मजबूत करण्यासाठी जितके शक्य असेल प्रियतम सोबत वेळ व्यतीत करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
उपाय- बुधवारी उपवास करणे तुमच्यासाठी लाभदायक राहील.
वृषभ
बुध वृषभ राशीतील जातकांच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी असतात आणि आपल्या या संक्रमण वेळी ते तुमच्या चौथ्या भावात विराजमान असतील. या भावातून माता, सुख सुविधेच्या बाबतीत ही विचार केला जातो. या काळात तुम्ही आपल्या शब्द आणि भाषणाला घेऊन स्पष्ट असाल सोबतच, तुमच्या वाणी मध्ये ही सकारात्मकता पाहिली जाईल ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्ही दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल राहील कारण, त्यांच्या बौद्धिक स्तराचा विकास होईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील कारण, तुम्ही आपल्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांसोबत तुमचे संबंध उत्तम करण्यात यशस्वी व्हाल. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांना ही या संक्रमण काळात आपल्या प्रेमीचा आनंद मिळेल सोबतच, ते आपल्या प्रियतम ला आपल्या कुटुंबासोबत भेट करून देण्याचा ही निर्णय घेऊ शकतात. जे जातक शिक्षण, उद्योग, सेल्स आणि मार्केटिंग किंवा सल्ल्याचा रूपात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम राहील. हे संक्रमण तुम्हाला आपल्या आई सोबत ही जोडण्यात मदत करेल यामुळे तुमचे नाते मजबूत होईल.
उपाय- घरी एक तुळशीचे झाड लावा आणि नियमित त्याला पाणी घाला.
मिथुन
बुधाचे हे संक्रमण, मिथुन राशीतील जातकांसाठी विशेष महत्वपूर्ण राहणार आहे कारण, बुध तुमच्या राशीचा स्वामी असतो आणि अश्यात बुध तुमच्या लग्न आणि चतुर्थ भावाचा स्वामी असून तुमच्या राशीतून तृतीय भावात संक्रमण करेल. या भावातून तुमच्या साहस, पराक्रम, लहान भाऊ-बहिणींसोबत तुमचे संबंध लघु यात्रा इत्यादींच्या बाबतीत विचार केला जातो. या काळात तुम्ही स्वतःला शारीरिक रूपात स्वतःला स्वस्थ ठेवण्यात खास रुची ठेवाल. या संक्रमण वेळी तुम्ही मित्रांसोबत किंवा परिचितांसोबत लहान दूरच्या यात्रेवर जाण्याचा ही प्लॅन बनवू शकतात. भाऊ-बहिणींसोबत तुमचे नाते उत्तम होईल. लेखन, साहित्यकार आणि संपादनांसाठी हा काळ भाग्याची साथ घेऊन येईल कारण, त्यांना आपल्या लेखन कौशल्याच्या माध्यमाने अधिकात अधिक लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळेल. कार्य क्षेत्राची गोष्ट केली असता नोकरी पेशा जातकांना या काळात इच्छेनुसार ट्रांसफर मिळू शकते किंवा शक्यता आहे की, त्यांना कामाच्या बाबतीत घरातून बाहेर जावे लागू शकते.
उपाय- बुध ग्रहाचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी, आपल्या उजव्या हाताच्या लहान बोटात सोने किंवा चांदी मध्ये एक उत्तम गुणवत्तेचा पन्ना रत्न परिधान करा.
कर्क
बुध तुमच्या तिसऱ्या आणि द्वादश भावाचा स्वामी असून तुमच्या दुसऱ्या भावात विराजमान असतील. हा भाव तुमची संपत्ती, कुटुंब, वाणी, उद्धेश्य इत्यादींच्या बाबतीत माहिती देते. अश्यात हे संक्रमण अचानक तुमच्या खर्चात वृद्धी घेऊन येईल यामुळे तुम्ही घरगुती सामान आणि विजेच्या उपकरणांवर खर्च करतांना दिसाल. तुमच्या संचार कौशल्यात वृद्धी होईल आणि तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आपले संबंध उत्तम करू शकाल तथापि, या काळात तुम्हाला आरोग्याने जोडलेल्या काही सामादस्य उत्पन्न होण्याची आशंका आहे अश्यात त्यांना विशेषतः गेल्याने जोडलेल्या विकारांना घेऊन सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. हे संक्रमण तुमच्या स्वभावाला खोडकर बनवेल तसेच, कार्यक्षेत्राची गोष्ट केली असता जे जातक कौटुंबिक व्यवसायाने जोडलेले आहे त्यांच्या साठी स्थिती अनुकूल असेल कारण, या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहयोग मिळेल. जर तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला काही मोठा निर्णय घेण्याची योजना बनवत आहेत तर, ही वेळ थोडी प्रतिकूल राहणारी आहे अश्यात, गुंतवणूक करणे टाळा अथवा, तुम्हाला धन हानी होण्याची शक्यता आहे सोबतच, यश मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या पेशावर जीवनात अधिक प्रयत्न करण्यासाठी ही या वेळी आपल्या आस-पास च्या लोकांकडून अधिक प्रोत्साहित व्हाल.
उपाय- बुधवारी महिला सेवकांना हिरव्या पालेभाज्या दान करा.
सिंह
सिंह राशीतील व्यक्तींसाठी बुध ग्रह त्यांच्या दुसऱ्या आणि एकादश भावाचा स्वामी असतो. या संक्रमण वेळी तुमच्या राशीच्या लग्न भावात विराजमान असतील याच्या परिणामस्वरूप, बुध तुमच्या राशीमध्ये “धन योग” चे निर्माण करून खूप मजबूत स्थितीमध्ये उपस्थित असतील. ज्याचा सकारात्मक परिणाम सरळ तुमच्या आर्थिक जीवनावर पडेल आणि तुम्हाला एकापेक्षा अधिक स्रोतांनी धन कमावण्यात यश मिळेल. ही वेळ तुमच्या साहस मध्ये वृद्धी घेऊन येईल, यामुळे तुम्हाला आपले प्रत्येक निर्णय घेण्यात मदत मिळेल आणि वेळेसोबतच तुम्ही आपले सर्व कार्य चांगल्या प्रकारे करण्यात पूर्णतः सक्षम असाल. तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि बऱ्याच प्रभावशाली लोकांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्हाला आपल्या पेशावर जीवनात उत्तम लाभ होईल आणि तुम्ही अपार यश प्राप्त करू शकाल. जे लोक राजकारण, मीडिया आणि विज्ञापन क्षेत्राने जोडलेले आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील तसेच, आर्थिक जीवनाची गोष्ट केली असता जर तुम्ही आपली धन गुंतवणुकीचा विचार करत आहेत तर, त्यासाठी वेळ खूप उत्तम राहणार आहे.
उपाय- बुधवार च्या दिवशी गणपतीची पूजा करा आणि त्यांना दुर्वा वहा.
कन्या
लग्न आणि दशम भावाचा स्वामी बुध, तुमच्या या संक्रमण वेळी कन्या राशीतील जातकांसाठी राशीच्या द्वादश भावात विराजमान असतील. हे संक्रमण कन्या राशीतील जातकांसाठी विशेष शुभ राहील खासकरून, ते जातक जे आयात, निर्यात आणि विदेशी व्यापाराने जोडलेले आहे कारण, या काळात त्यांना उत्तम व्यापार आणि ग्राहकांकडून पूर्ण संतृष्टी मिळू शकेल या सोबतच, ही वेळ नवीन ग्राहकांसोबत संपर्क करून आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उत्तम आहे. आर्थिक जीवनाची गोष्ट केली असता या काळात तुम्ही विनाकारण गोष्टींवर आपला गरजेपेक्षा अधिक धन खर्च करू शकतात अश्यात, या काळात विशेषतः आपल्या कमाई आणि खर्चांमधे योग्य संतुलन बनवण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य योजनेने बजेट बनवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास कन्या राशीतील जातकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण, शंका आहे की, या काळात तुमची रोग प्रतिकारक शक्ती काही कमजोर होईल यामुळे तुम्हाला वातावरणीय आजार होण्याची शक्यता राहू शकते.
उपाय- आपल्या रूम च्या पूर्व दिशेमध्ये एक हिरव्या रंगाचे इंद्रगोप (कार्नेलियन) ठेवा.
तुळ
बुध तुळ राशीच्या नवम आणि द्वादश भावाचा स्वामी असतो आणि आपल्या या संक्रमणाच्या वेळी ते तुमच्या राशीच्या एकादश भावात विराजमान असेल. या भावाला लाभ भाव ही म्हटले जाते आणि यामुळे तुमच्या कामना, मित्र इत्यादी च्या बाबतीत विचार केला जातो अश्यात, बुध चे हे संक्रमण तुळ राशीतील जातकांसाठी विशेष लाभकारी राहणार आहे. कार्य क्षेत्रात जिथे नोकरी पेशा जातकांना भाग्याची साथ मिळेल तेच व्यापारी जातक ही या काळात आपल्या व्यवसायात उत्तम लाभ अर्जित करू शकतील. जे जातक यात्रा संबंधित सेवा, सेल्स, मार्केटिंग इत्यादींनी जोडलेले कार्य करतात त्यांना आपल्या कार्यस्थळी उन्नती मिळेल. या व्यतिरिक्त जे लोक कला सांस्कृतिक वस्तू इत्यादींनी जोडलेले आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ राहणार आहे कारण, या काळात तुमच्या रचनात्मक विचारनमध्ये वाढ होईल आणि तुम्ही आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन करू शकाल. सरकारी कर्मचारींद्वारे आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि प्रबंधनाने प्रोत्साहन आणि पुरस्कार मिळण्याचे ही योग या संक्रमण वेळी बनतांना दिसतील. ही वेळ तुमच्या स्वभावात थोडा बदल घेऊन येईल यामुळे तुम्ही काही प्रमाणात आत्म-केंद्रित होऊन आपल्या इच्छा आणि रुची ला सर्वात सर्वोपरी ठेवण्याचा प्रयत्न कराल.
उपाय- शुभ फळ मिळवण्यासाठी, भगवान विष्णु ची कथा वाचा आणि ऐका.
वृश्चिक
कमाई आणि लाभ च्या एकादश भावात आणि अनिश्चिततेच्या अष्टम भावाचा स्वामी बुध तुमच्या या संक्रमणाच्या वेळी वृश्चिक राशीच्या कार्य क्षेत्राच्या दशम भावात विराजमान होतील. याचा सरळ प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्राला प्रभावित करेल कारण, या काळात कार्यस्थळी तुमची प्रगती काहीशी कमी होऊ शकते या सोबतच, जीवनात येणाऱ्या अचानक बऱ्याच परिस्थितीच्या कारणाने तुमची नोकरीची प्रोफाइल बदलू शकते. जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी या काळात योजनेनुसार बदल करणे शुभ राहील कारण, या परिवर्तनाने त्यांना उत्तम लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या धन संबंधित जोडलेल्या गोष्टींबाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, शंका आहे तुम्हाला काही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून, विशेषतः सट्टा किंवा गैरकायद्याच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे टाळा आणि कुठल्या ही व्यक्तीला या काळात उधारीवर धन देऊ नका. तुम्हाला या काळात घरातील मोठ्या व्यक्तींकडून भेट स्वरूपात पैतृक संपत्ती प्राप्त होईल. जर तुम्ही विमा पॉलिसी मध्ये कार्यरत आहेत तर, चांगले ग्राहक आणि कार्यस्थळी उत्तम नफा प्राप्त कार्यासाठी ही वेळ तुम्हाला सक्षम बनवेल.
उपाय- बुधवारी किन्नरांना हिरवे कपडे किंवा बांगड्या भेट करा.
धनु
बुध देव धनु राशीच्या सातव्या आणि दहाव्या भावाचे स्वामी असतात आणि या संक्रमण वेळी ते राशीच्या नवम भावात विराजमान होतील. या भावाला धर्म आणि भाग्य भाव म्हटले जाते अश्यात, या वेळी तुमचा कल विदेशी सभ्यतेच्या प्रति अधिक असेल आणि तुम्ही वेग-वेगळ्या देशांच्या बाबतीत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. या सोबतच, नवीन नवीन ठिकाणच्या बाबतीत आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी ही तुम्ही लागोपाठ यात्रा करतांना दिसाल. या काळात तुम्ही आपल्या धार्मिक ज्ञानाला महत्व देऊन काही तीर्थ स्थळी दर्शनाची इच्छा ठेऊ शकतात. कार्य क्षेत्राची गोष्ट केली असता आपल्या धैयाला घेऊन तुम्ही प्रतिबंधित व्हाल. ज्याच्या परिणामस्वरूप, कार्यस्थळी तुम्ही आपल्या कामाच्या प्रति स्वतःला केंद्रित करून त्याला पूर्ण करू शकाल. यामुळे तुम्हाला आपल्या सिनिअर बॉस चे उत्तम सहयोग मिळेल सोबतच, मेहनत आणि कामाच्या प्रति तुमची इमानदारी पाहून तुमचे कौतुक ही होईल. आर्थिक जीवनात तुम्ही काही संपत्तीने जोडलेली काही गुंतवणूक करण्याचा ही निर्णय घेऊ शकतात सोबतच, विवाहित जातक या वेळी आपल्या साथी सोबत एक वेळ व्यतीत करतील. यामुळे ते आपल्या जीवनसाथी सोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतात.
उपाय- बुधवारी दुर्गा चालीसाचे पाठ करा.
मकर
मकर राशीतील सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी बुध तुमच्या या संक्रमणाच्या वेळी राशीच्या अष्टम भावात विराजमान होतील. या भावाला आयुर भाव ही म्हटले जाते कारण, यामुळे जीवनात येणाऱ्या बाधा, शोध, दुर्घटना इत्यादींच्या बाबतीत विचार केला जातो. या संक्रमणावर सरळ प्रभाव तुमच्या आरोग्य जीवनावर पडेल कारण, बुध देव सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला प्रभावित करेल. यामुळे तुम्हाला त्वचा संबंधित काही समस्या तसेच सर्दी ताप सारख्या समस्यांपासून धोका असेल. महिलांना मासिक धर्माने जोडलेल्या समस्यांचा ही सामना करवा लागू शकतो अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्ही वाहन चालवतात तर, वाहन चालवण्याच्या वेळी तुम्ही विशेष सावध राहिले पाहिजे कारण, तुम्ही काही अश्या दुर्घटनेचे शिकार होऊ शकतात. उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः, विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे कारण, ही वेळ तुम्हाला प्रत्येक वेळेला आणि विषयाला गूढतेने समजून परीक्षेत उत्त परिणाम देण्याचे कार्य करेल. या सोबतच तुमचा कल बऱ्याच रहस्याने जोडलेल्या विज्ञानाकडे वाढेल.
उपाय- बुधवारी कुठल्या ही मंदिरात 800 ग्रॅम हिरवी दाळ दान करा.
कुंभ
बुध तुमच्या पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी ससून आपल्या या संक्रमण वेळी कुंभ राशीच्या सप्तम भावात स्थित असेल. हा भाव विवाह आणि जीवनात होणाऱ्या भागीदारीचा असतो अश्यात, ही वेळ प्रेमात पडलेल्या जातकांसाठी सर्वात अधिक अनुकूल राहणार आहे कारण, या काळात तुमच्या प्रेम संबंधात वृद्धी होईल तथापि, जर तुम्ही प्रेमी सोबत विवाह करण्याची योजना बनवत आहेत तर, आता तुम्हाला या साठी काही प्रतीक्षा करावी लागू शकते. अरेंज मॅरेज च्य्या बाबतीत ही तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल तसेच, जर तुम्ही विवाहाच्या बंधनात आहेत तर, शक्यता आहे की, तुमचा होणारा जीवनसाथी आर्थिक आणि शैक्षणिक रूपात तुमच्यापेक्षा अधिक मजबूत असेल. ही वेळ उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुकूल राहील कारण, या काळात ते आपले लक्ष फक्त शिक्षणाकडे केंद्रित करण्यात यशस्वी राहतील. यामुळे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत तुम्हाला अपार यश मिळण्याचे योग बनतील. बऱ्याच दांपत्य जातकांना ही संतान सुख प्राप्ती होईल. व्यापाऱ्यांना आपल्या नवीन व्यवसायात उपलब्धी मिळेल. तुमचा स्वभाव ही सकारात्मक होईल आणि या वेळी मोकळ्या विचारांच्या व्यक्तीच्या रूपात समोर येऊन दुसऱ्यांच्या गोष्टी मन मोकळ्या पणाने तुम्ही अंमलबजावणी करतांना दिसाल.
उपाय- बुधवारी एक नवविवाहित गरीब कन्येला हिरवी साडी भेट द्या.
मीन
बुध मीन राशीच्या चतुर्थ आणि सातव्या भावाचे स्वामी असतात आणि आता आपल्या या संक्रमण वेळी बुध तुमच्या राशीच्या सहाव्या म्हणजे षष्ठम भावात विराजमान होतील. षष्ठम भावाला रिपु भाव ही म्हटले जाते आणि यामुळे ऋण, विवाद, अभाव, दुखापत, बदनामी इत्यादींच्या बाबतीत विचार केला जातो याच्या परिणामस्वरूप, ही वेळ मीन राशीतील जातकांसाठी थोडी प्रतिकूल राहणार आहे खासकरून, विवाहित जातक आपल्या जीवनसाथी सोबत काही गैरसमज घेऊन मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे अश्यात, तुम्हाला आपल्या संबंधात सुधार आणण्यासाठी स्वतःला शांत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कार्यक्षेत्रात तुमचे विरोधी सक्रिय आणि अधिक बलवान असतील यामुळे तुम्हाला सावधान राहण्याची आवश्यकता असेल अश्यात, कार्यस्थळी प्रत्येक प्रकारच्या गप्पा आणि राजकारणांपासून दूर राहावे लागेल. आरोग्य जीवनासाठी बुधाचे हे संक्रमण तुम्हाला मानसिक तणाव ही देईल म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपली उत्तम जीवनशैली आत्मसात करून नियमित योग आणि ध्यान करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
उपाय- बुध ग्रहाचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी नियमित स्वरूपात श्रीमद्भगवद्गीता वाचा.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!