8 डिसेंबर ला शुक्र-शनी युती
शुक्र ग्रह 8 डिसेंबर 2021 बुधवारी सकाळी 12 वाजून 56 मिनिटांनी मकर राशीमध्ये कर्म ग्रह शनी सोबत युती करेल. हे 30 डिसेंबर 2021 सकाळी 9 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील.
या ग्रहांच्या युतीची गोष्ट केली असता या दोन्ही ग्रहांची प्रकृती खूप अनुकूल असते आणि शुक्र ग्रह मकर राशीसाठी खूप परोपकारी ग्रह सिद्ध होऊ शकतो. आपल्याच राशीमध्ये शुक्र ग्रहाची शनी ग्रहासोबत ही युती मुख्यतः मकर राशीतील जातकांसाठी अनुकूल परिणाम घेऊन येईल.
जगातील सर्वश्रेष्ठ ज्योतिषीं सोबत फोन/चॅट च्या माध्यमाने जोडून जाणून घ्या शुक्र-शनी च्या युतीचा राशी अनुसार प्रभाव
शुक्र-शनी च्या युतीचा प्रभाव
मकर एक पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि हे राशी चक्रात दहाव्या क्रमात येते. जिथे एकीकडे शनी पहिल्या आणि दुसऱ्या भावाला नियंत्रित करते तेच, शुक्र ग्रह पाचव्या आणि दहाव्या भावावर नियंत्रण ठेवते. या स्थितीमध्ये ह्या दोन्ही ग्रहांची म्हणजे शुक्र ग्रह आणि शनी करिअर आणि भाग्य च्या संबंधात राजयोगाचे निर्माण करतील. मकर राशीमध्ये या ग्रहांच्या युतीच्या संयोगाने या राशीतील जातकांसाठी व्यवसायात वृद्धी होईल आणि त्याची विदेश जाण्याची शक्यता ही प्रबळ होईल.
याच्या विपरीत या वेळी तुम्हाला पाठ दुखी, डोळ्याच्या संबंधित समस्या तसेच आरोग्य संबंधित समस्यांपासून धोका होऊ शकतो. या व्यतिरिक्त, संबंध आणि काही संवेदनशील उद्यानामध्ये तुम्हाला काही निराशेचा सामना करावा लागू शकतो.
8 डिसेंबर ला शुक्र-शनी च्या युतीचा विश्वव्यापी प्रभाव
सामान्य रूपात शुक्र आणि शनी ची युती अर्थव्यवस्था, व्यापारात वृद्धी आणि नोकरीच्या दृष्टीने अनुकूल सिद्ध होईल. सामान्यतः समृद्धीच्या संबंधात हे एक शुभ संयोग आहे. शेअर बाजारात उत्तम वाढ पाहायला मिळेल. तेजीची स्थिती पाहायला मिळू शकते. पाऊस अधिक होईल यामुळे भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. चांदी आणि हिऱ्याच्या बाबतीत किमती वाढू शकतात. विश्व स्तरावर आशावाद प्रबळ होईल आणि लोकांमध्ये आनंदाची भावना कायम राहील.
शेअर बाजारात लोकांची जागरूकता आणि रुची अधिक राहणार आहे. जग भारत लोक स्टॉक मध्ये लिप्त असतील आणि यामुळे मोठा नफा मिळवाल. प्रबळ शक्यता आहे की, या वेळी विवाह अधिक होतील. दोन महत्वपूर्ण ग्रहांची ही युती पूर्ण जगात आणि विभिन्न सरकारांसाठी अनुकूल सिद्ध होईल. सरकार द्वारे लोकांच्या विकासासाठी नवीन योजना आणि नीती बनवली जाईल.
शुक्र-शनी च्या युती चे राशी अनुसार प्रभाव आणि उपाय मेष राशि
मेष एक उग्र आणि पुरुष राशी आहे. या राशीमध्ये जन्म घेणाऱ्या लोकांची काम करण्यात अधिक रुची असते आणि ते स्वभावाने नशिले असू शकतात. उच्च कार्य आणि यश प्राप्त करण्यासाठी मेष राशी मध्ये जन्म घेतलेल्या लोकांमध्ये दृढ संकल्प पहायला मिळतो.
मेष राशीतील जातकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि या वेळी शनी सोबत दहाव्या भावात स्थित आहे. ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या जीवनात समृद्धीची शक्यता प्रबळ आहे.
व्यावसायिक पक्षाच्या दृष्टीने या वेळी कार्यस्थळी वातावरण उत्तम राहणार आहे. तुमच्या कठीण मेहनतीसाठी वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील या सोबतच, या वेळी तुम्हाला प्रोत्साहन आणि मेहनतीची पद उन्नती ही प्राप्त होऊ शकते.
जर तुम्ही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा ठेवतात किंवा आपला नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. तुम्ही या दिशेत पाऊल पुढे टाकू शकतात तसेच, दुसरीकडे जर तुम्ही भागीदारी च्या व्यवसाय संबंधित आहेत तर काही ही मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापासून बचाव केला पाहिजे.
धन संबंधित गोष्ट केली असता या वेळी तुमच्या जीवनात धन प्रवाह उत्तम राहणार आहे आणि तुम्ही आपल्या दैनिक प्रति बद्धतांना पूर्ण करण्यासाठी यशस्वी राहील.
व्यक्तिगत दृष्ट्या शुक्र शनी ची ही युती सामान्यतः तुमची तुमच्या पार्टनर सोबत एकता आणि सद्भाव निर्माण करण्यात यशस्वी सिद्ध होईल तसेच, दुसरीकडे तुम्हाला बोलण्याच्या वेळी अधिक स्पष्ट राहण्याची आवश्यकता असू शकते.
आरोग्य पक्षाची गोष्ट केली असता या वेळी तुम्हाला डोळ्याच्या संबंधित समस्या, पायदुखी इत्यादी समस्या होऊ शकतात.
उपाय: प्रत्येक शुक्रवारी ललिता सहस्रनामाचा जप करा आणि शनिवारी विकलांग लोकांना भोजन द्या.
वृषभ राशि
वृषभ एक पृथ्वी आणि स्त्री राशी आहे. या राशीच्या तहत निर्माण झालेल्या लोकांमध्ये कला आणि संगीत च्या प्रति अधिक रुची पाहायला मिळते. अनोख्या गोष्टींना प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा वृषभ जातकांमध्ये अधिक असते.
वृषभ राशीतील जातकांसाठी शुक्र पहिल्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या वेळी शनी सोबत नवव्या भावात स्थित आहे. या स्थितीमुळे तुम्ही आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवाल. करिअर संबंधित तुम्हाला विदेश यात्रेची काही सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकते.
पेशावर जीवनाच्या संदर्भात तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होतील. शक्यता आहे की, तुम्हाला नोकरीसाठी नवीन संधी भेटतील आणि अश्या संधी तुमच्या इच्छा पूर्ण करतील.
जर तुम्ही व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर, या वेळी तुम्हाला लाभ प्राप्त होईल. जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, यासाठी वेळ अनुकूल आहे. जे लोक पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करत आहे त्यांना पार्टनर कडून समर्थन प्राप्त होईल. ह्या वेळात तुम्ही आपल्या व्यवसाय संबंधात नवीन गुंतवणुकीची योजना बनवू शकतात आणि यामुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळेल.
आर्थिक पक्षाच्या दृष्टीने तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त होईल. तुमच्या नोकरी मध्ये पद उन्नती होण्याची प्रबळ शक्यता आहे. प्रमोशन च्या कारणाने तुम्हाला धन वृद्धी पाहायला मिळेल.
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने तुम्ही आपल्या पार्टनर सोबत सहज संबंध कायम ठेवण्यात यशस्वी राहाल. तुमचा तुमच्या जीवनसाथी सोबत नाते या वेळी मजबूत होईल.
आरोग्याच्या दृष्टीने शुक्र शनीची ही युती तुम्हाला आपल्या पिता च्या आरोग्यासाठी धन खर्च करण्याची स्थिती बनवेल. यामुळे तुमच्या जीवनात चिंता थोडी वाढू शकते.
उपाय: नियमित हनुमान चालीसा चा पाठ करा.
मिथुन राशि
मिथुन एक स्त्री आणि वायू राशी आहे. राशी चक्रमध्ये मिथुन तिसऱ्या स्थानावर येते. मिथुन राशीच्या तहत निर्माण झालेल्या लोकांच्या स्वभावात अधिक लाचिलेपणा नसतो हेच कारण आहे की, एका वेळात एकापेक्षा अधिक मुद्यांवर हा विचार करण्यात विफल राहतात.
मिथुन राशीतील जातकांसाठी शुक्र पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि या काळात शनी सोबत आठव्या भावात स्थित आहे. या प्रभावाने तुम्ही समृद्धी प्राप्त करण्यातविफल होऊ शकतात शक्यता आहे की, तुम्ही आपल्या भविष्याला घेऊन असुरक्षेची भावना वाटू शकते.
पेशावर जीवनाची गोष्ट केली असता, या वेळी तुम्हाला नोकरीमध्ये अधिक यश प्राप्त होणार नाही. नोकरी मध्ये दबाव असल्याने तुमच्या जीवनात समस्या आणि चिंता वाढू शकते. या व्यतिरिक्त, या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध काहीशे अनुकूल राहणार नाही.
जर तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर, या वेळी तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो आणि या वेळी तुमची लाभ प्राप्त करण्याची इच्छा ही कमी दिसत आहे. जे लोक भागीदारी मध्ये व्यवसाय करत आहे. त्यांचा त्यांच्या पार्टनर सोबत काही उत्तम संबंध राहणार नाही आणि शक्यता आहे की, तुम्हाला त्यांच्याकडून निश्चित समर्थन प्राप्त होणार नाही.
आर्थिक दृष्ट्या गोष्ट केली असता, आपल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोन घेऊ शकतात. नियमित रूपात कमाई प्राप्त करणे तुमच्यासाठी सहज नसेल तथापि, विरासत आणि काही छुपे स्रोतांच्या माध्यमाने धन प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी राहणार आहे. या वेळी तुमच्या खर्चात प्रमाणापेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता बनत आहे.
व्यक्तिगत दृष्ट्या बोलायचे झाल्यास, समज ची कमी असल्याने जीवनसाथी सोबत तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला आपल्या लाइफ पार्टनर सोबत समझोता करण्याची गरज पडू शकते.
आर्थिक मुद्यांवर शनी आणि शुक्राच्या या नियोजन किंवा युतीने डोळ्याच्या संबंधित समस्या, पायदुखी होण्याची शक्यता आहे अश्यात, तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता असू शकते.
उपाय: नियमित 108 वेळा "ॐ बं बटुक भैरवाय नमः" चा जप करा.
तुमच्या कुंडलीमध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली
कर्क राशि
कर्क एक स्त्री आणि जलीय राशी आहे सामान्यतः या राशीमध्ये जन्म घेणारे लोक सुख आणि सुविधेचे सौदीनं असतात आणि आपल्या जीवनात सुख सुविधांचा भरपूर आनंद घेतात. राशीचक्रात कर्क चे चौथे स्थान असते.
कर्क राशीतील जातकांसाठी शुक्र चौथ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या वेळी शनी सोबत सातव्या भावात स्थित आहे. या कारणाने तुमच्या जीवनात समृद्धी आणि विकासात बाधा पाहायला मिळू शकते.
पेशावर जीवनाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास या वेळी तुम्ही आपल्या धैय आणि टार्गेटला वेळोवेळी पूर्ण करण्यात अपयशी राहाल सोबतच, कामाच्या प्रति तुमची संतृष्टी ना च्या बरोबर राहणार आहे. तुम्हाला आपल्या सहयोगी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपल्या नात्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कर्क राशीतील जे जातक व्यवसाय संबंधित आहेत त्यांना यश प्राप्त करण्यासाठी वाट पहावी लागू शकते. या वेळी तुम्हाला नफा ही होणार नाही आणि तोटा ही होणार नाही. जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करत आहे तर, भविष्यातील समस्यांना थांबवण्यासाठी तुम्हाला त्यापासून बचाव करण्याची आवश्यकता असू शकते.
आर्थिक पक्षाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास तुम्हाला धन हानी होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या जवळ संपत्ती आहे तर, तुम्हाला ती विकावी लागू शकते. या वेळी तुम्ही धन संचय करण्यात विफल राहणार आहे.
व्यक्तिगत दृष्ट्या तुम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत समझोता करणे किंवा त्यापासून दुरी बनवण्याची आवश्यकता पडू शकते. या वेळी तुम्हा दोघांमध्ये ताळमेळ काही खास न राहण्याची शक्यता राहणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास शुक्र शनीचा हा संयोग तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्यासाठी उत्तम पैसे खर्च करणारा सिद्ध होईल.
उपाय: "ॐ दुं दुर्गाय नमः" चा जप करा आणि नियमित 108 वेळा "ॐ हं हनुमते नमः" चा जप करा.
सिंह राशि
सिंह पुरुष तत्वाची उग्र राशी मानली जाते. या राशीमुळे निर्माण आलेले लोक दृढ संकल्प करणारे आणि आपल्या सिद्धांताच्या प्रति खूप स्पष्ट असणारे असतात.
सिंह राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि शुक्र सोबत सहाव्या भावात स्थित आहे सामान्य रूपात पहायचे झाल्यास याचा प्रभाव शुभ आणि सकारात्मक पहायला मिळेल.
पेशावर जीवनाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, नोकरी मध्ये यश मिळवण्यासाठी ही वेळ अनुकूल राहणार आहे. या वेळी नवीन नोकरी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे आणि या नोकरीतून तुम्ही उत्तम आणि आनंदी ठिकाणी असल्याचा आनंद घ्याल तथापि, या सोबतच तुम्हाला अधिक कठीण आणि आव्हानात्मक काम मिळू शकतात सोबतच, या वेळी कामाचा बोझा अधिक असेल.
आर्थिक पक्षाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल परंतु सोबतच, तुमचे खर्च ही अधिक राहणारे आहे अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या खर्चांवर विशेष नियंत्रण ठेवा.
जर तुम्ही व्यवसाय करतात तर, या वेळी तुम्हाला मिश्रित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कधी तुम्हाला लाभ मिळेल तर, कधी हानी होण्याची शक्यता दिसत आहे अश्यात, तुम्हाला सतर्क राहण्याची आणि योजनाबद्ध पद्धतींनी पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही भागीदारी च्या व्यवसायात आहे तर, शक्यता आहे की, तुम्हाला मनासारखे फळ प्राप्त होतील.
वयक्तिक दृष्ट्या बोलायचे झाल्यास, तुमचे तुमच्या जीवनसाथी सोबत संबंध काही खास राहणार नाही. या वेळी तुमचा तुमच्या साथी सोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात अश्या स्थितीमध्ये तुम्हाला धैर्य आणि समजदारने काम करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: शुक्रवारी घरात शुक्र होम करवून घ्या.
कन्या राशि
कन्या पृथ्वी तत्वाची स्त्री राशी आहे. या राशीमध्ये जन्म घेतलेले लोक अधिक कलात्मक स्वभावाचे आणि उत्तम आयडिया देणारे असतात.
कन्या राशीसाठी, शुक्र दुसऱ्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि शनी सोबत पंचम भावात स्थित आहे. या वेळी तुम्हाला प्रगती आणि आनंद दोन्ही मिळेल. या वेळी तुमचे लक्ष अधिक रचनात्मक गोष्टीकडे राहणार आहे.
आर्थिक पक्षाच्या दृष्टीने तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल यामुळे तुम्ही आनंदी आणि संतृष्ट असाल. या व्यतिरिक्त, या वेळी तुम्हाला सट्टा आणि अन्य स्रोतांनी ही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे एकूणच, पाहिल्यास या वेळी तुम्ही आर्थिक दृष्ट्या आनंदी वेळ व्यतीत कराल.
कौटुंबिक दृष्ट्या बोलायचे झाल्यास, या वेळी तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे नाते उत्तम राहणार आहे यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत उत्तान नाते बनवण्यात यशस्वी राहाल. तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये तुमची पारस्पर समज पहायला मिळेल.
आरोग्याच्या संधर्भात बोलायचे झाल्यास, शुक्र शनीच्या युतीच्या युतीच्या प्रभावाने तुमचे आरोग्य अनुकूल राहणार आहे तथापि, दुसरीकडे तुम्हाला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता असू शकते.
उपाय: हनुमानाची पूजा करा आणि नियमित ‘ॐ हं हनुमते नमः’ मंत्राचा जप करा.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
तुळ राशि
तुळ वायू तत्वाची स्त्री राशी आहे. या राशीमध्ये जन्म घेतलेले लोक आपल्या ऐश आरामाच्या प्रति अधिक कल ठेवतात या व्यतिरिक्त, या राशीमध्ये पैदा झालेल्या लोकांचा कल संगीत च्या प्रति ही पहायला मिळतो.
तुळ राशीतील जातकांसाठी शुक्र प्रथम आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि या युती वेळी शनी सोबत चतुर्थ भावात स्थित असेल. या युतीच्या प्रभावाने तुम्हाला पारिवारिक जीवनात मिश्रित परिणाम मिळतील. तुमच्या जीवनात आराम काही वेळेसाठी गायब होऊ शकते. जर तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर, आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी ही वेळ खूप अनुकूल राहणार आहे. या व्यतिरिक्त, जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यासाठी ही वेळ खूप उत्तम राहणार आहे. सल्ला दिला जातो की, या संधर्भात तुम्ही पाऊल पुढे नेऊ शकतात. व्यवसायाच्या संबंधित लाभ मिळवण्यासाठी तुम्ही यशस्वी राहाल. आर्थिक दृष्ट्या वेळ उत्तम राहणार आहे. या वेळी आर्थिक लाभ ही होईल सोबतच, धन संचित करण्यात ही तुम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी राहाल. जर तुम्ही काही प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यासाठी वेळ अनुकूल आहे.
पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे आणि तुमच्या जीवनसाथी सोबत ही वेळ उत्तम व्यतीत होईल. तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये परस्पर समाज वृद्धी पहायला मिळेल.
आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास शुक्र आणि शनीच्या युतीच्या प्रभावाने आरोग्यात काही समस्या होणार नाही तथापि, दुसरीकडे तुम्हाला आपल्या माता किंवा जीवनसाथी च्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात.
उपाय: शुक्रवारी घरात शनी होम करवून घ्या.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशी जल तत्वाची स्त्री राशी आहे. या राशीमध्ये जन्म घेतलेल्या लोकांचे जीवन रहस्यमय जाणले जाते. यांना फिरणे खूप आवडते.
वृश्चिक राशीतील लोकांसाठी शुक्र सातव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या युती वेळी शनी च्या सोबत तिसऱ्या भावात स्थित होईल. ज्याच्या प्रभावाने तुम्हाला मिश्रित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या वेळी तुमच्या कामात उशीर आणि सोबतच भाऊ बहिणींसोबत कमजोर नात्याचा दुष्परिणाम झेलावा लागू शकतो.
आर्थिक पक्षाच्या दृष्टीने वेळ अधिक अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही. या वेळी तुमचे अधिक खर्च राहण्याची शक्यता आहे सोबतच, धन संचय करण्यात तुम्हाला काही समस्यांचा सामना ही करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त, तुमची धन हानी होण्याची ही स्थिती दिसत आहे.
कौटुंबिक दृष्ट्या बोलायचे झाल्यास, या वेळी तुमच्या जीवनसाथी सोबत समज ची कमतरता असल्याने तणाव अधिक होण्याची प्रबळ शक्यता आहे.
आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, शुक्र-शनीच्या युतीच्या प्रभावाने तुमचे पाय दुखणे किंवा भय बहिणींच्या आरोग्य संबंधित संधर्भात अधिक खर्चाकडे इशारा करते.
उपाय: नियमित श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र चे पाठ करा.
धनु राशि
धनु अग्नी तत्वाची पुरुष राशी आहे. या राशीमध्ये जन्म घेतलेले लोक आपली समृद्धी वाढवण्यात उत्सुक राहतात. ते भगवंताच्या प्रति अधिक समर्पित ही असतात.
धनु राशीतील जातकांसाठी, शुक्र सहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि यावेळी शनी सोबत दुसऱ्या भावात स्थित आहे. याच्या परिणामस्वरूप, या वेळात तुमच्या जीवनात समृद्धी कमी पहायला मिळू शकते. सरळ शब्दात सांगायचे झाल्यास ही वेळ अशी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही कमावलेले काही संचित करण्यात यशस्वी राहणार नाही.
पेशावर जीवनाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, कार्य क्षेत्रात तुमच्या समक्ष आव्हानांची शक्यता आहे. सहकर्मींसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.
जर तुम्ही व्यापार करतात तर, तुम्ही अधिक लाभ अर्जित करण्यात अपयशी राहणार आहे. या व्यतिरिक्त, जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना बनवत आहेत तर, आता तुम्हाला थांबण्याचा सल्ला दिला जातो अथवा, तोटा होण्याची शक्यता आहे.
आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, शनी-शुक्राच्या युती च्या प्रभाव स्वरूप तुमचे पाय दुखी संबंधित समस्या असू शकतात सोबतच, दातांच्या संबंधित सावधानी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: ‘ॐ गुं गुरुवे नमः’ मंत्राचा 108 वेळा जप करा. नियमित 108 वेळा ‘ॐ भार्गवाय नमः’ मंत्राचा ही जप करा.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
मकर राशि
मकर पृथ्वी तत्वाची पुरुष राशी मानली जाते. या राशीमध्ये जन्म घेतलेले लोक आपल्या कामाला घेऊन खूप प्रतिबद्ध असतात तथापि, शक्यता आहे की, ते स्वभावात आळस आणि नाजूक स्वभावाचे ही असतात.
मकर राशीतील जातकांसाठी शुक्र पाचव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या युतीच्या वेळी शनी सोबत प्रथम भावात स्थित असेल. ज्याच्या परिणामस्वरूप, कठीण मेहनत करणाऱ्या जातकांना यश प्राप्त होईल. मकर राशीतील जातक या वेळी आरामदायी क्षण व्यतीत करतील.
जर तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर, या वेळी तुम्हाला व्यापारात अधिक संतृष्टी आणि नफा प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या संधर्भात तुम्ही आपल्या उत्तम आयडिया च्या बळावर आपली स्थिती मार्केट मध्ये कायम ठेवण्यात यशस्वी राहाल.
कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता, आपल्या जीवनसाथी सोबत उत्तम आणि मजबूत नाते कायम ठेवण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही यशस्वी राहाल. तुम्ही आपल्या पार्टनर सोबत आनंदी क्षण व्यतीत करण्यात सुदूर यात्रेवर ही जाऊ शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने शुक्र-शनी ची युती तुमच्या मध्ये उत्तम ऊर्जा सोबत उत्तम आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यात सहायक राहील. या काळात तुम्ही खूप उत्साही राहणार आहे.
उपाय: ‘ॐ मन्दाय नमः’ मंत्राचा 44 वेळा जप करा.
कुंभ राशि
कुंभ वायू तत्वाची स्त्री राशी आहे. या राशी मध्ये जन्म घेतलेले लोक रिसर्च करण्यात अधिक उत्सुक राहतात आणि यामुळे याचा कल गूढ विद्येत अधिक राहते.
कुंभ राशीती जातकांसाठी शुक्र चौथ्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि या वेळी शुक्र सोबत बाराव्या भावात स्थित आहे. यामुळे या वेळी तुमच्या जीवनात निराशावाद काही काळासाठी येऊ शकतो या व्यतिरिक्त, या वेळी तुम्हाला भाग्याची साथ मिळणे थोडे कठीण प्रतीत होत आहे यामुळे तुमच्या आत्म विश्वासात कमी पहायला मिळेल.
आर्थिक पक्षाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास या वेळी तुमचे खर्च प्रमाणाच्या बाहेर राहिल्याने तुमच्या जीवनात तणाव वाढू शकतो. तुम्हाला आपल्या खर्चावर नियंत्रण करण्याची आणि सुनियोजित पद्धतीने खर्च करण्याचा सल्ला दिला जातो अथवा, तुमच्या जीवनात काही मोठी समस्या उत्पन्न होऊ शकते. या वेळी धन संचित करण्याची तुमची कामना अधिक कारागार राहणार नाही.
व्यक्तिगत दृष्ट्या परस्पर समज ची कमी तुमचा तुमच्या जीवनसाथी सोबत नाते काही खास राहणार नाही. यामुळे तुम्हाला समस्यांचा ही सामना करावा लागू शकतो. नाते योग्यरीत्या आणि सुचारू रूपात चालत राहावे यासाठी काही समझोता करण्याची स्थिती येऊ शकते.
आरोग्याच्या दृष्टीने शुक्र शनीची युती काही खास अनुकूल राहणार नाही. या वेळी तुम्हाला डोळ्याच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल सोबतच, तुम्हाला आपल्या आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उपाय: ‘ॐ मन्दाय नमः’ मंत्राचा 108 वेळा जप करा.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
मीन राशि
मीन राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि शुक्र सोबत अकराव्या भावात स्थित आहे. ज्याच्या प्रभावाने ही वेळ तुमच्यासाठी शुभ आणि अनुकूल राहणार आहे आणि तुम्ही अश्या स्थितीमध्ये राहाल ज्यामध्ये तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल. आपल्या जीवनात तुम्हाला उत्तम वाढ पहायला मिळेल.
आर्थिक पक्षाने बोलायचे झाल्यास, तुम्हाला विरासत इत्यादींच्या रूपात लाभ मिळण्याची उच्च शक्यता दिसते. या व्यतिरिक्त बोनस आणि इतर प्रोत्साहन रूपात ही तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. ज्याच्या स्पष्ट रूपात अर्थ आहे की, तुम्ही अधिक धन संचित करण्यात यशस्वी राहणार आहे.
पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, जीवनसाथी सोबत निष्ठा आणि सामंजस्य भरपूर नात्याचा आनंद घ्याल या सोबतच, तुम्ही आपल्या लाइफ पार्टनर सोबत दोस्ताना संबंध स्थापित करण्यात यशस्वी राहाल.
आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, शुक्र-शनी च्या या युतीच्या प्रभाव स्वरूप, तुम्हा;या आपल्या भाऊ-बहिणींच्या आरोग्यावर धन खर्च करावे लागू शकते तथापि, तुमच्या मध्ये ऊर्जा भरपूर प्रमाणात पहायला मिळेल.
उपाय: शुक्रवारी श्री महालक्ष्मी होम करा.
आचार्य हरिहरन सोबत फोन/चॅट ने आत्ताच जोडले जा आणि मिळवा व्यक्तिगत सल्ला
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अॅस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल खूप आभार! आम्ही अशा करतो की, येणारे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येवो.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Rashifal 2025
- Horoscope 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025